Pavaner ga mayela karu - Rahul Deshpande

  Рет қаралды 28,608

Rahul Deshpande

Rahul Deshpande

Күн бұрын

Пікірлер: 386
@vilasshinde888
@vilasshinde888 4 жыл бұрын
पहिल्यांदाच ऐकलं ,खूपच सुंदर .मला हे हवं मला ते हवं च्या ह्या जगात देवाकडे काहीच न मागणं ....खरंच ग्रेट
@viragrrokde1
@viragrrokde1 4 жыл бұрын
प्रिय राहुलजी, किती धन्यवाद म्हणावे तुमचे हेच कळत नाहीये. तुमचे गाणं ऐकताना माझ्या ही अंगावर काटा आला, आणि आता हे लिहिताना पण काटा येतोय. Pure bliss 😍😍. अहो गोनीदांची ही अप्रतिम कादंबरी, पवन मावळात राहणारा हा धोंडी आणि ह्याच पवन मावळातील "तुंग" किल्ल्यांचा धोंडी हा (कदाचित शेवटचा) किल्लेदार, ह्या धोंडीच्या अवतीभवती फिरणारी ही कादंबरी, हिच्यातले प्रसंग काळजाला भिडणारे आहेत. गोनिदा हे माझ्यासारख्या ट्रेकर-वाचकाचे लाडके आणि आवडते व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जैत रे जैत, पवना काठचा धोंडी, माचीवरला बुधा ह्या गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट ही आलेत आणि त्यातील सगळी गाणी पण अप्रतिम. आज नवरात्रात तुम्ही शांताबाई, माँ लता दीदी, हृदयनाथ साहेब आणि गोनिदा ह्यांची सांगड तर घातलीच व सोबत तुमचे अप्रतिम स्वर ❤️❤️ सगळं कसं स्वर्गीय सुख 🙏 खूप खूप धन्यवाद.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Chaan mahiti milali. Dhanyawad !
@anupamdwivedi7381
@anupamdwivedi7381 4 жыл бұрын
Thank u so much sir for liking my comment 🙏 its really mean a lot for me
@madhaviiyer1275
@madhaviiyer1275 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत!! Thank you 😊
@mahimasaraf6135
@mahimasaraf6135 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिल्या बद्दल , धन्यवाद🙏
@bhagyashreesane8623
@bhagyashreesane8623 4 жыл бұрын
Now I want to read the book. Go ni da best. They are related to me from mom's mom side of family. It's my mom's chulat uncle
@dr.ganeshpathak107
@dr.ganeshpathak107 4 жыл бұрын
राहुल दादा, गेले नऊ दिवस जी काही सेवा तू केली ती फारच अप्रतिम...तू देवीची सेवा करत होतास पणआम्हाला साक्षात देवीचे दर्शन देत होतास...या नऊ दिवसातील हे चौथे पुष्प फारच अप्रतिम ..राहुल दादा तुझ्यामुळे आमचाही आता गाणी ऐकण्याचा पॅटर्न झालाय.....तू असा जादूगार सारखा येतो छानशी जादूची छडी तुच्या आवाजातून/गाण्यातून त्यावर फिरवतो आणि ते गाणं इतके मनाला भावते जे शब्दात सांगू शकत नाही...माझी मुलगी स्पृहा तुझ्या रेणुका एवढीच आणि तशीच आहे. गेल्या चार दिवसा पासून हे गाणं ऐकल्या शिवाय ती झोपत नाही...खूप छान दादा....धन्यवाद
@mangeshdeo8767
@mangeshdeo8767 4 жыл бұрын
अवघड किंवा स्त्री आवाजातील गाणे सुद्धा तुझ्या कडून ऐकल्यावर अगदी सहजपणे तोंडात बसते. सतत गुणगुणत राहतो. श्रोत्यांना एखादे गाणे गाऊन ते त्यांना सोपे वाटण्या इतपत समजावून सांगतोस त्या बद्दल माझ्या सारखे असंख्य कानसेन तुझे कायम ऋणी राहतील.
