पवार पाटील झाले उघड | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Jayant Patil | Manoj Jarange

  Рет қаралды 356,213

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 972
@u19ish
@u19ish 2 ай бұрын
कोणी कितीही काही म्हटले ना सुशील जी, तरी आम्ही देवेंद्रजींच्या मागे ठाम उभे होतो, आहोत आणि नेहमीच राहू. धन्यवाद.
@sj2536pa
@sj2536pa 2 ай бұрын
पवारांनी त्यांचं सरकार असताना आरक्षण का दिल नाही, याचं प्रथम उत्तर द्यावं. मग बाकी सल्ले द्यावेत
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 2 ай бұрын
​@@santosh0910आंदोलन करा असे सांगणारे काकाच तेव्हा सत्तेत होते, यालाच ब्रिगेडी वृत्ती म्हणतात
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 ай бұрын
​@@rajeshgosavi2376 ब्रिगेडी, जाळपोळ करून,आलेकी.....
@rajaramdidgikar3682
@rajaramdidgikar3682 2 ай бұрын
Ata Pawar mhanateel purvi Maratha samajala arakshan dile nahi hee chook zale. Asha prakarche hajaro chuka , maze chukale mhanatat.Mafi mahagat nahit.
@rameshgundpatil6687
@rameshgundpatil6687 2 ай бұрын
हे सर्व विरोधी आहेत.. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हनुनच बीजेपी ने मराठयाना ओबीसी मधून आरक्षण जाहीर करावं.. बीजेपी /महायुती 200पेक्षा जास्त सीट येतील
@satishjoshi8119
@satishjoshi8119 2 ай бұрын
साठ वर्ष सत्ता भोगून सुद्धा स्पश्ट मत मांडता येत नाही ,आणि म्हणे जाणता राजा. पक्का आगा लाव्या आहे,ह्याला महाराष्ट्राचा मणिपूर करावयाचा आहे,आणि त्या बाबत ह्या कपटी माणसाने सुतो वाच्य सुद्धा केले आहे.
@URMAN33
@URMAN33 2 ай бұрын
@@satishjoshi8119 wakda PM honar ani Jorangyaa CM honar tevha reservation bhetnar 💯💯✅❤️
@parasmalbora8470
@parasmalbora8470 2 ай бұрын
100% Right
@nileshpol8005
@nileshpol8005 2 ай бұрын
तोंड चांगल असताना कधी स्पष्ट बोलले नाहित आता वाकड आसताना कसे बोलणार?
@mhk9219
@mhk9219 2 ай бұрын
म्हताऱ्यान सगळ वाटोळे केले आहे,मराठा समाजाचे
@manharlalvasani5222
@manharlalvasani5222 2 ай бұрын
एखादा नथुराम त्यांना भेटेल
@nilkanthpatil8303
@nilkanthpatil8303 2 ай бұрын
मग आत्ता सरकार काय करतय ,
@URMAN33
@URMAN33 2 ай бұрын
@@mhk9219 wakda PM honar ani Jorangyaa CM honar tevha reservation bhetnar 💯💯✅❤️
@RutuKhirari
@RutuKhirari 2 ай бұрын
Samajyache nahi , Maharashtra che?
@Bhau-d1j
@Bhau-d1j 2 ай бұрын
दहा वर्ष मोदी सत्तेवर आहे. मग का नाही दिले आरक्षण.?
@ashoklandge28
@ashoklandge28 2 ай бұрын
राज ठाकरे साहेब म्हणतात शरद पवारच आरक्षणाबाबतचा तिडा मुद्दाम सोडवू देत नाहीत. हे महाराष्ट्रातील जनता ओळखते .
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 2 ай бұрын
काही ओळखत नाही.
@Ssonawane890
@Ssonawane890 2 ай бұрын
Raj saheb nehmich khar boltaat te pan abhyas karun.
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 ай бұрын
तरी लोकप्रिय ​@@Lakshmikant1712
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
सर्व मराठ्यांनी ओळखायला हवे ना.
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 2 ай бұрын
अगदी बरोबर हेच बरोबर आहे,,,, जरांगे साहेबांनी आंदोलन सुरू केल ते फक्त शरद पवार,, उद्धव साहेब ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार,,,, आणि टोपे साहेबांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांवर दगडफेक झालेली आहे असे शब्द ऐकायला मिळत आहे,,,, हे आता झाकलेलं राहिलेलं नाही विधानसभेच्या अगोदर सर्व महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे,,,,,
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@abhijeetinamdar2259
@abhijeetinamdar2259 2 ай бұрын
अगदी खरंय साहेब तुमच…पवार आणि कंपनी स्वार्थी आहे आणि लोक जर त्यांच्या सोबत गेले तर महाराष्ट्राचे हित कशात आहे हे लोकांना कळलेच नाही…शोकांतिका
@ravindranavre196
@ravindranavre196 2 ай бұрын
फक्त फडणवीस यांना कसं अडचण होईल हीच आग विरोधी पक्ष लावत आहे.चांघली कामे होऊन द्यायची नाही हेच धोरण आहे.
