फडणवीसांना अचानक, गुजरातचे डोहाळे का लागले ? काय आहे हा फडणवीसांचा नवा डाव?

  Рет қаралды 25,023

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

Пікірлер: 409
@rajmarg7922
@rajmarg7922 2 ай бұрын
एवढं कपट कारस्थान करूनही अजून फडणवीसला मानणारे लोक आहेत. म्हणजे काय मानसिकता आहे लोकांची
@tejas569
@tejas569 2 ай бұрын
स्वराज्यात पण गद्दार होतेच अस समजून आपण आपली निष्ठा बजावयची भाऊ
@vijaysawant6832
@vijaysawant6832 2 ай бұрын
शिवाजी महाराजांनी. सुरत. लुटली. होती. हे. सत्ये आहेच. शंभर. टक्के. खर आहे.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
शिवाजी महाराज निधर्मी होते हे पण खरं आहे. त्यांच्या सैन्यात अनेक इमानदार मुस्लिम होते
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 2 ай бұрын
मोघलांना लूटलं होते
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
धन्यवाद.
@arunhire1095
@arunhire1095 2 ай бұрын
SALUTE TO YOU ALWAYS ❤❤❤
@iliyassamdole7352
@iliyassamdole7352 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण, आम्ही मनात धरलेल्या प्रश्नाची उत्तरे आपण दिलात.धन्यवाद.
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण 👍🏻
@sanjaydanole2879
@sanjaydanole2879 2 ай бұрын
टरबूजया ला महाराष्ट्र चे म पेक्षा गुजरात चा गु जास्त आवडतो
@smbhajesutar
@smbhajesutar 2 ай бұрын
👌👍🙏
@amitgamingbgmi5231
@amitgamingbgmi5231 2 ай бұрын
हे अनाजीपंत छत्रपती शिवाजीमहाराज व महाराष्ट्र द्वेषी आहेत.
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 2 ай бұрын
हा फडनविस हा मराठी समाजेचे विरोधात आहे
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 2 ай бұрын
कदम साहेब आता कळले आपल्याला छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे नुसत फसविले व लढविले आपल्याला
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 ай бұрын
अतिशय नीच माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि आताच्या सरकारमध्ये आहेत
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 ай бұрын
बदल नाही साहेब हे फडणवीस गुजरातचे चाकरमानी आहे.
@dilippawar5673
@dilippawar5673 2 ай бұрын
सर एकच नंबर विश्लेषण. फडतुस फडणवीस
@arunsalekar4563
@arunsalekar4563 2 ай бұрын
Sir barobar ahe
@vishwanathshinde9690
@vishwanathshinde9690 2 ай бұрын
टरबूज खाजप तळाला नेणार नक्कीच!
@vikaspathare1608
@vikaspathare1608 2 ай бұрын
हा महाराष्ट्र द्वेशी आहे ?
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 2 ай бұрын
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vijaypatil7185
@vijaypatil7185 2 ай бұрын
तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा वंशज आहे... त्यामुळे तसेच?!
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 2 ай бұрын
अणाजीपंत व त्याच्या पुढच्या पिढ्यापण मराठा समाजाला विरोधच करणार
@sharadshelatkar9978
@sharadshelatkar9978 2 ай бұрын
फडणीस हलकट आहे
@Rambhaumargale722
@Rambhaumargale722 2 ай бұрын
रक्तातच महाराष्ट्राचा म नसून गुजरातचा गू भरला आहे।
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 ай бұрын
फडणवीस यांना महाराष्ट्राची जनता या गुजरात धरजिण्याला जनता धडा शिकवणार.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 ай бұрын
मतदारांनी सर्व नवे उमेदवार निवडून द्यावेत,फार मोठी उलथापालथ होईल.