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 Жыл бұрын
राहुलजी यांचा रेशमी आवाज आणि भावपूर्ण गायन अस वाटत गाणं संपूच नये किती वेळा ऐकलं तरी तृप्ती होत नाही साक्षात देवी आईचा दरबार डोळ्या समोर येतो राहुजी खूप आशीर्वाद
@murlidharjukar9841
@murlidharjukar9841 29 күн бұрын
खलहानपणी लालबागच्या भारतमाता थिएटरमध्ये पाहिलेला चित्रपटामधील " पवना काठचा धोंडी" ..."ओटी आईची मोत्यान भरू" खूप आर्त होऊन गायलेय तुम्ही राहुलजी. भक्ती रसपूर्ण... पुन्हा पुन्हा ऐकाव
@priyashaikh7709
@priyashaikh7709 4 жыл бұрын
Aprateem, phaar surekh. Khoop shant vatle 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 Жыл бұрын
राहुलजी आपला आवाज अमृततुल्य गोड आणि दैवी आहे भावपूर्ण गायन आणि खूप सुरेल गाता देवी आईचे दर्शन झाले जय जगदंब
@varshakhaladkar7158
@varshakhaladkar7158 3 жыл бұрын
He gana ikatana dolyatun pani yete , Ati sundar sangam he gana mhanaje. Shahare yetat, Apans Dhanyawad
@jyotipuranik746
@jyotipuranik746 4 жыл бұрын
ओटी आईची मोत्याने भरु🙏🤲🌹
@shekharjadhav9581
@shekharjadhav9581 2 жыл бұрын
लता दीदी आमचा गर्व आहे.अभिमान आहे आणि ती आमच्याकडे आहे ही घमेंड ही आहे आम्हाला तिच्या शिवाय जगणं ही कल्पनाही आम्ही करू शकत नाही. राहुल दादा तू असाच गात रहा .आम्ही तुझ्या आवाजात तिलाच पाहतो.
@DeshpandeShashibhushan
@DeshpandeShashibhushan 4 жыл бұрын
थोडेसे विस्मरणात गेलेले गाणे आहे पण हि अतिशय सुंदर आणि शांतरसात भिजलेली रचना आहे. त्याच्यावरची थोडीशी धूळ झटकली गेली आणि परत ते झळाळू लागले आहे. देवघरातील समईच्या शांत ज्योतीच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखे वाटते. धन्यवाद!!
@umakhapre6192
@umakhapre6192 3 жыл бұрын
अरे राहुल दादा किती छान पद्धतीने तू हे गाणं समजावून सांगितलंस. अक्शरश: अंगावर काटा अाला तुझ्या आवाजात ते ऐकून.. काय झालं , काल विषेश गीतगंगा कार्यक्रमात विणा देव मॅडम नी हे गाणं लावलं अाणि ते मी ऐकलं. . माझं मनच भरेना . पहाटे ४ वाजता जाग आली पुन्हा तेच गाणं आठवलं.youtube var. मग त्याची मूळ audio मिळाली . खूप वेळा ऐकली. मग आणखी कुणाची तरि ऐकली. त्यानंतर तुझ्या आवाजातलं ऐकलं . प्रथमच हे गाणं male voice मधलं. ते पण अप्रतिम. त्यावरचं तुझं सगळ्याप्रकारे रसग्रहण. बापरे मेजवानीच होती ही. अशी गाणी एेकणं म्हणजे म्हणजे ध्यानाला बसण्यासारखंच आहे. किती भाग्यवान आहात तुम्ही सगळे असे दैवी आवाज लाभलेत तुम्हाला. धन्य हो 🙏🙏🙏
@vishwaraj1000
@vishwaraj1000 4 жыл бұрын
Oti aaichi motyaane bharu I Kiti sunder lihilay.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🌹👌माय अंबिकेला डोळ्यासमोर ठेवून,भावपूरण साक्षात्कार🙏❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️🌼🌺🌼🌺🌟⭐️🌼🌺🌟⭐️🌼🌺🌟⭐️🌼🌺
@gauridamle6413
@gauridamle6413 4 жыл бұрын
राहुल दादा अप्रतिम सादरीकरण. लहानपणी आकाशवाणी वर ऐकलं होतं हे गाणं. खूप वर्षांनी ऐकलं आज. धन्यवाद
@jyotikaveri5522
@jyotikaveri5522 4 жыл бұрын
मनाला सुकून मिळाला....अशी शांतता शांताबाईंच्या काव्यातून नेहमीच अनुभवायला मिळते....त्यात तुमचा स्वर..मग काय पर्वणीच
@rajeshrikharwadkar4631
@rajeshrikharwadkar4631 4 жыл бұрын
Thank you very much for reminding this long forgotten song.आजच्या धकाधकीच्या काळात आपण फार रुक्ष झालेले असतो.साध्या,सरळ माणसांच्या मायेची किंमत अशी गाणी ऐकली की कळते.पुन्हा एकदा धन्यवाद!
