पसरलेले मराठा साम्राज्य!

  Рет қаралды 234,227

TWIG Marathi

TWIG Marathi

Күн бұрын

Пікірлер: 170
@Daryasarang21
@Daryasarang21 2 ай бұрын
शाहु महाराजांनी २० वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवून त्याला पेशवा पद दिलं आणि त्या मुलाने विश्वासाला साजेसा आसा पराक्रम गाजवून इतिहास घडवला
@dhamaal5136
@dhamaal5136 2 ай бұрын
@rahulpatil2854
@rahulpatil2854 2 ай бұрын
Shrimant bajirao ❤
@indiafirst1684
@indiafirst1684 2 ай бұрын
Yes
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 2 ай бұрын
❤❤❤
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@gomzify
@gomzify 2 ай бұрын
बाजीराव पेशवा …. अजिंक्य योद्धा…. ज्यांनी शिवरायांचं स्वप्नं खर करुन दाखवलं 🙏
@Amey-ur3ot
@Amey-ur3ot 2 ай бұрын
Nakkich pn ashya thor yodhyacha itihas samor yeunach dila nahi kadhi😢
@arunhankare7025
@arunhankare7025 2 ай бұрын
आज जे आपण हिंदी मध्ये बोलतोय ना जर पानिपत च्या युद्धात जिंकलो असतो तर भारत मराठीमय झाला असता.हेच सत्य आहे. आपला भारत गद्दारी,फितुरी,आणि स्वकियाचा विरोध ह्यांच्या मुळे मराठी माणूस पाठीमागे आहे.
@baswajeetargulwar666
@baswajeetargulwar666 2 ай бұрын
मराठी चा माण हा आपला स्वाभिमान आहे मित्रा हिंदी आणि मराठी हे लिपी देवनागरी लिपीच आहे आणि या भारत वर्ष ची जे पण भाषा आहेत ना ते सर्व भाषा संस्कृत भाषा चे विभाग आहेत आणि है सर्व भाषा ची मातृ भाषा हि संस्कृत भाषा आहे हिंद हिंदू हिंदूस्थान हिंदी है आपली राष्ट्र मातृ भाषा आहे आणि मराठी मरहठा मराठा मराठा प्रांत (महाराष्ट्र ) मराठी ही आपली मातृ भाषा
@arunhankare7025
@arunhankare7025 2 ай бұрын
@@baswajeetargulwar666 मित्रा तुला कोणी सांगीताले हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून? आणि मराठी हे नाव शिस्तीत घे. तू काही मुसलमान नाहीस.की मरहठा असे द्वेषाने नाव घेणाऱ्या मुसलमानां सारखं बोलतो आहेस असे वाटते.
@ganeshmohite6210
@ganeshmohite6210 2 ай бұрын
Like eknath shinde
@rohanpatil.007
@rohanpatil.007 2 ай бұрын
​@@baswajeetargulwar666चुकीची माहिती आहे भाऊ १) संस्कृत ही प्राचीन भाषा नसून तमिळ आहे आणि त्यानंतर संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. भारताला कोणतीच राष्ट्र भाषा नाही.. ३) हिंदी हि आता १५० ते २०० वर्षा पूर्वी ची भाषा आहे.
@anandshinde1255
@anandshinde1255 2 ай бұрын
मराठी माणूस जहागिऱ्या गाजवून फुगिर्या नाचविल्या मुळे मागे पाडलाय ... बाकी कशामुळेच मागे पडला नाही😂😂😂😂😂😂
@vishwassalunkhe1873
@vishwassalunkhe1873 2 ай бұрын
शाहू महाराज यांचा इतिहास लपवला तो कोणी आणी कुणासाठी,आपणास धन्यवाद
@aadeshdixit3177
@aadeshdixit3177 2 ай бұрын
Peshwa Bajirao ❤
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
नोकर
@aadeshdixit3177
@aadeshdixit3177 2 ай бұрын
@@Keshav.932 Correct…. Jaise Aaj Narendra Modi desh Ka naukar hai waise same peshwa uss time naukar thhe
@amitgokhale6578
@amitgokhale6578 2 ай бұрын
Bajirao Peshwa Adwitiya Ajinkya yoddha...hyana mana cha muzra...❤❤❤
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Bap...Dhanaji jadhav
@Kjik44410
@Kjik44410 2 ай бұрын
ज्यांना वाटतंय बाजीरावाने केलं. बाजीरावाचा साथीला दत्तजी शिंदे , मल्हारराव होळकर , गायकवाड , रघुजी भोसले, पिलाजी जाधव असे अनेक सरदार होते...