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 2 ай бұрын
❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤ मुद्दे सूद आणि शान विश्लेषण शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे. सियाराम जय राम जय जय राम.
@yogirajangale5263
@yogirajangale5263 2 ай бұрын
समान नागरी कायदा करणे अत्यंत आवश्यक आहे. जो टॅलेंट आहे तो पुढे जाईल.
@girl-qg3zs
@girl-qg3zs 2 ай бұрын
पवार साहेबांना स्पष्ट बोलता येत नाही पण अस्पष्ट बोलून काहीतरी वेगळं घडवून आणायचा डावआहे
@sachinlondhe9240
@sachinlondhe9240 2 ай бұрын
त्यांचे हेच राजकारण आहे..
@Bhavana-k6y
@Bhavana-k6y 2 ай бұрын
@@girl-qg3zs एकदम बरोबर
@anandbhave8488
@anandbhave8488 2 ай бұрын
त्यांच्या तोंडात? कोरबा!
@URMAN33
@URMAN33 2 ай бұрын
Sharad wakda ❤❤❤
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 ай бұрын
आयुष्य गेलं असच वागण्यात. पण त्यांच्याच अंध मतदारांना हे समजत नाही
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
फडणवीस यांच्या बद्दल अतिशय पातळी सोडून जरांगे बोलतो त्याविरुद्ध शिंदे,उदय सामंत,शंभूराज देसाई हे कोणीही त्याला एका शब्दानेही जाब विचारत नाहीत किंवा कारवाई करत नाहीत हे धक्कादायक आहे की आता यांनाही फडणवीस नकोसे झालेत?श प बद्दल तर काय बोलणार हा माणूस महाराष्ट्र नासवायलाच जिवंत राहिलाय्😡😡😡
@dineshshinde3935
@dineshshinde3935 2 ай бұрын
ज्याचं अंगात चाळे जास्त असतात ना गोड बोलून लोकांची वाट लावयची पद्धत ज्यची असती ना त्यालच लोक शिव्या देतात ते म्हणजे फडणवीस मित्रा तूला का नाही दिली कोणी कारण तू सरळ माणूस आहेस पण फडणवीस बा.... च आहे ना तुला काय माहीत या माणसाबद्दल आम्ही सोबत राहतो पाटील सोबत अधिकार मागतो भीक नाही तू तुझी बुद्धी जरा देवंच्य हिंदुत्व कडे घे फडणवीस आणि अमित शाह चे नाही बरा का उपध्यय
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 ай бұрын
फडणवीसांबद्दल बोलताना जिभेला धार चढते , आणि विखारी शब्द बोलले जातात , तो आवेश इतरांबद्दल बोलताना कुठे जातो ? फडणवीसांबद्दल बोलताना अक्षरशः धमकीवजा भाषा असते .....
@sushmapatil5748
@sushmapatil5748 2 ай бұрын
Tu fadan20 cha chelaa distoy
@pramodnalawade5970
@pramodnalawade5970 2 ай бұрын
गृहमंत्री कशाला झालेत किती खोटे गुन्हे दाखल केले मागे घेतो म्हणतोय लबाड अजून ...
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 2 ай бұрын
मागणी सरकार कडे केली जाते. फडणवीस सरकार मध्ये आहेत.
@amolpatil3574
@amolpatil3574 2 ай бұрын
​@@pramodnalawade5970 गुन्हे मागे घेणे म्हणजे काय तोंडाचा खेळ आहे गुन्हा केल्यावर शिक्षा होवायलाच पाहिजे आपल गुन्हे मागे घेतल्या वर तुसरा समाज पण आंदोलन करून धिगाणा घालतील मग त्यांनी पण तसेच बोलावे
@rajeshbelapurkarvlogs9885
@rajeshbelapurkarvlogs9885 2 ай бұрын
​@@sushmapatil5748ए वाकडे चमची.....😅😂😜
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 2 ай бұрын
कुजकट जयंत पाटील व कळ लावे काका बारामतीकर यांना राज्य अशांत ठेवायचे आहे
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 2 ай бұрын
पवार साहेब काहीही करु शकतात फक्त त्यात त्यांना माल मीळाला पाहीजे
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 2 ай бұрын
आग कशी विझवायची ते सांगायच नाही,कारण मतदार नाराज होतील. पण तेल मात्र टाकत रहायच.विरोधीपक्ष म्हणून जबाबदारी टाळायची ,पण विरोधीपकशाला विश्वासात घेतल नाही म्हणायच. हे नेहमीप्रमाणेच ठरलेले राजकारण आहे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 ай бұрын
सुशील जी तुमची कमाल आहे करामती काका काय बोलतो ते तुम्हाला बरोबर कळतो .🙏🙏🙏
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 ай бұрын
😅
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
खरय ते काय बोलतात ते आम्हाला काहीच समजत नाही
@manharlalvasani5222
@manharlalvasani5222 2 ай бұрын
​@@swapnapandit478मा(वा)कडतोंड्या.
