अ अ अविनाश राव आणि ग ग गौरी घर म्हणजे चार भिंतीच नाही तर त्यात प्रेम ,जिव्हाळा ,माणुसकी हे सर्व त्यात तुम्ही भरभरुन ठेवलेलं आहे....तुमचे घर म्हणजे नुसतेच घर नाही तर आम्हांला स्वप्नातला महालच वाटला. ...ज्याच्या चारी बाजुने बर्फाची चादर अंथरलेली आहे...सध्या तिकडे थंडी खुपच जास्त असते त्यामुळे तुम्ही तिघांनी तब्येतीची काळजी घ्या...तुमचे एक लाख सबस्र्कायबर लवकरच होवो अश्या शुभेच्छा। शिवाजी आव्हाड नाशिक ..🚩🚩🚩💓💓💓
@aamerikecha13843 жыл бұрын
खूप आभार गायत्री ताई😊
@vishakhapatole23043 жыл бұрын
कालनिर्णय कैलेडर पाहून आपण मराठी असलाच अभिमान वाटतो. आपण आपल्या घरातील सर्व गोष्टी दाखवून छान वाटले. तुमचे घर आवडले. Thanks
@deepikabhosale87433 жыл бұрын
वाह मस्त घर सुशोभित केलय, आणि झाडांची आवड आणि आपली संस्कृती जपली आहे, घर खूप छान आहे ,कुठेही असलात तरी भारताला आपल्या मातृभूमीला विसरू नये असेच सदैव आनंदी आणि सुखी रहा..!!
@meghamahatme91662 жыл бұрын
Megha gaoner Ghar yekdam Marathi watte sanskriti japli. Chan.
@manishasoshte33712 жыл бұрын
खूपच छान प्रशस्त घर.मला आणि माझ्या मिस्टरांना तुमचे video बघायला खूपच आवडतात. तुमच्यामुळेच आम्ही अमेरिका जवळून पाहू शकतो.खूप खूप धन्यवाद.
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊
@rahulgadhave50952 жыл бұрын
छान वाटला A अमेरिकेचा व्हिडीओ. सगळे नाही आज सुरूवात केली भाग 100च्या वरती गेले आहेत.सर्व नक्की पाहणार
@shridharnagarse92692 жыл бұрын
मी अमेरिकेत राहते, असा कोणताही भाव तुमच्या चेहऱ्यावर नव्हता.. बिल्कुल भारतीय..पुणेरी
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद श्रीधरजी😊😊😊🙏
@vinodingle2302 жыл бұрын
खूप सुंदर अस घर आहे !! आपल्या महाराष्ट्र मध्ये अजून थंडी सुरू आहे आम्ही उन्हात बसतो चटके लागले की परत सावलीत येतो ।। हे जीवन जास्त मला सोपं वाटत ताई ।।आणि आनंदी वाटत
@sandipadhari10392 жыл бұрын
खूप छान ताई तुमचं घर आणि तुम्ही सगळी माहिती मराठीत सांगितली ...खूप छान वाटलं..
