नमस्कार ! आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! श्री ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. धन्यवाद. प्रमोद बोडके 8796502277 प्रिया जाधव 8796504477
@narendradeshmukh40954 жыл бұрын
Yes I want to do
@sandeepbarguje21104 жыл бұрын
हो
@sagunaajab28454 жыл бұрын
👍
@chandrashekhardeosthali19154 жыл бұрын
@@narendradeshmukh4095 फेक मॉडेल असं काहीही प्रत्यक्षात नाही १) अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल पूर्ण फेक ठरलेले आहे. हा क्लब स्थापनेनंतर (२००४-०५) पाच-सहा वर्षे चांगला चालला. नंतर या क्लबचा अध्यक्ष असलेल्या बोडके याने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. हा माणूस ज्या बोडकेवाडी (माण रस्ता, ता. मुळशी, हिंजवडी आयटी पार्कजवळ) येथे रहातो त्या गावातले चार माणसेही त्याच्यासोबत नाहीत. २) कैलास जाधव हा कष्टाळू शेतकरी व दूध उत्पादक या क्लबचा उपाध्यक्ष होता. बोडकेच्या मनमानीविरोधात व गैरव्यवहारांवर बोलू लागताच. त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ३) एक एकर शेतीचा आणि देशी गाईपासून मिळणारे उत्पन्न हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. कृषितज्ज्ञांनी व नामवंत शेतकऱ्यांनी हा दावा अस्वीकार केला आहे. एक लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे तो निखालस खोटा आहे. कारण असे काही अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. ४) महत्वाचे कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. पारनेर (जि. नगर) तालुक्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने शेतीमध्ये पैसे गुंतविण्याच्या योजनेत अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. त्यात काही शेतकरी व नाबार्डच्या अधिकाऱ्यांनाही फसविण्यात आले आहे. ५) मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. ६) वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. पवार कधीही या माणसाला भेटलेले नाही. व्हिडिओतील मुलाखतीत बोडके याने ठोकून दिलेली ही थाप आहे. त्याविषयी संबंधित पदाधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. 7) बोडके आणि अभिनवच्या फसवणुकीच्या कथा ऐकायच्या असतील तर क्लबचा उपाध्यक्ष कैलास जाधव (मो.९८२२२५८३७८ ), या क्लबला सुरुवातीपासून मदत करणारे नाबार्डचे अधिकारी सुनील जाधव (मो. ९४२२०७१५९०), आत्मा चे माजी संचालक मा. कृ.वि. देशमुख (९४०४९६३७००), जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकारी भोकरे साहेब आणि अॅग्रोवन दैनिकाचे संपादक चव्हाण यांच्याकडे चौकशी करुन या मॉडेलवर भाळणाऱ्यांनी एकदा चौकशी करावी. सत्य तेथेच बाहेर येईल. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे. त्यातून हा माणूस लाखो रुपये कमावून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी.
@mayureshpandit83854 жыл бұрын
तुम्ही खरच मार्गदर्शन करता का?
@madhurisawant-bhosale4583 жыл бұрын
सर खूप छान तुम्ही आधी केले आणि मग सांगितले खरच तुमचे खूप आभार. अशा मार्गदर्शन ची समाजाला गरज आहे.
@JayShankarLeela4 жыл бұрын
साहेब, आपले मुळे अनेक नवीन शेतकरी मुलांना दिशा मीळेल.आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आपले काम खुप कौतुकास्पद आहे...... जयशंकर
@dashrathchavanpatil38213 жыл бұрын
सर खरच खूप अभिमान वाटतो तुमचा कि तुम्ही सर्वांना आपल्या सोबत घेऊन चालत आहात वारसा मराठी माणूस पुढे जाण्याचा . सर खूप ईच्छा आहे तुम्हाला भेटण्याची धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली .🙏
@pravinshinde9483 Жыл бұрын
दोन दिवस होतो सरांसोबत
@satishgangurde7584 жыл бұрын
बोडके काका अप्रतिम, तुमचे व्यतिमत्त्व प्रेरणादायी आहे , आपण शेतकरिसंघा चे मुकुटमणी आहात, ईश्वरी कृपा आपल्या कुटुंबावर अखंड राहो ,आपल्या जिल्ह्यातील तरुण मुलांना आशीच प्रेरणा व मार्गदर्शन देत राहावे.