@RahulPhateSpiritualScience
@RahulPhateSpiritualScience 3 жыл бұрын
हरि ॐ॥ फारच ह्रुदयस्पर्शी। धन्यवाद...राहुल फाटे
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@meeraghayal6150
@meeraghayal6150 3 жыл бұрын
राहूल गोनिदांची कथा होती. पडद्यावर होत्या जयश्रीबाई. कथा अप्रतिम. खूप लहानपणी पाहिला होता चित्रपट. माझी आई छान गात असे. आज एक आठवण शेअर कराविशी वाटतेय. माझी आई कर्करोगाने आजारी होती. 2000 साल होते. त्यावर्षी नवरात्र सप्टेंबर च्या शेवटी शेवटी व आॕक्टोबर पहिल्या आठवड्यात आले होते. तर मी नवरात्रात आईसाठी म्हणून घरी भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. शेवटी आईने पावनेर ग म्हटले होते. बरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी माझी आई गेली. मी हे गाणे गुणगुणूही शकत नाही. आता तूझ्या आवाजात ऐकताना डोळे वाहत होते. तू खूप आनंद दिलास रे बेटा. देव तुला उदंड आयुष्य देवो.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@vishwaraj1000
@vishwaraj1000 4 жыл бұрын
Hamari saadhnaa aapko sunkar poori si lagne lagti hai. Sir tumhi sakali sarvpratham kaay karta je itkaa sunder aawaz jo amhaas harvoon taakto. 🙏
@emmkay5758
@emmkay5758 4 жыл бұрын
Ahh! किती वर्षां नंतर ऐकलं हे गीत! थेट लहानपण चा काळ आठवला
@ideachipriyanka5051
@ideachipriyanka5051 4 жыл бұрын
Khupach Sundar sir ...agadi shant zalyasarkh vatat ahe he gan yeilyavar..amhi pn devichya mandirat rahto so tyamule devichi ganni yeiktana agadi bharun yete..♥️
@murlidharjukar9841
@murlidharjukar9841 29 күн бұрын
भक्ती रस पूर्ण! खूप आर्त होऊन गायलेय.पुन्हा पुन्हा ऐकाव
@sarojambardekar9246
@sarojambardekar9246 2 жыл бұрын
तुमच गाणं ऐकून गाणं शिकता येत. त्यातले बारकावे अवघड जागा अतिशय सुरेख सांगता. फारच अप्रतिम. तुमचे सूर गाण्यातला भावदर्शन आवाजातली फिरत सर्वच काही अप्रतिम
@mridulamodak3717
@mridulamodak3717 Жыл бұрын
गाण काळजाला भिडले. शब्दांकन, स्वर,सूर सर्वच अप्रतिम!!!🙏🙏
@varshagadre2075
@varshagadre2075 3 жыл бұрын
अतिशय सुरेल. माझं खूप आवडतीचं गाणं आहे हे. आणि लताबाईंनी फार मृदुल आणि उत्कट भावनेने म्हटलाय. तुमची समजावून सांगण्याची शैली फारच छान व ओघवती आहे अगदी पं. हृदयनाथ मंगेशकरांसारखी. मध्य लयीतला तराणा म्हणत असताना सुद्धा समोर पं. हृदयनाथ मंगेशकर आहेत असं वाटत होतं. खूप छान
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Dhanyawad 🙂
@pa05
@pa05 4 жыл бұрын
छान! बर्‍याच दिवसांनी हे गाणं ऐकायला मिळालं. लहानपणी ही सगळी गाणी आकाशवाणी वर नेहमी ऐकत होतो..
@udaypendse9849
@udaypendse9849 2 жыл бұрын
ते दिवस पुन्हा एकदा आठवले
@hemangigadkari4874
@hemangigadkari4874 4 жыл бұрын
ओटी आईची मोत्यांनं भरू ...कल्पनाच किती अफलातून आहे ...खूप खूप धन्यवाद!!!