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊
@balkrishnakhillari51352 жыл бұрын
नमस्कार ताई आपण जे अमेरिकेतील आपले घर व भाजी मंडई दाखविली त्याबद्दल आम्ही आपले खुप आभारी आहोत आपले नशीब खुप चांगले आहे आपणास अमेरिकेत वावरण्याचा आनंद मिळतो
@shaileshmhatre50402 жыл бұрын
ताई तुमची बोलण्याची पद्धत, अख्खलीत मराठी भाषा आणि तुमचा गोड स्वभाव लय भारी... अमेरीकेत असूनही तुम्ही आपल मराठी पण जपल खरच खूप खूप आभार मानले पाहिजेत तुमचे
@aamerikecha13842 жыл бұрын
खूप धन्यवाद
@seemapimputkar99602 жыл бұрын
@@aamerikecha1384 f ff fr
@archanawankar15032 жыл бұрын
🇧🇫
@rajaniwadke96972 жыл бұрын
Devahara devacha nahi dakhabalat
@harshadhagaikwad97902 жыл бұрын
खूप छान आहे घर त्याहीपेक्षा तुम्ही सगळे छान आहात मला खूप आवडलात महाराष्ट्रात आलात की आमच्या कडे न क्की या
@sheetal1616kk3 жыл бұрын
खूपच सुरेख सुंदर घर आहे तुमचे गौरी, आम्हाला इथे बसून अमेरिकेतील घराची सफर झाल्यासारखं वाटलं, तुमचे मिस्टर खूप supportive आहेत हे तुमच्या vlogs मधन क्लिअर दिसत, खूप छान vlogs असतात, प्रत्येक vlog maddhe खूप काही नवीन आणि खूप खूप शिकण्यासारखे असते, तुमचे चॅनल पाहून आम्हाला खुप छान छान आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळतात, घर आणि तुमचं चॅनल अगदी अप्रतिम, चॅनल la khup khup Shubheccha
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद शीतल ताई😊
@rajeshshah44912 жыл бұрын
खूप छान वाटलं आपण परदेशात स्थायिक झालेल्या आहेत तरी भारतात असताना जसे काही आहोत असे वाटते
@aamerikecha13842 жыл бұрын
Thanks
@chandrakantpatyane35392 жыл бұрын
Sweet home फारच छान असावे घरटे अपुले छान , वेल मंडपी जाई जुई चा अमेरिकेतील ताई आपले घर आमच्या स्वप्नातले घर वाटते .अमेरिकेत आपल्या माहिती ने हेची लोचनी दर्शन घेता आले , खूप खूप छान वाटले आम्ही भारावून गेलो आपण अमेरिकेत राहून मराठी पण जपलत त्या ची निशाणी म्हणजे " भिंतीवरी कालनिर्णय असावे" तुम्ही संस्कृती जतन करून ठेवली आहे. आपला हा व्हिडिओ मी आज दिनांक 15/ 1/2022 रोजी मकर संक्रांत या गोड दिनी पहात आहे, यास्तव मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा." तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असेच छान व्हिडिओ पाठवत रहा आणि या माध्यमातून गप्पा टप्पा भारत राहू good night.
@aamerikecha13842 жыл бұрын
खूप धन्यवाद. आवडली तुमची कमेन्ट. तुम्हालाही संक्रांतीच्या शुभेच्छा.
@sampatsuryawanshi40963 жыл бұрын
वातावरणानुसार स्ट्रक्चर खुप छान आहे. सजावटीची creativity एकदम perfect आहे . 👌
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@ashanagarkar32023 жыл бұрын
खूपच छान आहे, टुमदार घर आहे, विशेषतः तुझ्या घरा बाहेर साठलेला बर्फ बघून खूप छान वाटले धन्यवाद तू आम्हाला हे सर्व दाखवले, मला बर्फ व नीटनेटके घर फार आवडले गौरी तुम्ही खूप नशिबवान आहात God bless you & your family
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@HemaAnay2 жыл бұрын
Hi Gauri, mast vatla tuza America madhla Ghar, Ani best part mhanje bedroom madhla storage, loved it, Indian houses madhe asa asayla pahije.
