भाजी खूप छान पिकवली होती! असे अजून व्हिडिओ बघायला आवडतील आणि भाजी छान झाली! गौरी तुझ्या संयमाला सलाम❤
@aamerikecha13847 ай бұрын
खूप खूप आभार ❤
@sangitarangari66067 ай бұрын
भाजी शिजून घासभर होईल पण आनंद मोठा आहे ना...👌 आपण अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहील तर आयुष्य खूप सुंदर आहे. आम्हाला हा प्रयोग खूप खूप आवडला.❤❤
@ToshaliMeshram2 ай бұрын
तुमचा आनंद बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला..... तुमचा आवाज खूप गोड आहे अगदी तुमच्या सारखा..... अशेच छान छान व्हिडिओ करत रहा.... धन्यवाद ❤ आणि खूप प्रेम
@aamerikecha13842 ай бұрын
♥️
@Bhale_Bure6 ай бұрын
नमस्ते ताई. मी साधारणपणे 1 महिन्यापासून तुमचे videos बघत आहे. तुम्ही शब्दांची सांगड घालत खूप उत्तम पद्धतीने व्यक्त होतात. भाजी उगवण्यासंदर्भात त्यावेळी शॉर्ट बघितला होता त्यांनतर मला ही फार उत्सुकता होती. खरंतर आज व्हिडिओ बघितला आणि खूप छान वाटले. मला वयक्तिक असे वाटते की, इतर व्हिडिओ हे लगेच च तयार होतात पण हा 20 मिनिटांचा व्हिडिओ जरी दिसत असला तरी ह्यासाठी कॅमेरा च्या पाठीमागे तुमची प्रचंड मेहनत आणि संयम. त्यामुळे अतिशय सुदंर व्हिडिओ बनवला आहे ताई तुम्ही.. बिल्व खूप गोड आहे. त्याचे बोलणे सारखे ऐकत राहावे असे वाटते😊. बिल्व सोबत गप्पांचा एक विडिओ नक्किच बघायला आवडेल ताई.. धन्यवाद😊
@aamerikecha13846 ай бұрын
धन्यवाद ♥️
@Vimal-we2ex5 ай бұрын
Lay bhari t
@shobhapatil98237 ай бұрын
गौरी तुझा हा प्रयोग खूप छान आहे आमच्या घरी शेतात हरभरा दर वर्षी पेरतात तु जे हरभरे ट्रे मध्ये टाकले ते खूप दाट पेरले थोडे विरळ टाक तेंव्हा सर्व दाणे चांगले उगावतील❤❤
@aamerikecha13847 ай бұрын
धन्यवाद ❤
@jayshrithombare52467 ай бұрын
गौरी ताई भाजी खूप छान तू खाताना मला तोंडाला पाणी आले ,मला सुद्धा असाच छंद आहे भाजी लावणे व तो आनंद आपण उगवतो व नंतर खातो तो द्वीगुणित असतो तू ऐवढी मेहनतीने केले खूप छान वाटले मी अगोदर 22 वर्ष मुंबईला होते नोकरीमुळे विकतचीच भाजी खावी लागत होती .आता गावी आल्यापासून सर्व भाज्या घरीच पिकवतो शेतात व आॅरगॅनिकच खातो तो आनंद मी घेत आहे बिल्लू खूप छान आहे तुझ बोलण ऐकतच राहाव वाटत अशीच नेहमी हसत रहा व उंच भरारी घे गौरी I love you ❤❤ गौरीताई❤ pl reply
@aamerikecha13847 ай бұрын
किती छान! धन्यवाद ❤
@user-sp5zr5qu5p7 ай бұрын
Khup chan karadchi mulagi shobhteys
@saritagore50727 ай бұрын
तुमची ट्रे मधली शेती खूप छान आणि हो बिल्लू सारखेच मला अजून सुध्दा bubbles फोडायला खूप आवडतात... लहानपण देगा देवा.