@chass_master
@chass_master Ай бұрын
अप्रतिम स्वर वपुनः पुन्हां ऐकावे अस सुंदर गायन👌👌👌
@netra21daoo
@netra21daoo 4 жыл бұрын
खूप वर्षांनी ऐकले हे गाणे! हल्ली चांगली जुनी मराठी गाणी कानावर पडतच नाहीत अगदी रेडियो वर सुद्धा येत नाहीत. खूप खूप धन्यवाद हे गाणे आज घेतल्याबद्दल. ज्यांनी हे तुम्हाला सुचवले त्यांचे पण धन्यवाद 🙏 बंदिश, ताल, राग हे सगळे म्हणजे थोडक्यात त्या गाण्याची कुंडली जी तुम्ही उलगडून दाखवता ते अफलातून आहे आणि किती सोपे करून टाकता सगळेच. या वर्षीच्या नवरात्राला एक वेगळीच झळाळी आणि वेगळाच ठहराव तुमच्या या रोजच्या पुष्पा मुळे प्राप्त होतो आहे. I must say your music channel one of best things happened to us in this lockdown 😊😊 Thanks again🤗
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
🙏🏼😊
@vishwaraj1000
@vishwaraj1000 4 жыл бұрын
Sach me KHARAZ ka jaadu sir chadkar boltaa hai, sangeet ek bahot behtareen medicine ka kaam karti hai. Atishay sunder Sir 🙏
@Kavya_Jiwtode
@Kavya_Jiwtode 26 күн бұрын
khup sundar rachna aani swaranch bhavpurnata❤
@madhaviiyer1275
@madhaviiyer1275 4 жыл бұрын
A legend is finding himself insignificant in this enormous, magnifiscent world of music?? राहुलजी !!! This humbleness only gets reflected in your singing..and it reaches to our pure core. This pandemic has actually taught us " cleansing and purity " of mind, soul and body. आता कान सुद्धा शुद्ध, स्वच्छ, निरागस आइकव्यास आतुर असतात. आणि ते आम्हाला तुम्च्या गायकीत मिळते. गाण्याबद्दलचे संदर्भ व इतर राग, आलापी, ताल वैगेरे तन्त्रशूद्ध शास्त्रशुद्ध माहिती तर अप्रतीमच. राहुलजी!!! You are keeping our moral very high by your divine singing. आजचे ही गाणे खूपच श्रवणीय झाले आहे.
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 4 жыл бұрын
Very well expressed !!👌👌✨
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Anek dhanyawad.
@madhaviiyer1275
@madhaviiyer1275 4 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal जी...प्रत्यक्ष replies (आधी ही दिलेले) बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. एका जबरदस्त चाहत्याला अजून काय हवे. We are very lucky.🙏🏼🙏🏼
@vidyakhapli1832
@vidyakhapli1832 4 жыл бұрын
मी पहिल्यांदाच ऐकले हे गाणे...अतिशय सुन्दर..
@snehalsathe1227
@snehalsathe1227 4 жыл бұрын
राहुलजी, नमस्कार! एक उत्तम गाणे तुमच्यामुळे ऐकता आले.या गाण्याबद्दल तुम्ही जे बोललात, तुम्हाला जे भावलं तेचं मलाही वाटलं! गाणारा आणि श्रवण करणारा एकाचं भावात आणि भावनेत गुंफला गेला! मनाला अमन करणारं गाणं आहे हे! थेट आईच्या चरणी जातो आपण! धन्यवाद!! पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!💐
@mangeshdeo8767
@mangeshdeo8767 4 жыл бұрын
राहुल, तुझ्या निशब्द ते तून आलेल्या कृतज्ञ आणि लीन भावाने छान वाटते. तुझ्या गाण्या बद्दलच्या भावना अगदी च निर्मळ आणि नैसर्गिक आहेत. वंदन तुला🙏🏻
@pravinlad6046
@pravinlad6046 4 жыл бұрын
सुप्रभात राहुलदादा, नवे पुष्प, अगदी सुंदर वर्णन मायभवानीचे, शांताबाईंचे शब्द... दादा तुमच्या आवाजात मी पहिल्यांदा ऐकले फारच सुंदर, अगदी डोळ्यासमोर दिसते माय अंबिकेचे शांताबाईंचे शब्दातले वर्णन😊. खुप खुप धन्यवाद !!💐
@jyotinandrekar7649
@jyotinandrekar7649 3 жыл бұрын
फारच अप्रतिम गायला आहे. डोळ्याला धारा लागतात.👍👍
@raginijoshi2080
@raginijoshi2080 4 жыл бұрын
मुळात हे गाणे अतिशय सुंदर. आपण ते इतके छान गायले आहे कि ते अजून आवडायला लागले आहे.खूप धन्यवाद.
@ajitgandbhir4777
@ajitgandbhir4777 2 жыл бұрын
एखाद्या अप्रतिम शिल्पातील सौंदर्य समजावून सांगायची हातोटी, धन्यवाद!