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 2 ай бұрын
पाटील साहेब ग्रेट विश्लेषण आम्ही सारे मराठी माणसे तुमच्या पाठीमागे खम्बिरपने उभे आहोत
@PopatBhor-g2j
@PopatBhor-g2j 2 ай бұрын
महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला गेले नसते आजभरपुर तरुणांना रोजगार मिळाला असता
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
अतिशय नीचपणा आहे हा, म्हणजे माफी नाहीच, पण बॉस ला खुश करण्यासाठी नको ते उद्योग ...
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 ай бұрын
जेव्हा पासून मुख्यमंत्री पद गेले तेव्हा पासून फडणवीस यांचा डोकं फिरल आहे
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 2 ай бұрын
सॅल्यूट सर तुम्हाला
@rajeevdombare7984
@rajeevdombare7984 2 ай бұрын
अनाजीपंत गरळ ओकणारच कृष्णा कुळकर्णी अजुन जिवंत ठेवलाय या लोकांनी
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe 2 ай бұрын
सर‌ काही दिवसा नंतर हे महनतील की महाराजच नव्हते ते एक काल्पनिक चित्र उभे केले आहे जा मानसाला महाराजांनी सुरत लुटली का नाही माहित नाही ती व्यक्ती राजयाचि गृहमंत्री आहे हे महाराष्ट्र ची नशीब की दुर्दैव
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 ай бұрын
पुतळ्यावरुन विषय भरकटवण्या साठी.
@deepakkulkarni5336
@deepakkulkarni5336 2 ай бұрын
फारच छान
@balajinagsakre8425
@balajinagsakre8425 2 ай бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी हा माणूस दोन गुजरात यांचे किती तळवे चटील काही मर्यादा नाहीयाची
@somnathdube8217
@somnathdube8217 2 ай бұрын
सुरतेवर छापा काय गंगाधर फडणविस ने टाकला होता?
@nisha280
@nisha280 2 ай бұрын
😂😂😂😂
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 ай бұрын
होय छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली आहे
@sujatapawar4717
@sujatapawar4717 2 ай бұрын
Surat lutli tevha mughalanche rajya hota mughalancha khajina maharajani lutla to Sindhudurga killa bandhnya sathi,
@sandipbaing4316
@sandipbaing4316 2 ай бұрын
Surat lutli mhanun shivdrohi rajghrd la bhrstachar karun maharashtra lutun gujrat la vasuli karun detos ka ajka anaji nagda kartil maharashtra chi janta.
@shashikantbarhate3003
@shashikantbarhate3003 2 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र परत एकदा वाचा, आणि महाराष्ट्राचे अन्न आपण खातो त्याला तरी जागा
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षाना मिळतील. महाराष्ट्रातील मतदार अतिशय हुशार आहेत. सुसंस्कृत शिक्षण क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. तो मतदानात सर्व पक्षाना दाखवुन देईल.
@subhashvideomalunjkar2013
@subhashvideomalunjkar2013 2 ай бұрын
Yes
@mohanjadhav7119
@mohanjadhav7119 2 ай бұрын
Nice
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 ай бұрын
फसवणिस साहेब यांच गुजरात बद्दल खरे बोलले,तर लगेच बाहेर करतील.
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 2 ай бұрын
राजू पाटील,अस का करता?ज्यावेलेस महाराजांनी,सुरत लुटली त्यावेलेस हेच महाशय,आओरंजेबाने नेमलेले ,सुरतेचे मांडलीक होते!
@arunsalvi8381
@arunsalvi8381 2 ай бұрын
महाराष्ट्र द्वेषी म्हणूनच अजूनपर्यंत महाराजांची माफी मागितली नाही
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 2 ай бұрын
हा फडणवीस महाराष्ट्रात अशांतता पसरवतोय त्याला कायमचं गुजरातला पाठवा
@ganeshvighne4488
@ganeshvighne4488 2 ай бұрын
शिवाजी महाराज यांचा पराक्रम कमी करण्यासाठी आसे वक्तव्य करत आहेत
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 2 ай бұрын
खूपच सुंदर छान रोख ठोक विश्र्लषण भाऊ सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@abhimanpawar
@abhimanpawar 2 ай бұрын
टरबूजने महाराष्ट्राची वाट लावली आहे.
