पौरोहित्य करताना पडद्यावरही गुरूजींची भूमिका मिळाली... | Mahesh Godbole Guruji

  Рет қаралды 97,860

Kalakruti Media

Kalakruti Media

25 күн бұрын

सध्या सर्व मालिकांत लग्नाची लगबग सुरू आहे. लग्नसोहळा म्हटलं की सर्व विधी, गुरूजी आले. सध्या अनेक मालिकांमध्ये गुरूजी म्हणून एक चेहरा सातत्याने दिसतो आहे, तो म्हणजे ख-या आयुष्यात पौरोहित्य करणाऱ्या 'गोडबोले गुरूजी' यांचा!
त्यानिमित्ताने गुरूजी 'श्री. महेश गोडबोले' यांच्याशी साधलेला संवाद...
#zeemarathi #zeemarathiserials #guruji
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com

Пікірлер: 63
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 10 күн бұрын
बर्याच सिरियल्समध्ये हे महेशजी गुरुजी पौरोहित्त्य करताना दिसतात.मलाही नेहमी कुतूहल वाटायचं.मुलाखत छान वाटली. मनापासून छान उद्देशाने हे गुरुजी अशी पौरोहित्त्य करणार्या गूरुजींची भूमिका करताहेत.छान माहितीपूर्ण मुलाखत वाटली.आवडली. मॕडमनीही मुलाखत छान घेतली. अगदी माझ्या मनातीलच प्रश्न वाटले.गुरुजी ,मुलाखत घेणार्या मॕडम ,तुमचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा .-सौ. मेघना लिमये.
@user-vm8ok3cz2j
@user-vm8ok3cz2j 16 күн бұрын
खूप छान, दुर्मिळ मुलाखत घेतली आहे. आवडलीय,गोडबोले गुरुजी अप्रतिम आहेत.
@urmilasathe307
@urmilasathe307 18 күн бұрын
मनमिळाऊ स्वभावाच्या महेश गोडबोले गुरुजींच्या बाबतीत ' गण गण गणात बोते ' ही गजानन महाराजांची उक्ती सार्थ ठरते.
@seemabhosale8627
@seemabhosale8627 20 күн бұрын
खूप छान काम करतात ,आम्हाला पहायला आवडते,आपली संस्कृती पहायला मिळते,❤
@rashmiathawale3234
@rashmiathawale3234 21 күн бұрын
खुप छान वाटलं .मुलाखत उत्तम घेतली
@rashmikhade3436
@rashmikhade3436 18 күн бұрын
Guru ji tumhi khup chhaan karta mantra uchhar khare vattat 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@kundarairana3123
@kundarairana3123 16 күн бұрын
Abhinandan Mahesh Guruji
@snehagogate7039
@snehagogate7039 23 күн бұрын
छानच आहेत गुरुजी. चांगलं काम करतात.
@varshajoshi5295
@varshajoshi5295 23 күн бұрын
छान!
@pramoddixit7298
@pramoddixit7298 18 күн бұрын
खूप छान
@shubhadaparab574
@shubhadaparab574 19 күн бұрын
Dhanyawad aamhacha khup diwasacha prashanache utter dilet Guruji kharach mastt🙏🏵️
@bhalchandrakelkar7730
@bhalchandrakelkar7730 19 күн бұрын
अभिनंदन गुरु जी😢😢
@sumanbhondve5859
@sumanbhondve5859 18 күн бұрын
Abhinandan
@ushashinde4376
@ushashinde4376 23 күн бұрын
He is not acting, he is doing real vidhi
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 21 күн бұрын
सुंदर मुलाखत. धन्यवाद
@sunilpandharikar2873
@sunilpandharikar2873 23 күн бұрын
Khup chan guruji😊😊
@user-mj6fu1hm7d
@user-mj6fu1hm7d 17 күн бұрын
खुप छान अभीनय
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 10 күн бұрын
मंत्र हे खरे ते खरेच आहेत खोटे ते खोटेच असतात यांत वादच नाही हे गुरूजी तर खरेच आहेतच
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar 18 күн бұрын
गुरूजी सिरियल ही काललपनिक आहे 🪔🪷🎉 आपण मंत्र खरे म्हणता तर पैरेतेचा चेष्टा होत नाहीका🎉 गुरुजी आपण 🎉 प्रसिद्धी साठी व पैस्यासाठी काम करत आहेत 🪔🚩 पण. 🎉पुढच तुम्ही पाहा 🎉 जय श्री राम 🚩
@manasigodbole919
@manasigodbole919 18 күн бұрын
मालिकेत कसे विधी करायचे, काय मंत्र म्हणायचे हे सर्व गुरुजी स्वतः ठरवत नाहीत त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते योग्य ठिकाणी सांगा . वाहिनी चे हेड, रायटर आणि डायरेक्टर यांच्या पर्यंत पोहोचेल अशा ठिकाणी मांडा.