@ajaykasture5151
@ajaykasture5151 4 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेबांच्या अवीट गोडीच्या सुरावटीने नटलेल्या दुर्मिळ गाण्याचा नजराणा माते चरणी पेश केला,राहुलजी. ही ऊर्जा कायम राहो. त्रिवार धन्यवाद.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
🙏🏼😊
@TheAmey007
@TheAmey007 4 жыл бұрын
पहिल्यांदाच ऐकतो आहे हे गाणे🙏🙏 धन्यवाद
@anandkulkarni1453
@anandkulkarni1453 4 жыл бұрын
खूप सुंदर रचना ऐकवल्या बद्दल धन्यवाद. तितकाच सुंदर रित्या explain केल्याबद्दल बरं वाटलं.
@madhuriyadav7802
@madhuriyadav7802 4 жыл бұрын
तुमच गाण ऐकून साक्षांत देवी भेटल्या सारख वाटल👌❤🥰😘
@sunilkulkarni108
@sunilkulkarni108 Жыл бұрын
खूप छान. रोज ऐकतोय.
@meetaapandit
@meetaapandit 4 жыл бұрын
हे गाणं आणखीनच कोरलं गेलंय, किस्सा असा आहे, माझ्या एका ऑफिसमधल्या मित्राने हे गाणं काही वर्षांपूर्वी मला ऐकवलं, ते त्याच्या आईने त्यांच्या घरच्या समारंभात गायलं म्हणून त्याला माहिती आणि मला कौतुक वाटलं की साधारण तो तुझ्या वयाचा असून हे गाणं माहिती याचं आणि आम्ही दोघे तुझे फॅन ऑफिसमधून वसंतोत्सव ला पळायला मिळावं म्हणून धडपडणारे, हे गाणं ऐकल्याबरोबर त्यानं तत्काळ मला पाठवलं, म्हणून त्याची गोडीच न्यारी अशीही त्रिपुटी 😀🙏🏻
@shubhangikulkarni185
@shubhangikulkarni185 3 жыл бұрын
वा वा अत्यन्त श्रवणीय,❤️
@muktagokhale1476
@muktagokhale1476 4 жыл бұрын
मराठी भाषेचे गावरान रुप अन् त्यावर तुमचा सुर म्हणजे ओल्या सांजवेळी आलेला रातराणीचा दरवळ
@chhayasarode8677
@chhayasarode8677 2 жыл бұрын
शाळेत असताना ऐकलेलं पण फक्त धृवपदच आठवत होतं... आज पूर्ण ऐकलं.. खुप भावुक झाले... शांताबाई.. ह्रदयनाथ.. लता बाईंना शतशः नमन तुम्ही तर कमालच केली खुप आशीर्वाद 🙌🙌👌👌🎵🎶
@shailajabamane8876
@shailajabamane8876 Жыл бұрын
शांत सुंदर भक्तीरस ...अप्रतिम गायला आपण राहुलजी❤
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 Жыл бұрын
आपल्या आवाजाची व गायना ची स्तुती करायला शब्दच नाहीत आईचं ध्यान लागत गीत ऐकता ऐकता
@varsharaut4127
@varsharaut4127 4 жыл бұрын
Khup sunder gan ahe ani tumhi khup chan gayal ahe.pahilyandach aikal👍👍🙏🙏🙏
@ketansheth19
@ketansheth19 4 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌👌 तुम्ही फक्त तानपुऱ्याच्या साथीने इतकं सुंदर गायलात, क्या बात है!!! मी हे गाणं आधी नव्हतं ऐकलं, तुमच्या स्वरात खूप आवडलं आणि आवडत्या गाण्यांमध्ये एकाची भरसुध्दा पडली. You really sing from your heart म्हणून ही गाणी आणि तुमचा स्वर हृदयाला भिडतो, सुखावून जातो!!! Thank you so much for this song🙏🙏
@chandrashekharbapat6421
@chandrashekharbapat6421 2 жыл бұрын
I m also a music lover.Very long back heard this song,it was in my memory.Today I couldn't hear it in your voice.Pleased me.thanks a lot.
@kaaydebhan5163
@kaaydebhan5163 4 жыл бұрын
शांत, संयत एका विशिष्ट लयीत मस्त पुढे सरकत जातं हे गाणं. फारच सुंदर गायलास राहूल.