@hanamantmane6899
@hanamantmane6899 2 ай бұрын
Sushilji, Lavade N Bhojyam Tarbujyachi karkirda state Chi Wat lavnyat geli.
@ArunaJuvekar-ow6vf
@ArunaJuvekar-ow6vf 2 ай бұрын
असेच यांच्या करामती बाहेर काढा . आत्ता सतत महाराष्ट्र पाठी ठेवणाऱ्या व्यक्तींना बाजूला करा. ज्याला बोलता येत नाही. शिव्या देण्यावाचून कोणतीच भाषा नाहीत नाही अश्या व्यक्तीला एक उच्च शिक्षित समाज नेता कसे म्हणतो ? कळत नाही.
@dattatrayawalvekar1660
@dattatrayawalvekar1660 2 ай бұрын
60 वर्ष सत्ता भोगून स्पष्ट मत मांडावयाची क्षमता नाही
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
खोट्याची सवय
@Ssonawane890
@Ssonawane890 2 ай бұрын
Hyach mule tar Aajparynt ch satta upbhogli ahe. Sonyachi andi denari kombdi sharad pawar kapayla vede thodech ahe.
@jayashreekumar4038
@jayashreekumar4038 2 ай бұрын
Exactly.👍
@BaluUdape
@BaluUdape 2 ай бұрын
Aarakshan
@shivtotla8715
@shivtotla8715 2 ай бұрын
स्पष्ट मत मांडता येत नाही, म्हणूनच याला स्पष्ट बहुमत आजतगायत कधी मिळालं नाही, हा बोबड्या नेहमी कुबड्यांवरच चालला..
@rajagondapatil4700
@rajagondapatil4700 2 ай бұрын
मा. शरदचंद्रजी आपण आता या वयात तरी महाराष्ट्रातील जनतेला शांतपणे जगू द्द्यावे. आपण आजपर्यंत केलेल्या राजकारणाने महाराष्ट्रातील जनता जातीयवादाच्या भोव-यात अडकून गटांगळ्या खाऊन मरणाच्या खाईत लोटण्याच्या मार्गावर जात आहे असे वाटते.
@sanjaygawli97
@sanjaygawli97 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललास भाऊ, शरद पवार ने वाट लावली आहे,
@bharatikulkarni6890
@bharatikulkarni6890 2 ай бұрын
खरंय
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 2 ай бұрын
‌अगदी बरोबर.या बारामती काकांच्या करामतींचा आता जनतेला कंटाळा आला आहे.
@shamkantdahale8998
@shamkantdahale8998 2 ай бұрын
हे दोघांनही नागडे केले तरी त्याना काही फरक पडणार नाही कारण राजकारण करून करून त्याची सवय झालीय! आणि शेवटी जरांगे हे केवळ एक कठपुतळी आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एक उघड सत्य आहे...
@baliramthawarkar3441
@baliramthawarkar3441 2 ай бұрын
तुम्ही jarange पाटलाची बदनामी करा पण सर्व सामान्य मराठा हा नेहमी पाटलासोबत राहील. सत्य का विजय निश्चित है. जय शिवराय जय शंभूराजे, तुमचे षडयंत्र पूर्ण होणार नाही
@krishnagavhane5127
@krishnagavhane5127 2 ай бұрын
नागड तर टरबूज्यला करून मारलं पाहिजे. जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा. सगळ्यात भाडखाऊ निघाला टरबूज्या😡😡
@shamkantdahale8998
@shamkantdahale8998 2 ай бұрын
@@baliramthawarkar3441 मित्रा, जरांगेंना जर थोडी फार जरी माणूस आणि आपल्या उद्देश्यासाठी कोण उपयुक्त आहे हे जर समजले असते तर पवारांच्या नादी लागून हसं करून घेतले नसते. आणि एक महत्वाच राजकारणी फक्त जरांगेचा उपयोग करून घेत आहेत. आरक्षण हा कायद्याचा मुद्दा असल्याने त्यांनी इतर कोणाशी वैयक्तिक शत्रुत्व करून आपले नुकसान करून घेऊ नये असे वाटते.
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 2 ай бұрын
शरद पवारांना नियतीने जे लाभलेय ते उगिच नाही याचा संशय आता टळला
@bomkarj
@bomkarj 2 ай бұрын
जरांगे च्या पहिल्या उपोषणावेळीच आम्ही " लिहून कमेंट मध्ये सांगीतलं होतं." की पवार व जरांगे ऐकाच नाण्याच्या बाजू आहेत..जरांगेचं आंदोलन हे " राष्ट्रवादी +उबाठा +काँग्रेस पुरस्कृत ( गुप्त)आहे.
