फक्त 250 मिमी पावसावर उत्पन्न | Uday Deolankar | शेतकऱ्यांना श्रीमंत बनविणारी पिके | Shivar News 24

  Рет қаралды 310,861

Shivar News 24

Shivar News 24

4 жыл бұрын

फक्त 250 मिमी पावसावर उत्पन्न | Uday Deolankar | शेतकऱ्यांना श्रीमंत बनविणारी पिके | Shivar News 24
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेती अडचणीत आली आहे. पाऊस दिवसेंदिवस कमी होत आहेत. अशा स्थितीत कोणती पिके घेतली पाहिजेत यावर उदय देवळाणकर सर यांनी सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ जरूर बघावा.
Agriculture in drought-hit areas of Maharashtra is facing difficulties. The rains are decreasing day by day. Uday Devlankar has given advice on which crops should be taken in such a situation. Must watch this video.
#UdayDeolankar
#उदयदेवळाणकर
#ShivarNews24
#udaydeolankarspeech
#Agriculture
#शेतकरी
#Farmer
#Rain

Пікірлер: 225
@Indianarticles
@Indianarticles 4 жыл бұрын
Need a model for this project so that farmers can easily absorb such thing.thank you sir
@MrKalyanPatil
@MrKalyanPatil 4 жыл бұрын
खूप चागली माहिती दिली आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे मराठवाडा हा दुष्काळाच्य सामना करत आहे पेरणी झाली पण सोयाबीनला काहीही नाही .फार आवघड पर्स्थ्तीती आहे .
@smpatwardhan
@smpatwardhan 4 жыл бұрын
तुमचे विचार खूप चांगले वाटले. आमच्या कोकणातील शेतीपद्धती देशावरच्या शेतीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने शासनाने आतापर्यंत कधीच विचार केला नाही. आमची आंबा, नारळ, भात ही सर्व पारंपरिक पिके वन्यप्राण्यामुळे धोक्यात आली आहेत.
@pradipdhaigude4720
@pradipdhaigude4720 4 жыл бұрын
सर आपण अनमोल असे मार्गदर्शन करता आम्ही दहा शेतकरी गटाने करताेत तर आम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज आहे तुमचा कार्यक्रम मी नेहमी बघताे
@shrikantthakare412
@shrikantthakare412 4 жыл бұрын
उद्योग पुर्ण गाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत ..
@prashanthivarkar5913
@prashanthivarkar5913 4 жыл бұрын
विषय खूप मोठा आहे पण टप्प्याटप्प्याने सोपा करत साहेब सांगतात..खूप आभार ..असेच मार्गदर्शन करत रहा..धन्यवाद
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 4 жыл бұрын
, खर्चा वर आधारित भाव दिले तर शेती परवडेल १९८० ला जे भाव होते त्या तुलनेत सेन्याचे भाव होते आज काय आहेत याआधारीत भाव भेटले तर शेती परवडेल नाही तर परवडनार नाही हेच खरे डुकराचा धुमाकुळ सर्व सधारन शेतकर्या शेती परवडनर नाही हेच सत्य
@shyamugalmugale8923
@shyamugalmugale8923 4 жыл бұрын
🌹🌹तुमच्यासारख्या मार्गदर्शक लोकांची खूप गरज आहे आज महाराष्ट्रला 🌹🌹
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 4 жыл бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती. पायलट प्रोजेक्ट उभे करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे. अशा प्रयोगातून पैसा जास्त मिळतो हे त्यांना अनुभवता यायला पाहिजे. बाजारातील भाव हे मात्र मोठे चॅलेंज रहातेच.
@vijaykothimbire8574
@vijaykothimbire8574 4 жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे.
@surajb.4296
@surajb.4296 3 жыл бұрын
अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा, शेतकरी हितासाठी आपले कार्य अविरत सुरू ठेवावे .