@HariPawar-d7t
@HariPawar-d7t 2 ай бұрын
एक नंबर विश्लेषण ✌️
@bharatpatil1911
@bharatpatil1911 2 ай бұрын
भाजपा व मिंधे लोक जाणून बुजून आमच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत आहेत.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
Pan ya lokana kadhi samjel heylok bjp yana kadhi sodatil v khara etihas odkhtil jumla
@sureshpawar8425
@sureshpawar8425 2 ай бұрын
आनजिपंत फडणवीस हा कपठी माणूस महाराष्ट्र द्रोही 100टक्के आहे तो गुजारतची चाट तो
@sureshpawar8425
@sureshpawar8425 2 ай бұрын
आजुन माफी मागितली नाही
@shriharimukunde
@shriharimukunde 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन गुजरातला निघून जावे
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 ай бұрын
इतिहास लिहणारे कोण होते,,हे पण फोडणवीस ला विचारा..
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 ай бұрын
माननीय, पंतप्रधान, मोदींनी, फडणवीस यांना राज्यपाल करुन,माहाराष्टाची शान वाढवता येईल का ॽ
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 ай бұрын
छत्रपतींनी सुरत लुटली, तेव्हा याच्या बापाला लुटला होता.
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 2 ай бұрын
खूपच पोटतिडकीने सांगितले धन्यवाद
@kishordutonde6211
@kishordutonde6211 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी च होते आणि सुरत ही पराक्रमानेच लुटली
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 2 ай бұрын
डोक्यावर टाकू यांना थांबा थोडे दिवस.
@shivajipatil7635
@shivajipatil7635 2 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेबांनी फार आगोदर ह्याला ओळखलं होतं बर झाल सोडलं ते
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 ай бұрын
पुरा नीच आहे हा अनाजी महाराष्ट्राची वाट लावणार
@pramodtambe4600
@pramodtambe4600 2 ай бұрын
भाजप आणि संघ मुक्त देश झाल्याशिवाय सामाजिक समता शांतता या देशात नांदणार नाही
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 ай бұрын
आहो हे गुजरातला जावून राहतिल, जनतेने पाटील काय म्हणतात जाणिव पूर्वक ऐका.
@jiteshbane5518
@jiteshbane5518 2 ай бұрын
भवडनीच
@B-u9i
@B-u9i 2 ай бұрын
फडण*वीस जरा अती करतोय.... पण अती तिथं माती असते...
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 2 ай бұрын
हा पक्का बेरकी माणुस आहे. मुख्य विषय बाजुला ठेवुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार होय. निर्लज्ज सदा सुखी
@RavindraJadhav-d8q
@RavindraJadhav-d8q 2 ай бұрын
महाराजांचे पुतळा घटनेतून लक्ष दुसऱ्या ठिकाणी भरकटत जावे म्हणून हे विधान
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
३० वर्षापूर्वी वाजपेयी मुंबईत आला होता आणि बाळासाहेब ना दिवचून गेला होता. हम तो मुंबई साबके लिये चाहते हैं म्हणून गेला होता तरीपण मराठी माणूस भाजपला मते देत असेल तर आत्मघातकी निर्णय म्हणावा लागेल.
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 2 ай бұрын
खुप छान संभाषण
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 2 ай бұрын
पाटील साहेब उत्कृस्ट बेधडक विवेचन , मानले तुम्हाला
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर होय संपूर्ण महाराष्ट्र आणि देशही गुजरातने लुटला आहे तोपरत मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाला आहे
@bkadu8861
@bkadu8861 2 ай бұрын
Sir aapan barobar vichar madleputala padnyavarch laksha tusridmkade varvinyacha vichar aahe he akdam barobar sir
@uttammhaske6301
@uttammhaske6301 2 ай бұрын
☝️👌💪🚩🙏
@AshokKawle-o4v
@AshokKawle-o4v 2 ай бұрын
महाराजानी सुरत दोनदा लुटली याची सल गुजरातचे दोन लुटारू आणी महाराष्ट्राचा एक लुटारू महाराष्ट्र लुटत आहेत.
