खुप छान माहिती दादा.. शेतकर्यांसाठी अतिशय उपयोगी अशी माहिती आहे..
@dattatraypujari4062 жыл бұрын
साहेब तुम्ही शेतकरी लोकांची काय चेष्टा लावली आहे व्हिडिओ तर फारच सुंदर आहे त्या बाबतीत तर अजिबात शंकाच नाही पण स्वप्न दाखवताय तर पूर्ण कशी होतील त्याचा शेवट तरी नीट दाखवा तुम्हाला इतके कमेंट्स आलेत त्यातले एकालाही तुम्ही नीट पने उत्तर देऊ शकले नाही ह्याचा अर्थ ही सर्व माहिती फेक असावी असाच होतो बरोबर ना साहेब बाकी तुम्ही समजुद्दार आहात
@user-in5kt2ne8c2 жыл бұрын
हा प्लांट कसा वर्क होतो ते पाहायचं आहे काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या प्लीज मला घरगुती वापरा साठी हवा आहे प्लीज
@rajaramsawant27682 жыл бұрын
डेमोचा व्हिडिओ बनवा भाऊ
@amitbhau2 жыл бұрын
38, 000 हजार सारखे प्लांट मध्ये काहीच नाही. 1000 लिटर च्या 2 सिंटेक्स च्या टाक्या आणी स्प्रिंग डोम, लोखंड, pvc पाईप धरून जास्तीत जास्त 18-20 हजार किंमत असायला हवी.
@sanjayjagtap15152 жыл бұрын
मी तो पाहिलेला नाही. पण बुध्दीची किंमत काहीच नाही का? आपण भारतीय प्रोत्साहन तर सोडाच नवीन कल्पना कोणी मांडली की त्याला निराश करण्याचं काम मात्र चोखपणे पार पाडतो.
@Avinashmane6499 Жыл бұрын
सिंटेक्स टाकी आणि ही टाकी यात बराच फरक आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन द्या.
@gajanangade57539 ай бұрын
खरय भाऊ
@madhavraobhoite15582 жыл бұрын
छान आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जागेवर केले आहे त्यांची माहिती मिळावी अनुभव पहायला मिळावेत
@nitindevasthali40202 жыл бұрын
Top information.great work by Shivar
@dadabhaugadakh89932 жыл бұрын
मी संगमनेर तालुक्यातील आहे, तालुक्या प्रमाणे वितरण केले तर बरं होईल
@madhavbhusare66272 жыл бұрын
खूप छान आहे.
@dhananjaythakarethakare50862 жыл бұрын
Please give me CNG plant estimate cost
@rajeshkamble1009 Жыл бұрын
Bhau power plant kiwa cng plant chi cost kay sagle ardhwat mahiti
@aknathshende15182 жыл бұрын
हया प्लांटचे किती मॉडेल आहेत. व शासकीय योजना कशी आहे. मला घेणे आहे. कृपया माहिती हया व्हॅटस अप नंबर वर कळवावे. हि विनंती.
@avirajthorat82442 жыл бұрын
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये अनुदान विचारणा करा.... गेल्या वर्षी पासून अनुदान आलेलं नाही
@shirishmarode36472 жыл бұрын
हा प्लांट बसवायचा असल्यास कोणाशी संपर्क साधावा
@VikasVyavahare-ng7gu8 ай бұрын
घेऊ नका चालत नाही माझ्या कडे आहे चालतं नाही आम्ही असंच बघून फसलो आहे
@vilastambe37102 жыл бұрын
आपण आपल्या माध्यमातून खुप छान माहिती मिळते, मात्र रिप्लाय मिळत नाही. जर या कंपनीची माहिती ( जाहिरात ) आपण करत आहात . याचा अर्थ कंपनीसह रिप्लायची जबाबदारी आपलीसुध्दा आहे, मी माझा नंबर कमेंट मध्ये दिलेला असतानाही कंपनीकडून रिप्लाय आलेला नाही. याची जबाबदारी स्विकारुन रिप्लाय मिळावा.
