दादा हे बोलन शोभत नाही तुम्हाला सुनील तटकरे खासदार अदिती तटकरे आमदार (मंत्री) अनिकेत तटकरे विधानपरिषद आमदार हे अस कस चालत दादा काय ‼ हा प्रकार 😂😂
@nandrajachrekar5125Ай бұрын
द्या उत्तर
@prashantggaikwad7602Ай бұрын
शी बाई😂😂😂 काय प्रकार
@SantoshWarageАй бұрын
ते नाही दिसत
@SuR044Ай бұрын
द्या उत्तर दादा..
@sandeshshelavale6783Ай бұрын
तुमच्या पत्नीला का खासदारकी दिली मग.. पक्षातील एखादा निष्ठावंत आणि सतरंजी उचलणारा उमेदवार नाही भेटला का. तेव्हा फक्त घराचं दिसले का
@ravi_pictures1361Ай бұрын
💯💯
@kakasahebsalunke7129Ай бұрын
👍👍💯💯
@vaibhavjadhav880Ай бұрын
पार्थ ला पण उभा केलता मागच्या टर्म ला
@user-b1l6gАй бұрын
कमळीचा नाद लय बेक्कार राव.
@SantoshGorade-n7qАй бұрын
P😅😅 @@ravi_pictures1361
@PravinSasane-ym6xxАй бұрын
धरणात पाणी नव्हते तेव्हा तुम्ही काय वक्तव्य केलेले हे महाराष्ट्र ला माहिती आहे
@Sairam44778Ай бұрын
साहेबाच्या जिवावर माज करण्याचे दिवस संपले लंकेवर घराणेशाहीचा बोलताना दादानी मुलाला बायकोला व स्वत: राजकारणात आणले ते विसरले काय लंकेनी गद्दारी केली तर तुम्ही शरद पवारसाहेब सोबत काय केले
@shantasakore8768Ай бұрын
लोका सांगे ब्राहज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण
@Paisa_paniАй бұрын
कोरड धरण
@purenagari1040Ай бұрын
Lanke ch kay kam aahe na saglya gavala mahti ek no cha bhikarchotr manus
@vitthalpadekar5745Ай бұрын
दादांनी स्वतः ची बायको बहिणीच्या विरोधात उभे केले आणी आता लंके साहेब यांच्या घराण्याचे उणे धुणे काढु नका
@Bhakti-xd4zdАй бұрын
Tumhi aamdar tumchi khasdar tyache Kay
@saisunderalkuti1800Ай бұрын
अजित राव चे भान हरले राणी ताई चा विजय पक्का स्वतःला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय सर्वसामान्य जनता आता समजदार आहे
@rajendrachakor9101Ай бұрын
साहेब आपण आमदार बायको खासदार आता मुलाला आमदार करायचं हे चालते का....
@anandraosapkal2131Ай бұрын
आपण ढगातच जाणार.
@rajendrabhelonde9654Ай бұрын
धमकी देण अजित पवार साहेब याच काम
@ramchandrajadhav9903Ай бұрын
तुमच्या घरामधे किती आमदार /खासदार कसे काय?
@manojsawant2314Ай бұрын
तुमच्यात पण तेच आहे दादा तुम्ही मंत्री तर वहिनी खासदार कशा दुष्र्याला नाव ठेवता
@bhaugaykwad6586Ай бұрын
दुधाला 28 रुपये बाजार देतो आणि पाच रुपये अनुदान देतो म्हणते शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून घेण्याला आपणास लाज वाटली पाहिजे
@santoshthorat8854Ай бұрын
दादा चीच वहिनी पडली बारामती मध्ये 😂😂😊
@sudhakarthorat4415Ай бұрын
पडली नाही पाडली.
@ajayhirve5201Ай бұрын
गदाराना जनता पाडणारच@@sudhakarthorat4415
@vishalanarse378216 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@vishalanarse378216 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@ajayhirve520116 күн бұрын
@@sudhakarthorat4415 आता जनता सुज्ञणान आहे त्यांना म्हणजे मतदार राज्याला समजत काय चांगल आणि काय वाईट कोणाला पाडायच आणि कोणाला जिंकावय च
@NareshbhagiwantАй бұрын
अरे अजित पवार दादा तु आता काहीही करू शकत नाही तु आता तुझ सगळ सांभाळुन घे दादा नाद कर पण बापा समोर नाद नको करू निलेश लंके हा पवार साहेबांचा चेला आहे दादा हे विसरू नको दादा तुम्ही खुप मोठी चुकी केली त्या फडणवीसांच्या मागे लागुन महविकास आघाडीचाच विजय आहे शेवटी सत्याचाच विजय होणार दादा
@tejalzinjal5522Ай бұрын
Aata kaka mala vachava
@sangrammalekarclasses5336Ай бұрын
तुम्ही छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे दर सांगा दादा.
