फडणवीसांना अचानक, गुजरातचे डोहाळे का लागले ? काय आहे हा फडणवीसांचा नवा डाव?

  Рет қаралды 25,022

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

Пікірлер: 409
@rajmarg7922
@rajmarg7922 2 ай бұрын
एवढं कपट कारस्थान करूनही अजून फडणवीसला मानणारे लोक आहेत. म्हणजे काय मानसिकता आहे लोकांची
@tejas569
@tejas569 2 ай бұрын
स्वराज्यात पण गद्दार होतेच अस समजून आपण आपली निष्ठा बजावयची भाऊ
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 ай бұрын
अतिशय नीच माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि आताच्या सरकारमध्ये आहेत
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 2 ай бұрын
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@dilippawar5673
@dilippawar5673 2 ай бұрын
सर एकच नंबर विश्लेषण. फडतुस फडणवीस
@vijaysawant6832
@vijaysawant6832 2 ай бұрын
शिवाजी महाराजांनी. सुरत. लुटली. होती. हे. सत्ये आहेच. शंभर. टक्के. खर आहे.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
शिवाजी महाराज निधर्मी होते हे पण खरं आहे. त्यांच्या सैन्यात अनेक इमानदार मुस्लिम होते
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 2 ай бұрын
मोघलांना लूटलं होते
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 ай бұрын
बदल नाही साहेब हे फडणवीस गुजरातचे चाकरमानी आहे.
@amitgamingbgmi5231
@amitgamingbgmi5231 2 ай бұрын
हे अनाजीपंत छत्रपती शिवाजीमहाराज व महाराष्ट्र द्वेषी आहेत.
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 2 ай бұрын
हा फडनविस हा मराठी समाजेचे विरोधात आहे
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 2 ай бұрын
कदम साहेब आता कळले आपल्याला छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे नुसत फसविले व लढविले आपल्याला
@sharadshelatkar9978
@sharadshelatkar9978 2 ай бұрын
फडणीस हलकट आहे
@sanjaydanole2879
@sanjaydanole2879 2 ай бұрын
टरबूजया ला महाराष्ट्र चे म पेक्षा गुजरात चा गु जास्त आवडतो
@smbhajesutar
@smbhajesutar 2 ай бұрын
👌👍🙏
@vishwanathshinde9690
@vishwanathshinde9690 2 ай бұрын
टरबूज खाजप तळाला नेणार नक्कीच!
@vikaspathare1608
@vikaspathare1608 2 ай бұрын
हा महाराष्ट्र द्वेशी आहे ?
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 ай бұрын
मतदारांनी सर्व नवे उमेदवार निवडून द्यावेत,फार मोठी उलथापालथ होईल.
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 ай бұрын
होय छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली आहे
@sujatapawar4717
@sujatapawar4717 2 ай бұрын
Surat lutli tevha mughalanche rajya hota mughalancha khajina maharajani lutla to Sindhudurga killa bandhnya sathi,
@sandipbaing4316
@sandipbaing4316 2 ай бұрын
Surat lutli mhanun shivdrohi rajghrd la bhrstachar karun maharashtra lutun gujrat la vasuli karun detos ka ajka anaji nagda kartil maharashtra chi janta.
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 2 ай бұрын
पाटील साहेब ग्रेट विश्लेषण आम्ही सारे मराठी माणसे तुमच्या पाठीमागे खम्बिरपने उभे आहोत
@vijaypatil7185
@vijaypatil7185 2 ай бұрын
तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा वंशज आहे... त्यामुळे तसेच?!
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 2 ай бұрын
अणाजीपंत व त्याच्या पुढच्या पिढ्यापण मराठा समाजाला विरोधच करणार
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 ай бұрын
फसवणिस साहेब यांच गुजरात बद्दल खरे बोलले,तर लगेच बाहेर करतील.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 2 ай бұрын
भाजपा व मिंधे लोक जाणून बुजून आमच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत आहेत.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
Pan ya lokana kadhi samjel heylok bjp yana kadhi sodatil v khara etihas odkhtil jumla
@sureshpawar8425
@sureshpawar8425 2 ай бұрын
आनजिपंत फडणवीस हा कपठी माणूस महाराष्ट्र द्रोही 100टक्के आहे तो गुजारतची चाट तो
@sureshpawar8425
@sureshpawar8425 2 ай бұрын
आजुन माफी मागितली नाही
@Rambhaumargale722
@Rambhaumargale722 2 ай бұрын
रक्तातच महाराष्ट्राचा म नसून गुजरातचा गू भरला आहे।
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
धन्यवाद.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
अतिशय नीचपणा आहे हा, म्हणजे माफी नाहीच, पण बॉस ला खुश करण्यासाठी नको ते उद्योग ...