@FUNNYGAMING-wt7tn4 жыл бұрын
सर्वात बेस्ट व्हिडिओ
@krishnatanpure71944 жыл бұрын
खूप छान उपक्रम आणि मार्गदर्शन माननीय ज्ञानेश्वर बोडके सर
@shrikantkhade83954 жыл бұрын
खरंच सर शून्यातून विश्व निर्माण होऊ शकत.
@ramakantbharati40384 жыл бұрын
खुप छान आहे धन्यवाद
@sagarnaik92654 жыл бұрын
जो जगाला फसवतो त्याच्या बरोबर १०० पोरी लग्न करायला तयार असतात👌👌👌👌🏼👌
@जयमहाकाल-ज6ब4 жыл бұрын
Hach problem
@rrnarkar9183 жыл бұрын
सर खूप छान
@prasannawalke70594 жыл бұрын
सर फार practical बोलणे आहे जे खरच घडले आहे आणि घडत आहे याच खरं चित्र तुम्ही दाखवलय, तुमच्या सारखे अनुभवी आणि कर्तुत्ववान लोकांची ग्रामीण भागात फार गरज आहे ,देश खरच सुजलाम सुफलाम बनेल
@ShivcharanJaiswal-tp3uy7 ай бұрын
Uni
@vd75564 жыл бұрын
एकदम छान माहिती मार्गदर्शन. सर्व शेतकऱ्यांनी माहितीचा उपयोग करून घ्यावा...
@satyawanbhoite96244 жыл бұрын
उत्कृष्ट
@tanajisarde72514 жыл бұрын
खूपच छान आम्हाला आपला अभिमान आहे.
@yeshwantdeshpande76724 жыл бұрын
वा वा फार अभिमान वाटतो मला आपला मला पण शेती करावी अशी इच्छा आहे. मार्ग दर्शन करावे
@asavaridesh11114 жыл бұрын
खूपच inspirational video आहे.स्वयंचे खूप खूप धन्यवाद. मी कधीही शेती केली नाही,करावीशी वाटली पण नाही,पण सरांचा हा video पाहून शेती करायची इच्छा होत आहे.
@rohitbodhale83937 ай бұрын
आता करत ahe ka mg dada शेती
@hemrajladhha7464 жыл бұрын
आमचि सर्व मिळुन शंभर एकर शेती आहे कोरडवाहू बोडखे साहेब आम्हाला तुम्ही काय देता ते सागा विचार करू ंएक गोष्ट लक्षात ठेवा शेती कुठे आहे मोठ्या शहराला लागून हायवे ला लागुन पाणी वगैरे मुबलक प्रमाणात उपलब्ध तिथला शेतकरी जर मक ई च कणुस घेऊन भाजुन देऊ पंधरा रूपयाला एक जरी विकत असेल तर पंधराशे रुपये रोख होतात ह्या गोष्टी मुंबई पुणे नाशिक नागपूर हायवेवर आहेत बाकी सगळे शेतकऱ्यांना फक्त ज्ञान सांगतात कुणाला नाही वाटत आपली पगति झाली पाहिजे टाळ्या वाजवायला ना जरा पाठवून द्या शेतीवर
@sujayjgd Жыл бұрын
Tu nusata rad
@balasahebpatil54158 ай бұрын
आरे तुझ नाव गाव?? तु रडत बस तुला कुणीही काहीही देणारं नाही तू स्वतः कर
@maheshborade34273 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
@roquecrasto79506 жыл бұрын
very good, positive thinking, this is called self development, no need of the political influence.self transformation. well done sir,
@sanjaykanade18034 жыл бұрын
शेती ही व्यवसायाच्या द्रुष्टीकोणातुन केली तरच शेतकरी खर्याअर्थाने राजा होईल.....
@chandulunge73724 жыл бұрын
कस हि करा पन शेतकरी श्रीमन्त होऊ शकत नही आसमानी सुलतानी सन्कट त्याला खाऊन टाकत आसते
@tusharraut7 жыл бұрын
Good work Swayam Talks.. i have met Mr. Dnyaneshwar Bodke @ Sakal International Learning Center. He is very humble, down to earth and approachable person. he is doing great job. Tushar Raut, Vasai
तुमच्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे आजच्या तरूण पिढीला. मलाही मार्गदर्शन हवे आहे. तुमचा पत्ता सांगा.म्हणजे तुम्हाला भेटता येईल
@madhavihundekar93694 жыл бұрын
Khup Chan prernadai
@gauravnimbulkar37117 жыл бұрын
Khupach sundar sir, tumchyasarkhya mansachi far garj ahr sir.....
