व्हीडीओमध्ये दिलेला नंबर सततच्या इन्क्वायरीमुळे एंगेज राहत आहे, त्यामुळे व्हाटस् अप करा.. व्हाटस् अपवर अवश्य सर्व डिटेल्स पाठवले जातील. याव्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास प्रत्यक्ष फॅक्ट्रीला देखील भेट देऊन खात्रीशीर माहिती घेता येईल.
@laxmikantsuryavanshi34013 жыл бұрын
महाराष्ट्रात कुठल्याहि ठिकाणचे ऑईल मिल च ऑईल आम्ही मोठ्या प्रमाणात विकत घेवू
@vikasghodke10813 жыл бұрын
@@laxmikantsuryavanshi3401 ...place..??
@nilaknthdhumal5673 жыл бұрын
@@laxmikantsuryavanshi3401 ph number
@rupalikadam33153 жыл бұрын
@@laxmikantsuryavanshi3401 Sir, mail id share kara please
@narayanmahale69813 жыл бұрын
सोयाबीन ऑईल निघते का
@सुर्यरावसुर्यराव3 жыл бұрын
दूरदर्शन ची आठवन आली तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर .........
@bharatsomavanshi85142 жыл бұрын
तुम्ही सांगता ते योग्य आहे, पण लोकांना कमी किंमतीचे तेल लागते. लोकांना भविष्याची चिंता नाही. त्यामुळे हा व्यवसाय उत्तम असूनही प्रतिसाद मिळत नाही.
@sunilramraomagar2 жыл бұрын
Rt
@srkapse4673 Жыл бұрын
100% true
@Chandoresir832 ай бұрын
बरोबर.. हा व्यापार इतका profitable आहे तर.. सर मशीन तुम्हची लागत खर्च व मेहनत आम्हची . Profit sharing 50℅
@shetisamadhan3 жыл бұрын
शांत, स्पष्ट, आणि संपूर्ण माहिती फारच छान🙏🙏👌👌
@bharatbhoomi62693 жыл бұрын
तुम्हीजर सतत ग्राहक उपलब्ध करून दिल किंवा तुम्ही तेल विकत घेतले तर हा व्यवसाय म्हणून उत्तम प्रकारे काम करेल.
@manasighadage10963 жыл бұрын
खुपच छान, प्रेरणादायी, बेरोजगारांना चांगली संधी उपलब्ध करून दिलीत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिलेत. खूप छान माहिती दिलीत. सुंदर मार्गदर्शन केलेत. आपणांस भेटण्याची तीव्र इच्छा.
एखाद्याला हृदयरोगाचा आजार झाला तरी सात किंवा आठ लाख रुपये सहज जातात पण एक लिटर ऑईलची किमतीत काटकसर काही लोक करतात . पण एखांदा नवीन काहीतरी शरीरासाठी करत आहे , त्याचे फायदे आरोग्यासाठी चांगले आहेत,त्याला अनेक प्रकारे प्रश्न निर्माण करत आहेत उलट सुलट
@rafikbagwan5053 жыл бұрын
शेखर पत्रावले सर आपण जीवनाविषयी व आरोग्यासाठी खूपच छान माहिती दिली।मनापासून धन्यवाद। मी स्वतः याविषयी समक्ष भेटायला येणार आहे,मला तुम्ही बोलल्यावर अनुभव खूप आहे हे 100% स्पष्ट जाणवतो
@shreusshinde3 жыл бұрын
Khup chaan mahiti dili
@aniljadhav92853 жыл бұрын
सर आपण छान माहिती दिली आहे. परंतु प्रत्येक तेल बियाणे पासून प्रति किलो किती किलो किंवा लीटर तेल मिळते ते सांगितल्यास बरे झाले असते धन्यवाद
@dipakpatil39303 жыл бұрын
Soyabin process hoil ka sir
@nknnnn49773 жыл бұрын
साधारण 2 ते 3 किलो बिया पासून 1 किलो तेल मिळते.