@aamerikecha13847 ай бұрын
😂❤
@vimalrecipe26235 ай бұрын
मी करते चाळनीत टाकते चव छान लागते मी ऐकटी खाते तव्यावर करते मला खुप खुप आवडली ट्रे घेते आता हायड्रोपोनिक्स बोलतात बारावीला वीषय होता मला माहीती झाले ताई
@स्वामिनीवेदिका7 ай бұрын
खुपच छान प्रयत्न आहे खरं तर तुझ्यात कला आहे तु जे काम हाती घेतेस त्याचं सोनं करतेस यात शंकाच नाही . मी सुद्धा कुंडीत भेंडी ,वांगी ,टोमॅटो, मिरची लावली. खरंच गौरी बोललीस शेतकऱ्यांनविषयी काही लोक खूप घासाघीस करतात पण त्यांची मेहनत विचारात घेतली पाहिजे आणि शेवटी अप्रतिम व्हिडिओ 👌👌😄😄😄😄
@suchitalad58667 ай бұрын
खूप छान indoor शेती... छान व्हिडिओ झाला... पुन्हा हरभरा लावशील तेव्हा एका tray मध्ये additional nutrition टाकून बघ, कशी growth होते ते कळेल... आणखी एक experiment..!
@harshadakasar93347 ай бұрын
Khupch chan प्रयोग mala hi आवडते असे प्रयोग karayla pan maza kad jagach nahiy...pan tri akda try nkki karen
@dhanashrisarangale55497 ай бұрын
खूप छान वाटले ताई आणि तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान होत ते बघून एक विलक्षण आनंद मिळाला. आणि हा प्रयोग मी नक्की करून बघेन.मी हरभरा भिजत पण घालून ठेवला.❤
@anuradhakulkarni79127 ай бұрын
हरबरा भाजी खूप छान दिसते बघून खावीशी वाटते तुझे करावे कौतुक तेवढे कमीच आहे सलाम आहे तुझ्या जिद्दीला
@aamerikecha13847 ай бұрын
धन्यवाद ❤
@manijadhav58195 ай бұрын
मस्त
@meghagawde11537 ай бұрын
खूप आवडला हा प्रयोग. नक्की करायचा प्रयत्न करेन. खूप सविस्तर पणे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@aamerikecha13847 ай бұрын
❤😊
@varshatalware1727 ай бұрын
A re wa...khup khup chan ..navin technic..khup useful video..ajun pan ase video banav..
@smitadalwale4587 ай бұрын
खूप आवडला प्रयोग😊
@ujjwalagawade21547 ай бұрын
गौरी मला अजुन आठवतं की एका व्हिडिओ मध्ये तु म्हणाली होतीस मी शेतकरी नाही पण अगं तु तर आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून विना फवारणी एवढं भारी पीक पिकवलस.... संयमाची परीक्षा कशी घ्यायची हेही आज शिकवलंस...आमच्याच आग्रहाखातर हा व्हिडिओ म्हणुन आधी खुप खुप धन्यवाद... तुझ्या अंगी असणारी चिकाटी,शेतकऱ्यासाठी असणारी उदारता, कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या... ज्ञानामृत वाटत राहा सदा जमेल तसं जमावाला .... आम्ही नाही कंजुषी करणार तुझे आभार मानायला ...
@vaishalisutar91857 ай бұрын
छान भाजी मी ही दोन वर्ष हा प्रयोग केला होता. परातीमध्ये जाड प्लास्टिक पसरली त्यावर माती टाकली त्यामध्ये मोड आलेले हरभरे घातले होते व अशीच छान भाजी उगवली होती.
@aamerikecha13847 ай бұрын
खूप खूप आभार ❤. नेहमीप्रमाणं तुमच्या ओली ओळी 🫰🏻🫰🏻
@aamerikecha13847 ай бұрын
@@vaishalisutar9185मस्त आयडीया ❤
@marutimane24987 ай бұрын
उज्वलाजी अतिशय समर्पक प्रतिक्रिया धन्यवाद. अशाच प्रेरणात्मक प्रतिक्रिया देऊन आपले चैनल समृद्ध बनवुया धन्यवाद
@sulkshanagaikwad83587 ай бұрын
Khup chan gouri ...bhaji khup mst zalye...