@ashwinbornare169
@ashwinbornare169 19 күн бұрын
ते सर्वच मंत्र म्हणत नाही. फक्त अभिनय असतो. फक्त २-३ मंत्र दाखव्यापुरते म्हणावं लागत.
@mrunalidicholkar2426
@mrunalidicholkar2426 23 күн бұрын
Khup chan kaam kartat te
@manjusathaye8197
@manjusathaye8197 10 күн бұрын
मला नेहमी वाटायचे की सगळीकडे हेच गुरुजी असतात म्हणजे हे खरोखरच गुरुजी आहेत का आणि माझी शंका बरोबर ठरली
@pradiprao
@pradiprao 20 күн бұрын
छान काम करताय गुरुजी❤
@vinitabhoite6750
@vinitabhoite6750 22 күн бұрын
Khup chaan Kam kartat Guruji.
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 10 күн бұрын
यु ट्युब चे आभार उत्तर दिलयाबददल
@tejaswinikachalekachale
@tejaswinikachalekachale 23 күн бұрын
He Nashik che aahe
@geetakulkarni6365
@geetakulkarni6365 23 күн бұрын
होम सप्तपदी होण म्हणजे खर लग्न झाल्यासारखे आहे हे चुकीचे आहे
@satishjoshi302
@satishjoshi302 19 күн бұрын
मंत्र जरी खरे असले तरी या शूटिंग मध्ये कोणत्याही विधीसाठी महत्त्वाचा असतो तो संकल्प, तो म्हटला किंवा केला जात नसल्याने त्याला santity नसते. मी हे सांगू शकतो कारण मी सुद्धा असेच लग्न सिरियल मध्ये लावले आहे ज्यात मंत्र खरे असतात पण संकल्प नसतो
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 18 күн бұрын
काही हिंदी मालिकांत (कदाचित काही मराठी मालिकांत देखील) लग्नाचे मंत्र म्हणतांना गुरुजी चक्क करपूरगौरम् करुणावतारम् हा मंत्र म्हटला जातो , त्यापेक्षा खरे मंत्र म्हणणे चांगले!
@manjusathaye8197
@manjusathaye8197 10 күн бұрын
मला नेहमी वाटायचे की सगळीकडे हेच गुरुजी कसे असतात हे खरंच गुरुजी आहेत की काय.आज माझी शंका खरी ठरली
@loveisfirstsight144
@loveisfirstsight144 9 күн бұрын
Te lagna khota asta
@mrunalidicholkar2426
@mrunalidicholkar2426 23 күн бұрын
He was first in akkk
@manasigodbole919
@manasigodbole919 9 күн бұрын
ज्यांना कोणाला खूप शंका आहेत त्यांनी सतीश जोशी यांनी दिलेला रिप्लाय नक्कीच वाचावा.
@pradnyabhave
@pradnyabhave 21 күн бұрын
या गुरुजींचा नंबर मिळेल का? टीव्ही वर दिसता येत म्हणून काल्पनिक लग्नात खरे मंत्र म्हणून आपण संस्कृती आणि विधिचे महत्व यांची चेष्टा करत आहोत हे यांना कळत नाही का?