@sonalibawiskar6860
@sonalibawiskar6860 4 жыл бұрын
Wah Mast 👌👌....tumchyamule ganechi olakh hot aahe..sunder.🙏
@pranavsamant9129
@pranavsamant9129 4 жыл бұрын
प्रथमच ऐकतो आहे हे गाणं खूप सुंदर धन्यवाद 🙏
@shilpakelkar9571
@shilpakelkar9571 4 жыл бұрын
खूपच छान. हे गाणं कधीच ऐकलं नव्हतं पण खूप शांत वाटलं ऐकून.
@anjalibhagwat9784
@anjalibhagwat9784 4 жыл бұрын
Navratri madhye ase bhakti sangeet eikun prasanna vatate. From California
@AtmaG108
@AtmaG108 Ай бұрын
Very beautiful. I love it! ❤🙏
@sams7777
@sams7777 4 жыл бұрын
Eka gavat aai dalan-dalat asatana jaatyavarcha ovya gaayala var jasa mahol banto tasa vaat la.... Khup sundar zala Dada Thank you very much
@sonalikulkarni9440
@sonalikulkarni9440 4 жыл бұрын
Thanks a lot sir.... Really wonderful... 🙏🙏👌💖😊Tarana apratim sir....👌👌👌🙏🙏will try it...😊god bless you... 😊🙏
@neetaalate6272
@neetaalate6272 4 жыл бұрын
Nahi magane anik kahi Kharach darshanahe dolu bharun yetat Ekdam vegale gane ikavale aaj Khup Dnyavad Rahul Sir 🙏
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 4 жыл бұрын
अप्रतिम!....शंभु राजाची लाडकी रानी (राणी)....आणि तीचा थोडसा ग्रामीण भाषेतला ....गोड ..शांतरसातला..सूरपावणेर....खूपच भावला...खूप आभार...विस्मरणात गेलेली काही देवीची गाणी पुन्हा स्मरणात आणल्या बद्दल.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 4 жыл бұрын
प्रिय राहुलजी सुंदर शब्द, सुंदर संगीत आणि तुमची श्रद्धापूर्ण अत्यंत सुरेल गायकी भक्ती आणि शांत रस इतका सुंदर मिलाफ खूssssssप सुंदर वेगळाच शांत, आनंद आणि अनुभव दिलात धन्यवाद
@kamalduphare1774
@kamalduphare1774 4 жыл бұрын
Wah,, Bahut sundar... i am also wondering .. Maine bhi ye song abhi tak nahi suna tha.. itne sundar or saral bol .. aatma ko accha lage itna pyara music.. Bahut khub . I am in hangover of this song.
@ranappakamble8094
@ranappakamble8094 3 жыл бұрын
राहुलजी एवढ अवघड song आपण गायलंय खुप छान धन्यवाद
@peeyushpathradkar24
@peeyushpathradkar24 4 жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांडनायिका लखमायी माते की जय🙏🌹🙏 खूप सुरेख!
@seemazanje2528
@seemazanje2528 4 жыл бұрын
Thank you.... Sir jasa tumcha pattern banlay tasach maza pn... Ground varun aal ki breakfast banvat banvat tumch sundar as music aikaych... Mag divas chan jato.... Love 💕💕💕💕💕💕💕💕 you sir.. May God bless you 🙏🙏🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
🙏🏼😊
@sudhirmahajan6731
@sudhirmahajan6731 Ай бұрын
Dada khupach sundar
@aparnakarnik4960
@aparnakarnik4960 4 жыл бұрын
दिवसाची मंगलमय सुरुवात. सकाळच्या सुंदर वातावरणात तुमचा सूर. शांत रस. शब्द अपुरे पडतात. 👌🙏
@suhaskulkarni2191
@suhaskulkarni2191 Жыл бұрын
क्या बात है.. अतिशय सुरेल, सुमधुर... आवाज किती मस्त लागलाय.. अवीट गोड. त्याबरोबर केलेलं वर्णन, विश्लेषण अतिशय भावलं मनाला. ऐकताना खरंच अंगावर काटा आला...
@suhaskulkarni2191
@suhaskulkarni2191 Жыл бұрын
अजुन एका लता दिदींच गाण्याची फार्माईश करू शकतो का ? .... ये जवळी ये जवळी, प्रिय सखया भगवंता.......
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 4 жыл бұрын
अप्रतिम ! खूप अर्थ भरला आहे ह्या गाण्यात , आणि तुम्ही गाता तेव्हा शब्द सगळे समजतात, फार फार सुंदर , शब्दच नाहित सांगण्या साठी , धन्यवाद
@latajoshi3095
@latajoshi3095 4 жыл бұрын
Rahulji ,thanks a lot . very nice, very very thanks .
