फडणवीसांनी मनसेची भर मीडियावर लायकी काढली!! मनसेला भाजपने वापरून सोडून दिले?पुराव्यासह पहा काय घडलं?

  Рет қаралды 39,543

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

Күн бұрын

Пікірлер: 353
@rupeshmkt
@rupeshmkt 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र, ठाणे विधानसभा सर्व जागा जिंकण्यासाठी सर्व एकनिष्ठ शिवसैनिकांची गरज आहे, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली
@kadambarm9723
@kadambarm9723 4 сағат бұрын
👍👌🤗🙏🩷
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Сағат бұрын
दादा, वातावरण फिरल नाही. वातावरण आम्ही शिवसैनिंकानी फिरवलय.आता येणार तर फक्त आणि फक्त आमची मशालच.
@jayashreepatil2068
@jayashreepatil2068 3 сағат бұрын
शेवटच्या श्वासा पर्यंत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे. शिव सेना. यांच्या सोबत आधी पण आता पण पुढे पण. मतदार चार पिढ्या आहोत. आणि राहणार. बिनशर्त मतदान करतो. आणि करणार. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shashikantpatil4493
@shashikantpatil4493 6 сағат бұрын
बाहेरच्या शत्रू पेक्षा प्रथम घर भेदीला त्याची जागा दाखणे महत्त्वाचे आहे.
@rajughole6341
@rajughole6341 3 сағат бұрын
बरोबर आहे उबाठाला त्यांची जागा आणि लायकी दाखवली पाहिजे
@manyasurve5480
@manyasurve5480 3 сағат бұрын
महाराष्ट्राला शिवसेनीची आवश्यक आहे
@D_J40
@D_J40 5 сағат бұрын
पेंटर पक्ष स्वतःची आणखी वाट लावून घेणार गुजरातला मुजरा करण्याच्या नादात.
@LaxmiMore-qf9is
@LaxmiMore-qf9is 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना Mshal
@vishalpevekar157
@vishalpevekar157 5 сағат бұрын
कालचा महिन ची सभा मधले आदित्य साहेबांचे भाषण ऐका, खूप मस्त.❤
@VandanaJagtap-n4q
@VandanaJagtap-n4q 6 сағат бұрын
॥ राम कृष्ण हरि ॥जय महाराष्ट्र जय UBT
@RajuKadam-z9d
@RajuKadam-z9d 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र आमचं मत फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 25 минут бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vishalpevekar157
@vishalpevekar157 5 сағат бұрын
मनसे फक्तं गुजरात भूमी पुत्रंसाठी BJP ला पाठिंबा दिला आहे, रोजगार गेले डोळे बंध होते, मुंबई ची जागा अडानी ला देत्यात तेव्हा तोंड बंद, महाराष्ट्र विरुध्द धोरण.
@girishbsawant
@girishbsawant 4 сағат бұрын
अनिश भाई 🙏 स्वतःच्या फायद्यासाठी मराठी मतांची फोडाफोडी केली त्या भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. प्लीज आपलं एक मत आपल्या महाराष्ट्रासाठी करा 🙏
@kashinathpardhi6731
@kashinathpardhi6731 5 сағат бұрын
परप्रांतीयांनी कोरोना काळात उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचे जीवन जसे संरक्षित केले असे कोणीही केले नाही म्हणून परप्रांतीय कोणी असो हिंदू या मुसलमान जैन बौद्ध ख्रिश्चन यांनी जरूर विचार करावा की माणुसकी कोणत्या पक्षात आहे कोणाकडे आहे आणि आपलं मतदान करावं त्यांनी बेईमान होऊ नये
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 4 сағат бұрын
पण हे ठासून सांगायला शिवसेना कमी पडतेय काय.विरोधक न केलेल्या कामाची बेधडक जाहीरातबाजी करत आहेत.
