फेज 2 साठी कोण पात्र? | Phase 2 Update | Pavitra Portal Shikshak Bharati | पवित्र पोर्टल 10% पदकपात

  Рет қаралды 40,252

Raheman Pathan

Raheman Pathan

Күн бұрын

Пікірлер: 313
@RahemanPathan
@RahemanPathan 3 күн бұрын
*📲Application Link* play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
@sangitakasewadk6564
@sangitakasewadk6564 Күн бұрын
Mast
@kedatalware5915
@kedatalware5915 3 күн бұрын
ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आले आहे त्यांचे दुसरे यादी मध्ये नाव नाही आलं पाहिजे आमच्यासारखे गरीब लोकांचे हाल होऊन जातात ज्यांना गरज आहे त्यांना लागत नाही आणि ज्यांना गरज नाही त्यांना लागून राहिलं काय फायदा त्यांना. तेही लागत नाही दुसऱ्याला लागू देत नाही
@pakapatil4746
@pakapatil4746 3 күн бұрын
बरोबर 👍
@Sandy-ml5do
@Sandy-ml5do 3 күн бұрын
अगदीं बरोबर
@sagarbondre4726
@sagarbondre4726 3 күн бұрын
अशे लोक कधीच खुश नाही राहत... लालची प्रवृत्ती
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 3 күн бұрын
फक्त वरच्या वर्गाला संधी मिळते तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांचा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही
@Bushrasyed-sz4cx
@Bushrasyed-sz4cx 3 күн бұрын
Sir slect login ko preference nahi aana chahiye 😊😊😊
@lalitpawar764
@lalitpawar764 3 күн бұрын
मुळात मेरिट मेरिट न करण्यात काहीच मज्जा नाहिये परीक्षाच चुकीच्या पद्धतीने झालेली आहे...
@mrunallondhe6565
@mrunallondhe6565 3 күн бұрын
लागलेल्याना बाहेर काढा त्यांना चान्स देऊ नका परत नाहीतर काहीच उपयोग होणार नाही 2nd phase चा
@bvijay270
@bvijay270 3 күн бұрын
1 ते 5 ला selection झाले असेल तर 6 ते 8 साठी कृपया प्रेफरन्स देऊ नका. कारण 1 ते 5 आणि 6 ते 8 ला वेतन same आहे.त्या ठिकाणी एक आपला भाऊ किंवा बहीण जॉईंट होऊन त्यांचे दारीद्र दूर होईल. त्यांच्या कुटुंबाचा आशीर्वाद आपल्याला भेटेल. मी स्वतः 1 ते 5 ला जळगाव जि. प. ला जॉईंट झालेलो आहे. व 6 ते 8 ला सुद्धा पात्र आहे. पण मी प्रेफरन्स देणार नाही. 🙏
@DnyaneshwariBansode-kt3zl
@DnyaneshwariBansode-kt3zl 3 күн бұрын
Khup changle vichar aahe t sir tumche as jr zal tr aamala pn chance bhetel aaj kiti varsh pasun job chi vat pahat aahe age hot chalay pn nokri nahi
@bvijay270
@bvijay270 2 күн бұрын
10 हजार जागा आल्या पाहिजे sir, तुम्ही पण जॉईंट होणार. 1 ते 5 ला जॉईंट झालेल्यानी संस्थेचे सुद्धा मिरीट वाढवून टाकले 6 ते 8 साठी प्रेफरन्स देऊन.
@VAISHALISAKHALE
@VAISHALISAKHALE 3 күн бұрын
हो सर तुम्ही बरोबर बोललात कारण एका व्यक्तीसाठी एकदाच संधी मिळाली तरच सर्वाना संधी मिळेल कारण एकच व्यक्तीला तीन ठिकाणी संधी मिळते आणि बाकीचे जास्त शिक्षण घेऊन पण घरीच बसतील आणि वय निघू निघून जाईल.😊
@shirinshaikh741
@shirinshaikh741 3 күн бұрын
Correct
@bhushanbhagat1177
@bhushanbhagat1177 3 күн бұрын
अभियोग्यताधारकांच्या हितासाठी लाखात एक गोष्ट केली सर तुम्ही, "एकदा निवड झालेला व्यक्ती वरच्या वर्गासाठी पात्र नसावा"... हा विचार शिक्षण आयुक्त सरांपर्यंत पोहचावा जेणेकरून जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना न्याय मिळेल..