@instastatus51
@instastatus51 2 ай бұрын
कायरे जरा सुधरा की कीती तो जाती द्वेष मग बाजीराव नंतर पाणीपत का झाले सगळे तर होते साथीला
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
​​@@instastatus51कारण पानीपत च्या वेळेस शाहु महाराज आणि त्यांचा पेशवा बाजीराव नव्हता.. दोघे असते तर असली फसनारी मोहिम शाहु महाराजांनी काढूनच दिली नसती.. ना बाजीराव साहेब असले मोहिमेस गेले असते...
@Kjik44410
@Kjik44410 2 ай бұрын
@@instastatus51 मी नाही जातीवाद करत इथे खूप ब्राम्हण समाज वाले आहेत ते फक्त बाजीराव लाच उचलतात. ह्यात मल्हारराव होळकर तर धनगर समाजाचे आहेत. बाकी मराठा सरदार आहेत. ज्यांना सुधारायला पाहिजे ते तर सुधारत नाहीत..
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
​@@instastatus51murkh sadashiv muLe harle to swatache manane yojna aakhat hota anubhavi sardarache salhe ghet nvhta
@sohamparanjape9415
@sohamparanjape9415 2 ай бұрын
Shrimant Bajirao Peshwa one and only warrior and senapati that completes that AKHANDA BHARAT dream of chatrapati shivaji maharaj
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Ghanta...😂😂
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Raghoji bhosle ni orisa chhatisgarh nd bangal parynt maratha samrajya pasarvle
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Nd uttret shinde nd holkar ni maratha samrajya vadhavle
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
नोकर होता तो
@vrindabolinjkar3861
@vrindabolinjkar3861 2 ай бұрын
​@@rahulvaidya4774...ho pann bajirao peshwanchya kaalat shinde ani holkar tevde mothe navhtey zhale ...tey nantar zhale nanasaheb ani Madhavraonchya kaalat ...jaatiwaad anun naka itihaasat
@mohan1795
@mohan1795 2 ай бұрын
ते सर्व ठिक आहे, पण सध्याच्या काळात इस्लामीक आक्रमणापासून हिंदूं चा, हिंदुस्तान चा बचाव (!) कसा करायचा, यावर पण चर्चा घडू द्या.🙏😭
@atulrokade1031
@atulrokade1031 2 ай бұрын
अटक पासुन कटक पर्येंत सत्ता होती... 🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏
@gauravpatilofficials
@gauravpatilofficials 2 ай бұрын
मरणाला त्या मारुन तुम्ही मोक्षाला गेला येथे ज्वलज्ज्वलनतेजस राजे गौरवीला गेला येथे मृत्यूंजय हि काया झाली महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत।.. जय शिवराय जय शंभू राजे 🚩
@gajanandongare7555
@gajanandongare7555 2 ай бұрын
Tevdha vachak ajinkya asha "Pahilya bajirao" peshvyanmule nirmaan zala he sangaylaa soyine visralat tumhi
@PrashantDongare-hf4zo
@PrashantDongare-hf4zo 2 ай бұрын
Barobar...
