एवढं सगळं नुसतं बघूनच पोट भरत असेल. अजून जास्त मागण्याची इच्छा तरी कशी होईल. हेच संपणार नाही एक माणसाला😊
@abasahebmusmade71599 ай бұрын
डेक्कन परिसरात लिमिटेड थाळी दाखवा
@sujatadeshmukh57939 ай бұрын
मिनी थाळीची सोय असावी वयस्कर लोकांना एवढे जेवण जात नाही
@jayashreebhuvad2429Ай бұрын
वयस्कर माणसे ईतके ताट पाहूनच पोट भरते.महाग आहे.
@socialreform19 ай бұрын
३८५ रू. अनलिमिटेड थाळी चांगली असणारच पण सदर थाळी फक्त पार्टी किंवा विशेष कार्यक्रम असेल तरच परवडणारी आहे. बॅचलर लोकांना दैनंदिन खाणे साठी लिमिटेड थाळी परवडणारे हॉटेल सुचवा.
@MRPatil27099 ай бұрын
खुपचं महाग आहे 🤔
@navidbagwan60965 ай бұрын
एखाद्या चांगला रानटी गावातला गावठी माणूस सोडा फडके पळून जाईल 😅
@anilmanerikar90729 ай бұрын
ब्राह्मण पध्दतीने करतात म्हंटल्यावर जेवण उत्तम असणारच पण माझ्या सारखे कितीतरी असतील जे एवढे सगळ खावु शकत नाही तरी लिमिटेड थाळी चालु करुन अजुन हजारो जणांचे आशिर्वाद घ्यावेत
@abasahebmusmade71599 ай бұрын
लिमिटेड थाळी धाकावा
@yogeshdeshmukh87559 ай бұрын
Me durvankur aikle aahe pan pahile phadhke try karil
@Abhsjdj9 ай бұрын
SukirtG सारखे reviews द्या.
@swapniljambhale26629 ай бұрын
Kupa mhag aha
@yashwantdandekar11769 ай бұрын
आम्हीही ४ / ५ वेळा डायनिंग हॉल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आहे . जेवण अतिशय रुचकर होते , सर्व पदार्थ सौम्य होते , पदार्थांत मसाल्यांचा वापर वारेमाप नव्हता त्यामुळे जेवण जळजळीत अजिबात नव्हते . सर्व वयोगटातल्या लोकांना नक्कीच आवडणार .
@ishanfunworld4888 ай бұрын
आपल्या डायनिंग हॉल मध्ये पार्किंग ची काय व्यवस्था आहे?
@RajeshOvhal-r9u5 ай бұрын
Unlimited thali kitila ahe
@sanjaydahale62319 ай бұрын
राजेशजी आपण तुमच्या चॅनलवर लिमिटेड थाळी व माफक म्हणजे रुपये १२५ ते १७५ दर असलेले हॉटेलची माहिती द्यावी कारण ५० वयाच्या पुढील मंडळीना इतके जेवणही खाल्ले जात नाही.
या थाळीत पंजाबी लि. थाळी मिळते लिमिटेड थाळी असेल तर बोला लिहा दाखवा
@ananttibe64634 ай бұрын
अनलिमिटेड खाणारी भरपूर असतात लिमिटेड चे सजेशन देऊन तुम्ही फक्त तुमचाच विचार करत आहे का आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करावा त्यांना लाईक करणारे वेडे आम्ही शुक्रवार पेठेत राहतो तुम्ही सदाशिव पेठेत राहता कमी खाल्ल्यानंतर आम्हाला परसाकडला होत नाही 😂😂
@prakasharahane70289 ай бұрын
❤ best and beautiful thle one of.
@khadadbandya9 ай бұрын
Wow, thank you
@rajanawate66569 ай бұрын
इतर ठिकाणी मिनी थाळी असते तशी चालू करायला हवे
@RajeshOvhal-r9u5 ай бұрын
Limited thali pan pahije hoti
@arvindsir44327 күн бұрын
मला आवडते पुणे बोर्डिंग, near पेरू gate, सदाशिव पेठ
@khadadbandya2 күн бұрын
Thankyou
@anitabahurupe2839 ай бұрын
खूप छान
@abasahebmusmade71599 ай бұрын
खुप महाग आहे
@praj71809 ай бұрын
Rate kiti aahe kuthe aahe
@vaijayantizanpure42929 ай бұрын
Udyacha menue kay ahe he kalat nahi tyamule party tharavata yet nahi. Ainveli jo asel to menue swikarava lagato. 15/20 log yenar asatil tar adale divashi menu kalala pahije
@kirankunte59259 ай бұрын
REVATEE Dining Hall at Shivteerth Nagar KOTHRUD is VERY GOOD....Value for Money
@urmilabajare89336 ай бұрын
राजेशजी असी थाळी दाखवा कि वयस्कराना खाता येईल इतरानाही परवडेल असी दाखवा इतर ठिकाणी १ थाळी मध्ये 2 जण जेऊ शकतील असी दाखवा👏
@khadadbandya6 ай бұрын
ब-याच ठिकाणी थाळी शेअर करू देत नाही. आणि जर शेअर केली तर अनलिमिटेड नसती. तरी असे कोठे आढळून आले तर नक्की व्हिडिओ करू. धन्यवाद
@anitadsouza22149 ай бұрын
Please give address in detail in the description box. It's only a suggestion. Otherwise nice vlog.