@tejas569
@tejas569 2 ай бұрын
भाजप जेव्हा सत्तेत आली तेव्हा गडकिल्ले वर रिसॉर्ट बांधणार होते महीते का हे किती लोकांना आठवत?
@manoharlaher3114
@manoharlaher3114 2 ай бұрын
राजू पाटील साहेब मी आपले रिंगण चैनल नेहमी बगतो आपले विसलेशन फार छान असते हे भाजप वाले गुजरात धार्जीने आहे हे आता हाकलेले च बरे
@sanjayteli8966
@sanjayteli8966 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस अणाजी पंत आहे, महाराष्ट्र द्रोहि.
@kalidaskolge703
@kalidaskolge703 2 ай бұрын
फडणवीसाच्या अभ्यासक्रमात इतिहासाच नसेल किंवा फडणवीस गुजरात्याच्या त्याच्या कमांडला खुश करणारण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनेशी खेळत आहे.
@goresuhas
@goresuhas 2 ай бұрын
इतिहासकार एफ देवेंद्र . त्यांची बखर जरूर वाचा.
@namdevshinde5026
@namdevshinde5026 2 ай бұрын
सयाजीराव. गायकवाड या मराठ्यांनी गुजरात वर राज्य केले. भाषा जरी गुजराती असेल तरी राज्य मराठीच aahe
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 2 ай бұрын
टरबुजला एकच दुःख आहे अंनाजी पंताला हत्तीच्या पाया खाली टेचला
@bhagwatkolhal1802
@bhagwatkolhal1802 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा जय महाराष्ट्र
@kavi.shivajisatpute3689
@kavi.shivajisatpute3689 2 ай бұрын
जबरदस्त सरजी
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 2 ай бұрын
साहेब धन्यवाद आता तरी जनतेचे डोळे उघडले पाहिजे
@dilipmurkute8715
@dilipmurkute8715 2 ай бұрын
मोदी पेक्षा फडणवीस स्वतः ला मोठा समजतो सरकारच्या नालायक पणामुळे मोदीला माफी मागावी लागली जय शिवराय आमचे आराध्य दैवत
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता आपल्या समस्यानी त्रासली अहेत पण हे सरकार काम करण्याऐवजी इतर गोष्टीत दंग आहे
@vilasbiradar9727
@vilasbiradar9727 2 ай бұрын
महायुती मधील सर्व मराठा आमदार नेभळट आहेत या सर्वानी १ टक्का अनाजी पंत च्या घरी भांडी घासा लाज वाटली पाहिजे…
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 ай бұрын
म्हणून हा फडतूस गृहमंत्री सगळे प्रकल्प उद्योग गुजरातला पाठवतोय...☹☹☹☹☹ विधानसभेत फडणवीसच पार्सल गुजरातला पाठवा....😜😜😜😜😜
@prakashwagh3568
@prakashwagh3568 2 ай бұрын
अनाजीपंत आहे सिद्ध च केले
@sunilpawar4827
@sunilpawar4827 2 ай бұрын
कदाचित फडण२० यांनी पैसे गुंतवले असावे.
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy 2 ай бұрын
त्यांची बाजू घेतली नाही तर पुढे राज्यात सरकार गेल्यावर त्यांना दिल्लीत कोन घेणार.
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 ай бұрын
खरच ऊद्धव बाळासाहेब ठाकरे नी यांना सोडल आणि बावळले.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 ай бұрын
गुजरातचा गु खाऊन माजला अनाजीपंत टरबूज महाराष्ट्र विरोधी
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 2 ай бұрын
एकाने छत्रपती शिवाजी महाराजांना रत्नागिरी त जन्माला घातलय वा रे इतिहास तज्ञ
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 2 ай бұрын
हे अंगाशी आलेल्या मुद्द्याला बगल देण्यासाठी जाणून बुजून बोलताहेत.