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@tejasnichit9580
@tejasnichit9580 2 ай бұрын
भारतवर्ष सम्राट हिंदनृपती शाहु महाराज सातारा ❤
@dhananjayg9481
@dhananjayg9481 2 ай бұрын
Bajirav Peshva 🚩🚩🚩🚩✌️✌️👍👍
@ShripadJadhav-lz4zv
@ShripadJadhav-lz4zv 2 ай бұрын
Jay shivray ❤❤❤❤❤
@Ashwajitpalande9162
@Ashwajitpalande9162 2 ай бұрын
इतिहास वेगळा आहें दिल्लीतील घटनाचा
@KiranPatil-yz8cc
@KiranPatil-yz8cc 2 ай бұрын
जय हिंद जय शिवराय खरा राजा एकच शिवराय
@baswajeetargulwar666
@baswajeetargulwar666 2 ай бұрын
या हिंदूस्थान भारतवर्ष चे चक्रवर्ती सम्राट होते थोरले छत्रपती शाहू महाराज आणि उत्तराधिकारी पाचवे छत्रपती प्रताप सिंह महाराज हे सोधा चक्रवर्ती सम्राट होते
@umeshpachpol9329
@umeshpachpol9329 2 ай бұрын
😮😮😮😮😮😅😅😅😅😅 Kay boltos..
@dhananjayg9481
@dhananjayg9481 2 ай бұрын
Peshve Jindabad 🚩🚩🚩🙏🙏
@samratmaratha5469
@samratmaratha5469 2 ай бұрын
झाट्ट
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
नोकर जिंदाबाद
@dayanandwaghmare1613
@dayanandwaghmare1613 2 ай бұрын
फक्त मराठा नाही साहेब जाती वाद शब्द नाही
@rajendrayande6583
@rajendrayande6583 2 ай бұрын
❤❤❤ माहिती खूपच छान आहे. जय शिवराय
@3lokd633
@3lokd633 2 ай бұрын
ते पत्र मी बघितलय ज्यात रुमशाम पर्यंत स्वराज्य नेण्याची इच्छा प्रकट केली आहे..
@vikramkhetmalas5568
@vikramkhetmalas5568 2 ай бұрын
पेशवा बाजीराव चे नाव घेण्याचे औदार्य पण दाखवा... सगळीकडे च जात जात करू नका..
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
त्यांनी कुठेच जात जात केलेच नाही..तुम्हाला अस का वाटतय पण महाशय..पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
नोकरा बद्दल काय बोलायचे
@vikramkhetmalas5568
@vikramkhetmalas5568 2 ай бұрын
@@Keshav.932कारण ह्याच नोकराने छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य अटक पासून कटक पर्यंत नेले होते, आणि स्वराज्य मिळवण्यासाठी मराठा व अठरा पगड जातीत ले सगळेच मावळे होते त्या सर्वांनाच आपण नोकर समजता का? ज्यांनी रक्ताचे थारोळे वाहिले, आयुष्य प्राण पणाला लावले ते सगळेच फक्त नोकर होते का?
@maheshangarkar2272
@maheshangarkar2272 2 ай бұрын
​@@Keshav.932 तोच पगार देत होता,सगळ्या साहेबाना,
@chidanandnazirkar7587
@chidanandnazirkar7587 2 ай бұрын
@@vikramkhetmalas5568कर्तृत्व पेशव्यांचे, राज्य छत्रपतींचे🙏🏻
@LeoVijay-qb1hh
@LeoVijay-qb1hh 2 ай бұрын
शाहूंचा त्यात काहीही सहभाग नव्हता सय्यद बंधू आणि निझाम यां सरदारांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे ४ बादशाह दिल्ली च्या गादी नी बघितले १७१८ मध्ये सय्यद बंधू आणि मराठे यांच्यात एक करार झाला होता खरा त्याला मैग्नाकार्ट ऑफ मराठा म्हणतात.
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 2 ай бұрын
👌👌👌
@sanjayugale2944
@sanjayugale2944 2 ай бұрын
Jai shambhu raje ji
@BobbyAA956
@BobbyAA956 2 ай бұрын
Aacha te shahu maharaj.. Jyancha peshwa bajirao hota 🎉🎉 Jyane marathyanchi shaan vadhvli 🎉
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@SandipPatil-bo5xj
@SandipPatil-bo5xj 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 2 ай бұрын
Thanks to peshwai 🙏🏻♥️🚩
@Babyachabap
@Babyachabap 2 ай бұрын
ह्या सगळ्या विस्तारात शाहू छत्रपती किती मैदानी लढायांत उतरले ? नगण्य किंवा जवळ जवळ नाहीच. विस्तार केला तो बाळाजी विश्वनाथ बाजीराव बल्लाळ मानाजी शिंदे फाकडे या लढवय्यानी
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Yedya bhokyachya vijay ha captain cha asto aani mg bajirav peshvya peksha jast ladhya shinde holkar yani ladhlya
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Aankhi yedya bhokachta purvekdw Dhakyaprynt mhnje bangal prynt maratha samraajya raghoji bhosle yani pasarvle
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Bajirao naukar hota shahu maharajani tyachi nemnuk nasti keli tr mg pith mangt firla asta
@Amey-ur3ot
@Amey-ur3ot 2 ай бұрын
Bajirao Bramhan hote na, Bramhanach kautak zhala ki so called lokanchya potat duku lagt
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
@@Babyachabap मग बाजीराव काय एकटा लढला काय...?? त्याच्यासोबत छत्रपतीचे सैन्य पण लढत होते छत्रपतीचे सैन्य नसते तर तो लढाया जिंकु शकला असता का...??
