#devendrafadnavis #niranjan #callreording Niranjan Takle on Devendra Fadnavis Niranjan Takle on call recording Niranjan Takle on BJP Niranjan Takle about Eknath Shinde & Ajit Pawar
Пікірлер: 1 600
@PanduLokhande97312 күн бұрын
खरंच आम्ही आता फडणवीस ला कंटाळले आहोत आम्हाला आता भाजपा मुक्त महाराष्ट्र पाहिजे म्हणजे सर्व लोकांना आनंदी जीवन जगता येईल
@divyanazare893211 күн бұрын
100% फक्त महाविकास आघाडी❤
@Narwade6612 күн бұрын
तुम्हाला वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा सर ,महायुती महाराष्ट्रातयेणारनाही
@Swa-Chhand12 күн бұрын
सर तुम्ही जे कार्य करीत आहेत त्याला तोड नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@DevidasSalunke-pm7th12 күн бұрын
निरंजन सर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण म्हणताय हे खर होणार
@prasadgadre-113512 күн бұрын
निरंजन दादा आज सर्वच राजकारण्यांनी आपली नैतिकता सोडली आहे आता जनतेनेच आपली मतदानाची जबाबदारी संपूर्णपणे पाळायला हवी व यां सर्वांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे
@surykantjadhav191712 күн бұрын
महायुती संपणार हा शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे शेठजी, भटजी, चा नाही यांची अंतकाळ ता 20-11,2024 हि राहील जय महाराष्ट्र
@KantChendkale-ob5sr12 күн бұрын
सर धन्यवाद आपले विचार नंबर एक मत.
@shailendrakamble27512 күн бұрын
खुप छान विश्लेषण निरंजन जी -
@rajkumarbhoyar419012 күн бұрын
मी आणि माझ्या परिवारातील किमान 50 मते मविआ ला देणारच आणि आजूबाजूच्या परिवारातील मते मिळविण्यासाठी प्रयत्न करिन हीच तुम्हाला वाढदिवसाची भेट.
@jyotiba14312 күн бұрын
बेइमानी लोकं आहेत ज्यांनी तुमच्या साठी काहीही काम केले नाही त्यांच्यासाठी 50आणि ज्यांनी तुमच्या साठी संपूर्ण आयुष्य कुटुंब पणाला लावले त्यांच्या नशिबी काय दिले तुम्ही विचार करा सवलती घ्यायला पुढे आणि आपलं एक मतं द्यायचं झालं तर बेनं
@xb15niravbhalekar9112 күн бұрын
Sir माझे फुल्ल सपोर्ट तुमाला मी बाजप विरोधी आहे.
@kiranwalunj784512 күн бұрын
सर तुमची भेट तुम्हाला मिळाली समजा. सर्व कुटुंब भाजप विरोधात मतदान करू.
@SanjayNandeshwar-cg3rw11 күн бұрын
महायुती चा पराभव करायचं आहे धन्यवाद 💐💐💐
@balbhimgaikwad858912 күн бұрын
❤आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहे सर धन्यवाद
@bhaktigangabyvenkateshrank928312 күн бұрын
आवडलं , वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
@kausalyapatil161412 күн бұрын
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सर.तुमची ईच्छा नक्कि पुर्ण होईल. जयभीम. 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@sameerdeshmukh194711 күн бұрын
होय, फक्त महाविकास आघाडी निवडून येणार.
@vidyatendulkar332012 күн бұрын
छान झालं. पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून अनिल देशमुख साहेबांची संभाषणे ऐकायचा. आता स्वतःचा कपटी डाव अख्ख्या महाराष्ट्राने ऐकला
@anandpawar91512 күн бұрын
सर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जी आपली इच्छा आहे ती सर्व पूर्ण होणार यात काही वाद नाही.
@MASS_988012 күн бұрын
निरंजन सर don't worry... संविधानाची मूल्ये पायदळी तुडवणार्या ह्या नालायक लोकांना नक्कीच धडा शिकवू... Advance मध्ये happy birthday....