@RahemanPathan
@RahemanPathan 3 күн бұрын
Sure
@abhijitlondhe5346
@abhijitlondhe5346 3 күн бұрын
एका जागेला 10 जण मुलाखती साठी बोलावले गेले.. पण प्रत्येक्षात मुलाखतीसाठी 2-3 च गेले... ज्या ठिकाणी जायचे नाही तिथे का बर प्रेफरन्स दिले असतील मुलांनी
@bhushanambadkar3423
@bhushanambadkar3423 3 күн бұрын
First phase mdhye Tyanna upgradation chi sandhi dili ..te thik ahe...pn ata second phase mdhye ekda niwad zalelyanna parat sandhi deu naye...ha itar candidate war anyay ahe...ata राहिलेल्या उमेदवारांना संधी द्यावी....mhnje जास्तीत जास्त अभियोग्याता धारक नोकरीवर लागतील
@rajeshgavale763
@rajeshgavale763 3 күн бұрын
😊
@madhurigiramkar4778
@madhurigiramkar4778 3 күн бұрын
Right 👍 ​@@anilsapkal5034
@vijaychoure978
@vijaychoure978 3 күн бұрын
सर 2017 ची भरती उर्वरित पूर्ण व्हावी यासाठी काही प्रयत्न करा ना
@anilsapkal5034
@anilsapkal5034 3 күн бұрын
खूपच अन्यायकारक पद्धतीने भरती प्रक्रिया चालू आहे जास्त मार्क्स असल्यावर सुद्धा असून सुध्धा लांब लागले त्यांच्यावर पण अन्याय आहे आणि जे लागणार आहेत त्यांच्यावर पण अन्यायच चालू आहे exam houn 18 महिने होत आहे तरी भरती पूर्ण होत नाही ... एकत्र यादी लावली असती तर कुणावरही अन्याय झाला नसता.
@pritammeshram9989
@pritammeshram9989 3 күн бұрын
Tait ची परीक्षा घेता ते व्हा bank च्या syllabus chi परीक्षा घेता. का तुम्हाला बैंक मध्ये पाठवायचे होते का ❓ आता शिक्षण सेवकाची दुसरी परीक्षा घेतो म्हनता. Tait ची परीक्षा Ctet किंवा maha tet चा syllabus पुढे ठेवून घ्यायला पाहिजे होती.. निषेध सरकार चा
@BaleshsKharat
@BaleshsKharat 3 күн бұрын
बरोबर
@ganeshjadhav4308
@ganeshjadhav4308 3 күн бұрын
सर एक नियम असला पाहिजे एकदा लागलेला उमेदवार वरच्या वर्गासाठी पात्र असला तरी त्याच परीक्षेतून त्याची निवड पुन्हा करू नये... वरच्या वर्गावर जायचे असेल तर पुन्हा परीक्षा देऊन निवड झाली पाहिजे.. त्यामुळे जागा ही रिक्त राहणार नाहीत. अन मेरिट पण खाली येईल.. नाही तर एकच उमेदवार दोन -तीन जागा खातो.. त्यामुळे खुप नुकसान होत आहे....
@ashsur6248
@ashsur6248 3 күн бұрын
Barobar
@mangalagaidhani9962
@mangalagaidhani9962 3 күн бұрын
खूप चांगली सूचना😊
@sarangmeshram7638
@sarangmeshram7638 3 күн бұрын
Barobar sir.