@rku03
@rku03 2 ай бұрын
अतृप्त आत्मे महाराष्ट्र शांत ठेवणार नाही
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 2 ай бұрын
लई गोल गोल बोलतय हो बिचारी जनता याना खुप मोठा नेता मानते लोकं जिवानिशी जातात अन् हे राजकारण करतात
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
Janta rajach aahe to.
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 2 ай бұрын
काकाला एकच करायचय : जनतेचे जोडे खायचे आहेत...
@kamlakarjagtap2441
@kamlakarjagtap2441 2 ай бұрын
एएए
@shitaloak4362
@shitaloak4362 2 ай бұрын
कधी😮😅🤔🤔
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
तथास्तु
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 2 ай бұрын
निर्लज्ज सदा सुखी
@devikakisanpawar
@devikakisanpawar 2 ай бұрын
जात आरक्षण रद्द करा सर्वानचेच... ज्यांची पात्रता त्यांनाच संधी द्या ...फक्त दिव्याग व्यक्ती sathi ठेवा आरक्षण ...घटना दुरुस्ती व्हायलाच हवी...
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 2 ай бұрын
दिव्यांचा ची ही खोटी सर्टिफिकेट आणतील.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 ай бұрын
सगळ्या जाती काढून टाका फक्त हिंदू ठेवा
@bharatrahane3244
@bharatrahane3244 2 ай бұрын
दिव्यांगानां दिव्यांग भत्ता द्या. गरजे पेक्षा जास्त द्या. सन्मान द्या पण महत्त्वाच्या पदांवर नको.
@devikakisanpawar
@devikakisanpawar 2 ай бұрын
@@bharatrahane3244 हो.. हे पण करता आले तरी well & good...
@vishalkamble7533
@vishalkamble7533 2 ай бұрын
Cast band zali yar resevation band hoil
@Swaruppatange
@Swaruppatange 2 ай бұрын
अहो जरांगे साहेब उपोषणा पासुन तुमची तब्बेत दिवसेंदिवस सुधरत चालली आहे याचे रहस्य काय ?
@balajighogre4745
@balajighogre4745 2 ай бұрын
खूप वजन वाढले चालता सुद्धा येत नाही 😢😢
@Jmes348
@Jmes348 2 ай бұрын
कॅन्सर ... चां आशीर्वाद आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
😂😂
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 ай бұрын
सलाईन मुळे 😅
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 2 ай бұрын
गोधडी अंगावर घेउन दाबुन खाणे म्हणे म्हंजे आमरण उपोषण
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 2 ай бұрын
आग लावणारे आग विझवण्याचा पयत्न करतील याची सुतराम शक्यता दिसत नाही
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
कळत नाही झाटभर, आरक्षण मागतय रातभर, 😂😂😂
@DeepakBarkul
@DeepakBarkul 2 ай бұрын
तुझ्या आईला विचार की काय होतंय रातभर
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@rahulwartale8628
@rahulwartale8628 2 ай бұрын
😂😂😂
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 2 ай бұрын
😂😂😂
@Karma_0911
@Karma_0911 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 ай бұрын
देवाभाऊंनी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षाला सळोकीपळो करून सोडल आहे म्हणून देवाभाऊंना कुठेतरी अडकवून बेजार कराव हा विरोधी पक्षाचा डाव आहे पण तो डाव शक्य होईल अस मोदीच वाटत नाही. शेवटी नाव त्यांच देवेंद्र आहे हे लक्षात असायला हव. बस एवढच. धन्यवाद सुशिलजी.
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 ай бұрын
Ho Adhunik Annaji Pant ahet गृहमंत्री
@avinashavachat5596
@avinashavachat5596 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात महाजनसर..
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
हे मराठा आंदोलन कधीच नव्हतं. ते फक्त आणि फक्त 'फडणवीस हटाव आंदोलन' होतं, अगदी मूकमोर्चाच्या काळापासून...
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 2 ай бұрын
हा सांगलीकर खुप कलाकार आहे...सगळे दरवाजे उघडे ठेवतो ,आणि सगळ्यांना डोळा मरतो. याला समाज , जनता याच्याशी काही देणं घेणं नाही..
@ArunaJuvekar-ow6vf
@ArunaJuvekar-ow6vf 2 ай бұрын
हा राहुल गांधीचा भाऊ आहे
@rajuingale714
@rajuingale714 2 ай бұрын
हे सतेत होते तेव्हा का नाही दिलं आरक्षण हे पाहिलं सांगा महाराष्ट्राला
@nishikantmupid9736
@nishikantmupid9736 2 ай бұрын
बीजेपी,आर एस एस,मोदी,शहा यांच्याही ह्या लोकांची बरोबरी होउच शकत नाही.
@Nation_first1
@Nation_first1 2 ай бұрын
सरळ,सरळ पवारांचे मत असे आहे की आमचा पक्ष ह्या घोळावर आपले मत देणार नाही. दोन्ही डगरी वर हात.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 2 ай бұрын
निवडणुका होईपर्यंत काका काय मत देत नसतोय..