@poojaraskar2488
@poojaraskar2488 4 жыл бұрын
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले धन्यवाद धन्यवाद हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Жыл бұрын
Good Voice & Advice
@vipingawali4416
@vipingawali4416 4 жыл бұрын
सर हे सर्वच आम्हाला समजते पण आमच्या पूर्ण समस्या मात्र तुम्हाला कळल्या नाही जंगली जनावर हे काहीच ठेवत नाही
@bhausahebgonde3807
@bhausahebgonde3807 4 жыл бұрын
खूप मोठी समस्या आहे चांगला प्रश्न केला तुम्ही
@ankeshnasre9199
@ankeshnasre9199 4 жыл бұрын
Solar compound
@roshanvinchurkar4542
@roshanvinchurkar4542 4 жыл бұрын
Ankesh Nasre भाऊ सर्व ठिकानि नाहि चालत खर्च येतो 5, 10 किलो तारात नाही होत ईतर साहित्य पन लागते. आपन लावले म्हनुन दुसरे शेतकरी नाही लावु शकत. हे सर्वाला समजते कंपाऊड केले पाहिजे परीस्थितीत फरक पडतो.🙏
@ankeshnasre9199
@ankeshnasre9199 4 жыл бұрын
@@roshanvinchurkar4542 agadi barobar, mi pan loan kadhun solar compound kele, mala pan paryay navhataa, Solar compound mule mi jast utpaadan ghewu shakalo....
@dipikaneware1659
@dipikaneware1659 4 жыл бұрын
shetkaryaana sarkaarkaduunach sale paahije aste
@HIND251
@HIND251 4 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे.
@user-nu9xn7kx7l
@user-nu9xn7kx7l 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर🌹धन्यवाद 🌹
@vilasbutle9159
@vilasbutle9159 Жыл бұрын
धन्यवाद साहेब यवतमाळ जिल्हा👉
@popatthombare5227
@popatthombare5227 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे, आभारी आहे, नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे
@shrinathmane2648
@shrinathmane2648 4 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती
@rajevishal
@rajevishal 4 жыл бұрын
मनापासून आभार मानतो सरांचे👌👌👍
@rupnaragro8379
@rupnaragro8379 4 жыл бұрын
तुमच्या मार्गदशनाबद्दल खुप खुप धन्यवाद सर
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 3 жыл бұрын
खुप छान माहीती दिली धन्यवाद.
@suhasdhopte2828
@suhasdhopte2828 8 ай бұрын
Excellent
@rajendrak9603
@rajendrak9603 4 жыл бұрын
Khup Chhan, Khup Upayukt Mahiti, Dhanyavad.
@pramodingle4931
@pramodingle4931 4 жыл бұрын
खूप अभ्यास पुर्ण माहिती दिली।।
@sandipahire3036
@sandipahire3036 4 жыл бұрын
खुप छान माहिती सर धन्यवाद
@jaihind116
@jaihind116 4 жыл бұрын
U r encyclopedia of knowledge.we would like to hear from you more... thanks sir for your kind efforts
@ramjunghare7244
@ramjunghare7244 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब, खूप खूप आभार
@dilipkumarshinde5366
@dilipkumarshinde5366 2 жыл бұрын
🙏 खुप छान माहिती मिळाली🤗
@omparkashghate5621
@omparkashghate5621 4 жыл бұрын
सर नमस्कार आपले मार्गदर्शन माझ्यासाठी तसेच गरजू शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचं सर आपण सांगितल्याप्रमाणे मी स्वतः 20 20 गुंठ्यामध्ये पिकांचं नियोजन कमी पाण्यावरती सेंद्रिय शेती हे तंत्र अवलंबिला आहे परंतु अडचण एकच सुरुवात मी केल्यामुळे रोजगार निर्मिती साठी दुसरे अनेक शेतकरी समूहाने करण्याचा प्रयत्न करतो तरीपण म्हणावं इतका यश मिळत नाही तेलबिया कडधान्य डाळवर्गीय पिकांचं प्रोसेसिंग मला चांगला भाव पाहिजे मी त्याच दिशेने माझ्या शेतीमध्ये करतोय सर प्रोसेसिंगसाठी मला सध्यातरी माझ्याकडे कोणतेही साधन नाही तर मला एखाद्या सेंद्रिय गटाला जॉईंट केलात तर फारच बरं होईल माझा मो 96 73 96 33 0 3 धन्यवाद सर
@dipaksinghgautam2566
@dipaksinghgautam2566 4 жыл бұрын
वेरी nice sir ji Salute to your work 🙏🙏
@vijaylahane1644
@vijaylahane1644 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती मिळाली 🙏🙏
@GENUINEEAS
@GENUINEEAS 4 жыл бұрын
धन्यवाद सर, 👍☺️
@sharadhardas5568
@sharadhardas5568 4 жыл бұрын
Thanks. Very good information .
@ashishdubey9990
@ashishdubey9990 4 жыл бұрын
साहेब एकदम जबरदस्त ...