@amolambare5092
@amolambare5092 3 күн бұрын
Barobar.. ekach veli don bdagadavar pay theu naye
@SharadFulkar-fulkarguruji-YT
@SharadFulkar-fulkarguruji-YT 3 күн бұрын
Agdi barobar
@amolambare5092
@amolambare5092 3 күн бұрын
परत तेच तेच लोकांना कशाला विचारता..एकदा निवड झाली का डायरेक्ट बाहेर काढा भरतीमधून
@somnathshinde1472
@somnathshinde1472 3 күн бұрын
Agdi barobar
@Naughtycharu-pi5jw
@Naughtycharu-pi5jw 3 күн бұрын
Kay murkpana aahe.. He aadhi nahi kalal ka apn varchya vargat jayla hav.. Zale na ekda joint... Ka mhanun dusrya chya potavar pay detat
@DnyaneshwariBansode-kt3zl
@DnyaneshwariBansode-kt3zl 3 күн бұрын
Ho tasch kele tr garib ache mule lagtil age hot chalay aamch pn
@PradyumnaKevale
@PradyumnaKevale 3 күн бұрын
Sir please असा प्रयत्न करा की जी मुले आधी कुठे तरी लागलेले आहेत त्यांना आता phase 2 मध्ये संधी नको नाहीतर आमच्यासारखे तसेच राहतील
@swatidake5915
@swatidake5915 3 күн бұрын
हो ना बरोबर आहे सर एकदा त्यांना जॉब मिळाला तर त्यांना दुसरीकडे संधी नाही द्यायला पाहिजे कारण आमच्यासारखे असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना 100 प्लस असूनही अजून ते घरीच बसलेले आहेत
@abhijitlondhe5346
@abhijitlondhe5346 3 күн бұрын
एका जागेला 10 जण मुलाखती साठी बोलावले गेले.. पण प्रत्येक्षात मुलाखतीसाठी 2-3 च गेले... ज्या ठिकाणी जायचे नाही तिथे का बर प्रेफरन्स दिले असतील मुलांनी
@shitalpatil3294
@shitalpatil3294 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@pandurangkoli1934
@pandurangkoli1934 3 күн бұрын
खूप छान मत मांडले सर तुम्ही......एकदा निवड झाली की पुन्हा वरच्या वर्गासाठी संधी देऊ नये,पुन्हा निवड व्हायची असेल तर पुन्हा tait परीक्षा द्यायला हवी ,असा नवीन नियम असावा.
@amolthakare9281
@amolthakare9281 3 күн бұрын
आता zp ला जे कंत्राटी शिक्षक भरत आहेत त्या zp च्या रिक्त असलेल्या जागा आता पुढे टेट झाल्यास भरती करीता येतील किंवा नाही....की कायम साठी ह्या भरलेल्या जागा कंत्राटी तत्वावरच चालू ठेवतील
@ddb5775
@ddb5775 3 күн бұрын
सर तुमचं शेवटचं वाक्ये (मत) फार महत्त्वाचं आहे...आमच्यासाठी.....आणि एकदा निवड झाल्यावर पुढील कोणत्याच भरतीत चान्स नको अस मला वाटतंय...नव्याने येणारे उमेदवार यांचा पण V4 केला पाहिजे
@sonalisarwade-fy3bc
@sonalisarwade-fy3bc 3 күн бұрын
जर निवड झालेला विद्यार्थी पुढच्या वर्गासाठी. पात्र झालंlतर त्याची आधीची निवड झालेली जागा तशीच राहील ना सर आणि परत कट ऑफ ज्यास्त लागेल याचा विचार करावा सर 😢😢😢😢
@JyotiMaheshSurse
@JyotiMaheshSurse 3 күн бұрын
एकदा निवड झाल्यानंतर त्याला संधी नकोच.... पुढचा आणि मागचा टप्पा नको
@ashwinishinde5991
@ashwinishinde5991 3 күн бұрын
Sir second phase sathi category madhe kiti paryant merit lagel. Plz sanga sir 🙏
@ravindra922
@ravindra922 3 күн бұрын
खालचे वर आणि करून करून तेच तेच उमेदवार येत राहतील आणि असाच खेळ खेळत राहतील
@JyotiMaheshSurse
@JyotiMaheshSurse 3 күн бұрын
बरोबर सर..... लाखात एक बोलले. पण एकदा लागले की बाद पाहिजे
@sonalinawale120
@sonalinawale120 3 күн бұрын
बरोबर आहे सर परत Chance भेटूच नये त्याना 👍👍
@pandurangnawale9778
@pandurangnawale9778 3 күн бұрын
चालू द्या तुमचं झापुक झुपुक झापुक झुपुक
@sachinchaudhari5766
@sachinchaudhari5766 3 күн бұрын
Sir 2024 ctet पास झालेल्या विद्या्थ्यांना पण संधी मिळेल का
@meghnathfadavale7460
@meghnathfadavale7460 3 күн бұрын
ज्यांनी joining केळी नाही त्याना 2 फेरीत संधी दिली जाईल का
@sandipmalwe6855
@sandipmalwe6855 3 күн бұрын
Sir Mazi 11 12 sathi interview sathi bolavla hota mi aektach vidhyarthi alo hoto tyani mala kahich pathavla nhi mg mi second phase la patra ahe ka sir
@Pr4n35h
@Pr4n35h 3 күн бұрын
Ho sir Patra ahat ..