@dattatraysathe8024
@dattatraysathe8024 4 жыл бұрын
व्वा.छान मंत्रमुग्ध केले
@veerakulkarni6118
@veerakulkarni6118 Күн бұрын
राहुल जी तुमचं कौतुक करावे तितके थोडेच आहे..... आत्ताच तुमचा concert झाला कोल्हापूर मध्ये but couldn't Attend it ...i felt so helpless.....i like your soulful singing always.......& I Like you as a Person too...pure flawless singing 😍🙏🙏just Great
@meghakolhekar
@meghakolhekar 4 жыл бұрын
अनेक धन्यवाद... गेले काही दिवस माझी आई फार त्रासात आहे आणि आम्ही बहिणी सतत तिचा त्रास कमी करायला झटत आहोत.. आजच्या गीताने परत एकदा उभारी आणली...काय म्हणू तुम्हाला. Apart from the precision with which you sing it is the heart touching emotion that reaches straight from your voice to our hearts. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या सर्व सुहृदांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो🙏
@madhurabodas6138
@madhurabodas6138 4 жыл бұрын
अगदी खरं आहे,मला पण ओटी आईची मोत्याने भरू हे शब्द ऐकल्यावर डोळे वाहू लागले कारण माझी आई पण आजारी आहे,
@meghakolhekar
@meghakolhekar 4 жыл бұрын
@मधुरा बोडस तुमचीही आई लवकर बरी होवो आणि लवकरच तुम्हाला तिचा पावनेर करायला मिळो🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Kalji ghya ani aai lavkar bari hovo adhi devi kade prathana karto 🙏🏼
@meghakolhekar
@meghakolhekar 4 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal thanks for your concern and prayers..
@ashwinideshpande3811
@ashwinideshpande3811 4 жыл бұрын
फारचं सुंदर खुपच आवडल...दुपारी दीड वाजता जरी मी ऐकल तरी सुंदर सकाळची झुंजुमुंजु पहाट आहे ..छान शांत वातावरण हलकासा हवेत गारवा आहे...छान धुक आहे.आणि तुमचं गाणं....असं सगळ डोळ्यासमोर चित्र आणल..धन्यवाद राहुलजी
@anuradhakarambelkar2068
@anuradhakarambelkar2068 Ай бұрын
अतिशय सुंदर गायलंत 👌👌फारच मधुर 👌👌
@jayeshvispute9258
@jayeshvispute9258 4 жыл бұрын
नवरात्रीची प्रत्येक सकाळ इतकी प्रसन्न सात्विक सुरेल आणि सुंदर करत आहात. खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
@heenabhojani205
@heenabhojani205 4 жыл бұрын
Yes, we all are really blessed with such devine gesture... Being a Gujrati, i really appriciate the explanation of raagas in english👌
@bma3848
@bma3848 4 жыл бұрын
Namaskar Rahuldada, so beautiful rendering!!! very happy to be part of this special swar puja!!!
@vidyakulkarni6048
@vidyakulkarni6048 Жыл бұрын
Wonderfulenjoyed heard many times and sang and sent to my friends also
@veerhellboy7879
@veerhellboy7879 4 жыл бұрын
Beautifull Sir...Tanxx 🙏JAI JAGADAMB 🙏
@reshmavk3061
@reshmavk3061 4 жыл бұрын
साध्या-सरळ माणसाच्या निर्मळ मनाचं दर्शन होतं तुमच्या ह्या गाण्यातून 🙏🙏🙏🙏
@AndurlekarTilottama
@AndurlekarTilottama 4 жыл бұрын
जय दुर्गे दुर्गती परिहारीणी......🙏
@mangaladhulugade5588
@mangaladhulugade5588 4 жыл бұрын
खूप सुंदर... खरंच शब्द अपुरे पडतात तुझे कौतुक करताना.... आणि तू गात असताना खरोखरच अंगावर शहारे येतात ..... साक्षात देवी मायेचं रूप डोळ्यासमोर येते....