@ganeshmarathe6346
@ganeshmarathe6346 4 жыл бұрын
Thanks Sr
@janraonandane8234
@janraonandane8234 4 жыл бұрын
धन्यवाद सर
@shubhashgejage8090
@shubhashgejage8090 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@vilasahire3376
@vilasahire3376 3 жыл бұрын
Very nice information sir👍
@balajiwakure7103
@balajiwakure7103 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili aspan sir thank you
@pandurangabangale5833
@pandurangabangale5833 4 жыл бұрын
sir khup chan mahiti dili tyabadl Dhanywad
@vikasthorat1482
@vikasthorat1482 4 жыл бұрын
साहेब उत्पादन वाढीचे सल्ले देण्यापेक्षा उत्पादन कसं कमी होईल याकडे जस्त लक्ष द्या कारण शासनाने गेली कित्येक वर्षं झाली यावर भरपूर आभ्यास केलाय आणि उत्पन्न पण वढवलय आता खरी गरज आहे ती फक्त शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न व कुरषीशाळा भरवण्याची की जेणेकरून शेतकरी कसाबसा उभा राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि कर्जबाजारी शेतकरी जर उभा राहिला तर आणि तरच हे शहरातले येडे जगतिल खातात आबाच अन् नाव घेतात बाबांचं कळावे एक शेतकरी
@luckygaming2386
@luckygaming2386 4 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@user-pc8lx6ug9m
@user-pc8lx6ug9m 4 жыл бұрын
Good video
@basweshwarsakhare7860
@basweshwarsakhare7860 4 жыл бұрын
Best margdarshan
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 4 жыл бұрын
खूप छान माहिती👌
@sagarthorat8915
@sagarthorat8915 4 жыл бұрын
Thank you Sir very Nice Info
@vitthaldeshmukh9953
@vitthaldeshmukh9953 4 жыл бұрын
सर शेताच्या बांदावर वेगवेगळ्या मोसमातील वेलवर्गीय पीक (वॉल,दोडका,कारले) घेतले तर शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल
@gajanandate8799
@gajanandate8799 4 жыл бұрын
Good information
@vinodjungharesatara
@vinodjungharesatara 4 жыл бұрын
खूप छान सर
@umeshpawar5478
@umeshpawar5478 4 жыл бұрын
नमस्ते सर मी सांगली विटा येथील रहिवासी आहे गेल्या वर्षी पाऊस खूप कमी पडला त्यावेळी 1एकर भुईमूग हे पीक केले होते त्यात अर्धा एकर पिकावर जीवामृत फवारणी केली तर जेथे फवारणी केली तेथे पीक छान आले आणि उरलेल्या अर्धा एकर पावसाअभावी कमकुवत राहीले
@sachinkandekar7474
@sachinkandekar7474 4 жыл бұрын
Khup sundar mahiti dilit sir
@devkhot1245
@devkhot1245 4 жыл бұрын
Khupach Chan initiative aahe sir. thanks a lot
@pradipmahajan5114
@pradipmahajan5114 4 жыл бұрын
Thank you sir
@Ajaypatil10581
@Ajaypatil10581 4 жыл бұрын
Sir very nice guidance to farmer pl upload next guide line thanks sir
@user-gp7ig7qc2d
@user-gp7ig7qc2d 4 жыл бұрын
अभिनंदन सर
@kalek.p4695
@kalek.p4695 3 жыл бұрын
Nice information Thanks❤🌹😊
@shyamugalmugale8923
@shyamugalmugale8923 4 жыл бұрын
देवळणकर सरांची माहिती खूप अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी आहे म्हणून आम्ही सरांची मुलाखत मागत होतो सरांनी जेवढी असेल तेवढी पूर्ण माहिती अशीच सांगावी आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत पण अजून एक प्रश्न बाकी राहिला आहे सरांनी सुभाष पाळेकर गुरुजींच्या तंत्रबद्दल आपले मत अजून स्पष्टपणे सांगितले नाही
@rajendramandve4368
@rajendramandve4368 3 жыл бұрын
धन्यवाद
@maheshraut8394
@maheshraut8394 4 жыл бұрын
साहेब झज ग्रेट
@nandkumarsurywanshi5569
@nandkumarsurywanshi5569 4 жыл бұрын
good sir
@kuldipbante9962
@kuldipbante9962 3 жыл бұрын
🙏 खुप छा न
@ravidrajadhav231
