पवारांनीच निवडणूक नासवली भाग 1 | Sushil Kulkarni | Analyser | Prakash Mahajan | Sharad Pawar

  Рет қаралды 62,294

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 665
@AnalyserNews
@AnalyserNews Ай бұрын
कृपया हेडफोन लावून ऐका आवाज येईल काय झालेय ते शोधत आहे माझा मोबाईल आणि पी सी वर आवाज येतोय
@rohitchavan9729
@rohitchavan9729 Ай бұрын
Ok
@manojmk475
@manojmk475 Ай бұрын
आवाज नाही ,माझ्याकडे हेडफोन नाही😢😢😢😢
@RahulShinde-ez4ju
@RahulShinde-ez4ju Ай бұрын
आवाज येत नाही.
@ganeshshevate007
@ganeshshevate007 Ай бұрын
Yes, by connecting headset or headphones able to get voice. Best. Thank you.
@sachinredekar446
@sachinredekar446 Ай бұрын
हेड फोन लावून देखील आवाज येत नाही.
@sanjaypande5380
@sanjaypande5380 Ай бұрын
शरद पवार मुळेच राजकारणाचा सत्यानाश झाला
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
आपल्या सारख्या सामान्य माणसानी आपल्या आई वडिलांवर ,देव देवतांवर नीच,विकृत टीका करणाऱ्या बाईला दारात पण उभ केल नसत .उद्धवने तिला उपनेते केल याची आम्हाला पण खंत वाटली होती .उद्धवची मात्र कमाल आहे .
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
मनोज जरांगे,हा पूर्ण राजकारण शरदचंद्र पवार यांच्या पाठिंब्यावर करतोय हे लपून राहिलेले नाही सुरवातीला शंका होती,पण जरांगे च्या अलीकडील वक्तव्य वरून खात्री झाली
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
हारामी तुम्ही बघा किती जातीयवादी आहेत ते. तुमचा बाप आहे मनोज जरांगे पाटील
@rajeevelkunchwar
@rajeevelkunchwar Ай бұрын
महाजनांना ऐकायला नेहमीच उत्सुक असतो. 5 लाखाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन.
@prafulldeshmukh5940
@prafulldeshmukh5940 Ай бұрын
बिड च्या घटनेबाबत आरोपींना शिक्षा झाली पाहिजे.. राऊतमारे कुटुंबावर झालेला हल्ला
@deepaksanap8999
@deepaksanap8999 Ай бұрын
👍 ते मिथुन चा बंदोबस्त करावा च लागेल कारण खूप विष पेरणी केली ती शरद पवार आणि जरागे नी एवढा वाईट काम करुन पण शरद पवार आणि जरागे ला काही च आपमाण वाटत नाही 😡😡
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
५०० आत्महत्या झाल्या मराठा विद्यार्थी च्या त्यात बदल्यात हे हल्ले खुप कमी आहे
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
​@KA-eb9zlतुझ्या माईवर जातील
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k Ай бұрын
लेकांनी धर सोडुन रस्यावर उतरुन मागणी चा दबाव आणला पाहीजे
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k Ай бұрын
लोकांनी
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
नेपाळ ला जा आपण तिथे आहे😂
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
मराठासाठी वेगळा देश द्या आरक्षण देता येत नसेल तर
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k Ай бұрын
@@sarangkadam1471 daha hajar mailavarun comment kelay
@secularsaint7991
@secularsaint7991 Ай бұрын
उद्धव ठाकरे ची विश्वासार्हता घालवली शरद पवार ने.. बीजेपी वाले जेवढे करू शकले नाहीत त्यापेक्षा जास्त पवारांनी केली..
@sudhirvishwasrao7372
@sudhirvishwasrao7372 Ай бұрын
शरद पवार यांनी जातीय तेढ निर्माण केली महाराष्ट्र 100 वर्ष मागे पडला मनोज जरांगे पवार यांचं आपत्य आहे
@BaburaoKhadake
@BaburaoKhadake Ай бұрын
आवाज येत नाही । पवाराने सगळा महाराष्ट्र लूटून नेला । नासवून टाकला. ये बियान पहिले गप्पच झालं पाहिजे ।
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp Ай бұрын
तुम्हारे घरकी इज्जत भी लुटी. आम्हाला विचारा ना.