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद🤗
@atharvaenterprise55842 жыл бұрын
मला तुमचं घर खूपच आवडलं आणि तुम्ही जे माहिती सांगितली त्या पद्धत तर मला खूपच आवडलं
@aamerikecha13842 жыл бұрын
Thanks
@kirtigavit56753 жыл бұрын
Wawww खूप छान ए घर... mast zali home tour 🏡🌄❣️💞🌲💕
@ushajadhav29832 жыл бұрын
Khup aavadla video . माझी मुलगी Pennsylvania इथे असते मी नुकतीच यु एस वरून परत आले आणि हा व्हिडिओ पाहिला मला माझ्या मुलीच्या घरात असल्यासारखेच वाटली खूप आनंद झाला
@marutimane24983 жыл бұрын
नमस्कार प्रिय गौरीजी शुभ प्रभात विडीयो पाहिला. आवडला. घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती गौरी खुप छान आपल्या घराची मांडणी करण्यात आली आहे. घराचे घरपण जपणारी तुझ्या सारखी गृहलक्षमी अनि सरांना मिळाली आहे. त्या मुळे ते घर अधिक सुंदर आहे येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या असे घर जगातल सुंदर घर असते आपलं स्वताचे घर असणे ही कल्पना स्वपनातीत असते. ती तुम्ही दोघांनी अमेरिकेमध्ये पुर्ण केलीत शाबास बेटि. घराचे वर्णन करत असताना एके ठिकाणी तुझा कंठ ओला झाल्यासारखं वाटल नकीच तुला माहेरची आठवण झाली असणार. तो ओलावा हिच तुमच्या घराचा भरकम पाया आहे. संसारात व्यक्त होणं म्हणजे सुख असो घरासंबधी बरच काही बोलु सांगु शकतो असो. सध्या. नांदा सौख्य भरे आपण आम्हाला आमंत्रित केल्या बधल धन्यवाद आ. माने काका कल्याण जय हिंद जय महाराष्ट।
@aamerikecha13843 жыл бұрын
आभारी आहोत काका😊
@rajnilokhande98383 жыл бұрын
घर असावे घरासारखे,अगदी बरोबर आहे, पण खरंच तिथल्या जागच्या जागी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्या वाखान्याजोग्या आहेत,खूप सुंदर घर सजावट👌👌👍👍💕💕
@neetatejankar92213 жыл бұрын
Khup chan majja aali tumch ghar baghun🤗❤👌
@suparnadeshmukh77602 жыл бұрын
ताई मनापासून धन्यवाद खुप सुंदर आहे घर आणि तुमचं घरपण.. भावलं मनापासून.. भारताच्या विकासासाठी तुमची आवश्यकता आहे अमेरिकेतून भरपूर परिपूर्ण असे तांत्रिक ज्ञान सोबत घेऊन भारतात परतायला मात्र विसरू नका
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद🤗
@muktaj62972 жыл бұрын
खूपच छान सजवल आहात घर..जे तुम्ही बोललात ना की घर कसही असो ते आपल असत याच एक वेगळच समाधान असत ते १००% खर आहे.. अमेरिकेमध्ये असूनही महाराष्ट्र मध्ये असल्याचा feel आला.. well done..all the best..jay Maharashtra
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊
@varshawagh2794 Жыл бұрын
खुप छान घर आहे
@pritichavan72602 жыл бұрын
🙏 हाय ताई , अमेरिकेत राहून खूप वर्ष झाली तरी मराठी भाषा इतकी सुंदर बोलता त्या गोष्टीचं तुमचे फारच कौतुक 🙏 मी तुमचे खूप व्हिडिओज पाहिले आहेत. 👌👌अ -- अमेरिकेचा👌👌
@aamerikecha13842 жыл бұрын
खूप धन्यवाद प्रीतीताई 😊 अडीच वर्षे होतील आता
@pritichavan72602 жыл бұрын
@@aamerikecha1384 अडीच वर्ष ताई फक्त . अहो गौरी ताई तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहात अमेरिकेचे ; असे वाटते की अमेरिकेत तुम्ही बरीच वर्षे (१० ते १५ वर्षे) सेटल आहात.
@meerapandethombre78283 жыл бұрын
45 वर्षांपूर्वी ची तिथली घर किती सोयींची होती. खुप छान वाटल घर बघून.
@nitinsonawane53283 жыл бұрын
छान आहे
@ramthakarepatil39813 жыл бұрын
तुमच्या सांगण्यावरून आणि बोलण्यातून एक डोळ्यासमोर कल्पनेच जग उभं होत मॅम आणी अमेरिकेला यायचं मन सुद्धा होत अश्याच विडिओ बनवत रहा ...👍 तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होत
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@manoramamandage31782 жыл бұрын
खूपच छान घडवली घराची सफर!!