@bhushanaher8115Ай бұрын
दादा तुमहाला पन साहेबांनी च राजकारणात आन ले आणि तुम्ही पन त्यांनाच धोका दिला
@shivaratnwale4677Ай бұрын
तुम्हाला जमतंय घरात आमदार, खासदार आणी लंके साहेब थांबले की घराणेशाही वा रे वा... दादा
@SANJAYPATIL-bs1ewАй бұрын
ज्या काकाने तुम्हाला राजकारणात आणले त्यांच्या वरच तुम्ही उलटले ते नाही स्वताला दिसत नाही का
@SubhashKudekar-k7yАй бұрын
वाकड्या तोंडाचा काका गु खाऊन थोबाड वाकड झालं ते बघ आधी
@FggsgshhsgFfsgshehАй бұрын
2000 हजार कोटी दिली .70000 हजार कोटी मधले दिले का😅😅😅😅
@shedge1064Ай бұрын
लंके साहेब ना आणले राजकारणात पण आता सोडून का गेले त्याचा विचार कर..😂
@shaikhgani6648Ай бұрын
दादा तूम्ही कोणा ला ही धमकिया देतात लंके साहेब ची बायको ला लडणे चे अधिकार संविधान नी दिले तूम्ही बापा ला धोका दिला 70 हजार कोटी साठी बी जी पी मध्य गेले
@ManishaPawar-j5gАй бұрын
Tumchya sahebane sattarhazar koti kase khau dile? Ya sahebala sab nautanki hai
@raviburkule1655Ай бұрын
Dada ni dhoka dila mhanun ky zal.tyanchya baki lokani kiti ghar fodli mahiti ahe ka..
@sbk6620Ай бұрын
दादा तुम्ही पण विधानसभा लढवू नका एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या तुमची पण बायको तुम्ही राज्यसभेत पाठविली आहे मग सगळे तुमच्याच घरात कशाला.. लोकांची दिशाभूल करु नका
@rameshwankhede9214Ай бұрын
दादा,तुम्हाला पण काकांनी खूप मोठे बनविले होते.तुम्ही तुमच्या पत्नीला निवडून आणता आले नाही.तुम्ही केलेली गोष्ट सर्व महाराष्ट्राला पसंद पडली नाही.शरद पवार साहेब हे आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान,अस्मिता व अठरा पगड जातीला घेवून पुढे जावून विकास करणारा ऋषितुल्य नेता.
@rameshwankhede9214Ай бұрын
तुमची बँक रात्री पण सुरू असते,हे पण सर्व देशाने पाहिले.
@sachinmali9220Ай бұрын
साहेब तुमच्या घरात तेच आहे एक खासदार एक आमदार
@JitendraLodha-du4snАй бұрын
आता तर आपण मागच्या दाराने बायकोला खासदारकी छगन भुजबळ यांच्या मुलाला राज्यपाल नियुक्त आमदार बनविले हे अस कस पहिले आपण स्वतःच पाहा घराणेशाही
@sagarjejurkar3229Күн бұрын
गपरे
@pradipkarale7818Ай бұрын
Rastawadi only Sharad Pawar saheb chi ahe saheb
@chinmayeevadile8143Ай бұрын
अजित दादा तुम्ही फक्त राणी ताई ना पाडून दाखवा तुम्ही राणी ताईंना पाडून दाखवलं तर तुम्ही उपमख्यमंत्रीपदाची शप्पथ घ्या शब्द आहे आपला
@AanandKhendadКүн бұрын
काय खर नसतय बाबा इंद्राजींना पराभवाला सामोर जाव लागल तर हे काय...
@rajendrachakor9101Ай бұрын
दादा केंद्रात तुमचं सरकार आहे ते सोयाबीन आणि कपाशी च्या भावच बघा... दुधाचे दर 2 रुपये कमी केले ते पण बघा....
