Tai Guru Chitra Parayan He Sakali Karayche Ki Sandhyakali Karayache He Comment Karun Sangal
@JAYASLIFESTYLE8883 ай бұрын
@@ghanshyammatale2990 🙏श्री स्वामी समर्थ🙏 गुरुचरित्र पारायणाचे वाचन करण्याची शुभ वेळ ही पहाटे 4 पासून दुपारी 12 पर्यंत आहे .सर्व आपल्याला 12 च्या आत आटोपून घ्यायचे आहे .12 नंतर कोणतीही सेवा करायची नाही .तसेच काही कारणामुळे सकाळी नाही जमली सेवा तर मात्र संध्याकाळी 4 च्या नंतर केली तर चालते. पण संकल्प पूजामांडणी आणि वाचन हे शक्य असेल तर सकाळीच उरकून घ्या.पहाटे केलेले गुरुचरित्र पारायण खूप प्रसन्न भावनेतून होते आणि आपली सेवा देवापर्यंत लवकर पोहचते विडिओ पाहिल्याबद्ल खुप खूप धन्यवाद दादा🙏🙏
@ArchanaGaikwad13 ай бұрын
❤🌺🙏🌺🙏🌺🙏📿👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🔱📿👏🦚🌸🦚🌸🦚🌸🦚🪔🙇♀️🪔🙇♀️🪔🙇♀️🪔🙇♀️🪔🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹
@renujoshi16653 ай бұрын
He tr 21 diwasacha aahe na tai
@JAYASLIFESTYLE8883 ай бұрын
Hello renu tai Shri swami samarth 🙏🙏 Actually ha video mi gurupournima sathi 7 divas gurucharitra parayan karnyasathi banvala ahe 21 divas sathi nahi 15 to 21 paryant he gurucharitra karayche ahe 🙏