@shaileshdeshmukh1103
@shaileshdeshmukh1103 2 ай бұрын
Ketan Puri❤❤
@shekhartaware7400
@shekhartaware7400 2 ай бұрын
वक्त्यांचे नाव काय...आणि पूर्ण podcast kothe milel
@shivrai-real-fighter
@shivrai-real-fighter 2 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩JAI SHIVRAI 🚩🚩🚩🚩🚩
@bhupeshyadav1678
@bhupeshyadav1678 2 ай бұрын
कॉंग्रेस ने अक़बर महान असे शिकवलंय माद......
@rajukhanvilkar4616
@rajukhanvilkar4616 2 ай бұрын
जय शिवराय 🙏🏻🚩
@Kjik44410
@Kjik44410 2 ай бұрын
बाजीरावाने तलवार गाजवली त्यात दुमत नाहीच पण राजकारण सांभाळायचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांच्या परवानगीशिवाय बाजीरावांना कोणताही निर्णय घेता येत न्हवता.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@sourabhpadgaonkar9297
@sourabhpadgaonkar9297 2 ай бұрын
Bajirao Peshwe🚩🚩🚩
@amrutaraste15
@amrutaraste15 2 ай бұрын
Hajar wela thanks he bolalya baddal
@shyamminmine6711
@shyamminmine6711 2 ай бұрын
पेशव्यांची कृपा पण आपण कधीही पेशव्याना हवा तेवढा सन्मान दिला नाही
@user-kw1dp6nn7y
@user-kw1dp6nn7y 2 ай бұрын
😂😂😂 barobar choti buddhi ashich chalnar
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 2 ай бұрын
कृपा नाही रे... त्याच्याकडून पगार देऊन काम करून घेतले होते.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
भट कुटुंबाला पेशवे पदच शाहु महाराजांनी दिले.. छत्रपतींनीच योग्य टॅलेंट ला संधी दिली..मग कुणाची कृपा कुणावर हे तुम्हीच ठरवा... पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@maheshangarkar2272
@maheshangarkar2272 2 ай бұрын
​@rajdeshmukh1233 Pagar etar pan ghet hote ki
@maheshangarkar2272
@maheshangarkar2272 2 ай бұрын
​@@rajdeshmukh1233 पेशवे मुळेच 100 वर्ष सगळ्याचा पगार होत होता,
@prempatil8874
@prempatil8874 2 ай бұрын
बहुजन हिताय सर्वसमावेशक असणाऱ्या शिवकालीन इतिहास ताराबाई यांच्यानंतर बुडवण्याचा प्रयत्न काही हेतू पुरस्कृत असणाऱ्या इतिहासकारांनी केला छत्रपती पहिले शाहू महाराज यांना अभ्यासक्रमात प्रशासकीय जान नसलेला म्हणूनच लेखन केले गेले परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास हा खरंच दैदिप्यमान व साम्राज्य विस्तार होता हे निर्विवाद सत्य आहे त्यामुळे कृपया सरांनी व्याख्यानाच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा ही विनंती
@bhalchandrasapre7688
@bhalchandrasapre7688 2 ай бұрын
महाराजांचे प्रतिनिधी म्हणून पेशव्यानी राज्य विस्ताराचं काम केलं ना?
