Best thing about this singing is that you have not distorted the original melody even by 0.01% and yet not felt like imitation. 🙏🏻🙏🏻
@PrashantPatil-ns7vx4 жыл бұрын
RD also a responsible singer and artist
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thanks a lot
@milindshivnekar73994 жыл бұрын
Silent song
@sameerkulkarni82174 жыл бұрын
आशाताईना अभिमान वाटावा इतके अप्रतिम गायल गेलंय हे गाण. अभिनंदन..
@madhuradeshpande38314 жыл бұрын
Khup sundar...hey lyrics ani music punha navya ne samjalet. Fakta Tumchya mule! Sagli ch gani chan gayalat. Ani tumhi jya tarhene samjavta... jyala gane yett nahi tyla hi samjta...Vasantrao Deshpande n ch, datun kanth yeto, paratham tuj vandito, Tu sukh karta ya paiki konte hi gane aiekayla aavdel
@rufrida0054 жыл бұрын
दादा मी तुझे हे व्हिडिओज ऑफीसचं काम करता करता बॅकग्राऊंडला लावून काम करतो. एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं, जणूकाही एखाद्या सोनेरी संध्याकाळी नदीकिनारी बसलोय... "नीज माझ्या नंदलाला" तर रोज ऐकतोय... तू असाच गात राहा, सरस्वती तुझ्यावर नेहमी प्रसन्न असुदे...खूप खूप शुभेच्छा, love you दादा ♥️
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thanks a lot
@vikasnaik82193 жыл бұрын
राहुलदादा...खूप अप्रतिम मेजवानी आम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकाना तू दिलेली आहेस...तू एवढा थकून भागून आल्यावरही आमच्यासाठी जो गातोस त्यासाठी तुला खूप खूप प्रणाम..इतके सोप्पे नाहीय पण तू सोप्पे करतोस.. हे गाणे माझा मुलगा रोज झोपण्यापूर्वी न चुकता ऐकतो..without music, फक्त keyboard च्या सोबतीने गाणी ऐकायला खूप आवडतात..पुनच्च खूप खूप धन्यवाद..
@tejaspatil38853 жыл бұрын
I do the same thing...
@mahesht69754 жыл бұрын
आपल्या आवाजात गाण्याचा पुनर्जन्म होतो,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
@anuradhateredesai61183 жыл бұрын
खूप सुंदर...या गाण्याचे तुझं स्वतःचं वर्जन!
@rubaimazumdar4 жыл бұрын
I am a Bengali and understood only few words but got sunk into this beautiful melody. Such an amazing melody!
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@justlikethat19742 жыл бұрын
Please listen to the original by Asha Bhosle ji as well 🙏🏼
अप्रतिम! शब्दच नाही माझ्याकडे हे गाणे आशाबाईंच्या आवाजात ऐकलंय आणि आता तुमच्या मूळ गाण्याला कुठेही धक्का न लावता खूप छान सुवर्णमध्य काढलाय दादा तू असच गात राहा
@bhaktiacharya10484 жыл бұрын
Because of people like you., Our traditional and cultured music is still alive., Such compositions are so soothing and melodious to hear. I am happy that I'm alive in the era where such music is still Alive. Thank you to artists like you.
@ReturnDesi4 жыл бұрын
आधीच भट्ट, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांनी अद्वितीय स्तरावर नेऊन ठेवलेल्या अश्या या गीताला आज तुम्ही तुमच्या स्वरा नी पुन्हा अप्रतिम आभूषण अर्पण केलं आहे..आभार 🙏
@maheshpaithankar5334 жыл бұрын
राहुलजी,मुळ गाण्याचा किंचितही अपमान न करता तुम्ही एक नविनच रचना जन्माला घातलीत.अप्रतिम.एव्हढ्यावरच थांबू नका.चांदणे शिंपित जाशी,श्रावणात घननिळा ही होऊन जाऊद्यात. मनःपूर्वक शुभेच्छा .....