@vijayparab4056 ай бұрын
दिदी खूपच छान अनुभव आणि नवीन कला ज्यामुळे माणसं स्वतःसाठी स्वतः भाजी पिकवू शकतो.market वर अवलबून रहावं लागणार नाही great work
Mala tujhe videos khup avadtat pahayla. Actually, just 2 diwasapurvi me pahilyanda tujha video paahila. Ani mala kharach khup chhan vatla. ❤❤ Tu sagle videos marathi madye kartes te hi america madye rahat asun. I loved it. Thanks a lot for such a beautiful videos..
@anjalikamble63646 ай бұрын
Khup Chan bhaji ugavli aahe ya tre madhe dhane lau shaktes khup aawadli tuzi hoby
@ramachandrasawant40155 күн бұрын
वाव ! हिरव्या भाज्या बघूनच मन प्रसन्न होते. धन्यवाद.
@aamerikecha13845 күн бұрын
Thank you 😊
@AakanshaGurav-i1l7 ай бұрын
खुप छान ❤ तुझं बोलण खूप छान आहे❤ बिल्लू ची लुडबुड खूप मस्त वाटते मस्त वाटल व्हिडिओ बघून तू खूप मेहनत घेतली आहेस हा व्हिडिओ बनवायला
@aamerikecha13847 ай бұрын
धन्यवाद ❤
@KajalGFulzele6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ तयार केला आहेस ताई तू तुझे व्हिडिओ सगळ्यांपेक्षा नेहमी वेगळाच असतो पाण्यावर च्या भाज्या कश्या पद्धतीने उगवायच मी हे या आधी discovary चे जे channal असतात त्यावर बघितल होत. पण हीच माहिती तुझ्या व्हिडिओ तुन ऐकायला छान वाटली ❤❤❤
@aamerikecha13846 ай бұрын
धन्यवाद ❤
@rajsable7 ай бұрын
आमच्या कडे, झाड आहे बरेच, रामफळ, सिताफळ, आंबा, डाळिंब, शेवगा, फुलझाडे आहेत, पावसाळ्यात आम्ही जराशी जागा आहे तर मूग, तुर,चवळी, उडद, मका टाकतो तर येत अमहाला खायला,, छान वाटला प्रयोग, शेपू च पण करा किंवा दुसरा पालेभाज्या च
@pratiksha01307 ай бұрын
Kiti mast❤❤😊
@inayamyangel84376 ай бұрын
व्वा छान....... मस्तपैकी भाजी उगवली आणी शिजवून ही दाखवली
@vidyajadhav87467 ай бұрын
Nice vlogs and nice recipe
@rupalimane40537 ай бұрын
हाय गौरी ताई खूप छान व्हिडीओ आवडला मला मस्त खूप छान भाजी उगवली, पण आणि बनवली
@aamerikecha13847 ай бұрын
धन्यवाद ❤
@aarti123kant7 ай бұрын
I never had this bhaaji, will definitely give it a try
@Ashasongs-q1k5 ай бұрын
खुप छान मी पण करून बघेन
@jayshreehawale38497 ай бұрын
गौरी खूप छान आहे शेती तुझी मस्तच ❤️🍫
@surekharetharekar87687 ай бұрын
Chan gauri asech experiment karat raha👍👍
@jaishreepankar51546 ай бұрын
Khup chhan
@BhagyashriKotwal-i7n6 ай бұрын
ताई खूप छान भाजी बनवली तू आमच्याकडे थोडी वेगळी बनवतात प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते पण एकदा ट्राय कर तू पण थोडं पाणी गरम करायच त्यात हिरवी मिरची चा ठेचा टाकून पाणी उकळून घे नंतर त्यात भाजी टाक मीठ टाक भाजी सीजली कि पाणी आपोप सोशल जात मग वरून तेल टाक शेंगदाणे नको टाकू तसंच ट्राय कर खूप छान लागते
@vanitalande53597 ай бұрын
khoooop chhan
@smitaadval51377 ай бұрын
गौरी खूप खूप अभिनंदन तुझे. असे प्रयोग करून घरी भाजी पिकवणे खूप सुंदर. कौतुक तुझे❤