@sanjaykamble70044 жыл бұрын
Very good Dr.Bodake sir.i proud of u and ur knowledge.you are our real hero.
@suvernalatajadhav5454 жыл бұрын
Superb sir Hat's off
@komalsinggirase36384 жыл бұрын
Bhausaheb ,aaple aabhar , you are real Baliraja !!!
@babasahebkale77014 жыл бұрын
मला अपले मार्गदर्शन पाहिजे.माझ्याकडे 40 एकर शेती आहे. पाणी आहे.
@anitahatkar85004 жыл бұрын
Hi Tumchya srvach prayatnana🙏🙏🙏
@krishipower32155 жыл бұрын
The real hero sir. 👌👌👌
@chandrashekhardeosthali19154 жыл бұрын
फेक मॉडेल असं काहीही प्रत्यक्षात नाही १) अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल पूर्ण फेक ठरलेले आहे. हा क्लब स्थापनेनंतर (२००४-०५) पाच-सहा वर्षे चांगला चालला. नंतर या क्लबचा अध्यक्ष असलेल्या बोडके याने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. हा माणूस ज्या बोडकेवाडी (माण रस्ता, ता. मुळशी, हिंजवडी आयटी पार्कजवळ) येथे रहातो त्या गावातले चार माणसेही त्याच्यासोबत नाहीत. २) कैलास जाधव हा कष्टाळू शेतकरी व दूध उत्पादक या क्लबचा उपाध्यक्ष होता. बोडकेच्या मनमानीविरोधात व गैरव्यवहारांवर बोलू लागताच. त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ३) एक एकर शेतीचा आणि देशी गाईपासून मिळणारे उत्पन्न हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. कृषितज्ज्ञांनी व नामवंत शेतकऱ्यांनी हा दावा अस्वीकार केला आहे. एक लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे तो निखालस खोटा आहे. कारण असे काही अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. ४) महत्वाचे कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. पारनेर (जि. नगर) तालुक्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने शेतीमध्ये पैसे गुंतविण्याच्या योजनेत अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. त्यात काही शेतकरी व नाबार्डच्या अधिकाऱ्यांनाही फसविण्यात आले आहे. ५) मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. ६) वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. पवार कधीही या माणसाला भेटलेले नाही. व्हिडिओतील मुलाखतीत बोडके याने ठोकून दिलेली ही थाप आहे. त्याविषयी संबंधित पदाधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. 7) बोडके आणि अभिनवच्या फसवणुकीच्या कथा ऐकायच्या असतील तर क्लबचा उपाध्यक्ष कैलास जाधव (मो.९८२२२५८३७८ ), या क्लबला सुरुवातीपासून मदत करणारे नाबार्डचे अधिकारी सुनील जाधव (मो. ९४२२०७१५९०), आत्मा चे माजी संचालक मा. कृ.वि. देशमुख (९४०४९६३७००), जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकारी भोकरे साहेब आणि अॅग्रोवन दैनिकाचे संपादक चव्हाण यांच्याकडे चौकशी करुन या मॉडेलवर भाळणाऱ्यांनी एकदा चौकशी करावी. सत्य तेथेच बाहेर येईल. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे. त्यातून हा माणूस लाखो रुपये कमावून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी.
@rahullahane76464 жыл бұрын
@@chandrashekhardeosthali1915 मी सहमत आहे माझा पगार नाही दिला या माणसाने ,खूप काम करून घेतलं ,शेतकऱ्यांनी आणि सर्वानी याच्या कोणत्याही वाक्यावर विश्वास ठेऊ नये .याच्या शेतात शेती शिकण्यासाठी गेलो होतो, याचा शेतीत काहीच उत्पन्न निघत नाही,नुसता गाढवाचा बाजार आहे ,4-5 महिन्यात फक्त 2 हजाराची पालक निघाली ,हा मार्केट(दलालांची ) मधील भाजी सेंद्रिय म्हणून विकतो,कोणी लल्या करून आहे ती व्यक्ती त्यांच्या कडून घेऊन विक्री करतात हे याचे कोणतेही महिला बचत गट स्थापन नाही ,अस्तित्वात देखील नाही,फक्त तोंडाची हवा आहे.हा होलसेल मधून किराणा आणतो आणि इकडे सेंद्रिय म्हणून विकतो कोणी विचारल्यास जालना ,धुळे ,परभणी या ठिकाणी आमचा ग्रुप आहे असे सांगतो,वरून 10-12 टन तिकडून माल येतो असे सांगतो ,पण तसे नसून तुम्ही अचानक त्यांचा स्टोर रोम ला जाऊन बघा वेगवेगळ्या ब्रॅन्ड चे पोते असतील,गाय फार-फार तर 2 लिटर दुध देते ,देशी गाय चांगली आहे त्यात काहीच शंका नाही ,पण तिच्या नावाखाली हा सोनाई, गोवर्धन यांच्या 5लिटर तुपाचा डब्ब्या होलसेल मधून घेऊन हा व्यक्ती 500रु 250gm ने विक्री करतो आणि वरून सांगतो हे pure देशी गाय चे तूप आहे ,मार्केट मधील तुपातील 4 चमचे हे या तुपाच्या 1 चमचा समान आहे,असे खोटे बोलून हा मार्केट मधील तूप विक्री करतो.सेंद्रिय शेती करतो म्हणतो आणि केमिकल चा वापर करतो,त्याकडे कोणत्याही प्रकारची रोग नियंत्रण करणाची त्याला माहिती नाही फक्त नीम अस्त्र इतकंच माहीत आहे,आता नवीन डोकं असं आहे की मल्टि लयर शेती तो मॉडेल किचन गार्डनिग शेती साठी करणार आहे,तो पण fail आहे ,ह्याला शेतकरी विषय जाण असती तर त्याने त्याच्या प्रशिक्षण केंद्रावर जे संडास भाथरूम बांधले आहे हे भारतीय बनविले असते तसे नसून ते कबोर्ड चे आहे ,त्याला माहित आहे की त्याच्याकडे आता वेगळा वर्ग येणार आहे तो एक कॉमन सेन्स आहे हे सर्व मी 3-4 महिने अभ्यास करून बोलत आहे. आणि मला आई वडील नसून देखील ही वागणूक दिली आहे. त्यामुळे मला असे वाटते की अजून असे कोनासोबत होऊ नये. अधिक माहिती साठी मला तुमचा व्हाट्सएप नं द्या तुम्हाला रेकॉर्डिंग,फोटो सेंट करतो सत्य परिस्थिती लक्षात येईल.
@chandrashekhardeosthali19154 жыл бұрын
@@rahullahane7646 whatsapp no. 7208189757
@MPatil_Quotes4 жыл бұрын
संपूर्ण फेल आहे हे बोडके काही नाही शरद पवारांचे अजेंट आहेत त्यांचा काळा पैसा पांढरा करायचे काम होते याचे
@danielreuben88476 жыл бұрын
सुंदर प्रकल्प. अतिशय आवडला.
@kaustubhbidave51104 жыл бұрын
अप्रतिम 👌
@dineshsalgaonkar7455 жыл бұрын
ज्ञानेश्वर सर तुम्ही आम्हाला खूप खूप प्रेरणा दिली आम्हाला सुद्धा आता शेती करायची ची इच्छा झाली आहे ती आता आम्ही सुरु करण्यासाठी आपली भेट घेणार आहोत.. आपल्याला खूप खूप शुभेच्छा !!धन्यवाद
@abhijitjadhav71024 жыл бұрын
Abhinadan sir
@abhijitjadhav71024 жыл бұрын
Mala grupla add Kara m n 9767181713
@shrawanatram47964 жыл бұрын
Sir, I got your motivation towards farming in the village and you proved that a farmer a is the best rather than Govt servant. So your everyone of the Indian is called "Jai Jawan Jai Kisan" - Thank you
@adityalimbare53884 жыл бұрын
.. .
@balasahebjadhav48534 жыл бұрын
khup chhan zenduzi patil
@ExpandVision16 жыл бұрын
If we all follow, we can feed this world children and prevent hunger and deaths! May God bless this smart farmer
@bhausoshejal-businessconsu60244 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे, शेतीची
@punamsurve5466 жыл бұрын
wow khup chan sir
@manishachaudhari62434 жыл бұрын
खूप छान काम सर शुभेच्छा. 🙏🙏🙏
@narwadearun7904 жыл бұрын
Sir Khup chaan maheti dele..