@javedattar10012 жыл бұрын
Hmmmm
@shivarnews242 жыл бұрын
ओके.
@dattatraypujari4062 жыл бұрын
020 2970 6060/6161
@rajeshshinde6212 Жыл бұрын
ह्या प्लॅट चा घरगुती सोबत व्यावसायिक ऊपयोग कसा करता येईल. आणि आधीक माहिती साठी संपर्क नंबर द्या.
@nilkanthbhingardeve25732 жыл бұрын
The need of india
@madhavbhusare66272 жыл бұрын
पूर्ण माहिती पाठवा.मो. न. द्या
@govindmali67832 жыл бұрын
1000लिठरच्या टाकी मध्ये तयार करता येते मि केला आहे
@dilipkayte23282 жыл бұрын
Mala pathawal ka kiti kharcha yeil
@sandipgharat50332 жыл бұрын
सर नमस्कार,आपला नंबर मीळेल काय?
@GaneshKamble-rj7id2 ай бұрын
Lendikhatapasun hou shakhel ka?
@bandukumbhar6167 Жыл бұрын
Very Good plant
@arunpisore89842 жыл бұрын
खुप छान उपक्रम
@vinodbarhate36882 жыл бұрын
संपूर्ण माहिती द्यावी
@pandharinathchawade80962 жыл бұрын
Ok
@user-gp2lb5pv5o2 жыл бұрын
किंमत किती आहे सबसिडी किती मिळेल कुठे भेटेल
@marotipanchal40218 ай бұрын
सर माझ्या ग्यास मध्ये ग्यास तयार होत आहे,पण शेगडी पेटत नाही.अगदि बारीक चालते.कृपया उपाय सुचवा
@vinayakdeshmukh82542 жыл бұрын
कंपनीचे संपर्क नं. द्यावेत...खुप चांगल काम..धन्यवाद
@munjajigayake93387 ай бұрын
आपल्या कंपनीचा पत्ता मो.क्रमांक पाठवाल का जेने करुन मला गोबर गॅस प्लांट उभारण्यास मदत होईल
@pramodnage22802 жыл бұрын
खूप छान माहिती
@udayghatge20002 жыл бұрын
अभिनंदन
@apperfectpicture3537 Жыл бұрын
Cng plant sathi kiti kharch yeto
@shivajichaure8011 Жыл бұрын
नमस्ते मडम आपलयाजवळ गाई आहे याचा चांगला उपयोग घेणयासाठी मला योगय मागदशन करा
@SantoshJadhav-dl2rf2 жыл бұрын
डीटेल माहिती द्यावी.
@samadhantalekar56538 ай бұрын
त्यामध्ये वापरला जाणारा रासायनिक पदार्थ कोणता
@nagojipawar98462 жыл бұрын
Good
@rangnath.ujjunjjanbhor38032 жыл бұрын
Pune jila Sathi Kai mahiti asalth sanga
@DeepaliBetkekar-jt2ik7 ай бұрын
गोव्यात मिळेल का
@avinashmote73962 жыл бұрын
संपर्क कुठे करायचा
@user-zz3eq5hs1i Жыл бұрын
संपर्क क्र पाठवा कृषीआधार फाऊंडेशन
@roshanpagar47642 жыл бұрын
Adress sanga
@santoshghorpade46172 жыл бұрын
Nice
@sharadpawar72712 жыл бұрын
आम्हाला खरेदी करण्यासाठी कोठे कॉन्टॅक्ट साधायचा
@satishatigre7020 Жыл бұрын
Kolhapur la kuthe aahe
@dattatraymatore42132 жыл бұрын
संपर्क/फोन -मोबाईल क्रमांक दिला नाही संपर्क क्रमांक मिळावा
@ravindrahundaretelegoandab60142 жыл бұрын
Amchya kade 2Gayi ahet hoil ka
@patilpatil33302 жыл бұрын
Mi biogas plant basavla ahe pan subsidy bhetli nahi sabndhit adhikaryal vicharle asta tyane sangitle sabsidy band jhali