खूप गोड गौरी ! भाजीही गोड किती गोड बोलतेस,समजावतेस! सर्व मराठी भाषा सौंदर्य ,माधुर्य , जतन केले आहेस. हरभरा भाजी प्रेम जाणते , मलाही खूप आवडते. नावाप्रमाणेच तेजस्वी,आनंदी गौरी स॔स्कार,हुशार,सुस्वभावी आहेस. शेतकरी कष्टकरी भावना जाणत आहेस.सर्व व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला. शुभेच्छा ! खूप प्रेम ! अनेक आशीर्वाद ! सौ.स्नेहा टेंभे मॅडम लोणेरे माणगांव
@aamerikecha13845 ай бұрын
खूप धन्यवाद मॅडम 😊
@milanrevankar91796 ай бұрын
छान भाजी
@shailajak37347 ай бұрын
Khoop chan g. Mast prayog
@prachigogate67307 ай бұрын
Khup chhan Gauri. 💐💐
@nikhilmande16876 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ताई तूझ्या विडिओमधून 👌❤️🌹🙏
@netajipawar60357 ай бұрын
अमेरिकेत राहून सुद्धा आपली संस्कृती खान पाण भाषा जपली आहे अभिनंदन आम्ही अशी काही भारतातून बाहेर जाऊन आलेल्या लोकांना पाहिले जनु काही आपल्या गावात पहील्यांदा आल्या सारखं आणि अमेरिकेत जन्मल्या सारखे वागतात
@marutimane24987 ай бұрын
अगदी खरं साहेब
@aamerikecha13846 ай бұрын
धन्यवाद ❤
@sonaliwalunj12377 ай бұрын
Mi पण अशीच उगवलेली हरभरा च्या भाजी. पाण्यावर. खूप छान आलेली
@varshadhande29706 ай бұрын
वा! खुप च छान प्रयोग केला गौरी तु, आपण आपल्या शहरा पासुन दुर च्या शहरात राहत असेल आणि तिथे जर आपल्या ला आवडणारी भाजी मिळात नसेल तर याप्रकारे आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवठा शकतो. ❤😊
@aamerikecha13846 ай бұрын
धन्यवाद ♥️
@Dt.Rajashree7 ай бұрын
Khuup aawdl tai...proud of you 😊
@swatidedge38657 ай бұрын
Khup chan bhaji zali tai
@RawClashers2 ай бұрын
Bhaji khup chaan aahe gharat Bhaji lavaych khop chaan tai you are genius
@nayanasalunke28473 ай бұрын
❤❤❤❤❤खूप छान
@mrudulagavand92817 ай бұрын
Mastach 😊😊 Apan tomatoes, mirchi and baki che vegetables pan grow karu shakto ka using the same technique?
@Harshuchothe21277 ай бұрын
मी अशी भाजी मेथी आणि हरभरा पातेल्यात मोदक पात्र वापरून केला होता.खून छान भाजी आली होती
@jyotsnaabhyankar45886 ай бұрын
Can we grow kothimbir in this tray.... If yes...how...kothimbirila maati havichh na...asa mala vat-ta
@sushamatiwatne57414 ай бұрын
खुप छान भाजी मला पण आवडते.. तू खुप मेहनत घेतली... आणि छान शेअर केलीस....अप्रतिम...👌👌👌👍🥰
@aamerikecha13844 ай бұрын
धन्यवाद 😊
@shwetamankame17496 ай бұрын
गौरी खूप छान वाटते भाजी बगून मी पण असेच कुंडी made bhaji try karat aste
@savitasrecipe42195 ай бұрын
खुपच सुंदर❤
@priyadarshinikhatu15897 ай бұрын
Bhaji khup chan ugawliy Congratulations
@Swap7L7 ай бұрын
तुझा आजचा blog खरंच innovative होता 👌 तुझे presentation आणि वाक्य रचना खुपचं भारी असते. Thanks for sharing 😊..
@aamerikecha13847 ай бұрын
धन्यवाद ❤
@priyathanambir12767 ай бұрын
Mala pan khup awdate hi bhaji... Khup chan kel tumhi..