@sachinkadam5292
@sachinkadam5292 5 сағат бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
@KhanduSirsat-c1x
@KhanduSirsat-c1x 4 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💯🚩🚩🚩
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 4 сағат бұрын
फडणवीसने मनसे बद्दल डोकं चालवलं मनसेला जवळ केल्यास up बिहार ची मत जाणार स्वतंत्र लढवल्यास mva ची मत विभागली जाणार हेच जाणून खेळ केला
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय उध्दव साहेब
@ashokdesai8446
@ashokdesai8446 3 сағат бұрын
महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग गुजरातला जावे ह्याकरिता राजाचा उघड पाठिंबा दिसतो
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@ravinderghanekar5937
@ravinderghanekar5937 5 сағат бұрын
भाजपला उध्दव साहेब ठाकरे मुख्यमंत्री नको का तर भाजपला धारावी पाहिजे मुंबई पायजे सर्व प्रकल्प गुजरातला गेले पाहिजे म्हणून भाजपने शिंदे ला फोडलं आणि मुख्यमंत्री बनवून गुजरातचा विकास करण्यासाठी
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 4 сағат бұрын
उद्या उध्दव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होनारच आहेत .जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
@dipakpande6362
@dipakpande6362 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र।। भाऊ
@sunilmule1755
@sunilmule1755 4 сағат бұрын
जय महाराष्ट्र आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे
@arunkhorate1839
@arunkhorate1839 5 сағат бұрын
कोरोना काळात आपापल्या गावी जाण्यासाठी तयार असणार-या परप्रांतीय नोकरदारांना स्वस्त दरात जेवणाची थाळी पुरवणे तसेच त्यांच्या गावी जाण्यासाठी सोय करण्याची जबाबदारी मा. उद्धवजी यांनी घेतली होती.हे सत्य परप्रांतीय मतदारांना पटवून द्या.
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 4 сағат бұрын
हे सर्वांना माहीत आहे फक्त अंध भक्तांना ठाकरे च चांगल काम केले आहे ते पचनी पडत नाही म्हणून एकच काम खोटे आरोप करायचे घरी बसून होते असे बोलून लोकांची दिशा भुल करायची
@Shivsena21
@Shivsena21 3 сағат бұрын
ओन्ली ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@nizamuddinshaikh4227
@nizamuddinshaikh4227 4 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
@shivajipatil2091
@shivajipatil2091 3 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🙏🌹🔥🚩
@jagannathpatil7725
@jagannathpatil7725 5 сағат бұрын
उध्दव ठाकरे हे माहविकास आघाडीचे mukhmantri होणार
@VandanaJagtap-n4q
@VandanaJagtap-n4q 6 сағат бұрын
ह्या माणसाला मविआची एलर्जी आहे हे बोलण्यातुन जाणवते
@sudhakarmohite9258
@sudhakarmohite9258 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र सरळ साधा देव मानुस उध्दव ठाकरे
@VilasKolhe-q6x
@VilasKolhe-q6x 2 сағат бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद गुरु
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
@म्हतुगाढवे
@म्हतुगाढवे 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@arungurav8854
@arungurav8854 2 сағат бұрын
मनसे ची लायकीच ती आहे एवढा अपमान करून सुद्धा भाजपा ला पाठींबा देतत्त
@saritakokre861
@saritakokre861 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय जिजाऊ
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@priyaayare3624
@priyaayare3624 18 минут бұрын
आमचा भूत, वर्तमान, भविष्य फक्त आ.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे
@rahulnikam8734
@rahulnikam8734 4 сағат бұрын
निवडणुकीत 70 टक्के मते महाविकास आघाडी येण्यासाठी कार्यकर्त् आणि मायक्रो मॅनेजमेंट करायला हवे
@dilippatil6661
@dilippatil6661 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा
@laxmanshindolkar711
@laxmanshindolkar711 6 минут бұрын
🚩 शिवसेना 🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
मनसेचा एकही उमेदवार नीवडून येणार नाही. 😅😅😂
@suniljagtap8098
@suniljagtap8098 3 сағат бұрын
20 नोव्हेंबर ला महाराष्ट्राची निवडणूक आहे. गुजरातसाठी मतदान करु नका ?
