Tai खुप छान आई बाबाच स्वप्न पूर्ण झालं आज..एका किर्तनात मी एकल होत की मुलगी लग्न नतर सासरच घर आल म्हणते पण जावई सासरचा घराला आपलं म्हणत नाही.पण दाजीनी हे म्हण खोटं करून दाखवलं आहे आज ते सासरचा घराला आपलं घर म्हणतात .
@savitamate-63627 күн бұрын
छान काका चे आणि मावशी चे सगळेच जावई चांगले हे नशीब लागत अशे जावई मिळाला बंगला भारी बांधला 👌👌🙏🏻
@user-ve6xd6eb8p8 күн бұрын
दादा नी खुप खुप कष्ट घेतले आहे बंगला च् आम्ही पाहिले आहे सारखं जातं येते होते खुप धावपळ केले आहे दादांनी खरंच पहिल्या अभिनंदन शूभेच्छा दादा ना❤❤🎉
@dattatrayarayate32358 күн бұрын
मम्मीला लई घाई सगळ्या गोष्टीची 😀👌
@RushaliKakad8 күн бұрын
तुमच्या घरात लक्ष्मी आली मग.बंगला.झालं.खुप.आभिनंदन