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 Ай бұрын
सुशीलजी नमस्कार, आपल्या दोघांचा "आतला आवाज" आम्हाला ऐकू येत नाही.
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
देवेंद्रजी सारखे तरुण तडफदार , अभ्यासू ,उत्तम नेतृत्व ,उत्तम वक्तृत्व ,उत्तम कर्तृत्व असा नेता कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे नाही त्यामुळे जळतात.संजय राऊत सोडा पण उद्धव ठाकरेना हा असा बालिश थिल्लरपणा या वयात शोभतं नाही .😡😡
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 Ай бұрын
Atacha Anajipant
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
खरंच आहे सुशील .अत्त्यंत खालच्या पातळीवर घाणेरड्या भाषेत वयक्तिक टीका झाल्या त्या अतिशय निराशाजनक आहे .पण कुकर्माचे फळ लवकर मिळेलच .खंत वाटते अश्या स्वार्थी पक्षाबद्दल .
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Ай бұрын
खरं तर आपण खासदार आमदार निवडुन जनता कशासाठी निवडून देते.राज्याचे व देशाच्या कामकाजा साठी.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
आवाज येत नाही ये सुशीलजी
@sudhirdole2992
@sudhirdole2992 Ай бұрын
अभिनंदन सर ब्राह्मन भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
@popatmusudage
@popatmusudage Ай бұрын
या माणसाला चालता येत नाही.काय बोलतोय ते कळत नाही.त्याची सगळी लाकडं नदीवर वाट पाहत आहेत.तरी मरतय
@bharatimusale1469
@bharatimusale1469 Ай бұрын
देश वाचवायला मोदीशाही आणली पाहीजे ..विकास आणि देशाच संरक्षण या साठी आता मोदी कायम स्वरुपी असावे तेच देशाच भल करणार..मोदी संघ आर्मी शिवाय विश्वासु पर्याय नाही. पुढील पंतप्रधान यांनीच ठरवुन हे चिंताजनक मतदान बंद करावे आणि इलेक्शन खर्च वाचवावा.
@avinashpanditrao5798
@avinashpanditrao5798 Ай бұрын
मा शरद पवार यांचे चांगले या पेक्शा अधिक जे बरे वाईट...आणी त्याचे परिणाम....समाज माध्यमातून...डिजे... ईलेक्ट्रीक माध्यमातून होत आहेत... धुणे दुथले जात आहे... विनाश काले विपरीत बुध्दी...
@antypg5486
@antypg5486 Ай бұрын
बरीच नवनवीन माहिती समजली.
@padamakarkedar5417
@padamakarkedar5417 Ай бұрын
आदरणीय काकांची मुलाखत निवडणुकी अगोदर झाली पाहिजे होती.... एकदम रोखठोक
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 Ай бұрын
नंतर दालमिया ना त्यांनी हरविले होते. आता पवार संपले हो, फडणवीस नी संपवले त्यांना.
@satyamaivijayate793
@satyamaivijayate793 Ай бұрын
चार तारखेला त्यांचा मनासारखे निकाल आले नाही दारुन पराभव झाला तर चित्र भयंकर राहील हे कोनत्या स्तरा पर्यत जाईल हे सागने कटीन आहे
@jayantkulkarni9309
@jayantkulkarni9309 Ай бұрын
चांगली मुलाखत मिस होतीय
@rajupatil461
@rajupatil461 Ай бұрын
correction please नीच पवारांनी निवडणूक नासवली...
@satishshinde3415
@satishshinde3415 Ай бұрын
पवार आणि उद्धव ने महाराष्ट्र च वाटोळं केल
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
डर अच्छा लग रहा है
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
सुशीलकुमार , आपण काय बोलत आहात ऐकताच येत नाही.
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp Ай бұрын
देवसुद्धा कंटाळला या भडव्यांना बापाला बाप म्हणत नाहि पण पवार ठाकरेच्या विरोधात असा ओरडतो जस की त्यानी अत्याचार केला अन् हा पैदा झाला.
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
महाजन यांची मुलाखत नेहमीच ऐकण्या सारखी आसते. ❤
@rekhanaik2078
@rekhanaik2078 Ай бұрын
राजकारण जर इतके गलिच्छ झाले आहे, नैतिकता तर सोडूनच द्या पण सामान्य पातळीवर सुध्धा कशाला कशाचाच धरबंध राहिलेला नाही असे चित्र आहे, तर आपण भविष्याचे सकारात्मक चित्र बघायचे तरी कसे ???
@sunilchavan7904
@sunilchavan7904 Ай бұрын
पवित्र भगव्या ध्वजा चा अपमान ह्याबद्दल पण बोलले पाहीजे होत
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
सुसंस्कृत कुटुंबे, सुशिक्षित म्हणजे शिक्षणातून खरोखर काही शिकलेले आपण बरे आपले काम बरे अशा वृत्तीचे तरूण सुजाण नागरिक या व्यक्तिगत टीका अश्लाघ्य भाषा याला कंटाळले आहेत
@advbhandekaromprakash2332
@advbhandekaromprakash2332 Ай бұрын
आवाज ग़ायब आहे
@narharipandit6944
@narharipandit6944 Ай бұрын
सुशीलजी आपण राज्याच्या निवडणुकीचे विश्लेषण सादर केल्यास आनंद वाटेल,
@manishjnpt
@manishjnpt Ай бұрын
Jay Shree Ram 🙏🌹
@meenagandhi9481
@meenagandhi9481 Ай бұрын
Thank you dear Sushilji and prakashji. It is very true that people from opposition constantly used foul language againt Eknathji Shinde and Devendraji, how ever they never used abusive language against their opponents, I have never ever heard them saying one bad word against SR or UT. It is due to good sanskars of Eknathji and Devendraji also Deepakji Kesarkar is so very cultured and respectful. People should learn from these leaders how to behave in a dignified manner JAI SHRI RAM, JAI BHAVANI JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🙏
@sbjadhav6388
@sbjadhav6388 Ай бұрын
Very Nice Information!!!
@jayashreejoshi2486
@jayashreejoshi2486 Ай бұрын
आवाज ऐकू येत नाही हे सत्य आहे. बंद करून पुन्हा चालू करून पाहिला. तरीही आवाज ऐकू येत नाही.
@shrikrishnanalawade1375
@shrikrishnanalawade1375 Ай бұрын
बारामतीच्या नासक्या नाराळाकडून दूसरी काय अपेक्षा करणार .
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 Ай бұрын
❤ राज समर्थक ❤
@vivekvakil5277
@vivekvakil5277 Ай бұрын
महाजनांची मुलाखत...खूपच छान...पण आवाजच येत नाही.
@mukundkhaire4472
@mukundkhaire4472 Ай бұрын
नो साउंड
@rekhanaik2078
@rekhanaik2078 Ай бұрын
आम्ही आतुरतेने भाग २ ची वाट बघतो आहे
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
मला कोणत्याही राजकारणा विषयी बोलायचे नाही . पण सुशील कुमारजी आपण, भाऊ तोरसेकर, सुर्यवंशी आणि घनघोर या सर्वांनी शरद पवार व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जे नंगे केलेत, तुमचे कौतूक व तुमच्या धाडसाचे ही कौतूक.
@shashikumarmalekar6783
@shashikumarmalekar6783 Ай бұрын
पुन्हा प्रसारीत करा
@subhashdeshpande4536
@subhashdeshpande4536 Ай бұрын
या आ पदमभुष असे आले चाणक्य शरदचंद्रजी ,त्यांचे राजकारण कारकिर्दीत कधी कधी खरं बोलले, कधी कधी खोटे बोलले,कधी कधी खरं बोललो ते खोटे होते ,कि खोटे बोललो ते खरे नव्हते,कि कधीच खर बोलत नाहित , या वर व्हिडिओ करून आम्हाला क्षात करावं असे वाटते , धन्यवाद
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
Sir, excellent analysis from interview. The people who questioned the death of own police officer, are showing their vulnerable mindset. Hopefully the Maharashtra voters have shown them their real place in the politics.