@rajendradoke4970
@rajendradoke4970 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sdpatil1330
@sdpatil1330 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@babasahebchavan4626
@babasahebchavan4626 4 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश साहेब
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 2 сағат бұрын
१७ नोव्हेंबर च्या सभेत - एक है तो सेफ है, बटेगे तो कटेंगे याचा खरपूस समाचार व्हावा... तसेच निर्दोष वायकर हा मुद्दा पण यावा
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 5 сағат бұрын
❤ एक नंबर जय महाराष्ट्र दादा साहेब ❤
@anilmhatre9234
@anilmhatre9234 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र❤
@nileshpatere9728
@nileshpatere9728 4 сағат бұрын
🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
@raghurammaski1176
@raghurammaski1176 3 сағат бұрын
Jai maharashtra saheb 👌👍🙏
@rajndravyawahare8779
@rajndravyawahare8779 2 сағат бұрын
विदर्भात महविकास आघाडी बहुमताने निवडून येणार
@sdpatil1330
@sdpatil1330 2 сағат бұрын
मनसेला मत म्हणजे भाजपला पाठिंबा दिला जाईल सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा दिला जाईल
@ashokkore2882
@ashokkore2882 4 сағат бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@madhukaryadav6326
@madhukaryadav6326 5 сағат бұрын
योग्यता कळली, असंगाशी संग केला
@sanjurepale3223
@sanjurepale3223 2 сағат бұрын
महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती...... मशाल,तुतारी, हाताचा पंजा.... 🚩🚩🚩🚩🚩
@DadasahebShinde-u7e
@DadasahebShinde-u7e 3 сағат бұрын
जयमहाराष्ट्र दादा
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 6 сағат бұрын
दादा 🙏🏻 🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 3 сағат бұрын
23 तारखे नंतर देवेंद्र फडणवीस राज साहेब ठाकरे यांना भेटायला धावतील ,निकालानंतर काहीही होऊ शकते ❤❤❤
@DevanadGavde
@DevanadGavde 40 минут бұрын
दादा ह्या आसल्या गोष्टींमुळे मनसैनिक खचला जातोय कारण त्यांचे साहेब कधी काय करतील हे कळत नाही..... जय शिवराय जय महाराष्ट्र
@yogeshpatil9911
@yogeshpatil9911 4 сағат бұрын
लोकसभेला बिनशर्त पाठींबाचा फायदा झाला नसावा ,,😂😂
@prashantgawale7109
@prashantgawale7109 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🙏
@harishbhagat4385
@harishbhagat4385 2 сағат бұрын
Faqt UBT Uddhav saheb amchya manatale mukhyamantri❤❤❤
@kisanAndhale-sy2hu
@kisanAndhale-sy2hu 5 сағат бұрын
भाऊ जय महाराष्ट्र आपल्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार केला आहे परंतु ज्या नागरिकांना शेती नाही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन नवीन योजना आणण्यात यावी ही नम्र विनंती तसेच आपल्या वचनामध्ये मध्ये उल्लेख करावा सर्व मतदारांना आधार द्यावा ही विनंती मी गेले 2003 पासून शिवसेनेचे विभाग प्रमुख या पदावर आहे माझे सर्व सहकारी आपल्या पक्षासाठी काम करत आहे
@PrashantKakar-sp4mp
@PrashantKakar-sp4mp 3 сағат бұрын
ओन्ली फॉर ठाकरे शिवसेना
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा
@NileshMandavkar-s4u
@NileshMandavkar-s4u 4 сағат бұрын
काय मस्त मनोरंजन
@sanjayparab1001
@sanjayparab1001 4 сағат бұрын
Jai Maharashtra.