@srushtitheuniverse5522
@srushtitheuniverse5522 3 күн бұрын
Sir mi July ctet madhe pass ahe mala he marks fill karta yeto ka Pavitra portal var
@reenakaikade4560
@reenakaikade4560 3 күн бұрын
Ctet 7 July pass la ya phase madhe add ch option asel ka sir
@pari4197
@pari4197 3 күн бұрын
Same question...ase option asave...ya sathi aapnala paryantshil rahave lagel....
@pari4197
@pari4197 3 күн бұрын
Aapan tya sathi paryant karayla pahije
@kalyanideore2763
@kalyanideore2763 3 күн бұрын
@@reenakaikade4560 he possible nahi 3 months madhe tait 3 ahe tyat applicable asnar ch ahe
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 3 күн бұрын
No
@bapukhilari7948
@bapukhilari7948 3 күн бұрын
त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे
@vrushalisatav8020
@vrushalisatav8020 3 күн бұрын
Sir,45 years complete zali astil tar phase 2 sathi patra asnar ka???plzz reply
@pandurangkamble705
@pandurangkamble705 3 күн бұрын
Sir mi earthquake candidate tait ahe July ctet pass ahe tar mala ya bharti madya chance milela ka?
@JIJAUCOACHINGCLASSES
@JIJAUCOACHINGCLASSES 3 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@pallavigaware1337
@pallavigaware1337 3 күн бұрын
Sir, पोर्टल वर profile update करण्याची आहे. करता येईल का?
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 3 күн бұрын
आधी लागल्या मुलाना सव : जिल्ह्यात द्यावे व या मुलाचे पण जागा द्यावी जुन्या मुल mark पडून 500 km dur ahet हे मुल कमी मार्क असून जवळ लागतात उतरत्या कम्राने यादी लावावी
@AP-ve5yc
@AP-ve5yc 3 күн бұрын
Kashyala preference dile tumhi
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 3 күн бұрын
Tu ky gap basla ky mg
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 3 күн бұрын
Mark ghyave lagtat ug bolun hot nhi
@umashinde6445
@umashinde6445 3 күн бұрын
850k.m.दूर गोंदिया जिल्ह्यात छोटं बाळ घेऊन राहते.
@anilsapkal5034
@anilsapkal5034 3 күн бұрын
10 Nov 2022 च्या GR नुसार जे दूर लागले आहे त्यांना त्याच वर्गासाठी संधी मिळायला हवी..
@bajyavasave5986
@bajyavasave5986 3 күн бұрын
सर ७ जुलै २०२४ CTET qualified Candidate ला second फेज ला संधी उपलब्ध होईल का?ple sir reply
@AsrakhanKhan-k5c
@AsrakhanKhan-k5c 3 күн бұрын
Same que
@bapukhilari7948
@bapukhilari7948 3 күн бұрын
त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे
@abhijitlondhe5346
@abhijitlondhe5346 3 күн бұрын
एका जागेला 10 जण मुलाखती साठी बोलावले गेले.. पण प्रत्येक्षात मुलाखतीसाठी 2-3 च गेले... ज्या ठिकाणी जायचे नाही तिथे का बर प्रेफरन्स दिले असतील मुलांनी
@chetankumarfunde2479
@chetankumarfunde2479 3 күн бұрын
Phase 2 sathi Je nantr ctet pass zale ahet tyana chance milel ka
@Reshmaofficial88
@Reshmaofficial88 3 күн бұрын
फेज २ च्या अगोदर एडिट option येईल का
@dipalishinde5953
@dipalishinde5953 3 күн бұрын
हो na सर एकदा निवड झाली तर काय गरज आहे पुन्हा त्यांना कशातही संधी द्यायची बाकीच्या अभियोग्यता धारानकांवर किती अन्याय होतो, जे सिलेक्ट झाले त्यांनी तरी स्वतःहून सांगायला पाहिजे आम्हाला नको आता पुन्हा संधी लाखो विद्यार्थी स्वप्न पाहत होते नंतरच्या round मध्ये पण merit यामुळे खाली आलेच नाही, so bad 😢
@undiscoveredtruth4992
@undiscoveredtruth4992 3 күн бұрын
Kantrati GR radhh krne khup important ahe sir sadhya..n jaga jastit jast kshya yeil ya sathi prynt hawet ..n tumch mhane ekdum brobr ahe ki ekda without la lagla tr tyach puna kuthch selection hou nahi...nahitr dusryana sandhi milnar nahi😢
@dnyansparsh_online_classes
@dnyansparsh_online_classes 3 күн бұрын
नेमके काय चालू आहे तेच कळत नाही खूप किचकट केलं आहे पवित्र हे खरचं पवित्र आहे का एकदाच मेरिट लिस्ट लागली पाहिजे .... सगळ्यांनाच ताण होतो 😢
@dattatraypawar8243
@dattatraypawar8243 3 күн бұрын
Saheb Mantralayat mahiti kalwa.1roundla laglele nave parat aali nahi pahijet.