@SandipKulkarni-p6fАй бұрын
दादा कडून केळ घ्या कापूस आणि सोयाबीनचे
@dnyaneshwarkhandve3374Ай бұрын
तुम्ही पण किती दादागिरी करता
@shivajikhule8212Ай бұрын
दादा तुम्ही मंत्री वहिनीसाहेब खासदार मुलांना सुद्धा खासदार करण्याची तुमची धडपड सगळ्यांना सरकारी पैसे पगार पेन्शन हे मिळण्याची सोय आपण केलेली आहे शिवाय 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तोही गडप झालेला आहे. आता एवढे तुम्ही केलेले आहेत तर विनाअनुदानित शाळांवर ज्यांनी ज्यांनी काम केले वेतन न घेताच सेवानिवृत्त झाले त्यांना किमान एक एक कोटी रुपये द्या पेन्शन सुरू करा सर्वांसाठी निव्वळ तुम्हालाच वाटून घेऊ नका उपाशी बांधवांना द्या
@balkrushansurve9874Ай бұрын
अशीच दादागिरी भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत देवेंद्र फडणवीस व अमित शहा पंतप्रधान मोदीसाहेब सोबत का बोलत नाहीत मग तिथेच आन्यय सहन करत आहेत हेच दुर्दैव आहेत महाराष्ट्रातील स्वाभिमान दाखवून द्यावेत गुजरात राज्याला तिथे ब्रह शब्द देखील काढत नाहीत तिथे लगेचच चिडीचूप 😮
@sachinjagtap1833Ай бұрын
दादा लोकसभा निवडणूक मद्ये पण याच गुर्मी मद्ये बोलत होता तुम्ही पण तुमच्या बायको च काय झालं बघा
@AnilDhumal-rl3evАй бұрын
💯
@kailasbhise8443Ай бұрын
७० हजार कोटी गिळले तेव्हां कायदा बांधुन ठेवला होता कारे बाबा जनता हुशार आहे रे बाळा
@pavansawant705Ай бұрын
😂😂😂😂
@shahajishinde8492Ай бұрын
तुमचं सर्व खानदान खासदार आमदार मंत्री होतात ते कसं
@sharadkarande5746Ай бұрын
दादाला काय बोलावं कळेना..दादा पहाटे कोण उठवत ते सांगा जरा..😅😅😅
@Paisa_paniАй бұрын
अजित परत नगर मध्ये दिसू नको....😂एथे विखे,चा,माज मोडलाय तु कोण 😂😂
@anisshaikh7566Ай бұрын
ये हुए ना बात😂😂😂
@pratikraj2272Ай бұрын
सौ टक्के की बात
@SubhashKudekar-k7yАй бұрын
तुझ्या आईच्या नवऱ्याच नगर आहे कारे
@virat324317 күн бұрын
केळं घे कुत्र्या लंका
@jadhavsunil3509Ай бұрын
आमचा दादा पूर्ण faslay दादा thumi काही करू शकत नाही एकच बाप आणि ते मंजे pawar saheb only Tutari मी बारामती कर
@NamdevDashrathАй бұрын
Tumhi aamdar aani bayko khasdar karat hota na dada as kas chalel.
@pradeepbacchav5106Ай бұрын
यांच्या घरात 3 खासदार 2 आमदार... With उपमुख्यमंत्री
@deepaksarawade1062Ай бұрын
@@pradeepbacchav5106अरे हे काकाच्या जीवावर वाढलेलं आहे,याला काही ही कळत नाही,फक्त तुरुंगात जाणे टाळण्यासाठी याने हा खटाटोप केला आहे,हे जनतेच्या आता लक्षात येत आहे, हा माणूस फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारणात आला आहे आणि ते ही काकाच्या कुबड्या वापरून,याचे स्वताचे कर्तुत्व काय? धरणात पाणी नसले तर मुतायचे ?
@kailashsutar6589Ай бұрын
तुम्ही 70 कोटी रुपये लुटले त्यांचे काय ?@@pradeepbacchav5106
@JitendraLodha-du4snАй бұрын
दमदाटी आपणच करता हो
@anilthete509Ай бұрын
स्वतःच्या घरात सर्वे आमदार खासदार पाहिजे
@AK-wu1goАй бұрын
पारनेर मध्ये दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार
@JavedShaikh-ff4jrАй бұрын
तटकरेंच्या घरात दोन पद चालतात का. हि घराणेशाही चालती का
@pataleshwarmandir8316Ай бұрын
दादा तूला साहेबांनी काय कमी केला लोकांना बोलायचं अधिकार नाही 😊
@bharatgite2308Ай бұрын
लोक भाषण करू देत नाही . यावरून ओळखा तुमची गंमत आटोपली ।
@पकाशराऊतАй бұрын
ति वेळ राहीले नाही दादा
@SatishKalbande-x7cАй бұрын
तुझ्या घरात खासदार आणि तू आमदार मंत्री आणि मुलगा आता उभा राहणार तुला सगळे चालते वारे beman दादा तुला साहेब पडणार❤❤❤❤❤❤❤
@AshokKhandve-nx3xlАй бұрын
दादा शरद पवारांनी कोणा कोणाला आणलं.हे तुम्हाला माहिती आहे.पण साहेबांनी कधीही आसे बोलले नाही.