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 2 ай бұрын
कोणालाच आरक्षण देऊ नये ज्याची पात्रता त्यानांच संधी द्यावी.
@nandakishorephadnis2001
@nandakishorephadnis2001 2 ай бұрын
Yes I Agree 👍
@kalpanaprashad7196
@kalpanaprashad7196 2 ай бұрын
Right
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
100%barobar.
@dktrades4809
@dktrades4809 2 ай бұрын
करून टाका सगळे समान कारण जो अभ्यास करेल तो पुढे जाईल
@ShankarBhadange-j1u
@ShankarBhadange-j1u 2 ай бұрын
अगदी बरोबर
@MMR-FOODS
@MMR-FOODS 2 ай бұрын
आता यांच्यावर ऊलटलय सरकारने ठाम भुमिका घ्यावी कि या तिघांनी मोघम न बोलता स्पष्ट मत मांडावीत तरच फुढे जाऊ
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
सतेत होते तेव्हा कां दिले नाही ? सत्ता गेल्यवर् आपले आठ वले
@bajirangnamade2724
@bajirangnamade2724 2 ай бұрын
सत्तेत होते लाइट बिल माफ नाहि केले, विरोधक झाले की लगेच लाइट बिल माफ करा 😂
@prabhakarlolekar9631
@prabhakarlolekar9631 2 ай бұрын
फक्त महाराष्ट्राला जळत ठेवायचं
@सत्त्वशील
@सत्त्वशील 2 ай бұрын
पवारच आगलावे आहेत सगळ्या आरक्षण विषयाचे...
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 2 ай бұрын
जरांग्यांणा शरद पवारांची भूमिका स्पष्ट करायला सांगा
@AkTashan
@AkTashan 2 ай бұрын
अरे लवड्या 225 आमदार फडणवीस चे आणि मित्र पक्षाचे आहे तरी पवार ला विचारतो का दया म्हणून
@AkTashan
@AkTashan 2 ай бұрын
अरे लवड्या 225 आमदार फडणवीस चे आणि मित्र पक्षाचे आहे तरी पवार ला विचारतो का दया म्हणून
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 2 ай бұрын
सुशील जी अभ्यासू व्यक्तिमत्त्व छान विश्लेषण
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 2 ай бұрын
जरांगेना लोकसभा इलेक्शन आधी कोंडीत पकडायला हवे होते आज परीस्थिती खूप वेगळी असली असती.....
@iswarbadwaik464
@iswarbadwaik464 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही पक्ष फोडला नाही त्यांना का दोषी ठरवीत आहे ते आपल्या घरचे वाद विवाद करून घरांचे बाहेर पडले मित्र या नात्याने घरी सहारा दीला
@liladharjawale8350
@liladharjawale8350 2 ай бұрын
जे फुटले ते काय शेण खात होते का त्यांनी का ऐकावं फडनविसच त्यांना बुद्धी होती न देवान दिलेली
@medhatambat7258
@medhatambat7258 2 ай бұрын
शरद पवारांनी स्वतःच यांना भाजपकडे पाठवल. अस तटकरे, प्रफुल्ल पटेल उघड उघड बोलले होते. मागे पण पवारांनी अजित पवारांना भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्या साठी पाठवले होते. पण त्यांची जी काही मागणी होती मोदीजींकडे ती मोदींनी मान्य केली नाही. म्हणून त्यांचा बेत फसला व अजित पवारांनी परत बोलावल. जनतेला काय दाखवल अजित पवार स्वतःच भाजप कडे गेले. काय नाटक आहेत या माणसाची. देवाने तोंडात बोट घातली असतील
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 2 ай бұрын
जरांगे साहेबानी बारामतीच्या काकांची उर्जा बघितली आहे.
@umakantpatki8028
@umakantpatki8028 2 ай бұрын
आग लावे शरद पवार साहेब
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 2 ай бұрын
शरद हाच नारद
@dattukamble3455
@dattukamble3455 2 ай бұрын
सरकार ने मराठ्यांना आरक्षण दिलेलेच आहे. तीच भुमिका जर विरोधकांनी मान्ये केली आसेल तर मग आरक्षणाचा मुद्दा उरतो कुठे ?
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 2 ай бұрын
🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌
@prabhakardumbre7648
@prabhakardumbre7648 2 ай бұрын
माणूस हि एकच जात आहे प्रतेकाच्या क्षमतेनुसार संधी मिळावी.
@Bhavana-k6y
@Bhavana-k6y 2 ай бұрын
पाटील साहेब बघितलं का पावर साहेब ठाकरे साहेब असे संभोधले आणि फडणवीस साहेबांना तो फडणवीस असे बोलतात
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 2 ай бұрын
हो, कायम अरेतुरे, घाणेरडी किळसवाणी भाषा, धमक्या, माझ्या जिवाला धोका आहे हेच सगळं बोलणं असतं, याला पुरावा काय तर यांना वाटतं हाच.