@vidyadhamankar75843 жыл бұрын
घर छान आहे आणि ठेवलंही छान आहे !
@bhartishinde15422 жыл бұрын
गौरी ताई खूपच छान आहे तुमचे घर, तुमची मराठी भाषा आणि सांगण्याची पद्धत खूपच सुंदर.
@anitamhaske74242 жыл бұрын
खूप छान घर आहे किराया तर खूप असेल इतक्या मशिन्स आहेत म्हंटल्यावर,😍😍🤗🤗
@aamerikecha13842 жыл бұрын
अमेरिकेतील हे एक सामान्य घर आहे. त्यामुळं सर्वसाधारण जो भाड्याचा दर असतो तोच इथेही आहे.☺️
@vinayakulkarni54772 жыл бұрын
हे ह्यांचं स्वतः चं घर असावं
@manthanbamane67633 жыл бұрын
अगदी टीव्ही सिरीयल सारखे शुटींग केलय, मला तर आपले व्हिडिओ बघताना टीव्हीवरील सिरीयल बघतल्यासारखे वाटते इतके खूप छान व्हिडिओ असतात Best complement for new home🏠
@aamerikecha13843 жыл бұрын
खूप आभारी आहोत मंथन जी😊
@आम्हीवाघेरीकर3 жыл бұрын
Khup chhan ghar ahe Gauri didi tuz😍😍
@sushilapatil66312 жыл бұрын
नमस्कार मॅडम तुमचे घर खुपच छान आहे.घरातील प्रत्येक मशीन बद्दल तुम्ही छान माहिती दिली.आणि विशेष म्हणजे घरात कालनिर्णय मराठी कॉलेंडर आहे.तुमचे बोलणे देखील खुपच गोड आहे.
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद🤗
@aparnajadhav5303 жыл бұрын
खूपच सुंदर आहे घर घर हे घरातल्या माणसानी बनत. आणि हो मी पण माझ्या मुली ला हे गौरी म्हणून हाक मारते तिचे नाव लिना आहे She is 21.🥰❤❤
@aamerikecha13843 жыл бұрын
Thanks😊 तुमच्या गौरीला खूप शुभेच्छा 🥰
@vandanajadhav86102 жыл бұрын
खुपच सुंदर घर आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते सजवलं अमेरिका पहिल्या सारखेच वाटले अमेरिकेत रहा खुप प्रगती करा पण असेच मराठीपण जपा ही सदिच्छा
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद
@poojakumbhar49553 жыл бұрын
खूपच सुंदर घर आहे.. sweet home 🥰
@sameeranjoshi10872 жыл бұрын
Tai aplye hyat ghetlele kashta khup ahet, ani amhala khup fadyaccha thartai aplya channel, mala prashna hota ki mazya gharatlya marathi bolnarayya lokanna kasa dakhawaicha he sagla Angladeshatla chitra, Khup khup dhanyawad. Jai Hind Jai Maharashtra.
@aamerikecha13842 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏😊
@ashokgawade19113 жыл бұрын
गौरी ताई तुझं घर फारच सुंदर आहे आणि तुझं बोलणे समजून सांगण खुप आवडत
@aamerikecha13843 жыл бұрын
😊🙏
@Shetkari_Raja2272 жыл бұрын
खुप छान घर आहे ताई. तुझी बोलण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे.🌹🌹
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद🤗
@lovekumarpatil42553 жыл бұрын
घर आवडले आणि घरातली मानसही आवडली..... पुण्याला येताना येतानाचा पूर्ण वीडियो टाका 👌👌
@chhayashinde45133 жыл бұрын
प्रसस्थ..हा शब्द या व्हिडिओ आणि घरा साठी योग्य 👍
@hemagavit90833 жыл бұрын
छान आहे गौरी तुमचे घर home sweet home 🏡👌👌👌👌
@aamerikecha13843 жыл бұрын
🙏😊
@priyankagangurde10323 жыл бұрын
Khup chhan ghar first comments
@nikitasargar79893 жыл бұрын
खुप छान घर ठेवलंय घर पन खूप सुंदर आहे. तुझं बोलणं ऐकत ऐकत व्हीडिओ कधी संपला कळलं च नाही...😄😘😘
@parthmarne73093 жыл бұрын
Tumhi khup chan explain karta tyamule amhala american gharabaddal khup chan mahiti milali.