@ravidrajadhav231 4 жыл бұрын
Dhanyvad
@hanumantthroat9877
@hanumantthroat9877 4 жыл бұрын
Mast
@user-me2rn3xj7k
@user-me2rn3xj7k 4 жыл бұрын
Nice sir
@sandipgundpatil8871
@sandipgundpatil8871 4 жыл бұрын
तुमच्या सारखे माणसं आणखी शासनाकडे पाहिजेत तेव्हा शेतकरयाचया आडचणी सरकारला योग्य पध्दतीने मांडली तर शेतकर्‍यांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल
@nakulsangale8589
@nakulsangale8589 4 жыл бұрын
,♥️
@ddk3064
@ddk3064 3 жыл бұрын
Congratulations; Very nice information sir 👌👌👌
@swapnilzambre5017
@swapnilzambre5017 4 жыл бұрын
Very Nice information Sir
@vishaldehanikarjaysingpure8947
@vishaldehanikarjaysingpure8947 4 жыл бұрын
Thank you sir.... Pn baground music dyayachi khi aavshkyata nhi as vatatay mla
@devidasandhale20
@devidasandhale20 4 жыл бұрын
good information sir I have started to do zbnf according to Palekar sir . so plz tell ud about palekar technique in which I am using Jivamrut as fertiliser
@ashrubhagat4117
@ashrubhagat4117 4 жыл бұрын
Sar chagli mahiti milali dhanyawad. Sar pik chagle yete pan malala chagla bhaw milat nahi
@maheshgosavipcp8366
@maheshgosavipcp8366 2 жыл бұрын
साहेब आम्हाला तुमचं पटतंय पण 1 एकर क्षेत्र आहे त्यात टक्केवारी प्रमाणे पिक रचना कशी करावी
@vedantagashe529
@vedantagashe529 4 жыл бұрын
Sir,What is your opinion about waste decomposer?
@rakeshshinde614
@rakeshshinde614 4 жыл бұрын
Nice video sar
@sanskratikmarathi
@sanskratikmarathi 4 жыл бұрын
👍👌
@sanjaylpatil
@sanjaylpatil 4 жыл бұрын
Very good video
@shivarnews24
@shivarnews24 4 жыл бұрын
Thanks
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 жыл бұрын
मस्त माहिती मिळाली. धन्यवाद सर.
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 4 жыл бұрын
Sir मला वाटतं की ह्या मध्ये जर 10% भाजीपाला शेती केली तर शेतकऱ्याचा दैनंदिन खर्च व इतर थोडा फार खर्च निघून येईल M आमची 1एकर शेती जिरायती आहे 5 एकर बागायती क्षेत्र आहे तर आम्ही 10 गुंठे क्षेत्रावर भाजीपाला घेतो त्या त्या क्षेत्रावरील भाजी-पाला निघाल्यानंतर परत 10 गुंठे क्षेत्रावर भाजीपाला घेतो तर ह्या मधून 6 एकर शेती च जवळ जवळ 60 ते 70% खर्च यातून निघतो टीप: भाजीपाला आम्ही स्वतः विकतो बाजारी
@shriniwaspatil3863
@shriniwaspatil3863 4 жыл бұрын
Sir namste unhali bazri baddal savistar sanga.
@ruturajborwade
@ruturajborwade 4 жыл бұрын
Uudyog kasa ubha karava, yabaddal tips / mahiti milalyas soppa hoil, Zero budget natural farming ne me Sheti kartoy.
@keshavyadav3255
@keshavyadav3255 4 жыл бұрын
संगीत ऐकवण्याची काय गरज आहे मूळ विषय बाजूला राहून जातोय
@harishchandrachaudhari7265
@harishchandrachaudhari7265 3 жыл бұрын
Thanks again
@shivarnews24
@shivarnews24 3 жыл бұрын
Always welcome
@rajattundalwar9883
@rajattundalwar9883 4 жыл бұрын
Excellent knowledge by UDAY sir. Sir mi ek engineer ahe aani ata shetkari honar ahe. Mla mazya gawatlya sheti vishmukt aani gatyukt kraychya ahe. Mla confidence ahe ki mi changlya pdhdhtine lead Kru shkto fkt tumchya sarkhya vyaktiche margdashan aani Shubhechcha pahije. Tumchya pudhchya video chi vaat pahato. Tarun varg tumcha aabhari ahe sir🙏😇 Jai Hind 🇮🇳
@arunlokhandepatil6825
@arunlokhandepatil6825 2 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे सरांना भेटण्यासाठी त्यांचा नंबर मिळेल का ...???