@blablabla-nx8tu
@blablabla-nx8tu 21 күн бұрын
Number gheun chukiche mantra shikavnar ka tumhi tynna 😂
@pradnyabhave
@pradnyabhave 21 күн бұрын
@@blablabla-nx8tu चुकीचे मंत्र नाही शिकवणार, मंत्राच महत्त्व आणि त्यांचा मान ठेवायला सांगणार. सिरीयल मधल्या खोट्या लग्नात विधी खोटे असतात म्हणून काय काळजी घेता असं ती मुलगी समोरून विचारते, गुरुजी अभिमानाने सांगतात की मी खरेच मंत्र म्हणून खरं लग्न लावतो.
@vijaykulkarni4150
@vijaykulkarni4150 20 күн бұрын
@manasigodbole919
@manasigodbole919 19 күн бұрын
अहो मालिकेत सगळंच काल्पनिक असतं ... प्लीज जरा तुम्ही सांगाल का मग मालिकेतील लग्न प्रसंग चित्रित करताना काय म्हणायचे ते , जेणे करून बाकी सर्व काल्पनिक असूनही प्रेक्षकांना खरे वाटते , तसेच वाटले हा.. ताई ... लवकरात लवकर पर्याय सुचवलात तर चॅनल वाल्यांना सांगता येईल, मस्त सुधारणा करता येईल 🙏
@manasigodbole919
@manasigodbole919 19 күн бұрын
गुरुजींना टेलिव्हिजन वर दिसता यावं म्हणून मालिकेत लग्न प्रसंग दाखवत नाहीत बरं का .... या आधी 1999 साली एका मालिकेत लग्न प्रसंगाच्या वेळी लायटाय स्वाहा...उद्बबत्ती नमः, कापूर स्वाहा.... असे अति सुंदर मंत्र म्हटले गेले, त्यामुळे खूप गोंधळ झाला होता . आणि हे प्रेक्षकांना आवडेल नाही तेव्हा पासून चांगले मंत्र येणारे गुरुजी मालिकेत बोलावणे सुरू झाले .
@pradnyabhave
@pradnyabhave 21 күн бұрын
हे गुरीजी काय बोलत आहेत ते खूपच चुकीचं आहे. मंत्रात सामर्थ्य आहे असं म्हणतात.विधिना महत्त्व आहे असं म्हणतात आणि काल्पनिक लग्न असलं तरी खरे मंत्र म्हणतात हे किती चुकीचं आहे. आपल्या संस्कृतीची चेष्टा आहे ही. यांना हे समजलं पाहिजे.
@umaawachat6432
@umaawachat6432 19 күн бұрын
ते जर त्या विधीची गरज म्हणून खरे मंत्र म्हणत असतील तर ते लग्न खरेच होते असे दाखवणे चुकीचे आहे
@nins87
@nins87 15 күн бұрын
Khup chhan sir mi pn artist ahe n kharch serials madhe apn ji bhumika karto tich apli olkh banat aste bahutanshi
@manasigodbole919
@manasigodbole919 Күн бұрын
अगदी बरोबर...
@satishdahale15
@satishdahale15 16 күн бұрын
त्यामुळेच काल्पनिक सिरियल असुन खरी वाटते😢😂
@pradnyabhave
@pradnyabhave 21 күн бұрын
खोट्या लग्नात खरे मंत्र म्हणतात. हे खूपच चुकीचं आहे तरीही लोक छान आहे म्हणतं आहेत
@madhurakulkarni699
@madhurakulkarni699 17 күн бұрын
गुरुजी आहेत छान पण मालिकेत खरं लग्न, लग्नाचे विधी दाखवणं हे सर्व चुकीचे आहे. खोटं आहे हे स्वतः गुरुजी सांगत आहेत आणि सर्व विधी मात्र खरे केले जातात किती विरोधाभास आहे 😮
@sanjivanimayadeo7242
@sanjivanimayadeo7242 23 күн бұрын
असे खरे विधि करणे अतिशय चुकीचे वाटते. संस्कार करून तो विसरून जाणे,ही त्या संस्कारांची चेष्टा करण्यासारखे आहे.
