This is happened in Tharla tr mag today's episode review in our voice | 28 June 2024 | फाईल पाहताच पूर्णाईने उलट प्रियाच्याच थोबाडीत मारून गाल रंगवला. #marathinati #tharlatarmag
Пікірлер: 24
@urmilas9163 ай бұрын
किती काही पण दाखवत आहे, खुप बोर करत आहे बस करा आत्ता, मधू भाऊ ची केस च निकाल आणि प्रमिमा ला समोर आणून प्रिया चे खोटे रूप बाहेर काढा आत्ता, नाही तर प्रेषक बगणे सोडून देतील
@sudhirsalunke17123 ай бұрын
बहुतेक सिरियल नाहक ओढूनताणून लांबल्यामुळे प्रेक्षक निश्चितच वैतागून टीका टिप्पणी करणारच. तरी पण producer/director/प्रायोजक आणि कलाकार पण पैसे मिळतात म्हणून विरोध टाळतात?याचा विचार करा?
@bharatijadyal99363 ай бұрын
आणि या दोघांच एकमेकांवर प्रेम आहे, काॅन्ट्रॅक्ट च वर्ष संपल आहे मग ते पेपर कशाला ठेवलेत, लोणच घालायला. नुसता फालतुपणा लावलाय.
@RamdasZalte-y3x3 ай бұрын
वेळ काढूपणा....अती कंटाळून झालंच
@RituBhopale3 ай бұрын
Hyaa serial la fhakt ekas story aahe....mhnon khup lambavtat...varsh zal sayali hich tanvi aahe hai ajun nahi kalala
@SuchetaPanse3 ай бұрын
अतिशय कंटाळवाणे!!
@RaniUrfate3 ай бұрын
लवकर सायली आणि अर्जुन च प्रेम दाखवा आता बोर झालंय
@mangaladaithankar30893 ай бұрын
त्या प्रियाला उगाच मोठा रोल दिलाय.
@janhavibirje23253 ай бұрын
Kiti ha timepass writer la kam kase vadun milel tech prayatn chalu aahe bindok pana chalu aahe asech bore karnyapeksha serial band karavi he kadhi hi changle
@jyotsnasalokhe63 ай бұрын
प्रिया फाईल चोरायल आली आहे पण ऑफिस उघडे ठेऊन जातात काय ऑफिस lock नसते का
@bharatijadyal99363 ай бұрын
काय करणार या दोघांना घरी काॅफी प्यायला भेटत नाही, बिच्चारे निवांत ऑफीस मधे काॅफी पित गप्पा मारत बसलेत, यांचा नाकावर टिच्चून प्रिया फाॅईल घेऊन फरार.😅
@savitrimore88603 ай бұрын
Aho sayslich Tanvi aahe dakhva kantala aalay
@anjalipisal66553 ай бұрын
किती वेळा कॉफी पितात..
@nirmalaj.salunkhe71513 ай бұрын
Boaring serial 😢
@vidyaghodakeer42403 ай бұрын
Kadhi smjel sayalich tanvi ahai te
@rohitnikam46983 ай бұрын
20 मिनिट च्या एपिसोड मध्ये किती वेळा कॉफी पितात 😂
@bhavnakharwa73023 ай бұрын
😂
@RamdasZalte-y3x3 ай бұрын
कंटाळाच आलाय या अती प्रेम दाखवून..
@ushagaikwad37403 ай бұрын
अस्मिता हिचे लग्न खर झाले आहे तर तिचा नवरा माहेरी किती दिवस साठी पाठवले आहे.नवरा आहे का हे कधी दाखवणार प्रियाला हाकलून द्या.