@70tejaswini12 күн бұрын
100% महायुती हारणार... महाविकास आघाडी निवडून येणार
@Rambhaumargale72212 күн бұрын
फडणवीस ला वाटतेय की, लोक मुर्ख आहेत, आणि मी मीच अतीशाहाणा, हुशार आहे।
@abadasshirsath754312 күн бұрын
100% वाढदिवसाला तुम्हाला या गुजराती लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करू जय महाराष्ट्र
@satishgangurde75812 күн бұрын
भाऊ आम्ही सर्वे बहुजन तुम्हाला तुम्ही मागितलेली भेट नक्की देऊ❤️❤️❤️🙏🙏🙏
@sumatishinde301512 күн бұрын
नक्कीच महायुतीचा पराभव करणार आहोत तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर
@ArjunNigade-ex8no12 күн бұрын
गप बस.
@babugawas970112 күн бұрын
दोघेही आपापसांत लढून रक्त बंबाळ होवू दे महाराजांच्या पुतळ्यात सुध्दा भ्रष्टाचार केला हे नेस्तनाबूत झाले पाहिजेत
@sampatkurane373112 күн бұрын
जबरदस्त वैचारिक अभ्यास करून हे सांगत आहेत .धन्यवाद साहेब. 100 % जनता देणार बिनधास्त रहा साहेब.
@balajikhillare920612 күн бұрын
निरंजन टकले साहेब, नमस्ते.तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.संपुर्ण महाराष्ट्र येत्या २० तारखेला तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत.२३ तारखेला पहा.
@ArjunNigade-ex8no12 күн бұрын
आगदी बरोबर आहे.🎉🎉🎉🎉🎉
@balasahebkobal362812 күн бұрын
आम्ही १००% प्रयत्न करणार..
@saritamohite8372 күн бұрын
सर बॅलेट पेपर वर मतदान घ्या आपण लढा सुरू करु यात
@husensheikh949012 күн бұрын
माझा मत महायुती विरोधात आहे, माझं मत महाविकास आघाडीला आहे.
@sureshmorr116312 күн бұрын
२०नोव्हेंबर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@shivnarayanabhale12 күн бұрын
100% पराभव करणार
@dhanajijadhav579612 күн бұрын
Niranjan sir nice analysis and presentation..
@suryabhanpatil845812 күн бұрын
Sir, Aapala Sandesh Agadi Upayukta Aahe! Jai Maharashtra!😅🎉
@BajiraoMhaske-lq4kl11 күн бұрын
नक्कीच तुम्हाला वाढदीवसाच्या लाख लाख शुभेच्छा
@Kshitijkamble712 күн бұрын
Nakkich
@somnathtembekar35511 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उध्दव साहेब 🔥🔥🔥🚩🚩🚩
@rohitkamble14412 күн бұрын
जो जसा करतो तसा भरतो....धोका देणाऱ्याला कधी ना कधी धोका भेटणार 😊
@AmazoniShoppingMall11 күн бұрын
माझी पण तयारी झाली आहे मी पण निर्धार केला आहे आपल्या हक्कासाठी आपणच जागरूक होणे आवशक आहे आपली वेळ आली आहे आपण पण आपला हिसका दाखवला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र
@narayansankpal518612 күн бұрын
निरंजन साहेब 100 % आपणास वाढदिवसाची महाविकास आघाडघचाच विजयांनी मिळेल. ईश्वर आपणास सुदरढ आणि दिर्घायुषय देवो.
@shyamsumdernerurkar902712 күн бұрын
तुमच्याशी संपूर्ण सहमत. तुमचा वाड दिवस खूप आनंदात साजरा होणार.