@vinodmore69473 жыл бұрын
@@nknnnn4977 sir, शेंगदाणे भाव १×११० २/३ किलोची किंमत ३३० / शेंगदाणा तेलाचा भाव २०० / यामध्येच १३० रुपये लॉस आहे। बाकी लेबर, लाईट खर्च वेगळे।
@suhasbhelke34193 жыл бұрын
@@vinodmore6947 शेंगदाणा म्हणजे फक्त शेंगदाना नाही टाकत। भुईमुंगाचा शेंगा टाकतात।
@nknnnn49773 жыл бұрын
@@vinodmore6947 प्रत्येक तेलासाठी वेगळा भाव असतो.
@shripadkulkarni66883 жыл бұрын
मशीनची किंमत खूप सांगितली साहेब
@marathapower19263 жыл бұрын
Soyabeenche oil hote ka ya machin madhun ?
@lahanudhatrak38383 жыл бұрын
धन्यवाद , खुप छान माहिती दिली,🙏🙏🙏🙏🙏
@mansijiwane48603 жыл бұрын
सर,खूपच छान मार्गदर्शन अभिमान वाटतो तुम्हचा.🙏
@aniketpatil65183 жыл бұрын
सरकी पेंड निर्मीती व मशीनरी संदर्भात पन एक व्हिडिओ बनवा.
@seemakhaire59373 ай бұрын
sir pan hya machine madhun kadhlele tel kiti divas kiwha kiti mahine tikte
@shyamn12 жыл бұрын
सुंदर वर्णन केले आहे मी रामटेक जिल्हा नागपूर येथे रहात आहे नाव श्याम आहे
@santostalamrudungavajatima98203 жыл бұрын
10 h.p chay machine chi kimata kay? Warranty,garranty aahe ka? Maintanance ,spear partacha kay? Machinachi motor konatay companichi aahe.
@dipalishinderoyal27573 жыл бұрын
माहिती उत्तम दिलीत सर 🙏
@poshattinawod66513 жыл бұрын
खुप छान व्यवसाय आहे सर धन्यवाद 🙏🙏
@Saifktips3 жыл бұрын
aap Is machine ka dusra video dekh sakte ho coconut wala mere Chennal par
@brs57672 жыл бұрын
तेलाचे प्रमाण - सर्वसाधारण पणे सर्व तेल बिया 1 किलो बियांपासून --400ग्रॅम तेल जास्तीत जास्त. सोयाबीन 1किलोपासून -200 ग्रॅम
@ujawalatawale93152 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे सर नक्की च प्रेरणा देणारी आहे उज्ज्वला काकासाहेब तवले शेलगाव ज ता कळंब जि उस्मानाबाद
@mukindadahiphale49813 жыл бұрын
सर शेंगदाना किती किलोला किती तेल निघते . शेंगदाण्याचा दर पाहिला तर कसे परवडते
@antoshnigade24023 жыл бұрын
काही नाही त्यात पाम तेल मिक्स करावे आणि घाण्याच तेल म्हणून महाग विकायचं , कारण शेंगदाणा किरकोळ रेट 140 रु आहे थोडंच तेल पडतं
@Kisanwani3 жыл бұрын
@Antosh तुम्ही तर अतिहुशार आहात
@ramkrishnapatil42833 жыл бұрын
सर्वसाधारणपणे तीन किलो शेंगदाण्यापासुन 1 Kg तेल निघते ,सध्याचा शेंगदाना मार्केट रेट 110 Rs जरी पकडला तर 330 Rs चे शेंगदांन्यांचेच झाले बाकी लेबर व वीज 20 Rs पकडले तरी उत्पादकालाच 350 Rs खर्च येतो 1 KG शेंगदाना तेलाला तर विक्री कीती रुपयांना करायची????