@Ssonawane890
@Ssonawane890 2 ай бұрын
kiti ghamdichi bhasha ahe. Devendra ji kinva BjP wale kadhich as bolat nahi. Sansakaar adve yetaat BJP walyna.
@gopalswamisilam4163
@gopalswamisilam4163 2 ай бұрын
जर जरागे नी २८८ उमेदवार दिले, यात जरांगेचा काहीच नुकसान नाही, अरांगे कडे पूर्वी जे आहे तेच नंतर राहील, परंतु मोठा फटका MVA ला बसेल.
@pramodchopde4502
@pramodchopde4502 2 ай бұрын
महाराष्ट्रातला मतदार कधी सुज्ञ होणार ? अशा लोकांना निवडायचे कि नाही याची सुबुद्धी किधी मिळणार?
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 2 ай бұрын
हीच खरी काळजी करण्या सारखी गोष्ट आहे
@shankarmuradi1806
@shankarmuradi1806 2 ай бұрын
अहो जयचंदी औलाद आहेतना काँग्रेसी मतदार यांना फक्त सवलती पाहिजेत यांच्यासाठी देश हित काहीच महत्वाचे नाही
@Nation_first1
@Nation_first1 2 ай бұрын
Only BJP .zindabad bjp
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
यावर्षीची कर प्रणालीची चर्चा ऐकली व किती लुटले जात आहे हे समजले की भाजपबद्दलचे मत खूप खराब होत आहे हेच दिसते. मध्यमवर्गीय तर लुटलेच जात आहेत
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
महाराष्ट्र अशांत ठेवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणून स्पष्ट भूमिका घेत नाहीत.
@RadhaLakhani
@RadhaLakhani 2 ай бұрын
Sir Brilliant absolutely brilliant
@kedar.jalkote
@kedar.jalkote 2 ай бұрын
बरोबर बोललात, माज स्वतः बद्दल घडलंय मला 2014 साली 150 पैकी 119 मार्क मिळाले फक्त ओपन असल्याने माझा कट ऑफ रँक high लागलेला 125 चा आणि माझा एक दलित मित्र होता त्याला फक्त 69 मार्क मिळाले त्याच सिलेकशन झालं MSEB मध्ये. असो पण वाईट एवढच वाटत कि त्याची घराची परिस्थिती खूप उत्तम होती बहीण डॉक्टर वडील सरकारी नोकरीत तर मला सांगा त्याला खरंच आरक्षणाची गरज आहे का??
@prakashapte5604
@prakashapte5604 2 ай бұрын
एकदमच अप्रतिम
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 2 ай бұрын
कृपा करून सुशील जी तो काय बोलतोय ते आम्हाला समजवा तुम्हाला कळलं असेल तर. आणी मास्क लावायला सांगा. थुकी उडते
@sunilrege984
@sunilrege984 2 ай бұрын
जरांगेचा मविआच्या नेत्यांना भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह नाही हे शरद पवारने स्पष्ट सांगितले आहे. त्या बद्दल तुम्ही काही बोलला नाहीत. जरांगे लोकांना मूर्ख समजतो की काय? आता महायुतीच्या नेत्यांनी शरद पवारच्या भाषेत जरांगेला सांगाव की सत्तेवर आलो की नक्की आरक्षण देवू.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 ай бұрын
थोडक्यात म्हंजे बारा बलुतेदार हात मजुरी करणाऱ्या समाजावर अन्याय करणे, हे शाहूमहाराज यांनी सांगितले होते का
@amoljadhao3726
@amoljadhao3726 2 ай бұрын
एकनाथ शिंदेनी वाशीला जरांगेना काय शब्द दिला होता, हे स्पष्ट झालं पाहीजे.
@Jmes348
@Jmes348 2 ай бұрын
4 वेळा मुखमंत्री होता.. काय सेठ उपटलास काय???
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 2 ай бұрын
आयुष्याचे शेवटचे काही दिवस तरी सुखाने जगावे , किती लालच आहे सत्तेची
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 2 ай бұрын
भावि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 ай бұрын
पक्ष फोडणाविस आहे ते माहित आहे
@awardanshuman6900
@awardanshuman6900 2 ай бұрын
विरोधकांना 'साहेब' आणि फडणवीसांना एकेरी... आणि पवारांचं म्हणाल तर ते नेहमी कुठून तर ऐकत असतात आणि वाचततरी असतात ... स्पष्ट भूमिका कधीच नाही....
@milindgharpure5628
@milindgharpure5628 2 ай бұрын
नरो वा कुंजरो वा, करून समाजात तेढ पसरवत रहायची.