@anilmore2469
@anilmore2469 Күн бұрын
2 वर्ष झाली भरती सुरू आहे. शिक्षक भरती आहे की कलेक्टर भरती आहे. कलेक्टर भरतीला देखील इतका वेळ लागत नसेल.
@deeptichapriya7263
@deeptichapriya7263 3 күн бұрын
Sir maine to ab gov.job ki aas chod di hai .koi fayda nhi pavitra portal ka .bekar hai ye bharti prakriya .private job krna hi shayd hamari kismat me hai .5k 6k me full time job kro 😢😢😢
@rajeshbhusare5711
@rajeshbhusare5711 3 күн бұрын
सर ऐक व्हिडिओ यावर बनवा... कोणत्या तारखेपासून अगोदर पास झालेत त्यांनाच संधी मिळेल ....
@ushakendhe6203
@ushakendhe6203 3 күн бұрын
Sir..new जाहिरातीसाठी kiti तारखेपर्यंत age ग्राह्य धरणार...16/10/2023 ki जाहिरात yeil ti date.. bulletin madhe dili aahe information..plz sanga..but 10% round.. अपात्र गैरहजर ha round tar phase 1 मधील jaga aahe
@vikramtate2188
@vikramtate2188 3 күн бұрын
माझं MA (English) Bed झालं आहे... 116 गुण आहेत मला... 2nd phase मध्ये काही संधी मिळेल का... ओपन कॅटॅगरी..
@mrunallondhe6565
@mrunallondhe6565 3 күн бұрын
आधी लागलेल्याना बाहेर काढलं तरच आपल्याला संधी मिळेल
@vikramtate2188
@vikramtate2188 3 күн бұрын
मलाही तसंच वाटत आहे सर...​@@mrunallondhe6565
@mohinichavan7712
@mohinichavan7712 3 күн бұрын
Tet pass आहात का
@vikramtate2188
@vikramtate2188 3 күн бұрын
@@mohinichavan7712 TET - 1 पास आहे पण Ded नाही.. दुसरी TET 89 मार्क्स होते.. 2ND TET पास नाही झालो...
@R_av_i96k
@R_av_i96k 3 күн бұрын
Sir, kunavarch anyay vhayla nko aslyas gunvattenusar labharthi ghyave. कारण sarvannich खूप कष्ट ghetlele astat, tyamule tyanchya gunavarun ghyave, nahi की arakshanavarun. Yamule खूप anyay hot आहे
@aaletsgames5518
@aaletsgames5518 3 күн бұрын
Mitranno tya balushya madam chya naadi laagu nka....tila khich mhiti nhi h...
@kashinathgele8170
@kashinathgele8170 9 сағат бұрын
आपली माहिती अपूर्ण आहे.
@snehalshekokar7923
@snehalshekokar7923 3 күн бұрын
2 phase madhe edit option yetil ka. December 2022 ctet pass karta yeil ka ?
@suchitabhagade3413
@suchitabhagade3413 3 күн бұрын
@ 9:00 correct aahe sir tumache, marit thode khali ki aadhi lagalele parat high sathi lagu shakatat and tyanchi post rikami rahate....atleast tyanha ek job tar aahe so new mulanha milali pahije
@प्रवीणधोरण
@प्रवीणधोरण 3 күн бұрын
जे जॉईन आहेत त्याना परत संधी नको असे आपले मत असल्यास ज्या वेळेस जाहिरात upload केल्या जाईल त्या वेळेस जास्तीत जास्त संख्येने ayukt कार्यालय पुणे येथे यावे वेळ असल्यास उपोषण करू
@techmotion4744
@techmotion4744 3 күн бұрын
Self certify karayla milel ka sir.becouse my self certification remain.
