🕉🙏इस ब्रम्हांड मे ऐसी कोई शक्ति नही है जो World War 3 को रोक सके l🙏🕉 कल्कि🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी आगमन , सबुत/पुरावे 🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान के साथ Media मे छाने वाले है l🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜♂️कल्कि🐮🙏
@Avd1111 Жыл бұрын
🙏🏻❤️
@RevanBhagwanSaruk Жыл бұрын
jay hari
@balasahebkalhapure6522 Жыл бұрын
OK very good.
@asha212 Жыл бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान
@vishalkedar_6575 Жыл бұрын
🚩जय भगवान 🚩
@Avinashwaghode Жыл бұрын
🔴0:00 पसायदान हे ज्ञानोबारायांच्या आतल्या प्रेरणेचा विषय आहे 🔴4:30 जे संत नाहीत त्यांचं बोलणं बाष्कळ आहे 🔴5:17 आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या गोळीचा वेगवेगळा अनुभव असतो प्रत्येकाची गोडी वेगळी हे वेगळेपण अनुभवाच आहे शब्दातून मांडता येत नाही 🔴6:20 जे संत आहेत त्यांचा एकच विषय आहे परमात्मा 🔴7:25 जे विषय तुमच्या अनुभवाचे नाहीत किंवा तुम्हाला ऐकायचे नाहीत तुम्ही बोर होता..अनुभवाचा आधार प्रदान करणारे संत जेव्हा एकमेकांबरोबर बोलतात तेव्हा संसारिक माणस बोर होतात 🔴8:47 अशी परमार्थिक माणसं दुर्मिळ आहेत कितीही प्रवचन कीर्तन ऐका संसाराच्या कथा आहेत व्यथा आहेत परमात्मा विषयी बोलणारे ज्ञानोबाराय आहेत..संत आहेत ❤🤗 🔴9:21 कोणत्याही माणसाची निंदा करायची असेल तर तीनच दोष आहेत.. कमी क्रोधी लोभी संत हे निर्दोष आहेत🤗 दोष सर्वांना पराभूत करतात पण ज्ञानरूपी संतांना जवळ दोष कधीच येत नाहीत🙏🏻 जर दोष दिसले तर तुम्ही आरसा पाहताय असं समजा..खळांची व्यंकटी समजा 🙏🏻😊😅 🔴12:10 ज्ञानोबारायांच्या अंतकरणातील वृत्ती.. गुरुला प्रसन्न करून मागतात हे जे दृष्ट लोक आहेत त्यांच्या मनातील वाकडेपणा जावो तया ज्यांचा केलेला आहे त्यांच्या तया सत्कर्मी- रती वाढो । 🔴17:54 दिवसातले तीन तास झोपेत घालवणे हा तमोगुण आहे.. विनोद नृत्य हा रजो गुण आहे.. ज्ञान ऐकताय हा सत्वगुण आहे 🔴22:32 कर्म हे कर्मच आहे पण सत्कर्म तया सत्कर्मी- रती वाढो । कधी तुमच्यातील खळपणा गेला - कर्म सत्कर्म होत.. अंतःकरणातील खळ पणा गेला तर 🙏🏻 🔴23:22 पिकाच्या तेजावरून मातीचा पोद काढतो... तुमच्या चेहऱ्यावरून कळत तुम्ही संत आहात की खळ आहात ज्याला कळालं नाही त्याला लुटता.. संतांना लुटून दाखवा.. ज्ञानाला लुटून दाखवा जवळ पण येऊ देत नाहीत 😅 🔴24:14 अंतकरण प्रेमाने ओथंबलं पाहिजे मग ज्ञानाचा अंकुर उगवतो.. नाहीतर जे ज्ञान तोंडातून येतं ते वासनेने भरलेला असतं "किंबहुना ऐसें जें भजन| तें संसाराचेंचि साधन| येर फळभोग तो स्वप्न| नावभरी दिसे ||१४८||" भजन देखील संसाराचा साधन होतं काय विकता याला महत्व नाही विकण्याचा प्रकार वेगळा आहे तुमच्या मनात व्यंकटी आहे 🙏🏻 व्यापारीपणा आहे ते ज्ञान फल रूप होत नाही 🔴25:07" रती "शब्दाचा अर्थ आहे प्रेम - अंतकरणातील वासना आणि ती वाढो । सतत वाढो - एक पारायण झालं की दुसरं पारायण करण्याची वासना निर्माण झाली पाहिजे अंतकरणाला छंद लागला पाहिजे 🤗 नाम उच्चार तो उच्चारता जिभेने छंद घेतला " " " पाहिजे छंद या नामाचा घेतलासे II. " " माझी मज झाली अनावर वाचा " इंदिरांनी छंद घेता इतकं मनात प्रेम ओथंबलं पाहिजे की इंद्रियांना विषय नको असं वाटलं पाहिजे त्याला म्हणतात " रती " 🔴26:00 खळांची व्यंकटी गेलेल्या माणसांमध्ये तया सत्कर्मी- रती वाढो ।🙏🏻😊 🔴26:42 संतांनी मला नाव द्यावं त्या नावाला मी " ओ " देतो 🔴28:00 नारळी सप्ताह पैसे उधळण्याचा प्रकार नाही.. ज्ञानोबारायांचा प्रचार आहे त्याच्यासाठी खर्च आहे 🙏🏻🤗😊😅 सप्ताह म्हणजे शिबिर आहे.. आपण आपल्याला कसं ओळखायचं याच शिबिर आहे याचं प्रशिक्षण आहे 🙏🏻
@vishalkedar_6575 Жыл бұрын
धन्यवाद 👏
@Avinashwaghode Жыл бұрын
@@vishalkedar_6575 tumi sudha 3-4 weda video phata vatat 😊😅
@rajeshsawarkar7329 Жыл бұрын
सुंदर संकलन
@radhikasawant9960 Жыл бұрын
🌹💐🙏🙏
@santoshengle75179 ай бұрын
,,🙏🙏
@yogandmukta21 Жыл бұрын
🌺Mauli🌺
@gajanankotgireg2highlightb98811 ай бұрын
अशा प्रकारे साध्या भाषेत समजावून सांगणारे थोर संत आपणच महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌺🌺
@sachinchaudhari662510 ай бұрын
आम्हाला एकदा भगवान गडावरती यायचे आहे पण त्या आधी आम्ही काल आळंदी व देहू ला गेलो होतो तर मला असे वाटते की आळंदी मध्ये थोडी काहीतरी सुधारणा व्हावी खूप अस्वच्छ आहे इंद्रायणी काठी तर खूपच अस्वच्छ आहे