@manasigodbole919
@manasigodbole919 19 күн бұрын
एखाद्या मालिकेच्या सेटवर नक्की भेट द्या आणि सर्व शंका निरसन करून घ्या. खरे विधी काही तासांत पूर्ण होतात, आणि मालिकेतील लग्न विधी चार ते पाच दिवसांत ... खरच भेट द्या म्हणजे गैरसमज दूर व्हायला खूप मदत होईल. जो तो आपले काम प्रामाणिकपणे करतो असतो . त्यामुळे जर काही असे मत मांडायचे असेल तर त्या राईटर, डायरेक्ट , आणि वाहिनी चे हेड यांच्या पर्यंत पोहोचेल अशा ठिकाणी मांडा .
@manasigodbole919
@manasigodbole919 9 күн бұрын
तुम्ही तर सतीश जोशी यांनी दिलेला रिप्लाय लगेचच वाचला पाहिजे. या क्षेत्रातील माहिती नसल्याने तुमचा गोंधळ होतो आहे.
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 17 күн бұрын
पैसे मिळावं म्हणून माणूस किती खाली जातात हे पाहून मान खाली जाते.
@manasigodbole919
@manasigodbole919 16 күн бұрын
तुम्ही असं बोलताय जसं की गुरुजींनी च मालिका लिहिली आहे, सेन्सॉर बोर्डच काम तेच बघताहेत, चॅनल हेड तेच आहेत... सर्व काही ला तेच बघताहेत, आणि पैसे कमवताहेत . तुमचा मुद्दा योग्य ठिकाणी मांडा. तिथे उगाचच काहीतरी चुकीचे मत मांडू नका. तुम्ही तुमची हुशारी, ज्ञान हे योग्य ठिकाणी मांडा. नाहीतर तुमची कमेंट वाचून तुम्ही कोणत्या पातळीवर आहात हे सर्वांना समजतंय हे लक्षात ठेवा.
@manasigodbole919
@manasigodbole919 16 күн бұрын
आणि एक पाहून मान खाली जाते तर पहायचच कशाला??
@manasigodbole919
@manasigodbole919 9 күн бұрын
तुम्ही तुमचे पैसे मिळवण्यासाठी जे काम करता ते बरोबर आहे ना एकदा नक्की बघा बरं का... कारण खरा कष्ट करणारा दुसऱ्याच्या मेहनतीला नाव ठेऊ शकत नाही.
@rajanipuranik
@rajanipuranik 16 күн бұрын
खरच छान नाही तरी प्रत्येकb क्षेत्रात प्रगती मग या क्षेत्रात छान मस्त
@urmilaapte9853
@urmilaapte9853 4 күн бұрын
नाटकातील (स्क्रीन वरील) खोट्या लग्नात खरे मंत्र म्हणता? 🤦😂🙆
@smitakurtkoti7780
@smitakurtkoti7780 16 күн бұрын
बाकी बडबड केली फण गुरुजी कोठचे आहेत कोठे शिकले हे वीचिरले नाही सिरीयल करायला कोणाला आवडणिर नाही ही बडबड प्रश्न काय वीचिरता
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 91 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 493 М.
यास्मिन शेख भाग दुसरा
34:32
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Рет қаралды 8 М.
Парень со странностями помог мальчику 🥺 #фильмы #сериалы
1:00
DixyFilms - Фильмы и сериалы
Рет қаралды 3,5 МЛН
В поисках семьи😢😱
0:56
Следы времени
Рет қаралды 9 МЛН
Достали существо из под земли
0:29
RICARDO
Рет қаралды 2,1 МЛН
Do you like icecream?
0:21
dednahype
Рет қаралды 12 МЛН