@dhanrajnimsatkr5988
@dhanrajnimsatkr5988 2 күн бұрын
Self certified सुरुवातीला केलेआहे पुन्हा self certified करावी लागते का सर माहिती द्यावी
@nileshvaidya9353
@nileshvaidya9353 3 күн бұрын
माझी एका संस्थेने निवड केली होती ११ वी आणि १२ वी साठी physics विषयासाठी आणि माझी निवड पण NTC प्रवर्गातून झाली होती परंतु NTC ची एकच जागा होती आणि ती पण सहा ते आठ वर्गासाठी भरली गेली आणि approval च्या वेळी मला ती जागा नाकारली गेली.
@Amol_jivan_ajcreation
@Amol_jivan_ajcreation 3 күн бұрын
🙏जे आधी गरीब अभियोक्ता धारक लागले त्यांना परत संधी देऊ नये तसेच ज्यांनी यापूर्वी Join झाले नाहीत अशांना बाद करावे ते इतर जागी लागले आहे. त्यामुळे किमान आमच्या सारख्या *श्रीमंतांना* संधी मिळेल. कृपया गरीबांनी थोडी जाण ठेवावी.
@abcd12360
@abcd12360 2 күн бұрын
अत्त्याचार जास्त मार्क वाल्यांवर झालाय जास्त मार्क असून 600 700 किमी दूर जावं लागलं आहे 10% कपात मुळे
@kailastalape7745
@kailastalape7745 2 күн бұрын
सर माझे selaction होऊन हि संस्था मला जॉइनिंग लेटर देत नाही काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
@rajuganjure8497
@rajuganjure8497 3 күн бұрын
Hi मेरिट वाले गेले लांब अन कमी वाले येणार जवळ तर त्याला मेरिट मध्ये येऊन अन्याय नाही काय होत. पण सर्व जागा एकदाच भरल्या असत्या तर अस नसतं झालं.
@raziyaansari7464
@raziyaansari7464 3 күн бұрын
Absolutely right sir we are not going to apply again for the next class to avoid such loss for our future teachers ❤
@pari4197
@pari4197 3 күн бұрын
Yekta laglele pudhchya kontyach jagesathi patra nasava...ya sathi plss kahi tri kra sir...jene krun aamchya sarkhe garju lagtil....
@bharatibawankule979
@bharatibawankule979 2 күн бұрын
सर्वात मोठी पोस्ट मास्तर ची आहे असे वाटते कारण काही केल्या भरती होताच नाही, एक एक समस्या आयुन तयार😢😢
@Samc957
@Samc957 Күн бұрын
Government la जे लागलेत त्यांना त्यांच्या घरी नोकरी द्यावी ही विनंती सरकला करावी लागेल सरकार तुमच्या बापाचा आहे की. 😂😂😂
@himanshueklare2100
@himanshueklare2100 3 күн бұрын
Aata konacha number lavnar Pavitra portal madhe kontya jaatiche lok aahet kon kaam pahte konte mantri involve aahe aamhala tar saglya OBC mantryanchi nave sangitli .... Mhanje pp navache portal ughdayache v lokan madhe sambhram nirman karayacha ... Pret energy pan khup uksaun rahila ase lihayala
@monalipawar9548
@monalipawar9548 3 күн бұрын
Sir 20% school la shifars zalelya teacher prt patra hoil ka ? Konala mahit asel tr plz guide kara
@laxmanbawankule6869
@laxmanbawankule6869 3 күн бұрын
तुमच्या पैकीं Commerce मधून कुणाचा नंबर लागला आहे काय? 101 score OBC आहे... अजून पर्यंत काही समजत नाही आहे.... Commerce ची स्थिती.
@mrunallondhe6565
@mrunallondhe6565 3 күн бұрын
Fackt ded asel trch b.com valyana sandhi ahe, b. Ed krun 5 te 10 prynt kahich sandhi nhi tayna
@KajalSagar-y6r
@KajalSagar-y6r 3 күн бұрын
Sir mi 7 july la ctet paper 2 pass zale ahe sir ya phase madhye add ch option asel ka please reply sir please🙏🙏
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 3 күн бұрын
No
@bapukhilari7948
@bapukhilari7948 3 күн бұрын
त्यासाठी सर्वांनी निवेदन देयायला पाहिजे
@poojanirgudwar3736
@poojanirgudwar3736 3 күн бұрын
Ekda nivad zalyanantr parat tyanch nav list mdhe yayla nahi pahije nahitr parat parat tech lok patr thartil bakichyana sandhi milnar nahi
@ashwinigalande8903
@ashwinigalande8903 3 күн бұрын
Phase 2 Sathi CTET July la pass zalet tayn la edit option meilel ka sir plz reply kra
@mpscbookreaders
@mpscbookreaders Күн бұрын
सर आम्ही तुमच्या मताशी 100% सहमत आहोत
@AMAutonation
@AMAutonation 3 күн бұрын
Sir mi 60% la interview dila pan join kel nahi . tar mala preference yetil ka 2nd phase sathi.