@vijaysingchaudhari646712 күн бұрын
शिंदे ला संपवण्याचे हे सर्व कारस्थासन फडनविसचेच आहे। एकनाथ शिंदे संपल्यात जमा आहे ।हे अजून शिंदेनाच समजले नाही।
@keshavshinde145812 күн бұрын
धन्यवाद सरजी, वाढदिवसाची भेट मिळणारच, 👌👍👍🙏
@vandanakale372912 күн бұрын
हो सर आम्ही फक्त महाविकास आघाडीलाच मतदान करणार
@ShivajiSurve-nz1vn12 күн бұрын
नक्की च आपली वाढदिवसाच्या वेळी शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल असे असवासन पुर्ण होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय
@jitendradevalekar800612 күн бұрын
खुप आचुक पण परखड विचार मांडलेत सर आता फक्त महाविकास आघाडीच ✍️🙏
@raju12342212 күн бұрын
टकले साहेब आपणास 20 नोव्हेंबर च्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🧁🧁🧁🌷🌷🌷 महा युतीला नक्कीच पडणार ही ग्वाही देतो. धन्यवाद 🙏🙏🙏
@dilipmayekar682912 күн бұрын
अनाजी शिंदेचा कोथळा बाहेर काढणार, गद्धारी करायच्या आधी विचार करायला हवा होता. BJP ने नाईलाज म्हणून मुख्यमंत्री पद देऊन सरकार पाडले, आज केलेल्या गद्धरीची शिक्षा ही रिक्षा वाल्याला होणारच... व्हायलाच पाहिजे... महाराष्ट्र , बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात च्या वाटेवर कधीच जाणार नाही.... देव, देश, धर्म याची गल्लत पुरोगामी महाराष्ट्र कधीच करीत नाही. हेच सर्वात जास्त दुखणं आहे जान्व धारी मानसिकता, आणी भंगार व्यापारी मानसिकतI धारण करून सत्तेचा बाजार मांडणाऱ्या आजच्या 2014 च्या सत्ता धारी पक्षाचा खरा मुख्वटा जनतेला दिसला आहे. बरं झाले xxx सत्तेत साठ वर्ष नंतर आले, विचार करा काय झालं असते... आज दोन गुजराती देशाचे मालक, लाज आम्हा मराठ्यांना वाटायला पाहिजे.. आज आम्ही गुजरात ची chakri करणारं... आता नाही तर कधीच नाही. जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩.
@ramdasbagul19012 күн бұрын
तुमची इच्छा पूर्ण होईल सर
@Birappab-mt7iz12 күн бұрын
साहेब नक्की तुमची इच्छा पूर्ण पूर्ण होईल
@suresharjunwade588611 күн бұрын
नक्कीच, युतीचा पराभव नक्की आहे
@vijaykashirampawar512712 күн бұрын
नक्कीच सर..
@madhukarwalunj8613 күн бұрын
उध्दव ठाकरे जर मुख्यमंत्री झालेतर तरूणांनाच्या हाताला रोजगार,शेतकर्याना योग्य बाजार भाव, महिला सुरक्षितता, माफक महागाई, महिलांच्या हाताला काम (रोजगार) मिळेल,ठेकेदारीला आळा बसेल, पक्ष फुटीचे प्रमाण बंद होईल.
@arunwadikar780112 күн бұрын
माझे मत सुद्धा महाविकास आघाडीलाच.
@AnilManjulkat-xx1xy12 күн бұрын
100% saheb bjp cha prabhav atal aahe
@nitindesai924712 күн бұрын
महायुतीचा पराभव नक्की , जनतेने ठरविलंय ,भाजपला हद्दपार करणार
🙏🏻 नमस्कार, आपण एका षडयंत्र चाललेल्यावर प्रकाश टाकून जनतेला सावध केले आहे धन्यवाद 🙏🏻
@vidyatendulkar332012 күн бұрын
जो स्वतःच डगमगत्या खुर्चीवर हाफ सीट बसला आहे तो दुसऱ्याला सेटल करण्याची भाषा वापरतोय 😂
@prakashmore30288 күн бұрын
❤से सलाम, साहेब, परखड विश्लेषण केले साहेब, खुप छान पत्रकारीता!!!!
@vilaspadale201212 күн бұрын
100% महायुती नक्कीच हरणार आहे
@jagankakde249912 күн бұрын
सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्की आपला वाढदिवस साजरा होणार २० तारखेला.
@shahajishinde849212 күн бұрын
एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब निर्भिडपणे मांडले लेले मुद्दे एक नंबर परखडपणे केलेली मांडणी
@Jaykambli55512 күн бұрын
Mast Sir
@Mahesh-j8x12 күн бұрын
हो त्यांचा पराभव निश्चित करणार
@pkc3612 күн бұрын
तुम्हाला वाढदिवसा ची भेट मिळालीच म्हणून समजा.
@pspe7912 күн бұрын
याला अनाजीपंत उगीचच म्हणत नाहीत! याला ठेचावाच लागणार आणि हा ठेचलाच जाणार!