@vishalmhatre3186
@vishalmhatre3186 3 сағат бұрын
ओन्ली मशाल 20 नोव्हेंबर ची वाट बगतोय
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 4 сағат бұрын
JAI MAHARASHTRA 🙏🚩
@laxmanwadekar4915
@laxmanwadekar4915 Сағат бұрын
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@yogeshwarchavan767
@yogeshwarchavan767 6 сағат бұрын
🚩जय महाराष्ट्र दादा 🚩🚩
@govinddumbre4344
@govinddumbre4344 2 сағат бұрын
फक्त असली शिवसेना
@maheshkudalkar3627
@maheshkudalkar3627 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@NandkumarKalambe
@NandkumarKalambe 4 сағат бұрын
Jay Maharashtra
@vikaskadam4820
@vikaskadam4820 3 сағат бұрын
पत्रकाराने फडणवीसांना डब्बल स्टॅंडर्ड म्हटलं ते एकदम चपखल बसतं
@Shubham.kawade
@Shubham.kawade 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@sharadmore7856
@sharadmore7856 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@BABJIRAO
@BABJIRAO Сағат бұрын
Brilliant explanation by Anisha brother. Very true.
@AartiRamteke-lc6hp
@AartiRamteke-lc6hp 6 сағат бұрын
Jai Maharashtra
@kadambarm9723
@kadambarm9723 4 сағат бұрын
Excellent 👌👍👌👍👌👍
@nitindikshit5629
@nitindikshit5629 5 сағат бұрын
Amchi original Shivsena shree uddhav bala saheb thakre
@indaramindore1277
@indaramindore1277 5 сағат бұрын
जय मशाल जय महाराष्ट्र
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 5 сағат бұрын
यावेळी फक्त महाविकास आघाडी
@gauravs728
@gauravs728 5 сағат бұрын
उद्धव ठाकरे जिथे त्याची राज ठाकरेंना ऍलर्जी आहे त्यांना फक्त उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवणे हाच एक कलमी त्यांचा कार्यक्रम आहे
@avinashbhosle6198
@avinashbhosle6198 4 сағат бұрын
Jay maharashtra saheb
@sanjayasutkar1479
@sanjayasutkar1479 5 сағат бұрын
बरं झालं राजसाहेबांना आवडणारेच असं बोलताहेत आपल्याला काहीच बोलावं लागत नाही तेच त्यांची जिरवत आहे
@chandrakantnimbalkar8105
@chandrakantnimbalkar8105 3 сағат бұрын
Jay maharashtra pune
@umeshkad5372
@umeshkad5372 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩 दादा
@shivramshirsekar2498
@shivramshirsekar2498 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब. मनसे व bjp एकत्रच आहेत ते वेगळे हा दाखवण्याचे दात वेगळे आहेत आतून compromise आहे हे लक्ष्यात घ्या
@mahadevsabnis7775
@mahadevsabnis7775 3 сағат бұрын
अनाजी पंतां नी, मनसेला त्यांची space जागा दाखवून दिली.खुशीत 🥕🥕 खात होते आम्ही बिनशर्ट 👑 सत्तेत💺 येणार म्हणून 😭 अनेकांनी तर कोट🧥ही शिवायला🪡 टाकले होते.😂
@vivekaparadh-ui3pr
@vivekaparadh-ui3pr 3 сағат бұрын
Vote for MVA in this upcoming election.
@shaikhakbar9892
@shaikhakbar9892 Сағат бұрын
आमच्या कडे फक्त उद्धव साहेब❤
@SantoshShinde-kv5iz
@SantoshShinde-kv5iz 4 минут бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩
@adityavanarse8062
@adityavanarse8062 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
@pushpalatakamble
@pushpalatakamble 5 сағат бұрын
🇮🇳🇮🇳 Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳
@RajeshMarothe-z9t
@RajeshMarothe-z9t 2 сағат бұрын
Anishji jai maharashtra.
@mahadevcharatkar5223
@mahadevcharatkar5223 2 сағат бұрын
Jay Maharastra Anish Dada
@priyankaphatak8430
@priyankaphatak8430 Сағат бұрын
Only one uddhav thakare Saheb jay Maharashtra
@anandkamble7543
@anandkamble7543 6 сағат бұрын
राज ठाकरेंचे राजनीती भाजप संपवणार 😅😅😅😅
@sunildhuri7088
@sunildhuri7088 5 сағат бұрын
मनसेच काय देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत कमळीला
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,8 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,3 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 7 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
महाराष्ट्र में किसकी हवा?
22:47
Ravish Kumar Official
Рет қаралды 709 М.
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,8 МЛН