@shilpakadam42883 жыл бұрын
Khupch bhari ahe ghr tu te thevlys pn chan ani storage sathi chote chote room ahet te khup bhari vatle mla tyamul kiti sutstutit vaty ghr 😍😍😍😍
गौरी तु खूप छान बोलते अगदी आपली असल्या सारख् वाटत तुझ् घर खूप छान आहे आणि तुझी फॅमिली.
@ramthakarepatil39813 жыл бұрын
खूप छान घर आहे मॅम अमेरिकेत राहून सुधा तुम्हि आपली संस्कृती जोपासत असतात आणि तुमचं बोलन आणि आवाज खूप च गोड आहे मला खुप आवडला मी तुमचे प्रत्येक विडिओ बघत असतो
@swatipandit22413 жыл бұрын
ताई तुमच्या घरातले सर्व काही दाखवले , पण देव देव्हारा दाखावायची विसरलीस का गं ?
@aamerikecha13843 жыл бұрын
देव्हारा नाही आमच्याकडे. आम्ही दोघेही नास्तिक आहोत त्यामुळं.😊
@swatipandit22413 жыл бұрын
@@aamerikecha1384 असो . काहीच हरकत नाही . 🙂 .
@rajeshghushe11012 жыл бұрын
Sorry , It's not good
@shreyasshinde1367 Жыл бұрын
Bilkul changl nahi he
@vishnukeluskar7254 Жыл бұрын
अजून लहान आहात, पण कुठेतरी श्रद्धा हवीच.
@manishabhat57452 жыл бұрын
खूप छान जोडी पण आणि घर तुझं बाळ फारच सुन्दर आहे तुझ्या मुळे अमेरिकेत घर कशीय हे छान कळलं गुड tc..
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊😊
@Catmandoeswhatthecatcantdo3 жыл бұрын
Very nice house..well dressed down to earth❤️
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@panditthorat87242 жыл бұрын
@@aamerikecha1384 दोघांतकितीपगार किती आहे सांगितले नाही इंडिया आणि अमेरिकेचा पगारातील फरक कळवा
@ashwinikanhekar65962 жыл бұрын
Thumi satha khup aahat tyamuleghar khup chan aahe
@meenagaikwad98562 жыл бұрын
फार छान सांगितले ताई
@manishajagare9302 жыл бұрын
छानच आहे सगळ . खूप information मिळाली.
@nandacollectionsrecipes70082 жыл бұрын
👌👌👌👌
@dreamtourvlogs3 жыл бұрын
Nice one , कडक👌
@mubinshaikh28883 жыл бұрын
Khup Chan ghar thevlay tumhi Avi dada and Vahini....Plants in the house decorated awesomely. We Satarkar proud of you
@rutajadhav40243 жыл бұрын
U H
@vivekkunure18312 жыл бұрын
Kharach khup chhan watatat tumche video baghun....gavran bhasha in america🤗😍...
@aamerikecha13842 жыл бұрын
Thanks
@opheliagomes18033 жыл бұрын
Very cute house. House should be a home where our happiness lies whether big or small. You r an darling. Beautiful😗😗💕💕💕👌👌👍👍
nice house! Not less than heaven! m'm what is the job of Avi sir there!
@aamerikecha13843 жыл бұрын
He works in IT. Thanks
@rajanidhawan64893 жыл бұрын
Khupach chhan
@nageshnagpure67502 жыл бұрын
खुपच छान वाटले, सुंदर घर आहे, सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहे. भारतीय घराच्या तुलनेत खुप छान आहे. स्वच्छता आहे. मला तर फारच आवडले. मी अमेरिका चे नाव फक्त घेऊ शकतो, पण तुमच्या माध्यमातून अमेरिकन घर पाहु शकलो. तुमचे खुप खुप आभार.