@markaddaji901612 күн бұрын
महायुतीचा पराभव करणारच आहे
@panditulape389012 күн бұрын
बरोबर
@vijayshirke378612 күн бұрын
आदरणीय साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@MallikarjunWAGHMARE-qb8wj12 күн бұрын
केवळ एकनाथ नाही तर अजितदादा दोन्ही नेते मातीत जाणार.
@bhausahebtribhuvan300611 күн бұрын
Ok sir खूप अप्रतिम माहिती .🎉🎉🎉
@deepakpawar94312 күн бұрын
यंदा महायुतीचा पराभव नक्कीच आहे
@bajiraopawar342512 күн бұрын
हा तर नाना फडणवीस पेक्शा पण भरी दिसतोय
@kishorkasalkar381712 күн бұрын
निर्लज्ज अंन्द भक्तांनी हे ऐकायला हवे
@subhashpawale545711 күн бұрын
जसे कर्म तसे फळ
@manishawagh474912 күн бұрын
लोकांनो शाहणे झाले पाहिजे डोळे उघडून डोक्यानी काम केले पाहिजे पैसे घ्या गद्दाराचे ते आपलेच आहे पण मतदान नका करू त्यांना गाडून टाका यांना या निवडणुकीत..❤ जय महाराष्ट्र
@ashokghegade68711 күн бұрын
महायुतीचा पराभव झालाच पाहिजे मत महाआघाडीला
@surekhabhange140012 күн бұрын
हो शंभर टक्के भाजपा चा सुपडासाफ मराठयां समजायला फडणवीस ने खुप त्रास दिला म्हणून फडणवीस चा निषेध
@sujeetkadam835912 күн бұрын
शंभर टक्के करणार
@balasahebpatil69068 күн бұрын
साहेब बीजेपी चा पराभव हीच तुम्हाला वाढदिवसची भेट असेल लाख लाख सुभेछा
@mahadevdalve157712 күн бұрын
पत्रकार साहेब 100 टक्के महायुती पडणार आहे त्याची काहीच काळजी करू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार
@deepakpashte38833 күн бұрын
नक्कीच आपल्या ला मानाचा मुजरा
@dhananjayraje709012 күн бұрын
या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार आहे ----- महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवणार आहे हे निश्चित झालं आहे -------
@SafarAvinash12 күн бұрын
सुपडा साफ होणार साहेब
@pandurangmohitkar18112 күн бұрын
महाराष्ट्राचे राजकारण घाण करणार्याला हाकला.
@NibaPatil-ho3xd10 күн бұрын
आपली इच्छा पूर्ण होईल काळजी नसावी
@rajubharte166812 күн бұрын
सर मी व माझे कुटुंबिय महायुतीचा पराभव करणारच
@YogeshShigavan-c6s3 күн бұрын
खुप छान विश्लेषण केलत तुम्ही राजकरण किती घाणेरडे करून फडणवीस यांनी ठेवलेय..
@amitnarvekar953212 күн бұрын
100 टक्के करणार
@christopherdsouza777711 күн бұрын
Yes Sir... Nakkich tumhala gift due.. तुमची तळमळ दिसते .. महाराष्ट्र बद्दल
@ashokpisal433412 күн бұрын
आम्ही त्याला * शकुनी * का म्हणतो ?
@gajanandhomne89539 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांचा 20.११.२०२४ शेवटचा वाढदिवस समजून ही इलेक्शन पत्रिका समजा यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार नाही याची दक्षता घ्या
@nandasonawane925112 күн бұрын
सर महागठबंधन महाराष्ट्र में नहीं आना चाहिए लेकिन ये लोग गड़बड़ी कर के आ जाएंगे । मुझे डर जो हम नहीं चाहते कही वो न हो जाए । देश में कितने प्रतिशत अंधभक्त है , फिर भी देश गुंडे बदमाश ही चला रहे हैं । हमें BJP मुक्त भारत चाहिए ।
@motivationrediscover12 күн бұрын
परप्रांतातून आहेस का?
@nandasonawane925112 күн бұрын
@@motivationrediscoverनाही , मी महाराष्ट्रीयन आहे ।
@kavitagavali826512 күн бұрын
नक्कीच sir
@babanchavan524612 күн бұрын
Nice 🎉
@sureshpawar151112 күн бұрын
माझे मत MVA ला.. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, इन advance