@GhadgeАй бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@tirugaikwad430Ай бұрын
दादा तुमच्या वरती कोणा चं विश्वास नाही राहिली तुम्ही घरी बसा आत्ता
@dnyanobagaikwad5339Ай бұрын
महाराष्ट्रावर तुम्ही इतके दिवस राज्यकर्ता त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत
@FggsgshhsgFfsgshehАй бұрын
आपला ठेवा झाकून दुसऱ्याच बघा वाकून😅😅😅
@shedge1064Ай бұрын
याला पाडा परत ...फक्त अता फक्त मनोज दादा बोलतील त्यालाच मतदान❤❤
@AbidanaikwadeАй бұрын
एकच वादा लंकेश दादा जिधर पवार उधर पावर
@dr.sandipkirdat425Ай бұрын
जेवढी धमकी द्याल तेवढे दादाचा पाय खोलात जाणार...
@ManiBhosale-o2mАй бұрын
Nilesh manje changla manus aahe
@YogeshNimbalkar-h7tАй бұрын
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा तुम्ही काय केले एकाच घरात खासदार आणि आमदार
@sureshmane631Ай бұрын
हे बोलणं शोभत नाही दादा तुम्हाला जनता ऐकून घेतेय म्हणून जबाबदार नेते आहात तुम्ही.
@shrutikakothawal2966Ай бұрын
दादा तुम्ही पक्ष फोडला फार मोठी चूक केली आता हे असंच होणार
@parshuramekunde4447Ай бұрын
बारामतीत बायकोला खासदारकीचे तिकिट घेतलं कि दादा, सर्वानां नियम सारखे कुठे आहेत,
@nanasaheblavand218Ай бұрын
दादा धमकी देऊ नका तुमचे थोडे दिवस बाकी आहेत
@amollalage1271Ай бұрын
धरणात मुतणारा दादा
@atulwagh9034Ай бұрын
फक्त राणी ताई लंके ❤✌️
@sagarjejurkar3229Күн бұрын
कडे गेली राणी ताई
@shedge1064Ай бұрын
असू दे आम्ही बागु आमचं 5 वर्ष तू नाही चालवत आमचं घर😂😂😂
@SaiSonwane-y3bАй бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद चेअरम
@shahajishinde8492Ай бұрын
शिवतारे बापु च्या पाया पडायची वेळ आली होती
@pawarshivaji7983Ай бұрын
निलेश लंके जिंदाबाद 🚩🚩🚩❤❤❤🎉🎉🎉
@dnyaneshwarkhandve3374Ай бұрын
तुम्ही बायको तिकीट दिले की😮
@bharatgite2308Ай бұрын
दुधाच्या अनुदानावर बोल दादा वाट लावणार जनता तुमची तुमच चंबु तंबू आवळा
@ganeshdeshmukh4640Ай бұрын
ज्याच्या घरात तीन खासदार, दोन आमदार त्यांनी काय बोलावं
@RajendraDere-jm9ibАй бұрын
दादा वाई मध्ये झोपला का
@ganeshbachkar9683Ай бұрын
पवार साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ असलेला उमेदवार खरा
@arjunthube6349Ай бұрын
दादा यांच स्टेजवर मागे असच बोलत होता ñilesh ला आशीर्वाद देऊनच जाता विखेच घरात काय होत राणी lnke😃होतील आमदार
@rahulalgude-patil3804Ай бұрын
दादा आपले काम चांगल आहे,हे फक्त तुम्हाला माहिती आहे..पण..महाराष्ट्र राज्याचे पुढील होणारे मुख्यमंत्री मा.ना.जयंत पाटील साहेब असतील!
@nanasahebyadav8964Ай бұрын
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून...😂😂
@technicalkaustubh7564Ай бұрын
Don't underestimate power of nilesh sir
@subhashkawade9850Ай бұрын
तुमची पत्नी खासदार तुम्ही आमदार तसेच मुलगा आमदार हे जमत का,तुमच्या घरात सगळे पद जमतात लंकेला का जमत नाही,
@सचिनभोसले-ज4पАй бұрын
तुमच्या घरच्याला कशाला मग आमदारकीचा खासदारकीचे तिकीट द्यायला दुसऱ्याला द्यायचं कळत नव्हतं का तुम्हाला
@sureshaambekar-qw1hz3 күн бұрын
बरोबर बोलले आजीत दादा
@DilawarMulani-d9eАй бұрын
Nilesh lanke jindabad
@rajendragharge6173Ай бұрын
Absuletly Right
@SunilBhaganagareАй бұрын
तुम्हाला पण जनता सोडणार नाही
@DilawarMulani-d9eАй бұрын
Shard pawar zindabad
@socio-legalawarenessforum7116Ай бұрын
राज्य सभेवर कुणी कुणास पाठविले . हे सर्व लोकांनी बघितले आहे. आपण आमदार आहातच की . दुसरे नको.