@vilas.r.shiradhonkr52664 жыл бұрын
Khup chan
@rajaramgaikwad18604 жыл бұрын
Great Jab sir ji I am interested in farming
@rashmidanait29384 жыл бұрын
खूप छान व आशादायी Talk👍👏👏
@SMB_114 жыл бұрын
Great 👍 he thought of Viral infections through vegetables 3 years back. 🙏
@balasahebpatil45464 жыл бұрын
Great
@rajeshvarsale7 жыл бұрын
Superb sir. very inspirational. very knowledgeable
सर खूप छान माहिती दिली. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो .मला आपली दिलेली सर्व माहिती खूप छान वाटली मला आपल्या सोबत काम करण्यास आवडेल.
@kevancastelino62986 жыл бұрын
Hats off to you, Mr Bodke. You have pioneered smart farming. Be the light to other farmers who may think of committing suicide.
@AllDocumentsSolutionsA2Z4 жыл бұрын
सर सध्या मी खूप डिप्रेशन मध्ये आहे आत्ता पर्यंत खूप धंदे केले ,नोकऱ्या केल्या पण कुठेच यश नाही आले आज ही या कोरोना मुले माझं जॉब गेला तर एक नवीन धंद्याच्या प्रयत्नात आहे पण कळेना काय करू ते आज आपला विडिओ पहिला खुप छान वाटले एक आशा निर्माण झाली सर प्लिज आपण मला मार्गदर्शन करा
@atulbhosale67264 жыл бұрын
Contact me 9834057186
@Pam-wj6xo4 жыл бұрын
असं फक्त एकायला बर वाटतं
@kkvlogs15764 жыл бұрын
थोड डोकं लावून केलं तर करायला पण खूप बरं वाटतं.
@shriramdatar61036 жыл бұрын
This is just fantastic. By avoiding fertilizers and insecticides 'Abhinav Farmers Club' is also serving ecosystem of our mother earth. This will in turn help in improving ground water.
@dattukulkarni88676 жыл бұрын
अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. या क्लबचा उपाध्यक्ष कैलास जाधव (मो.९८२२२५८३७८ ), या क्लबला सुरुवातीपासून मदत करणारे नाबार्डचे अधिकारी सुनील जाधव (मो. ९४२२०७१५९०), आत्मा चे माजी संचालक मा. कृ.वि. देशमुख (९४०४९६३७००), जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकारी भोकरे साहेब आणि अॅग्रोवन दैनिक यांच्याकडे चौकशी करुन या मोॉडेलवर भाळणाऱ्यांनी एकदा चौकशी करावी. सत्य तेथेच बाहेर येईल. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे आणि असंख्य शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी. - सगळ्यांचा हितचिंतक.
@ropwatikasaisarbatilemon2097 жыл бұрын
खुप छान
@Chmayuresh4 жыл бұрын
Diversified agriculture is key to success
@bansilalmali91276 жыл бұрын
congratulationssirji
@AnantaKuber2 күн бұрын
Very good 👍🎉
@govindbodke46304 жыл бұрын
Great....
@sagargaikwad41444 жыл бұрын
Khup chan sir vishvash basat nahi shatkarachya vatyala ase divas yetil
@ashalute59124 жыл бұрын
bodke bhau contact no ka det nahi
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Sundar👌👍 🙏
@nishapadole24993 жыл бұрын
अतिशय सुदर प्रकल्प आहे
@dr.geetanjalipatil78153 жыл бұрын
आदरणीय श्री. बोडके सर आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि प्रणाम 🙏🏻
@islamknowledge72187 жыл бұрын
very inspiring speech and you did a great job sir
@pravinjadhav70596 жыл бұрын
Kahihi feku nako
@pravinjadhav70596 жыл бұрын
Tumcha number dyava 10 akar deto
@pravinjadhav70596 жыл бұрын
Mg kr sheti
@sarikaghatolpoul42204 жыл бұрын
प्रेरणादायी कार्य सरजी !!
@manishrangari38954 жыл бұрын
Ekdum jabardast
@uniquecake48956 жыл бұрын
Great Work Sir
@sunildeshmukh86104 жыл бұрын
प्रेरणादायी कार्य सर
@sharadrmemane13566 жыл бұрын
Great idea.