@antoshnigade24023 жыл бұрын
@@Kisanwani sorry तुम्हाला मी असं काही म्हंटल त्याच राग देखील आला असेल पण मी आमच्या येथे अस करतात या वरून हा निष्कर्ष मांडला त्यामुळे , त्यांचं म्हणणं आहे की खर्च न परवडत असल्याने करतो असले प्रकार
@Kisanwani3 жыл бұрын
@Antosh भेसळी केल्यानेे काय होत हा मुद्दा व्हिडीओ मध्ये पहिल्यांदाच स्पष्ट केलाय
@deepakjeepatni44253 жыл бұрын
khupach prabhavi video ahe...dhanywad sir
@businessswot10033 жыл бұрын
Sales and marketing is very important to get profit once u start getting profit of 3 to 5 lakhs by selling other companies products. Then you can START your own manufacturing
@satishkharat34892 жыл бұрын
👍
@kailaschaugule13982 жыл бұрын
What's your profession?
@कृषीजीवन2 жыл бұрын
Kisan wani तुम्ही चांगली माहिती देताय मान्य आहे आणि अभिनंदन सुद्धा पण...... लोकांना जर तर आणि कागदावरची गणिते सांगू नका मी तुमचे बरेच विडिओ पाहिले तुम्ही producer ला मदत करताय पण साहेब मार्केटिंग खूप महत्वाचे आहे. आणि मी बाकी लोकांना पण विनंती किसानवाणी चांगली माहिती देताहेत पण तुम्ही कुठलाही व्यवसाय ची माहिती पाहिल्यानंतर लगेच टाकू नका कागदावरच गणित करू नका . ट्रेनिंग ग्या,मार्केट पहा, जुळत असेल तरच टाका 10मिनिटांचा विडिओ व्यवसाय आयडिया देऊ शकतो पण व्यवसाय कसा करायचा हे नाही शिकवू शकत....
@Kisanwani2 жыл бұрын
Marketing chi mahiti dili jate machin chi magiti vicharnaryana, machine ghetlyavar purn traning pn dil jat
@akashwadkar27373 жыл бұрын
सियाबीन चे तेल निघू शकते का सर आणि जर बनत असेल तर तुमच्याकडून त्या तेलाची खरेदी केल जाईल का क्रुपया माहिती द्या
@sukhramdhurve61773 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल आपल खुप खुप आभार सर मि एक ग्रामिण आदिवासी भागातुन आहे आणि आमच एक प्रगत शेतकरीगट पण आहे तर पुर्ण प्रोसैस प्रशिक्षण व मार्गदर्शन आम्हांला मिळाल तर खुप चांगल राहिल सर
@Kisanwani3 жыл бұрын
no dila aahe msg or call kara
@dipalishinderoyal27573 жыл бұрын
खरेच मी माझ्या बचत गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करेन 🙏🙏🙏
@gurulingumbare16993 жыл бұрын
दिपा म्याडम तुम्ही ऑईल मिल व्यावसाय केला सूरू
@vinnipatil98923 жыл бұрын
तुम्ही घेतल्यानंतर सर्वाना अनुभव सांगा
@santoshmahatme98103 жыл бұрын
शेतकरी तरुणांनी अशा प्रकारचे व्यवसाय करन्याची खुप गरज आहे.
@omkka8553 жыл бұрын
सर खूप छान महिती दिलीत
@nilkanthlanjewar94413 жыл бұрын
सोयाबीन तेल काढू शकतो का या मशीन मध्ये ते सांगा
@rahulshah79692 жыл бұрын
Thanks Kishanwani👍👍👍
@jagdishjadhav89532 жыл бұрын
खुप खुप सुदंर
@nirbhaybasaiye26232 жыл бұрын
सर् माहिती चांगली आहे पन100 kg करडी,शेंगदाने ला किती उतारा देते
@dineshpatil30152 жыл бұрын
उत्तम माहिती दिली आहे 🙏🙏🙏
@shubhamsoni23462 жыл бұрын
एक किलो तेल काढण्यासाठी किती किलो वेगवेगळा कच्चा माल लागतो? त्याची किंमत किती? तेलाची किंमत किती ठेवायची? मार्केट मध्ये विक्री होईल का?