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद
@neelamchavan49872 жыл бұрын
Very beautiful house 👌🏻
@rakeshkoli35592 жыл бұрын
Nice home 🏠🏠👌🏻👌🏻👌🏻👍👍
@shravanghayvat9993 жыл бұрын
छोट कशाच भरपूर मोठ आहे की आनि मस्त ही
@pareshwagh30123 жыл бұрын
More indoor video to expect for next few months,right? Take care during Minneapolis winter 🥶
@aamerikecha13843 жыл бұрын
U r right😊
@snehasawant59613 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. घर छान आहे.
@saniyajadhav20882 жыл бұрын
Beautiful house👌👌
@pushpadeshmukh33442 жыл бұрын
खूप सुंदर आणी टापटिपीत विशेष आपली मराठी खूप छान ताई तुला खुप धन्यवाद ताई आपले गणपती बप्पा पण मराठी घरात पाहीजे बरका खूप सुंदर
@prashantingle21833 жыл бұрын
Nice
@dattatrayshinde35043 жыл бұрын
Khup chhan presentation kelay tai tumhi.Ya nantar amhala Ameriketil prekshniy sthale dakhwal hi apeksha.thanks .
@jyotihire23953 жыл бұрын
Very nice 😍👌
@sonaliajankaradr66132 жыл бұрын
खूप आवडलं ताई तुमचं अमेरिकेतील घर आणि तुमची बोलण्याची शैली
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद
@Sagarvitakar3 жыл бұрын
Very nice house 👍👍
@surekhapawar78822 жыл бұрын
खूप छान घर सजावट केलीय . छान वाटल आम्ही इथे पुण्यात बसून अमेरिकेत कशी घरे आहेत ते पाहण्यास मिळाल आहे . खूप आभारी आहोत.
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद
@ushapatil23103 жыл бұрын
khup chan ghar aahe Avinash dajinchi trofi lots of love from kolhapur😊❤❤❤
@mahadeojayabhaye2915 Жыл бұрын
Kharach khup chan vidio, punyamadhun (wagholi) America che darshan zale, chaska baghitl to hi chan vidio hota, khup chhan watal.
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you so much 😊
@PROMAYURGAMER3 жыл бұрын
You are home is so sweet, in America is progressive than India
@Gauri7742 жыл бұрын
बोलण किती छान आहे गौरी तुझे आणि घर देखील सुंदर आहे 👌🏻👌🏻
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@manishawadekar93313 жыл бұрын
Wow ! So beautiful home 👌🏻👌🏻👌🏻🤩🤩
@shivanimahajan32373 жыл бұрын
Khup chan .asech mahitipurn vedio karat raha.
@aamerikecha13843 жыл бұрын
नक्की
@deshmukhlibarary3 жыл бұрын
Beadtiful Sweet House Didi design are almost beautiful
@prince-vq7yd3 жыл бұрын
Khupch Chan Ghar aahe tai tuz agdich konala hi avdel as Ani te tu mainten hi Chan prakare kel aahes mla tri khupch avdle ghr tuze.....
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊
@palavibhogale68463 жыл бұрын
खूप छान घर आहे ताई 👌👌👌👌👌
@sumatiwadalwadal14652 жыл бұрын
P👍खूप छान वाटत होते
@kalpanarathod34742 жыл бұрын
Hello pls guide me which mixer grinder is the best in USA to do Indian cooking ? -will be buying from USA.Pls answer on priority basis.
@aamerikecha13842 жыл бұрын
आमच्याकडे प्रीती barnd चा आहे. मला तो चांगला वाटतो
@manishawadekar93313 жыл бұрын
हा भाग ६२ असायला पाहिजे होता . तुम्ही ६३ दाखवला.