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Shravanat ghananila ahe KZbin channel war
@RD792503 жыл бұрын
ह्या पेक्षा स्वर्ग वेगळा असेल असे क्वचितही वाटत नाही !!! 🙏🏻🙏🏻 डोळे बंद ... लाईटस् ऑफ़ ... earphones.... and play this ... AND ITS HEAVENLY!!!
@sharli96204 жыл бұрын
Apratim 🙏 Sir Man ani Dole Bharun aale. Khup khup Aabhar 🙏
@shammirge35923 жыл бұрын
राहुल दादा किती सुंदर आवाजय रे तुझा. तुझ्या सुरांचा तुझ्या समोर बसून कधी अस्वाद घेता येईल रे. तुझं आज दाटून कंठ येतो ऐकलं खरच कंठ दाटून आला. माझ्या सारख्याचं सारं आयुष्य तूला लाभो आणि तुझा आवाज असाच उत्तरोत्तर सुर्यासारखा उजळत राहो ही सदिच्छा.
@ashwininaik63794 жыл бұрын
अप्रतिम!!! ही कविता सुरेश काकांनी आमच्या घरी आम्हाला ऐकवली होती ते मुंबईत आले असताना.
@sumanrao17392 жыл бұрын
Rahulji I think I remember Pandit Hridayanath saying in some program that this song is about the death of the partner and the continuing profoundly sublime romance between the couple. The most beautiful tragic songs are tuned in major chords with nothing more than a hint of pining. Thank you for all that you do Rahulji. You are a multi faceted genius.
@paragjoshi24254 жыл бұрын
आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखे कलाकारांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो. तुमच्या आवाजाने मनाला एक शांतता जी एखाद्या माणसाला ध्यान केल्यावर मिळू शकते. 🙏🙏❤️❤️
@sanjaygolesar33204 жыл бұрын
हे गाणे राहुल जीं च्या आवाजात ऐकताना एक वेगळा आनंद मिळतो!
@mahesht69754 жыл бұрын
कोणत्याही गायकाला किंवा गायिकेला उचित न्याय देता तुम्ही,ते पण त्यांच्या प्रतिमेला धक्का न लावता.👌🏽👌👌
@HarshadKocharekar4 жыл бұрын
श्रुतकृत्य!!!🙏🏽🤗
@ashishghosalkar32374 жыл бұрын
Wawa Kiti chan Sir👌👌👌👌✨✨✨✨
@madhavileparle4 жыл бұрын
बरेचदा आपल्याला काही गाणी का आवडतात हे सांगता येत नाही. राहुल देशपांडे निव्वळ उत्तम गात नाहीत तर गाण्यातील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवतात आणि आपल्याला गाणं आवडण्याचं कारणही समजतं. This is an excellent classical music appreciation programme. Thank you Rahulji
@riteshsatam11224 жыл бұрын
Treat ahe sir तुमचे गाणे खरंच आमची पिडी ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला ऐकायला भेटत आहे पंडितजी चे ती गेली तेव्हा रिमजीम पाऊस निनादात होता है गाणे आपल्या सवडीने सादर करावे ही विनंती खूप आभार 🙏
@sumitaaher47594 жыл бұрын
दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री निद्रधीन होण्याआधी तुमचा आवाज ऐकण्यासारख सुख नाही .. सर्व थकवा निघून जातो .. रात्री ची ओढ फक्त तुमचा आवाजासाठी असते .. राहुलजी आमच्या सारख्या कष्टकरांच्या मनाला आपण जो आल्हाददायक स्पर्श देता त्यासाठी शतशः नमन .. खूप सुंदर .. खरंच डोळे मिटून फक्त ऐकत राहावे .. तासनतास ..
@vinayakkulkarni29654 жыл бұрын
स्वतःला प्रामाणिकपणे शोधण्याचा प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे.. खूप छान... अप्रतिम
@ovimohanmayande16474 жыл бұрын
गाणं सुंदर होतच..मात्र तुमच्या गाण्यामुळे कदाचित शब्दांची भावनिक मैफिल आज उमगली. एका सुंदर सकाळी एक सुंदर रात्रीचा प्रवास! मनस्वी आभारी!