@madhavpagare46033 жыл бұрын
Soybean sathi chale ka
@gajananwagh31573 жыл бұрын
या मशीन मध्ये सोयाबीनचे तेल निघतेका
@vachistmunde77913 жыл бұрын
सर सर्व मशीन ची किंमत किती शासकीय अनुदान आहे का
@jagdishbedse12753 жыл бұрын
खरच माहिती आवडली
@Shrigangamalge3 жыл бұрын
सगळं खरं आहे सर परंतु हे शुद्ध तेल घेणार कोण? याचे दर ही महागच असणार. ग्राहक सद्यस्थितीला स्वस्त दरात मिळणारे तेल शोधतात. खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏
@Kisanwani3 жыл бұрын
मॅडम जे आरोग्यदायी खाणारे आहेत ते घेतात आणि आता असे लोक वाढत आहेत
@bhushanuttamaravpatil.78493 жыл бұрын
बरोबर बोललात हो
@mayus29973 жыл бұрын
rice oil process hote ka ricebran oil
@vijaybhokse29303 жыл бұрын
Soyabin sathi machin aahe ka asel tar sanga
@gangadharkhandekar20173 жыл бұрын
Soyabin ch nighte k sir
@sambhajipatil8834 ай бұрын
5.hp mashinci mahiti sanga
@ravikiranpatil41123 жыл бұрын
Sir tumhi machine vikta ka ..tayar zalela mal gheun janar ka
@edvinbetageri76242 жыл бұрын
Sir shall we proceed in this machine soyabean oil or No
@shivamankar64682 жыл бұрын
Soyabean ch pn hot ka??
@anandmanthalkar9862 жыл бұрын
नमस्कार सर मशिनची पेटी (चेंबर साईज) काय आहे पेटी मधिल क्रसिंगचा रचना कशी आहे ते सांगा
@maharudrabade98393 жыл бұрын
शेतकऱ्याने अशी शेतमाल प्रक्रिया उद्योग केले तर नक्कीच शेती फायद्यात येईल
@tukarammane26513 жыл бұрын
कोणत्याही उद्योगात यशस्वी व्हायला भांडवलं गुंतवणूक करून ती परत फेड योग्य वेळेत झाली तरच हे शक्य असतें हल्ली सर्वत्र ऊस व फळ बागा याकडे शेतकरी आकर्षित आहे तेल बियाचे उत्पादन फार कमी आहे त्यामुळे शेत माल विकत घेऊन त्याची प्रकिया करून ते बाजारपेठेत विकणे फार महाग पडते. उदा. शेंगदाणे %100/ किलो ते प्रक्रिया करून त्याची एक किलो तेलाची किंमत 270₹ झाली तर विक्री किंमत. ग्राहकांना परवडेल का.
@bhushanuttamaravpatil.78493 жыл бұрын
अगोदरच शेतमाल विकून स्वतचे पोट भरु शकत नाही. आणि काय होईल.
@AaradhyaParateChandrapur3 жыл бұрын
सर, चंद्रपूर येथे सदर व्यवसायाबद्दल कुठे प्रशिक्षण मिळेल?
@ashokhatwar47952 жыл бұрын
राईस ब्रान (कुकुस) यांपासून तेल काढता येईल काय. ? चालू स्थितीत हा प्लांट पहायला कुठे मिळेल? आईल मशिन खरेदी चा विचार आहे,
@nidhishchafekar44293 жыл бұрын
Sir,expelar aani Lakdi Tel Ghana donichi process sarkhi vat te cold press oil mhanta yeil ka? Customer aaplyala machine madhe tayyar jhalele oil ghetali ka?
