बहुतेक कल्याणलाच स्वस्त असतात, कारण मीपण कल्याणलाच फुल घेते. पण जसं सिझन असेल त्याप्रमाणे भाव कमी जास्त होतात.
@ankitajoshi53884 ай бұрын
Kadhi gelel tumhi date pn taka
@nitasfamilyvlog71684 ай бұрын
आठ दिवस आधी
@bag98454 ай бұрын
जेव्हा कुणी घेत नाही तेव्हा आणि खराब होत आल्यावर. सणांच्या दिवशी जा म्हणजे कळेल की, २० रुपये की २०० रुपये.
@nitasfamilyvlog71683 ай бұрын
असं नाही दादा फुल चांगली ताजी होती, कसं असतं जेव्हा फुले कमी प्रमाणात मार्केटला येतात तेव्हा तेव्हाच ती महाग असतात आणि जास्त प्रमाणात आल्यावर स्वस्त असतात. मी गेल्या वर्षी कल्याण मार्केट मधून गणपतीत 10 ते 20 रू. किलोने फुलं घेतली आणि यावर्षी 100, 120, 150 रू. या भावाने घेतली. कारण पाऊस जास्त पडल्याने फुल कमी मार्केटला आली.
@viralenertaintment2914 ай бұрын
Tai tumi konta taim var gelele
@nitasfamilyvlog71684 ай бұрын
दुपारी 2 ते 3 दरम्यान
@viralenertaintment2914 ай бұрын
Ok
@anushkabhosle92284 ай бұрын
Mi hya veles baghitle Kiva sandhyakali baghitle tari 50 la ardha kilo astat,20 la gulab kadhi nhi det