@sameerapednekar39614 жыл бұрын
डोळे मिटून पुन्हा पुन्हा श्रवण करावा असा शृंगार रस....perfect Sunday!!!Thank you Sir
@sameeraloni69514 жыл бұрын
दादा फारच अप्रतिम. आणि धन्यवाद या पर्वणी साठी. भय इथले संपत नाही हे गाणं तुझ्या आवाजात ऐकण्याची फार इच्छा आहे.
@atulborse98829 ай бұрын
राहुलजी आपण अद्भुत आहात. भेटलात कि पायाला sparsh केल्याशिवाय राहणार नाही मी 🙏🏻🙏🏻🙏🏻साक्षात देवाला च तो नमस्कार असेल 🙏🏻
@vinaybhale45294 жыл бұрын
When I heard the original version from Asha Bhosale, I thought this is it. This is the perfect rendition. No one can do better. Then I got to hear Arri Ankalikar version and I thought this classical version is also equally good, in its own way and I had heard both the sugam and classical versions. What else. "Gaar vaara" stanza in classical is just mesmerising. And then I heard the 3rd version today, which I dare say fabulously balances both sugam and classical. The slower unplugged versions and your clear words give the lyrics so much importance. What you say at the end is so true. Each journey is unique. I just love the calmness, unhurriedness, clear words of your rendition. And I love the post singing analysis. Thanks for these great experiences.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thanks a lot
@heisenbergmuzik49484 жыл бұрын
Hi Vinay would you please elaborate difference between sugam and classical singing... I like classical a lot but don't know much about technicalities behind it. Please explain.
@kirangaillard12385 ай бұрын
Thanks for putting my thoughts in words 😊
@srimurtisrivastava47809 ай бұрын
राहुल भैया, आपको नमन है कि इतने खूबसूरत मराठी रचनाओं से आपने हम सबका परिचय कराया। तरुण आहे रात्र अजुनी, हे जवली घे जवली जैसी अप्रतिम रचनाओं को पहली बार आपकी आवाज़ में सुनकर ही ये जाना कि मराठी संगीत कितना समृद्ध है और कैसी कैसी शानदार रचनाएं मौजूद हैं जिनसे हम सब भाषाई सीमाओं के कारण अबतक वंचित थे। इस महान कार्य के लिए आपका हृदय से आभार। 🙏🙏 बस आपसे एक निवेदन है कि हम जैसे लोगों के लिए जो मराठी नहीं जानते , अगर आप इन मराठी गीतों का lyrics के साथ साथ हिंदी या अंग्रेजी में अर्थ/ अनुवाद भी उपलब्ध करा देते तो इन गीतों का और अच्छे से रस लिया जा सकता था।
@omin15044 жыл бұрын
दादा तुझ्या आवाजात 'जाने क्या बात है, निंद नही आती बडी लंबी रात है' गाणं ऐकायला खूप आवडेल..
@pritamdatta87912 жыл бұрын
I listened and re-listened this stanza by stanza so many times... I had attended a "Diwali Pahatacha" program at Dadar where both Suresh Bhatt and Asha Bai were there and Asha Ji sang this in open voice. I had tears then ! I have tears now !! Thanks you so so much 🙏🙏🙏
@musiccafeindia11214 жыл бұрын
काय लिहावं....शब्द तोकडे, थिटे, अधुरे.... एक दिव्य अनुभूती....थेट काळजाला भिडणारे स्वर माधुर्य....🙏🙏🙏
@nitinkulkarni33074 жыл бұрын
Ashji Have done justice to the song firstly.... hatts off to her... Balasaheb deserves a Sashtang Namaskar... Bhat saheb... no words for .. his words.,,, and last and not, the least.. you made the song.. yours ... without disturbing... ashaji's Singing...
@Tr_gopal_pawar4 жыл бұрын
मी पुन्हा तरुण झालो राहुल ,,,,,,,आशाताईंच्या सुरांसारखा ,,,,,,,होय मी पण ,,,,,,,,केवळ स्वतःला आरशात पाहून ऐकतोय गाणं😊😊💐
@bedabatiibhattacharya50994 жыл бұрын
It’s a bliss listening to your music. I don’t understand Marathi language but can feel the song.