@surekhaghadge65315 ай бұрын
आग ताई मी पण असे खुपच प्रयोग करून पाहीले आहेत .छोटे टप किंवा जुनी बकेट मधे माती टाकून गॅलरीत कारली दोडकी ,दुधी भोपळा, लाल भोपला किंवा चार पाच मीरचीचे झाडे कुनडीमधे येवू शकतात .बाकी सर्व छान .👍👍👍👌👌🌹🌹
नमस्कार छान प्रयोग मस्त असे विडीओ बघायला आवडतील धन्यवाद
@aamerikecha13847 ай бұрын
धन्यवाद ❤
@sushmamohite85537 ай бұрын
Mastach👌
@sonalnamushte17987 ай бұрын
Mast bhaji....❤
@aamerikecha13847 ай бұрын
❤😊
@avadhutmaydeo81357 ай бұрын
Gauri harbhare mast ugavle,baghnyas khup anand vatla.asech prayog karat raha
@jayamemane19827 ай бұрын
खरंच खूपच छान
@aamerikecha13847 ай бұрын
❤😊
@swatiravikant6 ай бұрын
खूप छान प्रयोग दिदी ❤ तू कोणतेही काम करताना खूप मेहनत करतेस👍 ❤ भाजी घासभर असेना पण त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो 🥰 मलाही असे प्रयोग करायला खूप आवडते☘️ असेच help full video share करत जा🤗 तुझ्याही ज्ञानात भर नक्की पडेल आणि आमच्याही 😘😘
@renukayadav76525 ай бұрын
Asech val kinva pavte perun bgh khup chhan bhaji hote. Bot bhar unch jhale ki kadhun sukich bhaji bnvaychi.
@vandanavelnaskar22047 ай бұрын
Very nice. I am very happy.
@komalpatil60917 ай бұрын
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत 😄 काय पुण्य असलं की ते......... घरबसल्या मिळत ❤ Love u गौरे याला म्हणतात सुख हरभऱ्याची भाजी नी ज्वारीची भाकरीचा एक घास तोंडात गेला की डोळे आपोआप बंद होतात यार खरंच ☺️☺️😍
@aamerikecha13847 ай бұрын
❤😊
@yoginisarjine50637 ай бұрын
छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻 मी lockdown मध्ये मेथी पिकावली होती अशी...... एक suggestion -काही हरभर्यांना पाणी कमी मिळाल्या मुळे त्यांची वाढ झाली नाही, त्यासाठी हरभरे ट्रे मध्ये पसरल्यावर त्याला पानं फुटे पर्यंत त्याच्यावरून भिजवलेले सुती कपडाने झाकून ठेव.... त्यावरून रोज थोडं थोडं पाणी शिंपड.....
@aamerikecha13847 ай бұрын
❤😊
@shreyashwaghmare33537 ай бұрын
Mla pn khup aavdli bhaji ...❤
@priyankashingate98087 ай бұрын
खुपचं छान भाजीचा प्रयोग यशस्वी झाला....आणि भाजी पण 👍 मला पण हरबऱ्याची भाजी खूप आवडते म्हणुन प्रत्येक सिझन मध्ये माझी आई मला भाजी खुडून पाठवत असते.... मी पण हा प्रयोग घरी नाक्की करून पाहीन😊
@aamerikecha13847 ай бұрын
❤😊
@poojadass47037 ай бұрын
खुप छान
@cookingwithlifestories94937 ай бұрын
Very nice ❤❤
@sanikaghotge62366 ай бұрын
Khupch chaan... Your patience paid you well... Tujhya kashtachi bhaji zali😊 Recipe was a bonus in today's vlog. Thanks
@anitashinde80195 ай бұрын
Malahi ही भाजी खूप आवडते
@shilpadalvi20027 ай бұрын
वा हे मस्त आहे.❤❤❤❤❤
@meenakshiawaghade23384 ай бұрын
Gauri ya bhajimadhe shengdanyacha jadsar kut ghalyacha bhaji thodi vadhte pan aani khup Chan lagte chavila👌👌👍