वड्याच पाणी वळेल तिकडे वळत अस झालंय आता यांचे धन्यवाद मानाने म्हणजे म्हणजे देवाला आपल्याला विसर झाला आमची जोडी गट क्र 9ला पाळली त्याच्या आमच्या जोडीचा विजय झाला यांचे हात दगडी खाली असल्याने त्यांनी तो गट टाकला नाही दुसराच गट टेवला आहे तिथं कारण विचारल्यावर हे सांगणार तेव्हा कॅमेरा फिरला नाही किव्हा केला नाही आज आमच्या वर अन्याय झाला उद्या बाकीच्या बैल गाडी मालकावर होईल त्यामुळे त्याला बैल गाडी मालकाला बैलगाडी मालकांनी साथ द्यावी नम्र विनंती अन्यायाला बळी पडू नका