@nikhilkadam43504 жыл бұрын
इथ साध्य काहीच होतं नाही फक्त वाहुन, न्हाऊन घ्यायचं स्वतःला. Thank you dada thank you so much
@siddhadham4 жыл бұрын
राहुल दादा तुमचे स्वर हृदयाला भिडतात, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा फार सुंदर गाणे....खूप खूप आभार.
@rushigolande22533 жыл бұрын
आशा भोसले यांच्या नंतर मला कुणाच्या आवाजात हे गाणं आवडलं असेल तर ते तुमच्याच ...खूप सुंदर
@sagarwalke71733 жыл бұрын
राहुल भाऊ, माझ्या माहिती प्रमाणे हे गाणे, एका युद्धात शहीद🌹 झालेल्या🙏 सैनिकाची पत्नी म्हणते. 🇮🇳🇮🇳🇮🇳.
@kshamasathe49624 жыл бұрын
Feeling ky aste he tumchya mule samjta.... gana Kontahi Aso...... tyat जीव takta Tumhi......🥰☺👌👌👏👏👏👏👏👏
@dr.maheshkulkarni70604 жыл бұрын
अप्रतिम....... अविस्मरणीय ...... स्वर्गीय अनुभूती देणारे आपले गायन...... स्त्री आवाजातील हे गायन आपण इतक्या लिलया गायले आहे की डोळे मिटून फक्त ऐकत रहावे असे ......
@satyajitdolas32074 жыл бұрын
आज तुमच्या आवजात ऐकून एक सुकुन मिळाला फार अप्रतिमच धन्यवाद दादा.
@aditikulkarni77104 жыл бұрын
वा वा वा...क्या बात है...original गाण्याला चार चांद लागले...keep going
@vinitasarode38274 жыл бұрын
The original song in female voice becomes more soothing, alluring and melodious in your voice! Don’t want the song to finish ever, feels like listening to your voice till eternity 👌🙏
@VCGOKHALE4 жыл бұрын
Yes absolutely right
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@dsouzadavid803 жыл бұрын
माझ्यासारख्या फक्त कानसेनांना, कित्येक वेळी, काही गायकांचे ‘समेवरचे’ शब्द नीट एकायलाच येत नाहीत आलापांमुळे, पण तुम्ही गाताना, प्रत्येक शब्द उच्चार स्पष्ट एकायला येतात, त्यामुळं समजतात व भावार्थ कळतो. अतिशय शुद्ध मराठी उच्चार आणि सुंदर भाव व्यतीत होतात.
@abhaybansode30664 жыл бұрын
जेव्हा जेव्हा तुम्हाला ऐकतो तेव्हा तेव्हा देवाच्या उपस्थितीत बसल्यासारखे पावित्र्य जाणवते, जरी ते भक्ती गीत नसले तरी. ही अतिशयोक्ती नसून माझा तुम्हाला ऐकताना आलेला अनुभव आहे .
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏼😊
@abhaybansode30664 жыл бұрын
मला कधीच शास्त्रीय संगीताची आवड नव्हती, पण तुम्हाला ऐकल्या पासून रात्र न दिवस तुमचा आवाज कानात घुमत असतो. I am working from Home and through out my working hours I keep listening to you. Its 3:21am and i am still listening to you.
Rahul I am one of your big fan. Although I don’t know Marathi, as I believe music has no boundaries. I just love this song. Listened almost 50 times still listening. With piano it’s more beautiful.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thanks a lot
@dilipnilakhe54433 жыл бұрын
Words of this song meaningful too, night is still young and you fallen asleep, lover is asking partner, rahulji as usual is brilliant
@vhtevhte2 жыл бұрын
Also listen to the original ashatai version.
@arpitamahajan17094 жыл бұрын
आता 'तानसेन' होण्याचे वय नाही.... पण तुमची गाणी ऐकून चांगले 'कानसेन' मात्र नक्की झालोय.... just melodies 🤗
@deepadarp81434 жыл бұрын
अवर्णनीय. अप्रतिम. निखळ आनंद. असे वाटते काही बोलू नये, फक्त ऐकत राहावे. परत एकदा शतशः धन्यवाद.