@prajaktachaudhari35054 жыл бұрын
You are very great and also ideal for me sir
@deepalikolhe94314 жыл бұрын
Hats off to you respected Sir
@dattatraygadakh48594 жыл бұрын
Add my number of our group.
@mangeshvibhute204 жыл бұрын
बोडके सरांच्या कार्यक्रमाला 100 टक्के उपस्थिती ही फक्त आणि फक्त शेतकरी वर्गाची असायला हवी काय मत तुमच ?
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Chaan🙏
@PlugInCaroo6 жыл бұрын
Awesome work!
@vitthalnarayanraogalbe56695 жыл бұрын
तुमच्या विचाराला व कार्याला मानाचा मुजरा
@suvarnaudamale99784 жыл бұрын
Sir plz add this group
@nandakumarkhandare10064 жыл бұрын
स्फुर्तीदायक आहे, प्रयत्न करतो.
@umeshgaikwad17804 жыл бұрын
सर तुमंच बरोबर आहे शेती फायद्याची आहे पण शेतकरी मुलाना आज कोणीही मुली देत नाही .
@mallikarjunbirajdar27484 жыл бұрын
सर एकदम सही बोल रहे हैं
@neetadixit51407 жыл бұрын
Great job.
@mohandalvi684 жыл бұрын
This not job this is Businesses
@ganeshmore18614 жыл бұрын
Aap cha upyog aani kas vapraych yacha video
@surbhikharche23174 жыл бұрын
sir, can you please available this video in English? or at least with English subtitles? I heard about the facts you mentioned from someone, but I want to understand every word in person.
@mayureshpandit83854 жыл бұрын
Sorry to say , but I found from the comments that the scheme provided by Mr Bodke is fake. Please go through the first comment of this video.
@kuldeepkarale60324 жыл бұрын
Your no plz
@rishishinde10024 жыл бұрын
आज सार्थ अभिमान वाटतो शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा. शेतीविषयी आवढ हि कमीच पण पहिल्यांदा शेती करायची आवड निर्माण झालीय एक सिव्हिल इंजिनिअर असून. 👌
@rahultambe10734 жыл бұрын
Mi teacher cha mulgaah pn baga aht swata mechanical engineer asun sheti krty
@sudhirpatildesale93067 жыл бұрын
खरच सर शेतकरी म्हनवून जन्माला आल्याचा र्गव तूचम्या मूळेच मिळाला आम्हा शेतकर्यांना या पावन भूमीत जन्माला आलो आम्ही जगाल शेतकर्याची कीमत दाखवली सर तूम्ही तूमचा आर्दश घेतो आम्ही निरगूडे सरानी हा यपीसोड शेतकर्यानं पर्यंत पोचवला त्यानचेही मनापासून आभीनंदन करतमी सूधीर देसले कळवाडी मालेगाव शेतकरी संघटना
@dattukulkarni88676 жыл бұрын
अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. (This is total fake model. Bodke is a big cheater) या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. बोडके आणि अभिनवच्या फसवणुकीच्या कथा ऐकायच्या असतील तर बोडकेवाडी, माण, हिंजवडी या गावांमध्ये आणि मुळशी तालुक्यात चौकशी करावी. कृषी विभाग व अॅग्रोवनमध्येही चौकशी करावी सत्य तेथेच बाहेर येईल.
@dadakunjeer16896 жыл бұрын
@@dattukulkarni8867 तुमच्या मतात मी सहमत आहे तुमच्या शी मला संपर्क साधायला आहे ! धनवाद
@tallantmaharastra66924 жыл бұрын
Mla nmbr dya tumcha, shetkri sanghtna ahe tumchi
@manishbeelur4 жыл бұрын
Great tip about value addition, learnt lot from this session, he should conduct a training session for b school grads and teach them a lesson or two
@swapnilpophale52194 жыл бұрын
सर माझी कृषी डिप्लोमा झाला .माझ्या कडे 12 एक्कार शेती आहे.मला शेती ही व्यवसाय म्हणून करायची .पण नेमक कोणतं पीक घ्यावं काहीच समजत नाही.मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे .. please मार्गदर्शन करा.आणि please तुमचा मो न पाठवा..धन्यवाद..