@balirampatilkapse2210
@balirampatilkapse2210 4 жыл бұрын
, शेतकरी आणि श्रीमंत
@vishalbherane6175
@vishalbherane6175 3 жыл бұрын
सर आमच्या भागात शेतीला रानडुक्कर आणि नीलगाईचा खूप त्रास आहे
@MaasahebEducation
@MaasahebEducation 4 жыл бұрын
Organic certificate kase kadhave sir v mla group tayar karat ahe pudhil video lavkar takava
@rakeshshinde614
@rakeshshinde614 4 жыл бұрын
Start up sathi konti pik ghyavi sar ti sanga
@anil.s.ghonse9793
@anil.s.ghonse9793 4 жыл бұрын
सर तुमचे मार्गदर्शन प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे
@jivanrathod9863
@jivanrathod9863 4 жыл бұрын
बरोबर आहे
@ashakungar8423
@ashakungar8423 4 жыл бұрын
Sir phool sheti vishyi pn video kadha uttar maharashtrat yetil ashi phool sheti
@balkrishnaingole5762
@balkrishnaingole5762 4 жыл бұрын
सर गट शेती बाबत माहिती द्यावी
@sangitmude1169
@sangitmude1169 4 жыл бұрын
Namaste sir Gelya 5varshat kapasa mule tota Sahan karava lagat aahe Mhanun pik padyatit badal karayach aahe, mi vidharba madye rahato,, ter mardarshan sanga Mahatwachi mhanje jawasabaddal sanga
@satyawandhokale9474
@satyawandhokale9474 4 жыл бұрын
कृपया वनशेती ची माहिती देणारे व्हिडीओ बनवावे
@electricvahicals88
@electricvahicals88 4 жыл бұрын
Sir kachhi ghani lakdi tel girani suru karnyasathi kiti kharch yeil v shashan yala loan deil ka??
@ganeshpotepatil798
@ganeshpotepatil798 4 жыл бұрын
Sir great technology vaijapur....great job
@shivarnews24
@shivarnews24 4 жыл бұрын
pls join our what's app group 7507414411
@satishnahate6301
@satishnahate6301 4 жыл бұрын
सर मजुरांची संख्या फारच कमी झालेली आहे या बाबतीत शासनाने कोणतीच उपाय योजना केलेली नाही .
@abppatil8472
@abppatil8472 4 жыл бұрын
साहेब हायड्रोपोनिक प्लॅन्ट पाण्याच्या पर्याय म्हणून चालेल काय आणि त्याचे माहिती पत्रक आहे काय.
@biragoyakar4780
@biragoyakar4780 4 жыл бұрын
चंदन शेतीची माहिती द्या सर
@ramtekavade7241
@ramtekavade7241 4 жыл бұрын
सर टोपण जमिनीत कोणती फिके घ्यावीत
@Nileshmahajan1988
@Nileshmahajan1988 4 жыл бұрын
Sir maze vadil sheti kartat vayacha 15 varsha pasun jar evdhi faydyachi hi pike asti tar sodli kashala asti lokanni he changl nahi te changl karta karta sagle pik paltun pahili kadhich kuthlya pikat nafa milala nahi ulat ek ghar suddha bandhu shakle nahi shasnachya karj mafivar avalambun kashala rahav lagl ast
@shridharjadhav3158
@shridharjadhav3158 4 жыл бұрын
सर, पाणी मुबलक प्रमाणात असून सुद्धा पिकाचे फारसे पैसे मिळत नाहीत, त्यासाठी आपला एक व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, की पाणी भरपूर असणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत की फळबागा कराव्यात तर मग कुठल्या, एक्स्पोर्ट होतील अशी फळबाग कोणती, प्रचंड मागणी असणारी पिके किंवा फळबाग कोणती यावर आपला व्हिडिओ अपेक्षित आहे, त्यामुळे नवतरुण शेतकऱ्यांचे भवितव्य आपल्या व्हिडिओवर अवलंबून असणार आहे.
@shrimallikarjunbirajdar8845
@shrimallikarjunbirajdar8845 4 жыл бұрын
Answer please
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,7 МЛН
Ну Лилит))) прода в онк: завидные котики
00:51
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 118 #shorts
00:30
How I prepare to meet the brothers Mbappé.. 🙈 @KylianMbappe
00:17
Celine Dept
Рет қаралды 54 МЛН
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Ну Лилит))) прода в онк: завидные котики
00:51