@vandanakulkarni84004 жыл бұрын
अतिशय तरल, मधुर, कुठेही विपरित शब्दाचा वापर न करता लिहलेले असे हे प्रणय गीत, तुम्ही गायलेही तेवढेच छान तरल भावनेने. संगीताबद्दल चे तुमचे विचारही खूप छान. असेच गायन नेहमी चालू ठेवा.व आम्हाला सुंदर सुंदर रचना ऐकवा. तुम्ही खरच अष्टपैलू गायक आहात. कोणतेही गीत प्रयत्नाने गाऊ शकता. खूप खूप शुभेच्छा
@neeilbendre26234 жыл бұрын
आत्ताच टॉम हँक्स चा CAST AWAY चित्रपट पुन्हा पाहिला.. त्याची धुंदी उतरली नव्हती तोच हा व्हिडिओ समोर आला.. मोह आवरता आला नाही.. मंत्रमुग्ध झालो.. आता आधीची धुंदी आणि पुन्हा ही मोहमाया मला या कोरोना काळात पुरेशी आहे असं वाटतंय.. राहुलजी, धन्यवाद..!!
Marvellous Rahul Dada.. Tarun aahe ratra ajuni.... Rajasa Nijlaas ka re..... Rahul Dada take a bow...... Ek vinanti aahe Ranjish Hi Sahi...... Aani te pan purna......🙏 thank you and God bless you and all your loved ones... And in Today's context we can interpret this song to be inspirational words from someone to his\her loved one who is feeling low .....
@milindmahadik91054 жыл бұрын
राहुल सर तुमचे सुर आणि गायलेले प्रत्येक गाणे म्हणजे मन आणि मेंदू शांत करण्याचे औषध च जणू. प्रत्येक गाण्याची 10-12 मिनिटे ही स्मित हास्य करत कानात जाऊन अप्रतिम आनंद देतात. खूप खूप आभार तुमचे. मूळ गायक कोण तेही तुम्ही आवर्जून सांगता. खूप साधगी आणि सरलता चे विनम्र दर्शन करून देता तुम्ही सर... 🙏
@udm0014 жыл бұрын
कृपया कधीतरी आशा ताईंचे "चांदण्यात फिरताना" ऐकवलेत तर फार फार आवडेल !
@ashwini18023 жыл бұрын
ek ek shabd ulgadun asahrudayavar korla gela aiktana...ty pratyek shandatla bhav, prem, artata...just amazing.
@revalimaye47404 жыл бұрын
दिवसभरातले मनातले सगळे कोलाहल शांत झाले तुमचं गाणं ऐकून 🙏🏻🌹
@sandhyakapadi41124 жыл бұрын
राहुलजी, शब्दातीत अनुभव. पण तरीसुद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न. सुंदर, अप्रतिम आणि काय शब्द वापरू !!!🙏🏻
@dsghanvatkar4 жыл бұрын
राहुल जी !! तुम्हाला मोठा व्हिडिओ ची चिंता करण्याचं काहीच कारण नाही हो !! तुम्ही असे अगदी २ ३ तास जरी गात आणि बोलत राहिलात ना तरी सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतील आणि अश्या सूर वर्षावात अगदी आनंदाने चिंब भिजायला आतुर असतील !! तुमचे सूर आणि त्याच असलेलं अगदी नैसर्गिक सादरीकरण आणि नसलेला बडेजाव त्याला अजूनच श्रवणीय आणि देखणी य बनविते !!
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Anek dhanyawad !
@dsghanvatkar4 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal राहुल जी आमचे कसले हो धन्यवाद , तुमचा आवाज इतका काही मनात घर करतो की काही विचारू नका आणि सूर सच्चा असल्याने तुमचे गाणे अगदी विलक्षण होऊन जाते !!
@rashmibutte80244 жыл бұрын
राहुलजी , अतिशय सुंदर आहे तुमची गायकी... Hats off to you...