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ/इंटरव्ह्यू सुशीलजी.❤
@tiaskatta318
@tiaskatta318 Ай бұрын
राजनीती नसावते आहेत काही पाताळयंत्री माणसे, sad situation
@randhirchavan
@randhirchavan Ай бұрын
Sound
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
कॅन्सल करून resend करा व्हिडिओ
@shamamadye491
@shamamadye491 Ай бұрын
Apratim video ✌️💯👍🤗only MNS,💪👍✌️💯🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Ай бұрын
उद्धव राजकारणात आल्यापासून महाराष्ट्राचा पूर्ण सत्यानाश झाला, राजकारण अगदी खालच्या पातळीवर नेऊन ठेवला उद्धवने. असा माणूस मुख्यमंत्री म्हणून दुर्दैव होते.
@bhagwat7863
@bhagwat7863 Ай бұрын
एकदम खरं बोलतेय सुशील
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
आवाज घुमतोय सुशिलजी 😮 खूप निराशाजनक कामगिरी
@skale97
@skale97 Ай бұрын
निवडणुकीचा इतका कमी टक्का हे दाखवून देतं की लोकांना ह्या राजकारणी लोकांचा आता वीट आलाय. 😢
@riteshnawale4840
@riteshnawale4840 Ай бұрын
Marata. Wa. Pawarahe. Ka. Shen. Khata
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
Technical अडचण व्हॉइस??????
@shyamkeshwani8993
@shyamkeshwani8993 Ай бұрын
Jai shree Ram
@amarsinghrajput1095
@amarsinghrajput1095 Ай бұрын
सुशील व्हिडिओ चा आ vaj अजीबात येत नाही.
@v.k.4119
@v.k.4119 Ай бұрын
Prakash Mahajan is a very intelligent person
@thakarsanjeev
@thakarsanjeev Ай бұрын
ऐकू येत नाही
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
हेड फोन वर ..ऐक ..येतोय आवाज
@user-ue7kf5bs4u
@user-ue7kf5bs4u Ай бұрын
शंभर टक्के बरोबर
@chandrakantnikam305
@chandrakantnikam305 Ай бұрын
आवाज आकार येत नाही
@shrikrishnanalawade1375
@shrikrishnanalawade1375 Ай бұрын
देशाच्या व राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी जनतेला एकत्र करणारे अनेक नेते इतिहासात सापडतील परंतु राज्याचे वाटोळे करण्यासाठी नेत्यांना एकत्र करणारा एकमेव नेता शरद पवार यांचे नाव इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले जाईल यात शंका नाही.
@sunilrege984
@sunilrege984 Ай бұрын
आपला आवाज खूप लहान आहे. कृपया नोंद घ्यावी 🙏
@sunitashetty3262
@sunitashetty3262 Ай бұрын
Sir apka baat kerneka andaz acha lagta i
@ankushsurwase9842
@ankushsurwase9842 Ай бұрын
आवाज
@ajaymane911
@ajaymane911 Ай бұрын
आवाज प्रॉब्लेम
@jalindarghuge8150
@jalindarghuge8150 Ай бұрын
He'd phone yetoy
@DevendraPisat
@DevendraPisat Ай бұрын
तूर्तास आवाज नासवला गेला आहे.
@prakashnagarkar3221
@prakashnagarkar3221 Ай бұрын
या व्हिडिओत आवाजच नाही, असे तुमच्या बाबतीत पहिल्यांदाच घढतय् 🎉🎉🎉 शुभ रात्री
@kishorhandore44
@kishorhandore44 Ай бұрын
अजित पवार गट silent झाला....भाजपा साठी कुणीही मनापासून काम केलेलं नाही...
@nilakhare1540
@nilakhare1540 Ай бұрын
मला तर छान आवाज ऐकु येतो आहे,
@omkarmulay443
@omkarmulay443 Ай бұрын
" दगाबाज " पुस्तकाचे लेखक एम बी पाटील यांना बोलवावे. शरद पवार चं गौडबंगाल सगळं बाहेर काढतील
@TheCoverCircle
@TheCoverCircle Ай бұрын
💯
@Vaicharik-khadya108
@Vaicharik-khadya108 Ай бұрын
50की 80डंपर ट्रक काय विषय आहे ते ही कळू देत.