@govindwade9711
@govindwade9711 2 ай бұрын
ज्याचं त्याच क्रेडिट ज्याला त्याला जावं
@Amey-ur3ot
@Amey-ur3ot 2 ай бұрын
Bramhanala credit deun kasa chalel. Hya lokanchya potat dukhayla lagel
@amitgokhale6578
@amitgokhale6578 2 ай бұрын
JAI JAI RAGHUVEER SAMARTH.....
@praveenkulkarni38
@praveenkulkarni38 2 ай бұрын
Shrimant bajirao peshwa
@ketankulkarni6806
@ketankulkarni6806 2 ай бұрын
Ha itihas ghadun annara ek mev yodha mhnje shrimant bajirao peshwe❤❤
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 2 ай бұрын
Raghoji bhosle,shinde, holkar,pavar,jadhv he pn hote
@gajananaher6133
@gajananaher6133 2 ай бұрын
ह्या पोपटाला कृष्णा सावंत यांचा काही इतिहास माहिती आहे का विचारावं त्यांनी सांगावं कृष्णा सावंतांचे पुढं काय झालं,,,,, कृष्णा सावंतांविषयी नवीन व्हिडिओ बनवावा आणि कृष्णा सावंतांचे कार्य आणि कृष्णा सावंतांचा नंतर काय झालं,,, याबद्दल सविस्तर माहिती द्यावी
@patilrohit7348
@patilrohit7348 2 ай бұрын
Give due credit to Peshwa Bajirao
@Doremone1988
@Doremone1988 2 ай бұрын
Congress ne kiti history lafvali aplya pasun me jeva shala made hote Teva chatrapati shivaji Maharaj la ek book made 1 paragraph made Maharaj chi history hoti but Mughal la tr 3 years book made tencha gunghan kela hota
@rajkumarkore2311
@rajkumarkore2311 2 ай бұрын
छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात पहिले बाजीराव पेशवे हे लढवय्ये पेशवे होते.... त्यांच्या नेतृत्वात एकही लढाई हरली नाही....
@shamsatpute565
@shamsatpute565 2 ай бұрын
बाजीराव पेशवे थोरले यांच्या बद्दल काही माहिती दिली तर बरं होईल
@Seashoreeeee
@Seashoreeeee 2 ай бұрын
Kharr rajya tararani ni vadhavl tyana mahatv dya
@shubhamkulkarni1202
@shubhamkulkarni1202 2 ай бұрын
tyani tikavli
@Devpy-be7uf
@Devpy-be7uf 2 ай бұрын
And real history is not thought in our books
@spp5613
@spp5613 2 ай бұрын
Raje hotech ,pan Senapati kon hota he pan sanga , aj marathe netyan samor lachar zalet , Ani marathi nete swarthi ....apache marathe , jati pati madhe vibhagale gele ahet
@drkrantisinhas6163
@drkrantisinhas6163 2 ай бұрын
काही पण बरगळु नकोस मित्रा सत्य कधीच मरत नाही वाचा म्हणजे वाचाल
@Xavierfromindia
@Xavierfromindia 2 ай бұрын
Vachayla lihinare kon baman ka?? 😂😂😂
@saurabhjoshi9411
@saurabhjoshi9411 2 ай бұрын
​@@Xavierfromindia haan jhatya Karan tumhala yetay kuthe adani bhokache 😂
@avinashrananaware3464
@avinashrananaware3464 2 ай бұрын
यांच्या बोलण्यात काहीतरी दुःख वाटतंय ????... यांना कोणी रोखलं टोकलं की कोपणार हे नक्कीच
@santoshbade1389
@santoshbade1389 2 ай бұрын
Peshave bajirao v tyanche vadil Yanni jivachi baji lavali hoti....
@gajananpatil8177
@gajananpatil8177 2 ай бұрын
Kon haa vislyshk
@vipskul5618
@vipskul5618 2 ай бұрын
आता शाहू महाराज बद्दल खोटा इतिहास लिहिणे सुरू झाले वाटत
@ROFAN45
@ROFAN45 2 ай бұрын
दारू पिलाय यो चांगलीच चढलीये
@tusharpande6272
@tusharpande6272 2 ай бұрын
पेशवा
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
पिलाजी जाधवराव, राऊ साहेब, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, शिंदे, होळकर असे काही अजुन...हे शाहु महाराजांचे मजबूत हाथ पातशाही फोडत होते आणि मराठयांचा भगवा हिंदुस्तानात फडकवत होते.
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
नोकर
@rautdhaval05
@rautdhaval05 2 ай бұрын
Kadhi paryant Itihasat rahnar aani gosti aaikat rakhnar. Maharaja ne je nantra waparlai tyacha upyog karuya aani aata tari dhan pani lagu ya. Maharastra bhar itar rajyatiloka aapla dhanda gheun basley aani property banwun basel . Fakta marathi manus ek mekanshi faltu karnwarun hujjat ghaalat baslya.
@shivrai-real-fighter
@shivrai-real-fighter 2 ай бұрын
Peshva pad netrutva nahi😅😅😅😅😅😅 aijichya navaver baiji udar????
@nihardongre8657
@nihardongre8657 2 ай бұрын
हा इतिहास कुठेच shikvila नाही
@m2010patil
@m2010patil 2 ай бұрын
Tari pan aarakshan pahije kay tari chuktay marathyanch
@The_Bharati
@The_Bharati 2 ай бұрын
पेशवा बाजीरावांनी महाराजांचे स्वराज्य चारी बाजूला पसरवले .. great warrior ! शिवाजी महाराज आणि पहिला बाजीराव पेशवा याना 10 वर्षे अनिक आयुष्य मिळाले असते तर इतिहास खूप वेगळा असता.
@umeshpachpol9329
@umeshpachpol9329 2 ай бұрын
Mag ka manat aanl nahi re baba tyanni he sang bar
@teahrorist3780
@teahrorist3780 2 ай бұрын
Shahu Maharaj fatka titular head hote, sagla kaam Peshwyanni kelay
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
तो बदला बाजीराव पेशव्याने घेतला
@chemoholic4213
@chemoholic4213 2 ай бұрын
Ha kon navin itihaskar 😂
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
वाचन केलेला अभ्यासक
@kishor5431
@kishor5431 2 ай бұрын
का पेशव्यांचे नाव घ्यायला लाज वाटते का,इतिहासकार म्हणे ?
@kailasthombre1042
@kailasthombre1042 2 ай бұрын
Durdaiva...amhala asa khara itihas Shahu maharajancha shikaila ka bhetat nahi........
@saurabhjoshi9411
@saurabhjoshi9411 2 ай бұрын
Karan nahiye thombrya...kagad dakha v asel tar
@mayurpanhale8840
@mayurpanhale8840 2 ай бұрын
खोटा इतिहास सांगतो आहे
@shekharpatel3470
@shekharpatel3470 2 ай бұрын
Maratha samaj yevda murkha kasa ka jhalay ki to sharad pawar sarakya nastik, muslim premi, maharaja la mannara,hinduis la nannara..tyala maratha leader banvlay... seriously aaj Marathi lok pathiage rahilet tyach ek mev reason haa vakad tondya ahe..
@rohitrangari5852
@rohitrangari5852 2 ай бұрын
1khi maratha aaala nahi tevha
@subhashandhale2463
@subhashandhale2463 2 ай бұрын
हिन्दू धर्म वाले को ही वोट करे। सैतानो का भरोसा मत करना
@rohitrangari5852
@rohitrangari5852 2 ай бұрын
Badla ha Mharaani ghetla betla beta
@KK-uo8td
@KK-uo8td 2 ай бұрын
तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे?
@sachinjadhav3013
@sachinjadhav3013 2 ай бұрын
Chatrapati shivaji maharajancha khun koni kela..........aurangyane Sambhaji maharajanna marala ka....? Nakki....?
@madd876
@madd876 2 ай бұрын
आले हगायला ' . . . जारंगेची अनौरस अवलाद . '
@saurabhjoshi9411
@saurabhjoshi9411 2 ай бұрын
😂😂 yedjhav, jaa tu ughdyvar hag tevdhich layki tujhi
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Muslims debate with a Hare Krishna Monk
20:51
Savya The Monk
Рет қаралды 2,7 МЛН