@deepa70114 жыл бұрын
The emotional flow of a Marathi woman , so sensuous yet restrained , reflecting our societal conditioning perhaps , nevertheless so bold and unabashedly expressive . Love the emotional portrayals of Marathi woman in all shades , prahars of the night by The Great Genius mind of Suresh Bhatt , a man so ahead of his times.....Who can ever forget " Malmali tarunya maze tu pahate pangharave , mokalya kesat mazya ,tu jeevala guntavave " ? These were supposedly adult songs our mothers told us not to sing aloud 😛 Tarun ahe is one of the top ten , most sensuous, romantic songs in Marathi language , once again reflecting the best thing that happened to Ghazal Samrat Suresh Bhatt's poetry is amalgamation with the Mangeshkar family musical geniuses ....... And now Y O U .👣 👣 Walking along the same path , recreating , beautifying timeless melodies in your own individualistic style , like flowers blooming nonchalantly , out of nowhere , along the path , and their fragrance filling up your entire being . Pure Bliss for the soul . 🌼🙏
@rajeshlala11414 жыл бұрын
Wonderfully stated...
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you so much !
@prachimaindargi26524 жыл бұрын
@Deepa तुमच्या कमेंट्स खूप छान असतात
@deepa70114 жыл бұрын
@@prachimaindargi2652 Thank you😇 🙏
@deepa70114 жыл бұрын
@@rajeshlala1141 Thank you😇🙏
@arvindbhanumurthy Жыл бұрын
Waah waah Dada..aaj aaplya galyaatle..spandan Ani nachne aikle..bhaaravun gelo.
@niteshpalav4 жыл бұрын
अप्रतिम!! काय नजाकत.. काय ठेहराव.. गार वाऱ्याने वेडा केला!!
@avinashkolambkar17043 жыл бұрын
राहुल जी, आशाबाईंच्या आवाजातील हे गीत कुणी पुरुष इतक्या सुंदर रित्या गाईल असे वाटलेच नव्हते. गीत कधीच संपू नये असे वाटत होते,तुमचं नंतरचे गीत समजावून सांगणे तर खूपच छान! लॉक डाऊन सुसह्य करण्यास तुम्ही नकळतपणे मदत करीत आहात, व्हिडीओ कितीही मोठा होऊ द्या राहुलजी......असे व्हिडीओ सारखे सारखे बनत नसतात. मनापासून धन्यवाद साहेब!
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏼
@kishorsays16324 жыл бұрын
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारवा...ऐकून किती हायस वाटल म्हणून सांगू ❤️💞
@vishalkale67093 жыл бұрын
माझ्यासारख्या सर्व डॉक्टरच्या कोरोनामुळे वाढलेल्या तणावावर रामबाण औषध आहे sir आपले सर्व गीत.
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@Vaibhav_Pawar_294 жыл бұрын
या गाण्याचे हे स्वरूपही खूप आस्वाद्य आहे....💐
@prashantjangam80384 жыл бұрын
दादा प्रणाम खुप मस्त झालं गाणं जे फील मला माझे खुप खुप खुप आवडते गायक हरिहरन जी ह्यांच्या गाण्यातून होते ते फील तुझ्या गाण्यातुन होऊ लागले आहे. म्हणजे नुस्त पियानो किंवा काहीतरी बेस कुठंतरी वाजतोय किंवा बेस असो किंवा नसो फक्त गाणं म्हणजे हरीजी आणि त्या नंतर तुझ्या गाण्यात तो फील आहे दादा मस्त
@sushilmulye82083 жыл бұрын
Apratim Fantastic Superb Mind blowing So melodius
@archanaexpress8544 жыл бұрын
Ved lavle...! Saraswatiche vardan aahe tumhala.... Tumhala shatasha pranam
@dinkartirpude40214 жыл бұрын
Apratim , Ajun Ekda, majhe aawadate gane aani ya stayle madhe , Awesome, Long Live Rahul!!!!
