प्लास्टिक टफ मध्ये गरम पदार्थ टाकणे एकदम हानीकारक आहे, केमिकल गरम वाफेने पदार्थात उतरते, स्टीलची भांडी वापरा
@Rajdeshmukhmh222 ай бұрын
संदिप खूप छान उपक्रम आपल्या अकोलीच्या तरुण मुलांनी अश्या व्यवसायामध्ये उतरणे काळाची गरज आहे..
@dspkitchen2 ай бұрын
🙏🙏
@sakshitradingcompany9012 ай бұрын
खूप छान
@somlalgawali6002 ай бұрын
दादा खूप शान नावठेवणारे भरपूर आहेत.
@kokategovind6763Ай бұрын
लय भारी 👌
@Dhanashreethengade2 ай бұрын
त्यांना एकदा सांगा की मसाला तेल सुटेस्तोवर भाजू देत जा म्हणून
@eknathwadile32 ай бұрын
वाह क्या क्या बात है शुद्ध वावरान स्वयंपाक लोकांना खायकल मिळते आहे प्रत्येक व्यवसायात लोकांनी उतरायला पाहिजे इतर लोक आपला गैर फायदा घेतात🌹🌹👌🙏🇮🇳🐟🐓🍎🍈🥯🍍🐐
@VijayPatil-ck6igАй бұрын
छान आहे 🙏👌
@SanjayTalnikar2 ай бұрын
Congratulations, keep it up
@sachinmule63932 ай бұрын
भावा कोथिंबीर मानतात त्याला
@hitendradeshmukh40432 ай бұрын
Bhava tujhe video chan aastat....👌👌👌👌👌.
@PavanGade-v6g2 ай бұрын
Ho bhau kharac mast ahe mi pan tumcha kade Kam kel ahe
@prafulljawale5687Ай бұрын
सर्व छान पण तांब्याची तेग वापरल्यास 25 वर्ष गर्दी कमी होणार नाही तुमच्या हाॅटेल ला❤
@vaish8562 ай бұрын
Nice ❤❤
@sayaniskitchen2 ай бұрын
Delicious
@dspkitchen2 ай бұрын
Thank u
@jyotipatole67602 ай бұрын
Nice
@deepakhake9277Ай бұрын
आज तर २.३० वाजे पर्यंत चालू नव्हते आणि चिकन सुद्धा नव्हते आम्ही नांदेड वरून आलो होतो वापस गेलो
@dhatrak99542 ай бұрын
Mast
@sahebyamulwad74682 ай бұрын
Dada lagnatil paneer bhaji chi recipe taka ki
@dspkitchen2 ай бұрын
Dada try krtoy pn sdhya kuth bhetn Zali ti bhaji
@rithevitthal83962 ай бұрын
वसमत ला कुठं परभणी रोड ला का
@dspkitchen2 ай бұрын
Ho dada sevti address sangitla ahe
@sachinmule63932 ай бұрын
भावा भाजीला कांदा भरपूर प्रमाणात वापरत जा भाजीला टेस्ट वाढतो
@jayantsathe97842 ай бұрын
मटनात वझडी टाकायला नको होते. चव बदलते.
@VinodKadam-h9uАй бұрын
❤️😊💐💐👍
@nageshkadam37762 ай бұрын
❤❤❤
@manojborse1671Ай бұрын
Address kai
@Balajikale143Ай бұрын
दादा दमान जेवण करा😊
@sagargaikwad2922 ай бұрын
Finance च काम सोडून म्हणजे? निर्मला सीतारामन च्या हाता खाली कामाला होते काय हे 😅
@amolpatil10nov2 ай бұрын
😂😂😂
@shrikrishnabadade90692 ай бұрын
😅
@Anubhav_79Ай бұрын
वसूली भाई 😂
@r.s.p.adhikari.spcialpolic1820Ай бұрын
🤔😀😀😀
@Fakt96kuli2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Mk_satta_matka122 ай бұрын
Laay Bhari 😂
@spykaramravati952029 күн бұрын
एवढी मेहनत घेता तर प्लास्टिक चा वापर टाळावा
@sandeepmanjaramkar8994Ай бұрын
काही विडिओ बनवून कस्टमर ची बेजारी करूनका.... 11 ते 11 टाईमिंग सांगायलेत आम्ही नांदेड वरून आलोत आज रविवारी आहे 2.30 वाजलेत आणि यांच्या हॉटेल चे दार बंद होते. आम्हाला मटण नसेल तर चिकन बद्दल विचारले तर ते पण नाही म्हंटले. दुरून कोणी ऑनलाईन विडिओ पाहून या हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी येत असाल तर सावधान
@maaheshvedpathak7901Ай бұрын
गरम-गरम मटण प्लॕस्टिकच्या टब मध्ये कसं काढलं ?
@santoshmaske93042 ай бұрын
Address pantv osar
@dspkitchen2 ай бұрын
Dada description mdhe dila ahe n adress
@shrikrishnabadade90692 ай бұрын
Kadhi yeu re @kapil segunse
@santoshmaske93042 ай бұрын
Nabar Pantv Dada
@kailaslahamge6792Ай бұрын
वझडी टाकल्यास चव चांगली लागते
@bharatdeshmukh6181Ай бұрын
प्लास्टीक ची भांडी वापरू नये. यांना स्वच्छता, आरोग्यासाठी उत्तम असे जे चांगले ते यांनी अंमलात आणायला हवे. हायजीन मेंटेन केले पाहिजे. कोतरीम न म्हणता कोंथिबीर उच्चारले पाहिजे. असो. शुभेच्छा तुम्हाला.
@ashashende65062 ай бұрын
प्लास्टिक टप वापरु नये शरीराला हानी कारक आहे लोकांच्या जीवा सोबत खेळू नका
@prafullashelar6997Ай бұрын
Gavran lasun😂😂😂😂😂
@dnyaneshwarparise54832 ай бұрын
चिकन हंडी सस्टी आहे 😊
@subhashpatil63422 ай бұрын
आलं गावरान आहे असे का सांगितले नाही ?
@DnyaneshwarPatare-l5b5 күн бұрын
मागासलेल्या भागातील अडाणचोटांनी बनवलेलं भंकस कंदुरी मटण