@atmaramborate77453 жыл бұрын
Nice Information
@nandrajpadvi73153 жыл бұрын
Lakdi ghana to lakdi ghana
@krushnachavan29583 жыл бұрын
मशीन मार्केटिंग 👌😂
@madhugondali98673 жыл бұрын
🔥😂
@shankargangale55553 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@Amit-su3kw2 жыл бұрын
उत्तम
@anilgole38932 жыл бұрын
Khup chan
@ganeshkasliwal50863 жыл бұрын
Video clear pathwa
@Kisanwani3 жыл бұрын
clear means aho full hd option la bagha ki
@Royal1111-r2b6 ай бұрын
Tasala yewdhe costumer bhetle pahije na
@sanjukamble8653 жыл бұрын
Phar cangli mahiti dili sar
@saddammulla3202 жыл бұрын
1 kg sengdanyat kiti tel nighte jara sangta ka
@pramodpatil32123 жыл бұрын
हा वयवसाय सुरू करण्यासाठी जागा अकृषिक N A करावी लागते का
@Marathi-w2s3 жыл бұрын
साहेब शेंगदाणे 120 रु kg आहे, तेल काढण्यात 3 4 किलो म्हणजे 500 रुपये 1 लिटर साठी लागणार ,इतर खर्च तर वेगळाच , इतकं महाग तेल कोण घेणार
@premdhakde81443 жыл бұрын
Saheb jo byproduct milto n to pn viklya jato dudh vyavsay
@suniljadhav89073 жыл бұрын
@@csn826 sir 3 chamcha bhesal yukt vaprnaryani jar 1 chamcha original vaprla tar nakki parvadel .
@ramdasmarge51343 жыл бұрын
हे बरोबर आहे
@sunilnikam70403 жыл бұрын
Barobar aahe
@reshamapatil14363 жыл бұрын
Punha doctor la 50000 debar barober aahe na
@angadchatte21642 жыл бұрын
Sar yegriment var tumhi he mashin deu shaktaka
@swaraligurav80302 жыл бұрын
Hii mala video khup aavdli tar mala swatacha business karyacha ahe tar thodi mahiti aavhi hoti
@eknathkhanvilkar97752 күн бұрын
आमच्या कोकणात राव म्हटलेलेच मिळत नाही मग हा ऑइलचा धंदा कसा करायचा जरा सांगा बघू राम मठेकर कुठे उपलब्ध होणार
@InternationalBusinesscrore3 жыл бұрын
Saraki tel, shengdane tel kacha maal address sanga? Rate?
@learnmoreeducattioon9937 Жыл бұрын
Sir mazakade jaga nahiye pan flat ahe 2 flor la tithe apn lau shaktoka Avaj kiti hot...
@Kisanwani Жыл бұрын
Nahi lavu shakat wight khup aahe varati chadvne shky nahi
@anandukey49943 жыл бұрын
सविस्तर आणि विश्लेषणात्मक उत्तर द्यावा.
@Kisanwani3 жыл бұрын
दिलेल्या नंबरला हॅाटस् अप करा
@prakashkukale4458 Жыл бұрын
आदरणीय सरतुमचे मार्गदर्शन उत्तम आणि प्रेरणादायी आहे
@rajuchirange50053 жыл бұрын
सोयाबीन चे तेल निघते का या मशीन मधुन माहिती दया
@Saifktips3 жыл бұрын
Soya bean cha tel nigat aahe. Pan tyachyat oil kami astay
@amolshikare84052 жыл бұрын
मग हे बाजारातील सोयाबीन 150 रुपयाला किलो कसे काय परवडते हे तेल सोयाबीनचेच असते की विदेशातून आयात केलेल्या अन्यतेल असते
@Kisanwani2 жыл бұрын
Pam oil mix
@MadanBhise-ss1ck4 ай бұрын
0:38 शिंगल फेस इलेक्ट्रीक लाईनवर चालणारी मशीन उपलब्ध आहे का असेल तर किंमत किती
@sureshshinde48093 жыл бұрын
खुप छान संपर्क कुठे कराचे
@sunilambhore62283 жыл бұрын
Nice
@Kisanwani3 жыл бұрын
video madhe no aahe
@jayeshmarathe8075 Жыл бұрын
Sir loan milel ka??? Subsidy ahet ka yala kahi...
@fincoil82532 жыл бұрын
wish you continued success!!
@bhagwanhore56393 жыл бұрын
Very good opportunity
@rajendrakumbhar46872 жыл бұрын
Sir 60 kg shengdane kiti tel milel.