@gauravdeshpande5724 жыл бұрын
गाणं, गाण्याचं मर्म, गाण्यातला भाव सगळंच उलगडून दाखवला म्हणून सलाम ! खूप खूप छान !
@chaitanyakulkarni24874 жыл бұрын
Simply mesmerizing...would like to listen "त्या फुलांच्या गंधकोषी" in your amazing voice.. again another composition by great pt. Hridaynath mangeshkar.
@nikhilkulkarni38584 жыл бұрын
I think he has played this version somewhere
@namratalabde7242 жыл бұрын
@@nikhilkulkarni3858 Shankar Mahadevan had sung the short version
@prakashrewale97763 жыл бұрын
राहुल जी नमस्कार 💐 मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हि सर्व गाणी म्हणजे या ब्रह्मांडातील ध्रुव तारेच यांचे स्थान अढळ अचल आहे तुमच्या निमित्ताने त्यांची चमक आणखी वाढली गीतकार संगीतकार गायक यांचे आभार मानावे तितके कमीच पण अशा अमरत्व लाभलेल्या गाण्यांना पसंत करणाऱ्या व त्यांच पुनरुज्जीवन करणाऱ्या आपणांस व सर्व रसिक श्रोत्यांचे मी मनःपुर्वक आभार मानतो आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@varsharebello4 жыл бұрын
I think you have sung a couple of the most sensuous songs from Marathi music. They all are made unique by your voice and unplugged versions. The words take such depth with your clarity. God bless.
@pradipkale67204 жыл бұрын
राहूलजी आशाताई व पं ह्रदयनाथजींनी अजरामर केलेले सुरेशजी भट साहेबांचे अजरामर गीत आपल्या कडून एकताना सुंदर अतीसुंदर वाटले, वारंवार पाहतोय एकतोय धन्यवाद 🙏🏻
@pundlikm25834 жыл бұрын
वीर पतिचे पार्थिव घरी आणल्यानंतर त्याच्या पत्नीच्या मनातील भावना या गाण्यामध्ये लिहिल्या आहेत .आपण देखील फार छान गायलात.
@prathmeshgharat2873 Жыл бұрын
No it's a pure romantic song as explained by composer himself
Yes it's romantic song excellent but people should be careful not to comments which are irrelevant
@abhinaywise4 жыл бұрын
ek number! khup bhari watla aikun. ekdum shaant watta ... Million Thanks !!!!!!!
@revatiganorkar6034 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे सर तुमचा🙏🙏
@ashishnimbhorkar30604 жыл бұрын
Usalati hridayat majhya amrutachya dhunda lata tu kinarya sarkha mag korda urlas ka re ....rajasa nijlas ka re ...my god kay feel ahe sir dhanyavad
@aksarojini4 жыл бұрын
I missed this gem... Listening to it on loop now. Lifted my spirit. Dealing with the loss of my dad. Some days are just difficult to deal with. Loved the acoustic version...
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@sourabhp62793 жыл бұрын
राहुल दादा तुझ्या आवाजात हे गाणं ऐकून खूप छान प्रसन्न वाटलं..खूपच सुंदर...🙏👌
@sejaltamhane33892 жыл бұрын
Heard this 20 times. What a voice!!I dint imagine anyone could sing it so well other than original singer. Rahul dada proves his greatness through every time he sings. now this song is reverberating in my ears. I have a little request of my favorite songs. Rahul dada if you read this plz try to include these songs too🙏 -vadalvaat title song -aapki ankhon kuch (Ghar ) -sakhi manda jhalya taraka -guntata hriday he -he suranno chandra vha -shabdavachun kalale saare -malmali tarunya maze -jeevnat hi ghadi -kuch toh log kahenge -ek hasina thi -dil cheez kya hai(umrao jaan) -arthashonya bhase maj ha I will be very grateful if you include alteast one of these songs in your upcoming videos🙏🙏 -
खूप सुंदर.... 👏👏अवर्णनीय !!😌 Its a real melody and its a pure bliss to listen to this song !! प्रत्येक स्वरात या गाण्याला पूर्णपणे न्याय देण्याचा सच्चेपणा जाणवला. काही गाणी ऐकल्यावर निःशब्द व्हायला होतं... शब्द अपुरे पडतात .त्यातलं हे एक गाणं !! -यशश्री आगाशे.
