अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. खूप नशीबवान वाडीतले लोकं आहेत.कारण दत्त भक्ती अंगी येण्यासाठी खूप खूप जन्मांची पुन्याई लागते.आणि दत्तांचे देऊळ बांधण्यासाठी महाराजांची आज्ञा लागते.त्यांच्या ईच्छेशीवाय हे होवू शकत नाही.म्हणून तूम्ही सर्व वाडकरी पुण्यवान लोकं आहात. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयाय नमो नमः.❤❤
@maheshraorane7712 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shantidalvi5642 күн бұрын
🙏🙏🌺🌺
@Chetu123-s1g3 күн бұрын
Chhan kupach
@gauravghule46223 күн бұрын
❤❤🔥🔥💯💯
@ArpanaDhumal2 күн бұрын
🙏🙏❣️❣️💯
@मीकोकणीसंतोषपरब3 күн бұрын
धन्यवाद दादा आम्हाचा काझरवाडी चा विडियो खुप छान प्रकारे बणवलात
@sundarkokanbhumi3 күн бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏
@purwaghadigaonkar32022 күн бұрын
शिरवली माझा आजवळ हा महादेवची वाडी 😊😊
@ChandrakantNaiek2 күн бұрын
chhan
@hindaviedits23883 күн бұрын
जिल्ह्यातील गाजलेल्या काझरवाडी मधील दत्तजयंती उत्सवाला लाईफ art kokan ने आमच्या भजनाच background वापरल्या बद्दल धन्यवाद...🎉🎉🎉🎉