@deepalimane5691
@deepalimane5691 2 күн бұрын
Brobr sir Karan tumla milal job tr tum smorchyala sandhi dya na je milal tyat khush rahun changl vichar kla tr milel sandhi nkki ni tr as hot "hatch sodaych pltyachya mag lagych ..."
@spclasses5618
@spclasses5618 3 күн бұрын
आता jion असलेले opting out होत नाहीत त्यांना नवीन preferences भरायला संधी उपलब्ध करून दिली तर ते फक्त घरापासून जवळच संस्थांना preference देतील व अनावश्यक दूरचं संस्था delete केल्याने ज्यांना गरज आहे त्यांना संधी उपलब्ध होईल कोकणात बराच संस्था vacant आहेत मुलाखती 10 पैकी १० गैरहजर होते.
@kavitachavan1778
@kavitachavan1778 2 күн бұрын
Right
@SavitaGhatol-lq5he
@SavitaGhatol-lq5he 3 күн бұрын
Heartily thank u sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@arjungaddi3659
@arjungaddi3659 3 күн бұрын
Sir 1 te 4 sathi निवड झाली.पण रुजू नाही झालो,,,मग 2nd phase la फक्तं 6 ते 8 साठी की..दोन्ही साठी पात्र राहील एवढे सांगा...मी हजर नाही झालो
@pallavithorat5372
@pallavithorat5372 3 күн бұрын
6 to 8 sathi
@kalyanideore2763
@kalyanideore2763 3 күн бұрын
@@arjungaddi3659 6 te 8
@santoshbirkad7105
@santoshbirkad7105 3 күн бұрын
Tet both paper pass ahet ka
@kalyanideore2763
@kalyanideore2763 3 күн бұрын
@@arjungaddi3659 6 te 8
@arjungaddi3659
@arjungaddi3659 3 күн бұрын
@@santoshbirkad7105 हो
@nitamandpe964
@nitamandpe964 3 күн бұрын
Pan sir, warchya post sathi nivad hone ani ghen ha tya candidate cha Hakk aahe..... Tyamule as bolne sayuktik nahi.
@amrapalimore4527
@amrapalimore4527 3 күн бұрын
रहमान पठाण सर रयतबद्ल प्रयत्न करा त्यांच्या कोर्ट केस च काय झाले. त्या बद्दल ची माहिती सांगा.
@hindibhashasansar335
@hindibhashasansar335 3 күн бұрын
Self verification punha karave lagel ka?? Ti suvidha punha yeil??
@mpscgeographycoachingkanna8644
@mpscgeographycoachingkanna8644 3 күн бұрын
Sir phase 2 ke liye portal Mai profile update kr skte hai kya
@ravindraanap7675
@ravindraanap7675 3 күн бұрын
जास्त गुण घेवून दूर गेले . कमी गुण घेणारे जवळ घेणार का ?
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 3 күн бұрын
यांनी विरोध केला असता सर पण हे स्वतः जवळ लागलेत म्हणून खुश आहेत
@Aakashhh1107
@Aakashhh1107 3 күн бұрын
ho tasch kahis aahe sir
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 3 күн бұрын
काही गोष्टी नशिबाने पण मिळत असतात सर्वच गोष्टी मेहनतीने मिळाल्या असत्या तर लोकांनी गाढवाची पण पूजा केली असती,😂😂😂
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 3 күн бұрын
​@@santoshpatilsuryawanshi8015mark ghevun fakt chukichy padhtine jaga bharne chalu ahe Tyat reservation la Bindu jast System kharab ahe He je lok sangtat ki mi as kelo asto tas kelo asto hech swatachya district adhe prakalpagrast asel certificate ghevun lagle Jr lagle naste or dur lagle aste tr yani swata andolan kel aste Ata job bheta shikshan sevek radd sathi he konich nhit
@anilsapkal5034
@anilsapkal5034 3 күн бұрын
एकमेव भरती आहे ही की जास्त मार्क्स घेऊन दूर लागले आणि कमी मार्क्स वाले जवळ. जास्त लांब असल्यामुळे गरज असताना सुद्धा join nahi karata aale .