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 2 ай бұрын
फडणवीस साहेब बोलताना खराट्याना काही तरी वाटले पाहिजे ते मुख्यामंत्री होते तेव्हा मरठा आरक्षाणा बद्दल त्यांनी केला होता.
@AkTashan
@AkTashan 2 ай бұрын
सुमन तुझ, तुझ्या आईच सिल मराठ्यांनी फोडला होत वाटत😂😂
@deepakmahadeshwar7588
@deepakmahadeshwar7588 2 ай бұрын
जबरदस्त .❤
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही! ते काय बोलतात ते सगळं फक्त पत्रकारांनाच कळतं म्हणून ते त्यांना कधीच उलटप्रश्न विचारत नाहीत.
@umesh3161
@umesh3161 2 ай бұрын
याचा hospital चा खर्च कोण करतयं ??
@adv.dhanajikhamat6858
@adv.dhanajikhamat6858 2 ай бұрын
पवार साहेब राज्याला नको असलेले नेतृत्व सिद्ध झाले आहे.
@keshavhodgar7101
@keshavhodgar7101 2 ай бұрын
मी एक मराठा आहे शरद पवार आरक्षण देणार नाही त्यामुळे पवार मत देऊ नका भाजपचे नेते निवडुन द्या
@AkTashan
@AkTashan 2 ай бұрын
तूच दे तू गद्दार आहे आम्ही पहिल्या पासून भाजप ला मतदान करत आलो होतो पण आता नाही मरल पण भाजप ला मतदान करणार नाही
@shivajipakhare1009
@shivajipakhare1009 2 ай бұрын
सुशिल भाऊ वाकड काय बोलत ना ते कळतच नाही
@ramakantremane3833
@ramakantremane3833 2 ай бұрын
देवेंद्रजी एक मोठे आव्हान साहेबा समोर आहे व त्यांना शह देण्यासाठी साहेब आपली प्यादी एक एक करून पुढे करीत आहेत , ह्यातून राज्यात अशंतता माजेल व त्याचा फायदा घेऊन आपली सत्ता आणता येईल हा साहेबांचा डाव आहे.
@rmore6994
@rmore6994 2 ай бұрын
नाव लपवून कमेन्ट्स करणारे जयचंद देशात अनेक आहे
@gauravgalphade
@gauravgalphade 2 ай бұрын
तुझ्यासारखे च
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 2 ай бұрын
अहो ते बोलतात स्पष्ट कळत नाही
@padmajavaidya9696
@padmajavaidya9696 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 2 ай бұрын
सुशील जी विश्व प्रवक्त् हाच सूर लावला आहे हिरव्याची. मिळवायची आहेत पण मला समजत नाही नानदेेव जाधव या११ च २७.५ % कोणी केल ते पापाचा धनी कोण?
@RAUTAD
@RAUTAD 2 ай бұрын
आग लावण्याचे काम फक्त हाच माणुस करु शकतो
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 2 ай бұрын
मविआ.... म्हणजे चार बापाची पोरं आहेत... यांना आपला बाप कोण हेच सांगत नाहीत. यांना जिवंत जाळले पाहिजे...तरच महाराष्ट्र राज्य चांगले होण्यासाठी सुरू वात होईल.
@nitinasar8968
@nitinasar8968 2 ай бұрын
Sir, excellent analysis. Sp is the man who always stands on double stone politics. For gaining the power in assembly elections, anything can happen.
@prakashkale8828
@prakashkale8828 2 ай бұрын
हे yedn फक्त समाजतले वाद स्पष्ट करुण दाखावत आहे, याला याच कामआसाठी थेवाला आहे।
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 2 ай бұрын
जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान i
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आता आरक्षण या शब्दाचाच वीट आला आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf 2 ай бұрын
समाजाला वेठीस धरून फुट पाडून भांडणे लावून मोकळे मी नाही केलं त्याने काय केले मग दिवस कुणामुळे गेले बरं 😔🤔🤔 हाच मुळात प्रश्न आहे 😢😢"कोणी क़ोणाचे नाव घ्यायचे" 😂😂😂 हे जनतेला सुद्धा सुदरत नाही😅😅 बस्सा बोमल्लात 😢😢😢 👍 great anyalis sir 👏👏🚩 जय हो sir 👏👏
@GunwantSaraf
@GunwantSaraf 2 ай бұрын
कर्म का फल मिलेगा
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x 2 ай бұрын
सत्तेतून बाहेर बसविल्याचे साहेबांना जिव्हारी लागले आहे. आता सर्व डावपेच वापरून फडणवीसांना बेजार करणार. बरीच प्यादी त्यांच्याकडे आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करणार.
@amolsw
@amolsw 2 ай бұрын
आयुष्यभर शरद पवारांनी फक्त घाणेरडं राजकारण खेळत आलेत...२ पैशाची पण जनतेच्या भल्याची काम केली नाहीत...फक्त स्वर्थाच राजकारण केले...आता ह्या वयात तरी २ चांगली कामं करू शकत नाही का तुम्ही पवार साहेब...ज्यासाठी तरी लोक तुम्हाला भविष्यात काहीतरी नाव घेतील... ?
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 2 ай бұрын
*जय हिंद,* "नया- नारा" हिंदूं का साथ! हिंदू का विश्वास! हिंदू का विकास! हिंदू के लिए प्रयास! 🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
@ajeyingole7733
@ajeyingole7733 2 ай бұрын
कुलकर्णी जी तुम्ही फक्त कोण काय म्हणत आहे हेच सांगा आणि दाखवा, तुमच वयक्तिक मत मांडत जाऊ नका. तुमचे मत मांडण्यासाठी एक वेगळा स्वतंत्र कार्यक्रम घेत चला.
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 2 ай бұрын
जय श्रीराम
@Akshamikant
@Akshamikant 2 ай бұрын
स्पष्ट भूमिका घेतली नाही म्हणून आता जारांगे साहेब " सहेबांविरुध " बोलणार आहेत का???
@sanjayantarkar
@sanjayantarkar 2 ай бұрын
कोर्टात पण जारंगे ला आरक्षनावरून युक्तीवाद करायला सांगा
@shrikantjoshi6313
@shrikantjoshi6313 2 ай бұрын
Kaydyache dnan kalel tyanche
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 2 ай бұрын
ऊबाठाच म्हणणं योग्य आहे. जरांगे ठराविक लोकांना विकलं गेलं आहे. त्यामुळेच निषेध आणि धिक्कार
@sushamaapte7268
@sushamaapte7268 2 ай бұрын
सुशीलजी, सगळेच जण मराठा आरक्षणावर गेम करत आहेत.कोणालाही हे व्हावे अस सिरियसली वाटतच नाही
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 2 ай бұрын
MAHARASTRA SARKARNE VIDHANSABHA / VIDHANPARISHAD HYA 2 HI ( DONHIHI ) SABHAGRUHAT EKMATANE THARAV KARUN FAKT 1 CH ( EKTYACH ) MARATHA JATISATHI 10 % S.E .B.C .ARAKSHAN DILE AHE . AJUN KAY PAHIJE ? BICHARYA O.B.C. CHYA 375 JATINNA FAKT 19 % ARAKSHAN AHE .
@vishwasthatte7833
@vishwasthatte7833 2 ай бұрын
ही अशी गरळ अजून किती वर्ष ऐकावी लागणार आहे काय माहीत?
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 ай бұрын
अहो साहेब जरांगे पाटील यांनी सांगितले शरद पवार कोणती भूमिका घेवो आपल्या ला आम्ही बहुमत दिले आहे आपण निर्णय घ्या असे स्पस्ट पाटील बोलले आहे शरद पवार सत्तेमध्ये नाही आज आणि ते काय म्हणाले याच सरकारला काय देणे घेणे नाही आणि नसावे सरकार कडे 3/4 ग्याजेट आहे 57/58 लाख नोंदी आहे आणि हे सर्व सरकारी पुरावे आहे मग कोण काय म्हणाल याच सरकारला काय घेणं आहे सरकार कडे एवढा पुरावा आहे ना आता सरकार ला कोणाचा सल्ला घायची गरज आहे ना कोणाला विचारायची आता सरकारने मराठा समाजाचा अंत बघु नये सरकारला आता फक्त दोन ओळीचा जी आर काढायचा फक्त तो असा असेल मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी हे ऐक आहे मग ज्यांना कुणबी मध्ये जायचे ते जातील करिता सरकारला कळकळीची विनंती आहे की असा जी आर काढून झालेला अन्याय आणि होत असलेला अन्याय दूर करावा जर शरद पवार साहेब यांच्या कडे कुठलाही पुरावा सर्वे काही नसताना ते 4/5 जातीला ओ बी सी मध्ये टाकू शकतात तर या सरकारकडे आता मराठ्यांना ओ बी सी मध्ये टाकण्यासाठी तर लाखो पुरावे आहे आणि घटनेने आता राज्य सरकारला आता अधिकार दिला आहे मग सरकार काय बघत आहे? सरकारी पुरावे आहे उपलब्ध आज रोजी आणि माझे कित्तेक सगे सोयरे हे ओ बी सी मध्ये आहे आणि कित्तेक वर्षा पासून ओ बी सी च्या साऱ्या सवलती घेत आहे
@shamraohardas948
@shamraohardas948 2 ай бұрын
Pan arakshan dilyanantar hech punha kadya ghalnar,ani te vadat adaknar,mhanje deun upyog kahich nahi he Karange patlanni samjun ghyawe ase watate
@TanujaBankar-ws4ox
@TanujaBankar-ws4ox 2 ай бұрын
चुक आहे
@shantarammalusare3818
@shantarammalusare3818 2 ай бұрын
दिशाभूल करणारी नाटिका वाचनाबद्दल अभिनंदन
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 66 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 830 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57