Рет қаралды 12,810
#चकली #भाजणीचीचकली #खुसखशीत #खमंग #spicy #chakalirecipe #crispy #diwalispecial #diwalirecipe #diwalirecipesinmarathi #chakali #chakalibhajani #cookingchannel #
1. फुटाणेडाळ जास्त घातल्याने चकली एकदम हलकी
होते.
2. डालडा मोहन घातल्याने खुसखुशीत होते.
3. गरम पाणीमुळे पीठ शिजून येत.
4. चकली मासाल्यामुळे टेस्टी होते.
5. मी इथे रेशनचा तांदूळ वापरला आहे.
please do like, share and subscribe 🙏