@rameshshingne6431
@rameshshingne6431 2 ай бұрын
लुटली तर बिघडले काय ,माफी त्यांच्या वशजाने मागावी, की मराठी जनतेने की अठरापगड जनतेने
@vikasshitole125
@vikasshitole125 2 ай бұрын
हा बघा अण्णाजी पंतचा असली चेहरा
@tejas569
@tejas569 2 ай бұрын
मागचे 25-30 वर्ष पाहिलं तर मला आज घडीला शरद पवारांन च वागणं पटत संभाजी ब्रिगेड ची स्थापना भिडे ला सांगलीत दिलेली टक्कर जेमस्लेन प्रकरन /भांडारकर institute वर हल्ला/ भिमकोरेगव प्रकरण/ कोंडदेव पुतळा हटाव /गडकरी पुतळा प्रकरण केतकी चितळे प्रकरण पुण्यातील बामणी कावा तर मोडीत काढला पवारसाहेबांनी 😂
@bharatpatil3507
@bharatpatil3507 2 ай бұрын
निच..नेता..आहे
@kishornaik623
@kishornaik623 2 ай бұрын
महाराष्ट्रासाठीआणि महाराष्ट्रातील लोकांसाठी भाजपचा द्वेषभाव स्पष्ट दिसत आहे.जय महाराष्ट्र!!!
@ajitgaikwadsingingchannel5108
@ajitgaikwadsingingchannel5108 2 ай бұрын
Vaha vaha very very great sir
@kisanchalke2898
@kisanchalke2898 2 ай бұрын
पत्रकार साहेब या नपुसंक सरकार मधील लोकांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल अस्मिता आहे असे वाटत नाही.यानी देशाचे वाटोळे केले.करत आहेत.सरकार मधील नेते गुजराथ धार्जिणे आहेत.त्याना महाराष्ट्राचे देणं घेणं नाही.गुजरात सुजलाम सुफलाम झाले पाहिजे ही महाराष्ट्रातील सरकार नेत्याची भावना आहे.
@ChandrakantDure
@ChandrakantDure 2 ай бұрын
. कारण.याचा.बाप.मोदी आहे.आणी.हे छञपती शिवराय.याच्या.द्श करण्यात. आनंद मानतात.हिंदुस्थानात या.दोन बांडगूळ.शिवदोही
@raosahebchopade5951
@raosahebchopade5951 2 ай бұрын
आधि धनगरांना S T आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो असे आश्वासन दिले, तसेच पवार साहेबांना संपवण्यासाठी मराठ्यांना आरक्षणाचे गाजर दाखवले,आओ बी सी चे पण याला माहित होते ५०टक्के पेक्षा,जास्त आरत्रण देता येत नाही ,आणि दिले तरी कोर्टात टिगणार नाही,
@BhausahebPawar-yi6ds
@BhausahebPawar-yi6ds 2 ай бұрын
कायमचे घरी पाठवा
@vasantghadi4980
@vasantghadi4980 2 ай бұрын
जनतेने सरकारला त्यांची जागा दाखवावी येत्या निवडणुकीत . जबरदस्त साहेब.
@shivajipawal3057
@shivajipawal3057 2 ай бұрын
हा फडन२० खूप च निच आहे.याचा घडा भरत आला आहे.कधीही ल 4:06 लवंडणार
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 2 ай бұрын
गुजरातचा। हीरो। छ
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 2 ай бұрын
Very nice analysis by Patil sir
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 2 ай бұрын
देवेंद्र परत सत्तेसाठी वेडे व्हायचे राहीले त्यामुळे ते काहीपण वरळत आहे इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजानी सुरत लूटले होते
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 37 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 5 МЛН
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 37 МЛН