Рет қаралды 17,791
उपवासाला सुद्धा तुम्ही भोपळा खाऊ शकता? कसं मिती क्रिएशन्स आयोजित उत्तरा मोने सादरकर्त्या श्रावण महोत्सव २०२२ या स्पर्धेदरम्यान पहिल्या नंबरच्या विजेत्या स्पर्धक होत्या संहिता कांड (ठाणे) यांनी तयार केलेली भोपळा फराळी चाट ही डिश नक्की तयार करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.
साहित्य -
भोपळ्याची कटोरी - १ कप लाल भोपळा किस, १/२ कप भोपळा साल किस, २ टे.स्पून भोपळा बिया, ३/४ कप भगर पीठ, ३ टी.स्पून राजगीरा पीठ, १/२ कप भगर, राजगीरा पीठ मिक्स, १/२ कप भोपळा छोटे काप, चवीनुसार मीठ, तिखट, तळायला तेल, बटाटा शेव पापडी (आवडीनुसार हवी असल्यास वरून घालायला)
हिरवी चटणी - १ कप कोथिंबीर, १/४ आलं, २ टी. स्पून लिंबू रस, १/२ टी. स्पून किरची, १ टी. स्पून जिरं, चवीनुसार मीठ आणि साखर
गोड चटणी - १/२ कप खजूर, १/२ कप गुळ, ४ ५ टी. स्पून कोकम आगळ, १ टी. स्पून तूप, चिमूटभर तिखट, लवंग पूड, चवीनुसार मीठ
चाटसाठी - १/२ कप बारीक काकडी तुकडे, १/२ डाळिंब दाणे, १/२ कप ओलं खोबरं किसून, १/४ कप कोथिंबीर, चाट पावडर - त्यात शिंदेलोण, पांदेलोण, सुंठपुड, जिरेपूड, आमचूर पुड, लवंग पुड
उपवास चाट मसाला -
.
१ टी.स्पू. शेंदेलोण, १ टी.स्पू. पान्देलोण, १ टी.स्पू. जिरं पुड, १/४ टी. स्पू सुंठ पुड, १/८ स्पू. लवंग पुड, १ ते २ टी स्पू. आमचूर पूड, १/८ टी स्पू. आवळा पुड. थोडे साधे मीठ पण घालावे म्हणजे मसाल्याची चव मिळून येते ह्यातील जिन्नस आपल्या आवडीच्या चवी नुसार कमी जास्त करू शकतो.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.