@psantd
@psantd 3 жыл бұрын
अशक्य सुंदर! तराणा तर कमाल! तुम्ही रागविस्तारावर अजून एक विडिओ करणार असं म्हणालात ... खूप आवडेल ऐकायला :)
@manjushrinanajkar2527
@manjushrinanajkar2527 4 жыл бұрын
सुप्रभात🌸 अप्रतिम!!! इतकी सुंदर दिवसाची सुरुवात.तुझ्या गाण्याने वातावरणात सकारात्मकता येते.सुंदर👌👌
@meenalkamatpangarkar8582
@meenalkamatpangarkar8582 4 жыл бұрын
खूप सुंदर composition आहे, शब्दही खूपच छान! आधी ऐकलं नव्हतं. तुमच्यामुळे ऐकायला मिळालं. 🙏
@sushamakulkarni216
@sushamakulkarni216 3 жыл бұрын
फार फार फार मनाच्या तळाशी पोचलं हे गीत राहुलजी!!अ प्र ति म गा य न....क्या कहेने😍🙏🙏🌹
@vidyakhapli1832
@vidyakhapli1832 4 жыл бұрын
Khupach surekh..dhanyawad..🙏
@PatSen
@PatSen 4 жыл бұрын
Had never heard this before now. How utterly beautiful, how utterly captivating. Thank you Rahul! I was wondering if you’d perhaps do a few Kumarji’s bandishes after dashera? Personally, I’d be grateful if you sang the Desi bandish अदक मन and delineated the complexity of the raga for us. Though I’ve read and even heard Desi being explained, but when you explain things are extremely cogent. It actually helps to practice after you sing. You bring so much clarity to musical questions. Hope you’ll sing this Desi piece for us. Thank you so much. 🙏🏽
@anuraglfc4lyf
@anuraglfc4lyf 4 жыл бұрын
This is gradually growing into a beautiful culture now, blessed to be a part of this KZbin family. Thank you Rahulji for yet another pleasant sunrise.
@sonali1920
@sonali1920 4 жыл бұрын
So true.. a beautiful start for the day in the festive season
@adithebomb
@adithebomb 4 жыл бұрын
Totally agree👍
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@nehaupadhyaya8307
@nehaupadhyaya8307 4 жыл бұрын
Same here ❤️❤️🙏🙏
@devmoghe3121
@devmoghe3121 4 жыл бұрын
Ajache gane sunder. Prasanna vatate jamale ter .bhagyada Laxmi .gave hi vinanti tumache gane sampuch. Naye. ase vatate. Tumhala. kup kup shubhescha. Ani. Ashirvad
@snehaldhobe6852
@snehaldhobe6852 4 жыл бұрын
Blissful😇 very true ..when we get ANUBHUTI Then everything falls apart,our shallowness,ego ,materialism..we feel so insignificant in front of that DIVINE MAGNIFICENT.....Only prayer that echoes rest of life that something Divine happen THROUGH me ...not by Me 🙏
@swatinamjoshi7453
@swatinamjoshi7453 Ай бұрын
राहुल जी अप्रतिम खूप छान
@dattagurukd328
@dattagurukd328 4 жыл бұрын
Wah wa mastch Rahuldada. Aaisaheb agdi dolyasamor ubhya rahilya.🙏
@totalFilmy108
@totalFilmy108 4 жыл бұрын
Great experience and learning,Rahul ji
@swatipanse1421
@swatipanse1421 4 жыл бұрын
मन आईच्या मायेने आणि कृपेने भरून आले...तुम्ही तुमच्या अनमोल स्वरांनी तिची माया आमच्या पर्यंत पोचवत आहात...भाग्यादा लक्ष्मी तुमच्या स्वरात ऐकण्याचे भाग्य मिळेल का आम्हाला..
Tarun Ahe Ratra Ajuni by Rahul Deshpande
18:05
Rahul Deshpande
Рет қаралды 301 М.
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 31 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 67 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,5 МЛН
Adi Maya Ambabai -Rahul Deshpande
17:17
Rahul Deshpande
Рет қаралды 34 М.
Pavner Ga Mayla Karu
3:19
Lata Mangeshkar
Рет қаралды 43 М.
Ti geli tewha rimjhim - Rahul Deshpande
20:33
Rahul Deshpande
Рет қаралды 83 М.
virah song tutorial
16:11
B J
Рет қаралды 331
Pavaner Ga Mayela Karu| Oti Bhajan | MMT - Rhythms of Love
4:39
Mumbai Music Team - Rhythms of Love
Рет қаралды 2,6 М.
Tu Sukhkarta by Rahul Deshpande
12:32
Rahul Deshpande
Рет қаралды 1 МЛН
Pavner Ga Mayela Karu Vibhavari Apte Joshi Songs
3:44
Suhas Gaidhani
Рет қаралды 41 М.
Sur niragas ho unplugged by Rahul Deshpande
22:51
Rahul Deshpande
Рет қаралды 113 М.
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 31 МЛН