@iam_shaikh.007
@iam_shaikh.007 3 күн бұрын
Ctet नव्याने पास झाल्यावर ती माहिती भरता येईल का? 🙏🙏🙏
@rupalirewaskar8310
@rupalirewaskar8310 3 күн бұрын
माझा पन हाच question आहे
@iam_shaikh.007
@iam_shaikh.007 3 күн бұрын
@@rajeshbhusare5711 धन्यवाद🙏
@jyotikumbhar6581
@jyotikumbhar6581 3 күн бұрын
No sir.
@ravindrakanole2186
@ravindrakanole2186 3 күн бұрын
सर, सामाजिक शास्त्र विषय घेऊन खूप दूख होत आहे. आता तरी जागा येतील का?
@deepalimane5691
@deepalimane5691 2 күн бұрын
Kiti tras hoty vy vel sandhi khup sarya goshti plz sgle vichar kra jyana sandhi milali tyana
@satyabhamabharati485
@satyabhamabharati485 3 күн бұрын
सर टीईटी कोर्स घेतला आहे.पण कोर्समध्ये एकच लेक्चर दिसत आहे.
@sheikh7442
@sheikh7442 3 күн бұрын
Very good Decision!
@king-tt8lw
@king-tt8lw 3 күн бұрын
Sir Jilla Parishad Undu mediam OBC Category ki list kab tak lagengi 1to 5 class ki?
@Rajmovieproduction80
@Rajmovieproduction80 2 күн бұрын
सर d.ed second year मधले विद्यार्थी जे की ctet pass आहेत ते Tait परीक्षा देऊ शकतात का प्लिज सांगा सर....
@nomanmujahid3221
@nomanmujahid3221 3 күн бұрын
Sir me agust 2023 me ctet qualify hua kya me isme apna certificate update kr skta hu?? Mne tait exam dia tha
@bapukhilari7948
@bapukhilari7948 3 күн бұрын
त्यासाठी सर्वांनी निवेदन देयाला पाहिजे
@Tahreemchocolate
@Tahreemchocolate 3 күн бұрын
Sir 9 to 10 k liye hai kya kuch jgah
@SeemaAwaghade-rt3rd
@SeemaAwaghade-rt3rd Күн бұрын
Sir mahilansathi navin ghetlelya nirnayabaddal authentik mahiti dya plz sir
@khanstudypoint2942
@khanstudypoint2942 3 күн бұрын
Jis mil gai usko rozi mil gai. Jo zarurtmnd h unko milna chahiye
@BhandwaleAshwni
@BhandwaleAshwni 3 күн бұрын
Respected sir, phase 2 sathi pavitra portal la ragistration la chance detil ka karan phase 1 sathi maze ragistration zale nawhte .... please mahiti kalwa.
@parveenmulla4787
@parveenmulla4787 3 күн бұрын
Abhi tak hamari joining nhi hui😢
@khawajamuqeemahmed8882
@khawajamuqeemahmed8882 3 күн бұрын
1st phase Mai ews Banaya tha Woh 2nd mai valid rahega ?
@shobhakokate4497
@shobhakokate4497 3 күн бұрын
सर पुढिल यादी कधी लागनार आहे.
@moinuddinshaikh2775
@moinuddinshaikh2775 3 күн бұрын
Sir ham CTET August 2023 qualified hai tait exam diye hai sir ham ko isme certificate update karne ka option dena chahiye iske liye kuchh kijiye sir agar aisa nahi hua to marit bohot low jayenga jaisa pichhle phase me hua 46 cutoff tha math science ka isliye jo achhe candidate hai unke sath unfair honga
@kishorkharat3906
@kishorkharat3906 3 күн бұрын
Ctet के बारे में आपसे बात करना है सर
@bapukhilari7948
@bapukhilari7948 3 күн бұрын
त्यासाठी सर्वांनी निवेदन देयाला पाहिजे
@shrikantmalode6688
@shrikantmalode6688 3 күн бұрын
Ekda select zale ki tyana bad karayala hawa kontya h gatasathi Patra Nako karan to tyachi jaga punha rikt karnar Ani shasan te punha bharnar nahi
@snehakhairnar6119
@snehakhairnar6119 3 күн бұрын
Proper shikshak bharti kara Daily new gr kahich talmel nahi😢
@rameshmehetre3337
@rameshmehetre3337 3 күн бұрын
हो सर तुमचं अगदी बरोबर आहे,
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 41 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН