मन्या स्तंभ आहे मानेची आखड सर्व्हयाकल spondylitis आहे चक्कर येते मान पाठ कंबर पाय दुखतात काय उपाय करावा
@shobhapawarit7660 Жыл бұрын
मणक्याची झीज झाली आहे त्या मुळे माझ्या पाठीत दुखते काय करावे
@dilipg79822 жыл бұрын
ज्ञानेश्वरीच्या कोणत्या पाच ओव्या मणक्यांचे आजार बरे करतात? - kzbin.info/www/bejne/oZDXhoiQarGciJo पाठीच्या मणक्याच्या विकारासाठी / spondylitis उपाय ज्ञानेश्वरीच्या १० व्या अध्यायाच्या पहिल्या ५ ओव्या रोज कमीत कमी ८-१० वेळा वाचणे नियम एका श्वासात तीन चरण आणि दुसऱ्या श्वासात चौथा चरण kzbin.infoUgkxRchGlNNolCVmH4-3-9Ml5FOsEe2UwrFD नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा, पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥ नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या, तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥ नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना, सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा, श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥ नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना, विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥
@shreetej66993 жыл бұрын
Kolhapur madhye doctorancha add Kay ani mobile no milu shakel ka
@madhukarbagul75723 жыл бұрын
Sir.mla 11 varshapasun pathichya mankhyache tras hot asto ani pudhe liver chya pithach pm khup tras hoto omet hote upay saga hya var