@khadadbandya9 ай бұрын
Check description
@Bollywoodpg39 ай бұрын
कमी पैशा मध्ये व्हेज थाळी कुठे मिळेल
@Bollywoodpg39 ай бұрын
ते सांगा जेष्ठनागरिक
@rajendrashinde87099 ай бұрын
खूप महाग आहे,सर्व सामन्याचा विचारच नाही,,,असो
@prerana539 ай бұрын
Parcel milte ka??
@khadadbandya9 ай бұрын
पार्सल ची सोय आहे
@Saddy212 ай бұрын
Tumhi vikat ghun khata ka?
@khadadbandya2 күн бұрын
नाही
@DattatrayaBhamburdekar9 ай бұрын
लिमिटेड थाली pn theva fadke नमस्ते
@ishanfunworld4888 ай бұрын
What about Parking?
@khadadbandya8 ай бұрын
हाॅटेल समोर जागा आहे आणि पहिल्या मजल्यावर सुद्धा पार्किंग ची सोय आहे
Amhi nehami jato. Pam pratyek veli aluchi bhaji asatech te nako vatete. Karona poorvi Jevan uttam asayche v rate hi kami hota. Masalebhat flower chi bhaji khas. Yanche shreekhand ghari pack gheun java itaka sundar asate. Varati hall madhye dining table var serve karatat. Aajkal vadhapi milane awaghad pan Ekach veli sagale yenar asatil tar pangat vadhatat.
@sjvlog76168 ай бұрын
150-200 रेट हवा
@pushpawagh93399 ай бұрын
Limited thali theva
@vijaykulkarni73259 ай бұрын
12. Times visited. OK. Good food. Good service. Anath/poona vidyarthy grah jawal near grakak peth.vasudev balwant phadake wadya samor pan those right side. Sadashin poona phadake hall. Vv. 14. 3. 24.
@varshadeokar53618 ай бұрын
भंगार थाली 380 क्वालिटी 3rd क्लास
@suhasgaiki55826 ай бұрын
नुसती भाजी पोळी व वरण भात मीळतो काय?किंमत किती ? वयस्कर लोकांना जमत नाही इतक खान.पैसे कमी करा.
@tambelakhan51939 ай бұрын
Panchat j 1 😂😂😂😂
@hm..hindusthani9 ай бұрын
पण अश्या अति खाण्याने काहींना अजीर्ण व्हायची शक्यता असते ☺️😁
@khadadbandya9 ай бұрын
आम्ही योग्य ती काळजी घेऊनच खात असतो
@kalpeshmore40063 ай бұрын
पुण्यातील बेचव थाळींपैकी ही एक 👎
@satishnahar28476 ай бұрын
Average thali . Too much costly
@pushpawagh93399 ай бұрын
It is very costly
@sripadade77428 ай бұрын
Very costly,,,,poor and middle class can not afford it.,,,reduce items,,make cheaper
@vijaykulkarni73259 ай бұрын
Grahak. Grakak wrong. Vv. Thanks
@deepakkachi47745 ай бұрын
0
@premajoshi81838 ай бұрын
जेवताना दिसता पैसे देताना कधीच पाहिले नाही तेव्हा प्रथम पैसे देतानाचे शुटिंग दाखवा
@khadadbandya8 ай бұрын
मित्रा आमचे काम आहे हाॅटेलची माहिती तुमच्या पर्यंत पोचविण्याचे, ते आम्ही करतो, हाॅटेल च्या पदार्थांची चव चाखा, मजा घ्या
@kiranphatak63069 ай бұрын
Ok
@AADHABULLA9 ай бұрын
385.... extremely costly
@santoshmg1939 ай бұрын
Rate kiti aahe thalicha,evadhe 6/7 sweet khallevar kai hoial potache😂😂😂