@aamerikecha13843 жыл бұрын
Edit kele
@baburaomarne16903 жыл бұрын
अविदादा गौरीताई नमस्ते 🙏⚘🌺 From Pune.. खूप छान वाटल घर आणि video. अमेरिकेत राहून इतक सुंदर मराठी शब्द उच्चार, स्पष्टीकरण बोललं जातय, जपल जातय याचं खरोखर आश्चर्य वाटतंय. आमच्यासाठी एवढा वेळ देत आहात यासाठी धन्यवाद 🙏 आपल्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छां 👍🙏⚘🌺🌱
@sarlapatil63873 жыл бұрын
खूप छान घर आहे
@shalinidhivare80513 жыл бұрын
खूप छान घर आहे...👌👌👌
@prakashtapase19283 жыл бұрын
खूप छयांन घर आहे तुमचे घरा पेक्षा अमेरिका तुमच्या मुले पहायला मिळते शेती पहायलि मार्केट पाहिल मी हल्ली तुमचा चॅनल वर हे व्हिडीओ पहातो आहे आमच्या सारखे अमिरेका चे सोपन पाहू शकत नाही परंतु तुमच्या मुले हे भाग्य लाभले त्या मुळे आपले आभार
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@ankushthorbole3842 жыл бұрын
खूप छान me आज aply चैनल ला subscribe kel आहे खूप मस्त vedio बनवतात अणि तुमचा आवाज pn खूप मस्त आहे ताई
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद आणि स्वागत🤗
@drakengarddrake18163 жыл бұрын
जर वागणं सुंदर असल मतलब तर तुम्ही किती सुंदर असु शकतं याचं हा vedio उदाहरण !!
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@gavthisun99932 жыл бұрын
Aamhala tumcha ghar khupach aavdly..janukahi aamhi sadhya America la rahtoy... Sundar....ati sundar... 😊
@aamerikecha13842 жыл бұрын
🙏🤗🤗
@pradipborade53772 жыл бұрын
Kupch mast tai ghar kup tap tip thvlay &jya gharat pasara nasto try ghar ghar ec vat t nahiy kup mast explain krun sagital😍🥰❤
@aamerikecha13842 жыл бұрын
Thank you🤗
@pratikkamble233 жыл бұрын
खुप छान व्हीडिओ असतात तुमचे आणी तुम्ही पुण्याचे आहात हे ऐकून खुप छान वाटल #punekar
@aamerikecha13843 жыл бұрын
मुळची कराडची पण पुण्यात साडेतीन वर्षे राहिले. त्यामुळं पुणे खूपच आवडतं. धन्यवाद 😊
@surekharokade72122 жыл бұрын
ताई तुझं घर खूप सुंदर आहे आणि अतिशय सुंदर अशा मराठी भाषेमध्ये तू माहिती सांगितलीस खूप छान
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद
@divineangelsconsultancy52523 жыл бұрын
तुमचा बोलण्यातला साधेपणा मला खूप भावतो...तुमचं घर देखील खूप छान आहे.🙏
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@deepaj92133 жыл бұрын
Wowww, khup khup khup chhan video 💓💓
@marutimadane41263 жыл бұрын
गौरी एकदमच भारी,,, निःशब्द आहोत,,, इथं राहुन आम्हाला अमेरिकेत असल्या सारखं वाटतंय,,, 👌👌👌🌹👍🙏असेच व्हीडिओ बघायला मिळतील हिच ईच्छा,,, धन्यवाद 🌹✌️👍👌👌बेस्ट,,, शुभेच्छा तुला आणि अविनाश ला,,,, आमच्या natavandala,,,, 🌹🌹🙏
@aamerikecha13843 жыл бұрын
खूप धन्यवाद😊
@AS-hc1kw3 жыл бұрын
13:30 bilva mst ektoy tumhi boltaay te ...khup chan video..very well
@aamerikecha13843 жыл бұрын
हो ना. त्यानं खूप सहकार्य केलं शूटिंग सुरू असताना.😊
@saritajetithor80113 жыл бұрын
Khup Khup Chhan Di 😊😍😘👌👌👌
@poonampagar59113 жыл бұрын
Mast.... Zakkas.... Ek Number aahe Ghar aani Tu pn g Tai..... 😍😍