@nileshkhade89002 жыл бұрын
30kg
@sanghpalgawai69872 жыл бұрын
या मशिन मध्ये सोयाबीन तेल निघत आहे का
@Kisanwani2 жыл бұрын
Nahi
@amitwaghode97323 жыл бұрын
सर या मशीन मध्ये सोयाबीन पासून ऑईल काढता येईल का?
@Saifktips3 жыл бұрын
Ha
@moneyislife96533 жыл бұрын
Nhi
@bhagwatvitnor5562 жыл бұрын
Row material jada kimtiche wa tel kami kimtiche
@archana_pawar2 жыл бұрын
सत्तर किलो शेंगदाण्यातून तेल किती निघते.?
@moreshwardambhare89123 жыл бұрын
Customer chi soyabean seed process kruskto ka sir
@Saifktips3 жыл бұрын
Ha
@optimistic4663 жыл бұрын
खूपच छान माहिती प्रस्तुत केली ... मा. शेखर सर यांचे खूप आभार 🙏🙏
@avinashekshinge45482 жыл бұрын
sir yasathi kahi govt subsidy ahe ka?
@afrozkhan66262 жыл бұрын
Hello sir tel banane k baad jo containers ya pouch me pack karte hai vo kaise aur kaha se milenge
@Kisanwani2 жыл бұрын
Call to bharat agritech
@dattanakate59642 жыл бұрын
Sir mla biznes kraycha aahepn mahitii apuri miltey
@Kisanwani2 жыл бұрын
कॅाल करा नंबर आहे व्हीडीओ मध्ये
@rohitchavan46443 жыл бұрын
Nice
@GovindNagalwadАй бұрын
Soyabin che tel karata yete ka
@KisanwaniАй бұрын
हो, पण कमी प्रमाणात.. पेंड काढणे फायद्याचे ठरते
@ashokjedhe84373 жыл бұрын
Very nice information ok thank you sir
@mohinijadhav298514 күн бұрын
Machine chi price kiti age
@amolrd72022 жыл бұрын
यात महत्वाचे मागणी असणारे सोयाबीन तेल सोडून इतर दुसरेच तेल निघते .
@Deepakugale1892 жыл бұрын
सिंगल फेज वर चालणारी व ५ एचपी आहे का
@sachinhivedada90183 жыл бұрын
Good Margdrshan
@sanjaygosavi8343 жыл бұрын
कृपया...100 किलो शेंगदाणे पासून तेल किती आणि पेंड किती निघेल ती माहिती देणे. 🙏🙏
@Kisanwani3 жыл бұрын
sir video madhil no la whats app kara
@csn8263 жыл бұрын
@@Kisanwani फोन लागत नाही. व्हाटस् ॲपला रिप. येत नाही.
@nandinisawant59443 жыл бұрын
Very nice oil machine
@gurulingumbare16993 жыл бұрын
नंदिनी जी ही मशीन तूम्हि पाहिली का
@nandinisawant59443 жыл бұрын
@@gurulingumbare1699 yes sir
@gurulingumbare16993 жыл бұрын
@@nandinisawant5944 मशीन कशी आहे व व्यावसाय साठी व आपण घेतली आहे काय माझा विचार आहे घेण्याचा
@Bgfoodproducts993 жыл бұрын
Saheb , mohri cha oil process kelya nattar machin la saf karav lagat ka? Karan mohri chi bharpur was yete. Margadarshan kara.
@mohnishgajbhiye26322 жыл бұрын
Ho dada te saf kelya shivay dusar tel kadhta yenar nahi
@mohnishgajbhiye26322 жыл бұрын
Because mi swata machine operator ahe mhnun sangat ahe
@vaibhavdawane5199 Жыл бұрын
मशीन चांगले आहे पण बननारे तेल हे खुपच महाग किंमती मध्ये बनते त्या मुळे मागणी खुपच कमी आहे.... सध्या लोकांना कमी पैशात काय आहे ते पाहतात.. 1 kg तेल बनवण्या साठी किती शेंगदाणा लागतो आणि विक्री किती असेल ते सांगा चालू रेट पेक्षा खुपच महाग जाते हे. त्या मुळे परवडणार नाही....