@sachinjagtap1749Ай бұрын
अजित पवार गटात होते ,तेव्हा चांगला होता आता वाईट वा रे वा
@dr.sandeepbhaugorde1980Ай бұрын
अजित पवार चे एकही सीट निवडून येणार नाही स्वतः सुद्धा निवडून येणार नाही
@SaiSonwane-y3bАй бұрын
छान भाऊसाहेब सोनवणे
@dr.sandeepbhaugorde1980Ай бұрын
तुझा कोणीच ऐकत नाही अजितभाऊ राजकारणातून सन्यास घे आता😂😂
@pratikraj2272Ай бұрын
दादा , अस सारख प्रत्येकाला शिंगावर घेऊन काय उपयोग , तुम्ही हातानं संपत चाललाय हे महाराष्ट्र पहातोय 😢
@AAS-gl2uqАй бұрын
स्वता काय केलं.. स्वतःच ठेवावं झाकून.. 😂😂😂
@dr.sandeepbhaugorde1980Ай бұрын
आपल्याबद्दल पण हेच लागू पडतं
@08.sakshideshmukh36Ай бұрын
एक मराठा लाख मराठा लंके साहेब जिंदाबाद
@vijaytakale-4536Ай бұрын
आजीत दादा फक्त तुम्हाला च चालत का खासदार आमदार एकाच घरात जनता ठरवल तुमच्या घरात तुम्ही सोडुन कोणी जनतेतुन निवडुन नाही आले तुम्ही खुप प्रयत्न केले. या विधानसभेला पण धाकधूक नक्कीच आहे हि जनतेची ताकत आहे
@ganeshmavale4072Ай бұрын
लोकसभेला हे सगळे विरोधात होते त्यामुळे काहीच फरक होणार नाही
@raghunathdawal168Ай бұрын
लंके साहेब प्रामाणिक नेते आहेत
@babanghawre5193Ай бұрын
तुम्ही तर धरणात muu
@appalokhande6531Ай бұрын
तुम्ही तुमची बायको बघितली तुमचा पोरगा उभा केलता तुम्हाला सगळी घरातली चालते
@pakharevikas4799Ай бұрын
पारनेर दुष्काळी आहे आज आठवलं
@Pratikarnews1157Ай бұрын
दादा अगदी बरोबर आहे लंके खासदार झाले पण आमदार की दुसर्याला द्या आमदार सर्व सामन्य माणुस झाला पाहीजे
@deepaksarawade1062Ай бұрын
आम्हाला वाटतं हा राजकारणाततून कायमचा हद्दपार होणार आहे
@landepatil467121 күн бұрын
हे भारिये सभा दादा ची आणि सगळ्या कॉमेंट्स लंकेनच्या छान यालाच म्हणतात समाज जागृती दादा आजच सांगतो की लंके वहिनी फिक्स आमदार 🎉🎉😂
@pataleshwarmandir8316Ай бұрын
पण तू खासदार झाला ना दादा
@bailgada_sharyat_7171Ай бұрын
निलेश लंकेचा नाद नका करू कोणीच 👑👑✌️
@bhanudasgarde2920Ай бұрын
प्रतिक्रिया वाचून मा लंके साहेब जे सीट ऊभा करतील तेच निवडणुकीत विजयी होणार आहे हे लक्षात येते
@ShalikAmbhoreАй бұрын
दादा वहिनी खासदार झाल्या नाहीत आणि दादा आमदार कोणता पवार होईल ते सांगता येत नाही
@jaypalgirase7640Ай бұрын
ओन्ली विजय सदाशिव औटी नाद खुळा जय श्री राम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@MalgoundaPatilАй бұрын
आता तुकाराम महाराज कोण नाहीत आता आत्माराम महाराज आहेत
@vinodmhasesir7366Ай бұрын
दादा एकदम बरोबर बोलले... आता फक्त विजू दादा❤
@rafiqshaikh4411Ай бұрын
72000 कोटी
@Mahidada992Ай бұрын
पारनेर तालुका गाजला तो फक्त निलेश लंके साहेबामुळे आज महाराष्ट्र मध्ये पारनेर तालुका फक्त निलेश लंके साहेबामुळे म्हणून जो आमदार दिला ना त्यांना निवडून द्या निलेश लंके साहेब आपलेच आहे....