@aneshwardharmadhikari58413 жыл бұрын
राहुलजी खूप सुंदर जेन्ट्स आवाजात पहिल्यांदाच ऐकले लई भारी ,👍
@Parvathy714 жыл бұрын
Love the way you modify your voice yet not loose originality. Just can close eyes and keep hearing to you again and again. Such a wonderful Song. God bless you.
@sushmakulkarni81714 жыл бұрын
सुरेख सुरेख .....खास अगदी राहूल देशपांडे शैलीत झालय गाण...अगदी छान गायलय.
@Sushyoutube14 жыл бұрын
My daughter is 2.5 years and she likes your songs. She keeps singing Mogara Phulala.. and when we played Original Mogara phulala .. she said mumma other .. other means play Moagara phulala sung by Rahul Deshpande.😁😁..
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
So sweet. God bless her
@vaishalidharamadhikari15944 жыл бұрын
राहुलजी अक्षरश: रोमांचित केलं ह्या गाण्याने...दैवी स्वर...निशब्द
@sachinm16594 жыл бұрын
दादा तू जेव्हा गातोस तेव्हा तुला त्या गाण्यची कोणती विशेष जागा किंवा तुझा त्या गाण्याशी आलेला पहिला अनुभव एक श्रोता म्हणून किंवा एक गायक म्हणून आम्हाला ऐकला खूप आवडेल तुझा अनुभव तुझ्या शब्दात
@pavanpargaonkar96164 жыл бұрын
Sir Ekda...fir le aaya dil..barfi madhla...tumchya khas style ne..pure gazal mode madhye aikaychay..🙏🙏🙏🙏🙏
@abhijit4494 жыл бұрын
The best ever felling on sunday morning the first notifiication u get is of rahul dada uploaded a song...whatsaap ughadnya adhi youtube open kel.🥰🥰
@shashankhemantkale6374 жыл бұрын
Waah !! Very beautiful!! Thanks .. Pl also record ' Sunya Sunya Maifilit Majhya', Jeevalaga and other great compositions from Hridaynath Mangeshkar.
@ajayharidas44644 жыл бұрын
जादू भरेली ठुमरी तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल🎶🙌😌
@ketansheth194 жыл бұрын
सुंदर!!!! गाणं १८ मिनिटांचं झालं तर झालं, तुमचा संवादही आम्हांला हवाहवासा आहे! किंबहुना, ज्या कळकळीने तुम्ही गाण्यातल्या जागा आणि बारकावे समजावून सांगता त्यामुळेच गाणं अधिकाधिक समजतं. कलावंत स्वत:च्या कलेतून आणि अशा संवादातून, रसिकांना जास्त उमगतो. तुमच्या संवादातून तुमचा संगीताशी असलेला प्रामाणिकपणा आणि तुमच्या स्वभावातली विनम्रता स्पष्ट दिसते! Thank you so much for this song.
Dear Rahul. I am your fan since I heard you at Newcastle UK. THIS MUSICAL TREAT HELPED ME TO RELIEVED OF THE STRSS AFTER COMING BACK FROM HOSPITAL. THIS YOUR EFFORT KEEPS YOUR FAN LIKE GOING IN SUCH A STRESSFUL COVID WORK IN HOSPITAL. Thank you won’t be enough 👍🏽
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you so much 😊
@getradytoshine56674 жыл бұрын
Fully loaded pack sarkha rahul sir tumcha gana fully sundertene bharlele asta 😍😍😍
@priyankatekalepatil14684 жыл бұрын
Today I put headphones and closed my eyes as i do always when i listen to your songs. ( I lost my sister six months before..)I started crying badly.....i know this song has completely different meaning..it doesn't relate to sister relationship...still i missed my sister. may be this is magic of your voice...your efforts , devotion towards music...god bless you........
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
I am sorry about your sister. Take care
@priyankatekalepatil14684 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal Thank you Sir for your kind support 🙏