@niveditasatkar5321
@niveditasatkar5321 Ай бұрын
Video मधे काहीतरी problem आहे . ऐकू ये नाही 😊
@sspyou
@sspyou Ай бұрын
बोलायला असे विषय निवडले की आवाज गायब होणारच 😂😂😅
@chandrakantneve7233
@chandrakantneve7233 Ай бұрын
@avinashpanditrao5798
@avinashpanditrao5798 Ай бұрын
बेसावध....कोण? बी जे पी की विरोधक ? 4 जून 2024 रोजीच उलगडा - पडदा दूर होणार आहे....
@ravjilute
@ravjilute Ай бұрын
ब्ल्यू टूथ किंवा आपल्या भाषेत हेड फोन लावून ऐकल्यावर चांगला आवाज येतोय.
@arundate7157
@arundate7157 Ай бұрын
Vakadtondya ha atyant swarthi aahe, Jatyvadi Aahe, ani Bramhan ani Hindu Samajacha shatru aahe. Yala Janatene thechalach pahije.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
साउंड चेक करा ना Pl.
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
होय ..हेडफोन वर ऐकू येत
@ranjanachidgopkar4301
@ranjanachidgopkar4301 Ай бұрын
नासका राक्षसी वृत्तीचा माणूस दुसरंकाय करणार?
@drsushrutpuranik
@drsushrutpuranik Ай бұрын
100 %
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
आवाज प्रॉब्लेम दिसत आहे.
@Ojunana
@Ojunana Ай бұрын
वडेट्टीवारांच्या बोलण्याने कुठलाही भ्रम निर्माण होत नाही
@viveklidcomltdhingoli4483
@viveklidcomltdhingoli4483 Ай бұрын
चेष्टा करत आहेत हे!!!
@nivruttipatil3927
@nivruttipatil3927 Ай бұрын
राजकारणात वैयक्तिक टीका करण चुकीच आहे.
@lp34pune
@lp34pune Ай бұрын
😷🎷Spoiling the entire atmosphere in 🇮🇳 Ye ⛵ Hey Jerjar Phir bhi khali haath jana Hey ye samaj na paaye ye Hasti.
@ashokrandave9187
@ashokrandave9187 Ай бұрын
जय श्रीराम जय हनुमान
@navnathbhausahebjagtap806
@navnathbhausahebjagtap806 Ай бұрын
नासलेली माणस नासवून टाकतात
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 Ай бұрын
Election madhe umedvaaranvar kadak bandhan aanle pahije
@shravaniphatak588
@shravaniphatak588 Ай бұрын
हेडफोन लावून ऐकू येते. तसे ऐकू शकतो.
@bhausahebgondkar7467
@bhausahebgondkar7467 Ай бұрын
खर सांगा प्रमोदजी बाबत कस घडल ते
@niveditasatkar5321
@niveditasatkar5321 Ай бұрын
मी forward केला दुसर्या मोबाईल वर. पण तिथेही काहीही ऐकू येत नाही.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
earphone/headphones लावल्यास ऐकू येत आहे!
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 Ай бұрын
सर मी कोणतीही पक्षाचा कार्यकर्ता नाही .मी एक भारतीय नागरिक म्हणून बोलतय. बीड जिल्हायात खूप परस्थिती अवघड होत चालली आहे.याच कारण सत्ताधारी आहेत.तुम्ही सत्या बाहेर अनु शकता का ?
@ak0196
@ak0196 Ай бұрын
पक पक पकाक
@ashokchitre1300
@ashokchitre1300 Ай бұрын
आवाज मध्ये खूप डिस्टर्बनसे येत आहे.
@pratapnand8260
@pratapnand8260 Ай бұрын
शरद पवारने खरंच ही निवडणूक नासवली. 2019 पासून शरद पवारने सतत गेम खेळत महाराष्ट्र नासवला. सेनेसोबत गेम केला, जरांगेला कुत्र्यासारखा सोडला.. उद्धवला पेटवून देणं, संजय राऊतला चेला बनवला.... शरद पवार मेला की महाराष्ट्राचं राजकारण थोडंफार स्थिर होईल 🙏🙏
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 17 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 56 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01