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe 2 ай бұрын
सर‌ काही दिवसा नंतर हे महनतील की महाराजच नव्हते ते एक काल्पनिक चित्र उभे केले आहे जा मानसाला महाराजांनी सुरत लुटली का नाही माहित नाही ती व्यक्ती राजयाचि गृहमंत्री आहे हे महाराष्ट्र ची नशीब की दुर्दैव
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 2 ай бұрын
राजू पाटील,अस का करता?ज्यावेलेस महाराजांनी,सुरत लुटली त्यावेलेस हेच महाशय,आओरंजेबाने नेमलेले ,सुरतेचे मांडलीक होते!
@kishordutonde6211
@kishordutonde6211 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी च होते आणि सुरत ही पराक्रमानेच लुटली
@abhimanpawar
@abhimanpawar 2 ай бұрын
टरबूजने महाराष्ट्राची वाट लावली आहे.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 ай бұрын
आहो हे गुजरातला जावून राहतिल, जनतेने पाटील काय म्हणतात जाणिव पूर्वक ऐका.
@B-u9i
@B-u9i 2 ай бұрын
फडण*वीस जरा अती करतोय.... पण अती तिथं माती असते...
@arunsalvi8381
@arunsalvi8381 2 ай бұрын
महाराष्ट्र द्वेषी म्हणूनच अजूनपर्यंत महाराजांची माफी मागितली नाही
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 ай бұрын
खरच ऊद्धव बाळासाहेब ठाकरे नी यांना सोडल आणि बावळले.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 ай бұрын
गुजरातचा गु खाऊन माजला अनाजीपंत टरबूज महाराष्ट्र विरोधी
@bhagwatkolhal1802
@bhagwatkolhal1802 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा जय महाराष्ट्र
@balajinagsakre8425
@balajinagsakre8425 2 ай бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी हा माणूस दोन गुजरात यांचे किती तळवे चटील काही मर्यादा नाहीयाची
@arunhire1095
@arunhire1095 2 ай бұрын
SALUTE TO YOU ALWAYS ❤❤❤
@shashikantbarhate3003
@shashikantbarhate3003 2 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र परत एकदा वाचा, आणि महाराष्ट्राचे अन्न आपण खातो त्याला तरी जागा
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर होय संपूर्ण महाराष्ट्र आणि देशही गुजरातने लुटला आहे तोपरत मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाला आहे
@arunsalekar4563
@arunsalekar4563 2 ай бұрын
Sir barobar ahe
@somnathdube8217
@somnathdube8217 2 ай бұрын
सुरतेवर छापा काय गंगाधर फडणविस ने टाकला होता?
@nisha280
@nisha280 2 ай бұрын
😂😂😂😂
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 ай бұрын
पुरा नीच आहे हा अनाजी महाराष्ट्राची वाट लावणार
@dilipmurkute8715
@dilipmurkute8715 2 ай бұрын
मोदी पेक्षा फडणवीस स्वतः ला मोठा समजतो सरकारच्या नालायक पणामुळे मोदीला माफी मागावी लागली जय शिवराय आमचे आराध्य दैवत
@sureshnande4471
@sureshnande4471 2 ай бұрын
जय शिवराय !
@iliyassamdole7352
@iliyassamdole7352 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण, आम्ही मनात धरलेल्या प्रश्नाची उत्तरे आपण दिलात.धन्यवाद.
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 2 ай бұрын
खूपच सुंदर छान रोख ठोक विश्र्लषण भाऊ सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण 👍🏻
@kisanchalke2898
@kisanchalke2898 2 ай бұрын
पत्रकार साहेब या नपुसंक सरकार मधील लोकांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल अस्मिता आहे असे वाटत नाही.यानी देशाचे वाटोळे केले.करत आहेत.सरकार मधील नेते गुजराथ धार्जिणे आहेत.त्याना महाराष्ट्राचे देणं घेणं नाही.गुजरात सुजलाम सुफलाम झाले पाहिजे ही महाराष्ट्रातील सरकार नेत्याची भावना आहे.
@ChandrakantDure
@ChandrakantDure 2 ай бұрын
. कारण.याचा.बाप.मोदी आहे.आणी.हे छञपती शिवराय.याच्या.द्श करण्यात. आनंद मानतात.हिंदुस्थानात या.दोन बांडगूळ.शिवदोही
@manoharlaher3114
@manoharlaher3114 2 ай бұрын
राजू पाटील साहेब मी आपले रिंगण चैनल नेहमी बगतो आपले विसलेशन फार छान असते हे भाजप वाले गुजरात धार्जीने आहे हे आता हाकलेले च बरे
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 2 ай бұрын
गुजरातचा। हीरो। छ
@shivajipawal3057
@shivajipawal3057 2 ай бұрын
हा फडन२० खूप च निच आहे.याचा घडा भरत आला आहे.कधीही ल 4:06 लवंडणार
@kalidaskolge703
@kalidaskolge703 2 ай бұрын
फडणवीसाच्या अभ्यासक्रमात इतिहासाच नसेल किंवा फडणवीस गुजरात्याच्या त्याच्या कमांडला खुश करणारण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनेशी खेळत आहे.
@sainathsainathberad999
@sainathsainathberad999 2 ай бұрын
साहेब 1नंबर 🚩🚩🚩
@deepakkulkarni5336
@deepakkulkarni5336 2 ай бұрын
फारच छान
@shivajipatil7635
@shivajipatil7635 2 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेबांनी फार आगोदर ह्याला ओळखलं होतं बर झाल सोडलं ते
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षाना मिळतील. महाराष्ट्रातील मतदार अतिशय हुशार आहेत. सुसंस्कृत शिक्षण क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. तो मतदानात सर्व पक्षाना दाखवुन देईल.
@jiteshbane5518
@jiteshbane5518 2 ай бұрын
भवडनीच
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 ай бұрын
फडणवीस यांना महाराष्ट्राची जनता या गुजरात धरजिण्याला जनता धडा शिकवणार.
@vasantghadi4980
@vasantghadi4980 2 ай бұрын
जनतेने सरकारला त्यांची जागा दाखवावी येत्या निवडणुकीत . जबरदस्त साहेब.
@ravihande2735
@ravihande2735 2 ай бұрын
देवेंद्र माफी मागणार नाही कारण तो सावरकर भक्त आहे आणि तुम्हाला माहितीच असेल किंवा संपूर्ण देशाला माहिती असेल सावरकरणी शिवाजी महाराजांवर टीका केलेली आहे थोडक्यात तो शिवाजी महाराजांच्या विरोधात होता त्यामुळे संघ परिवारातला कोणीही या घटनेची माफी मागणार नाही महाराष्ट्रातील बहुजन समाजाने हे समजून घेण्याची आवश्यकता आहे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
@charanhowale1875
@charanhowale1875 2 ай бұрын
अतिशय मतलबी माणुस याला हाकलून देण्यात यावे गुजरातला महाराष्ट्रातील जनता षंढ आहे ही लोक काहिही बोलतात आणि आम्ही अजुन गप्पच का?
@SunilNayak-hp2hk
@SunilNayak-hp2hk 2 ай бұрын
Halkat
@uttammhaske6301
@uttammhaske6301 2 ай бұрын
☝️👌💪🚩🙏
@santoshharad1381
@santoshharad1381 2 ай бұрын
Tarbujja
@DevanadGavde
@DevanadGavde 2 ай бұрын
साहेब भाजप मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महारष्ट्र चा आपमांन करण्याची चढाओढ आसते बहुतेक फडणीस ला गुजरात चे राज्यपाल होण्याचे डोहाळे लागले आसवे त
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 2 ай бұрын
Very nice analysis by Patil sir
@subhashvideomalunjkar2013
@subhashvideomalunjkar2013 2 ай бұрын
Yes
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 ай бұрын
हे सर्व मुद्दाम केल जात आहे.. बदलापूर आणि सिंधू दूर्ग येथील घटने वरून कक्ष दुसरी कडे वळविण्याचा डाव आहे..मामू देवेंद्र इतका उत्तम वकील गुजराथ साठी मिळणार नाही.. अहमद शाह अब्दाली यांना दररोज मुजरा नियमित
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 2 ай бұрын
खुप छान संभाषण
@goresuhas
@goresuhas 2 ай бұрын
इतिहासकार एफ देवेंद्र . त्यांची बखर जरूर वाचा.
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 2 ай бұрын
सॅल्यूट सर तुम्हाला
@pramodtambe4600
@pramodtambe4600 2 ай бұрын
भाजप आणि संघ मुक्त देश झाल्याशिवाय सामाजिक समता शांतता या देशात नांदणार नाही
@vilasbiradar9727
@vilasbiradar9727 2 ай бұрын
महायुती मधील सर्व मराठा आमदार नेभळट आहेत या सर्वानी १ टक्का अनाजी पंत च्या घरी भांडी घासा लाज वाटली पाहिजे…
@nivruttibodekar6149
@nivruttibodekar6149 2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@bharatpatil3507
@bharatpatil3507 2 ай бұрын
निच..नेता..आहे
@kishornaik623
@kishornaik623 2 ай бұрын
महाराष्ट्रासाठीआणि महाराष्ट्रातील लोकांसाठी भाजपचा द्वेषभाव स्पष्ट दिसत आहे.जय महाराष्ट्र!!!
@RavindraJadhav-d8q
@RavindraJadhav-d8q 2 ай бұрын
महाराजांचे पुतळा घटनेतून लक्ष दुसऱ्या ठिकाणी भरकटत जावे म्हणून हे विधान
@ganeshvighne4488
@ganeshvighne4488 2 ай бұрын
शिवाजी महाराज यांचा पराक्रम कमी करण्यासाठी आसे वक्तव्य करत आहेत
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता आपल्या समस्यानी त्रासली अहेत पण हे सरकार काम करण्याऐवजी इतर गोष्टीत दंग आहे
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 2 ай бұрын
Tarabuj, yada ki khul.
@PopatBhor-g2j
@PopatBhor-g2j 2 ай бұрын
महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला गेले नसते आजभरपुर तरुणांना रोजगार मिळाला असता
@bkadu8861
@bkadu8861 2 ай бұрын
Sir aapan barobar vichar madleputala padnyavarch laksha tusridmkade varvinyacha vichar aahe he akdam barobar sir
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 ай бұрын
जेव्हा पासून मुख्यमंत्री पद गेले तेव्हा पासून फडणवीस यांचा डोकं फिरल आहे
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 ай бұрын
माननीय, पंतप्रधान, मोदींनी, फडणवीस यांना राज्यपाल करुन,माहाराष्टाची शान वाढवता येईल का ॽ
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 2 ай бұрын
देवेंद्र परत सत्तेसाठी वेडे व्हायचे राहीले त्यामुळे ते काहीपण वरळत आहे इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजानी सुरत लूटले होते
@prabhakargharat7087
@prabhakargharat7087 2 ай бұрын
फडणवीस हे गेल्या जन्मी "अनाजीपंत" होते.
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 2 ай бұрын
खूपच पोटतिडकीने सांगितले धन्यवाद
@rajeevdombare7984
@rajeevdombare7984 2 ай бұрын
अनाजीपंत गरळ ओकणारच कृष्णा कुळकर्णी अजुन जिवंत ठेवलाय या लोकांनी
@shriharimukunde
@shriharimukunde 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन गुजरातला निघून जावे
@HariPawar-d7t
@HariPawar-d7t 2 ай бұрын
एक नंबर विश्लेषण ✌️
@bhagwanchoudhari4099
@bhagwanchoudhari4099 2 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 ай бұрын
म्हणून हा फडतूस गृहमंत्री सगळे प्रकल्प उद्योग गुजरातला पाठवतोय...☹☹☹☹☹ विधानसभेत फडणवीसच पार्सल गुजरातला पाठवा....😜😜😜😜😜
@anilbagul3079
@anilbagul3079 2 ай бұрын
Tarbujja anaji panth
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
३० वर्षापूर्वी वाजपेयी मुंबईत आला होता आणि बाळासाहेब ना दिवचून गेला होता. हम तो मुंबई साबके लिये चाहते हैं म्हणून गेला होता तरीपण मराठी माणूस भाजपला मते देत असेल तर आत्मघातकी निर्णय म्हणावा लागेल.
@pandurangbhosale4021
@pandurangbhosale4021 2 ай бұрын
Thanks Ringan Live Rok Thok Vivechana Babat.
@dattahumbe2636
@dattahumbe2636 2 ай бұрын
You are rightsir
@sanjayteli8966
@sanjayteli8966 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस अणाजी पंत आहे, महाराष्ट्र द्रोहि.
@mohanjadhav7119
@mohanjadhav7119 2 ай бұрын
Nice
@AshokKawle-o4v
@AshokKawle-o4v 2 ай бұрын
महाराजानी सुरत दोनदा लुटली याची सल गुजरातचे दोन लुटारू आणी महाराष्ट्राचा एक लुटारू महाराष्ट्र लुटत आहेत.
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 2 ай бұрын
सुंदर विसलेशन
@namdevshinde5026
@namdevshinde5026 2 ай бұрын
सयाजीराव. गायकवाड या मराठ्यांनी गुजरात वर राज्य केले. भाषा जरी गुजराती असेल तरी राज्य मराठीच aahe
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 2 ай бұрын
एकच काम दिशाभुल करणे
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 2 ай бұрын
हा फडणवीस महाराष्ट्रात अशांतता पसरवतोय त्याला कायमचं गुजरातला पाठवा
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 ай бұрын
इतिहास लिहणारे कोण होते,,हे पण फोडणवीस ला विचारा..
@RavindraBhagat-s9m
@RavindraBhagat-s9m 2 ай бұрын
भाजपने व राष्ट्री य स्वयंसेवक संघाने जाणूनबुजून छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्वेष केला आहे हे मरष्ट्रातील जनता कधीही बीजेपीला माफ करणार नाही.
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 ай бұрын
पुतळ्यावरुन विषय भरकटवण्या साठी.
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 2 ай бұрын
अनाजीपंत यांचा ईतीहास आहे ते स्वराज्याचे द्वेष करीत आले आहेत
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 105 МЛН
American Presidential Election- who will win- Turmp or Kamala? | DEMOCRATS | ASHUTOSH
36:30
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 63 М.
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН