फौजीच्या येण्याची तयारी | सगळ्यांना लावले कामाला |फौजीला आणि शिवाला डालले झापाखाली ….

  Рет қаралды 80,083

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

Ай бұрын

फौजीच्या येण्याची तयारी | सगळ्यांना लावले कामाला |फौजीला आणि शिवाला डालले झापाखाली ….
#villagelife
#farmhous
#home
#villagehouse
#vlog
#party
#dailylifevlog
#सख्ख्याबहिणीसख्ख्याजावा
2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 :-जंगल विला रेसिपी
━━━━━━━━━━━━━
Collaboration Number :- 8260505380
*PAID PROMOTION*:- 8270505380
INSTAGRAM ID :- bharti_muth...
𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
━━━━━━━━━━━━━
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
━━━━━━━━━━━━━
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो:-
• सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸 आमच्या घराचा होम टूर ||
जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||
• आमच्या घराचा होम टूर ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क
• कोणीही करू शकेल || अगद...
━━━━━━━━━━━━━
𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
━━━━━━━━━━━━━
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
━━━━━━━━━━━━━

Пікірлер: 348
@supriyawaikar875
@supriyawaikar875 Ай бұрын
ध्रुव बाळ खुश झाला पप्पा येणार म्हणुन छोट बाळ आहे ते किती वाट बघत होत 😊 स्वाती ताई रोजच्या पेक्षा ज्यास्त खुश आहे हे पाहून छान वाटलं छोटे दाजी येणार हे ऐकूनच खुप आनंद झाला 😊 भारती ताई चा पण चेहरा सुकला होता आजारी असल्यामुळे त्या पण खुश झाल्या. सगळे एकत्र येऊन छान पार्टी केली 😊 असच हसत रहा 😊
@jyotiruikar9347
@jyotiruikar9347 Ай бұрын
कोणतेही घरात मोठी जाऊ समजदार असली कि लहानी आपोआप समदार होती
@ganpatibappaofficial621
@ganpatibappaofficial621 Ай бұрын
Brobar aahe
@avnicorner6914
@avnicorner6914 Ай бұрын
He matr 100% khar ahe
@sunitagotsurve6560
@sunitagotsurve6560 Ай бұрын
स्वाती भाकरी करताना तांब्यात पाणी घेऊ नये पातेल्यात पाणी घ्यावे फौजी येण्याचे आम्हालाही खूप आनंद झाला ध्रुव खूप गोड बोलतो मला तुमची फॅमिली खूप आवडते
@ArchanaRhataval
@ArchanaRhataval Ай бұрын
Ho bhavala trass hoto mg tambyat pani ghetal tr as bolatat
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 Ай бұрын
असे काही नसते आम्ही ताब्यातच घेतो काही होत नाही
@kartikthombare8399
@kartikthombare8399 Ай бұрын
ताई आम्हाला पण खूप आनंद झाला स्वातीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच खूप आनंद झाला❤❤❤❤
@muktavaidya3524
@muktavaidya3524 Ай бұрын
सगळे कामाला लागा पण आमच्या स्वाती ताई ल fouji ale ki sutti dya 😂
@anitaraval1660
@anitaraval1660 Ай бұрын
छोटे दाजी येणार म्हणून तुमची सर्व फॅमिली किती आनंदात आहे खूप छान आम्हालाही खूप आनंद होत आहे मस्त व्हिडियो
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 Ай бұрын
फौजि येणार म्हटल्यावर किती खूश आहेत सगळे अशेच आनंद रहा आणि फौजिंची एन्ट्री पण दाखवा आले कि आवडन आम्हाला बघायला बाकी विडिओ नेहमी प्रमाणे लय भारी ❤️❤️
@karnachavhan2639
@karnachavhan2639 Ай бұрын
स्वातीताई भारतीताईफौजी घरी येणार आहे म्हणून तुमच्या पूर्ण कुटुंबाला खूप आनंद झालेला आहेयेण्याच्या आनंदात रात्रंदिवस सुद्धा माणसाला समजत नाहीस्वाती ताईला खूपच आनंद झालेला दिसतोयव्हिडिओ तो खूपच आवडते मी नक्की रोज बघतेस्वयंपाक पण खूप छान केलेला दिसतोयआम्ही नॉनव्हेज नाही खात
@anitamungekar5899
@anitamungekar5899 Ай бұрын
ध्रुव खूप लकी आहे . फादर डे ला पप्पा हजर आहेत . स्वातीच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसतो आहे .खूप बरं वाटतं स्वातीला पाहून .
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Ай бұрын
ध्रुवबाळ खूप छान आहे . लवकरच तुझे पप्पा येवू दे . ध्रुवच्या पप्पांना सलाम
@vaishaliwagh593
@vaishaliwagh593 Ай бұрын
भारतीताई / स्वातीताई स्वागताची तयारी खूप खूप छान केली स्वयंपाक तर कमालीचाच केला होता आम्हाला हि नवीन रेसेपि शिकता आली आणि त्यातल्या त्यात आज स्वातीताई खूप खूप आनंदी होत्या साहजिकच आहे असाच आनंद ईश्वर कायम तुम्हा दोघी बहिणिना देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Ай бұрын
ध्रुव बाळ खूप आनंदी पाहून बरं वाटलं. तुमचा आनंद द्विगुणित होवो.स्वाती तर खुशच दिसते.❤ तुमचा परिवार नेहमी आनंदीच असतो.असेच आनंदी रहा. व्हिडिओ खूप छान.दोघी ताईंना धन्यवाद 🙏🙏🌹🌹👌👍
@kartikthombare8399
@kartikthombare8399 Ай бұрын
ध्रुवबाळ किती लकी आहे फादर डे च्या दिवशी त्याचे पप्पा घरी येत आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप आनंद झाला ताई❤❤
@muktavaidya3524
@muktavaidya3524 Ай бұрын
Tai fouji येण्याची खुशी आम्हाला तुमच्या हसण्यावरुंच कळले तुम्ही नाही म्हंटले तरी😊😂 खुप खुश आहे स्वाती ताई fouji ahe to paryent Chan enjoy kara
@kartikbirajdar9755
@kartikbirajdar9755 Ай бұрын
स्वातीताई खूप खुश आहात ध्रुव बाळ पण खूप खुश आहे असेच सगळे आनंदी राहा आम्हाला पण छोट्या फौजी आल्याचा आनंद झाला आहे श्री स्वामी समर्थ❤
@jyotishinde6272
@jyotishinde6272 Ай бұрын
अरे वा खुप छान वाटले आज फौजी येणार हे ऐकून छान वाटले ताई लाईटच्या किडयांसाठी पेपर किंवा कुठलाही कागद त्याला खायचे तेल लावून त्या लाईट फोकसला तो कागद बांधा सर्व किडे त्या कागदाला चिकटतील आणि किडे कमी होतात
@Poojamadhavi4971
@Poojamadhavi4971 Ай бұрын
मी तर किती दिवस फौजी येण्याची वाट पाहत होते बाबूची इच्छा पूर्ण झाली स्वातीचा चेहरा किती दिवस मला नाराज वाटत होता आणि बाबू पण खुश आता ध्रुव बाबू काय पप्पाना सोडणार नाही आता😊 मज्जा करा आता सर्वांनी मिळून 🎉
@hinalad4159
@hinalad4159 Ай бұрын
खुप छान व्हिडीयो. फौजी येणार म्हणुन सर्वजण खुप आनंदी अहात, असेच कायम आनंदी रहा. धृव किती खङश आहे. बाबा येणार म्हणुन. स्वाती आणी ताई पण किती आनंदी झाल्या. सुट्टी त सर्वजण मज्जा करा. फौजी ज्या दिवशी घरी येणार तो दिवस म्हणजे त्याच्या कुटुबासाठी दिवाळी दसरा च असतो. 🇮🇳
@jayashreeraut8520
@jayashreeraut8520 Ай бұрын
स्वातीला खूष बघून र वूप आनंद झाला धुव्र पप्पा येणार म्हणून किती खूश आहे असेच सर्वजण आनंदी व खूश रहा भारती तब्बेतची काळजी घे वीक वाटते
@RanjanaPanhale-rq2lm
@RanjanaPanhale-rq2lm Ай бұрын
स्वातीताई फौजी येणारे चामर खूप आनंद झाला आहे फौजी आल्याबरोबर पहिला व्हिडिओ टाका मी खूप पोलीस ने पाहून खूप मला आनंद झाला स्वातीताई फौजी आल्यावर मी खूप मज्जा करा एन्जॉय करा फिरून या आंबे को काया लगाना फौजीच्या सोबत खूप खूप व्हिडिओ बनवा आणि आम्हासनी टाका
@vednerurkar8605
@vednerurkar8605 Ай бұрын
स्वाती तुझा मुड छान आहे झाला आहे ना अशीच‌ फौजी बरोबर मजेत रहा सगळे मजेत आहे बरे‌ वाटते.
@user-fs1lp5nj1o
@user-fs1lp5nj1o Ай бұрын
छोटे फौजी येणार म्हणून सगळे किती खुश आहेत असेच नेहमी आनंदी राहा ❤❤
@priyajadhav4967
@priyajadhav4967 Ай бұрын
Swati tai 1 dam khush.... smile pahun khup Aanand zala
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Ай бұрын
सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत आहे अशाच आनंदी रहा सर्व जण gbu
@prashantnagragoje2547
@prashantnagragoje2547 Ай бұрын
ध्रुवच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटले
@supriyadivekar3868
@supriyadivekar3868 Ай бұрын
ध्रु व किती गोड आहे. बोलतो ही गोड. किती आनंद झाला आहे 'पपा येणार म्हणून. सगळं घर प्रफुलीत झाले आहे.
@sujatakanse8630
@sujatakanse8630 Ай бұрын
Khupch chan bhakri swatichi navra yenar ha आनंद खुपचं मोठा असतो ना❤
@pallavimadhavi5830
@pallavimadhavi5830 Ай бұрын
फौजी दादांना कडक सलाम.
@pritisdhalescreation775
@pritisdhalescreation775 Ай бұрын
स्वाती आणिधुॣव बाळांचा आनंद पाहून खुप छान वाटल,आणी घरात सगळेच खुप खुष आहे असेच नेहमी खुश राहा तुम्हाला आनंदी पाहून आमाला पन आनंद होतो ❤❤❤
@sangitaashinkar9380
@sangitaashinkar9380 Ай бұрын
स्वातीला आणि ध्रुवाला खुश बघून खूप बरं वाटलं. शिवा भाऊंनी छान 65 ची रेसिपी दाखवले. खूप सुंदर व्हिडिओ होता.😊🎉
@madurajamdar8951
@madurajamdar8951 Ай бұрын
भारती तु तुझ्या सासूबाई ला टाळी देऊन दोघी हसल्या खरच खूप छान भारी वाटल
@anjalikhope9134
@anjalikhope9134 Ай бұрын
Swati khup Khush ahe … rainbow khup sunder disat ahe …. Enjoy … ❤🎉🎉
@seemabornare5761
@seemabornare5761 Ай бұрын
स्वाती वहिणी आज माझे भाऊ येणार तर खुप आनंदित आहे आज वेगळाच आनंद चेहरावर आहे स्वाती वहिणी सगळेंच खुप खुश आहे
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy Ай бұрын
खुप छान व्हिडिओ झाला स्वातीताई खुशी पाहुन छान वाटले
@user-ed5lr3tt2n
@user-ed5lr3tt2n Ай бұрын
ताई फैजी घरी स्वाती चा आनंद पाहून खूप छान वाटले
@user-ik3tj4tr1d
@user-ik3tj4tr1d Ай бұрын
Tai to instant masala takla tyach ky nav ahe plz sang...mla khup aawadte chicken 65..reply plz
@ashwinibhairat4870
@ashwinibhairat4870 Ай бұрын
ताई खूप आनंदात आहेत सगळे खूप छान वाटल स्वयंपाक खूप छान
@shalakharane7861
@shalakharane7861 Ай бұрын
खरचं ताई आम्हाला सुद्धा खुप आनंद झाला ताई 😊😊
@vaishalipawar4252
@vaishalipawar4252 Ай бұрын
स्वाती ताई चा आनंद गगनात मायेना.. ध्रुव बाळा पण खूप खुश आहे.. असेच आनंदी रहा ताई नेहमी... 👌👌
@kirannarayane626
@kirannarayane626 Ай бұрын
Are waa ata kahi divas vlog madhe chote fauji pan disnar nd celebration suddha😊😊
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Ай бұрын
आम्ही काष्टी च्या पुढचे आहेत मढेवडगाव😊 छान वातावक्षण❤❤
@sunandapatil5411
@sunandapatil5411 Ай бұрын
Aaj cha vlog tar khup ch chaan ahe. Tumcha anand baghun faar chaan watata. Kitti hasat hasat anandane sajra kartay. fauji yenya chi khup khushi ahe. Bharti khup chaan bolali kar baai kar bhakri . Khup prem ahe tumchyat. Ashya ch raha
@SwatiPagar-rq5el
@SwatiPagar-rq5el Ай бұрын
Very nice view 😊 full to enjoy 🤩 Swati tr khush mastc😊
@user-pj6jb4ft6p
@user-pj6jb4ft6p Ай бұрын
फौजी येणार म्हणून आम्हाला खूप आनंद झाला व स्वाती डावखरी आहे पण ती खूप नशीबवान आहे असं म्हणतात ❤
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h Ай бұрын
खूप छान व्हिडिओ फौजी येत आहेत खूप छान.
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 15 күн бұрын
खुपच छान व्हिडिओ झालेय पीनड पण छान स्वाती पण छान आज जरा थकली आहे मी याच व्हीडीओ वर निवानत कमेंट लिहील कारण डोले खुपच तारवटलेले आहेत राञीचे साडेबारा वाजले आहेत .तुमचेच सात आठ व्हि डी ओ बघून झालेत मी रोज तुमचे व्हीडीओ ची वाट बघतेय. बाय गुड नाईट .🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🥰👌👌😘🤗👍👍
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Ай бұрын
Aaj saglyana evde khush anandi kiti aturtene vaat bagat aslela pahun vatle ki kiti sarva faujinche gharatle tyanchi vaat pahat astat salute to all fauji brothers.❤❤❤
@user-bw5ol9eu6b
@user-bw5ol9eu6b Ай бұрын
माझे ...फौजी जावयी येणार आहे. म्हणून मला पण खूप आनंद झाला.स्वाती बरोबर सगळे आनंदी आहेत. खूप खूप आशिर्वाद ❤
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b Ай бұрын
स्वाती एक दम खुश आहे छान 👆👌👌👌👌
@user-zt8uz8gn1g
@user-zt8uz8gn1g Ай бұрын
Kupach chan tumcha vibeo bagitlyavr khup chan vatat
@utkarshpatil1404
@utkarshpatil1404 Ай бұрын
फौजी येई घरी तोच दिपावली व दसरा 😊
@user-hj9el5uj1x
@user-hj9el5uj1x Ай бұрын
स्वाती मलाही खूप आनंद झाला धृवचे पंप्पा येणार आहेत
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 Ай бұрын
खुप च छान झाला विडिओ धुर्व बाळ खुप आनदि आहे खुप छान वाटले
@vaishali.Rohidas.Choudhar
@vaishali.Rohidas.Choudhar Ай бұрын
Tai bhakari kartana tambyat pani nay gheu....vlog khup chhan...love from Baramati...Vaishali
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 Ай бұрын
छोटे फौजी येणार म्हणून सगळे किती खुश आहेत असेच नेहमी आनंदी रहा ❤❤ धुॖव किती खुश झाला पप्पा येणार
@user-fn6li9re1u
@user-fn6li9re1u Ай бұрын
सगळ्यांचा आनंद खूप छान ❤❤
@reshmachopade2277
@reshmachopade2277 Ай бұрын
Tai tumchya jangal vilache tond pachimela ahe ka?
@seemashirsath-tw4rt
@seemashirsath-tw4rt Ай бұрын
‌ताई फौजी येण्याचा आनंद वेगळ्याच आहे मी पण एक फौजी वाईफ आहे आणि माझे फौजी पण अचानक दारात येऊन उभे राहतात मुल आणि आम्ही खूप खुश होतो
@KanchanKale-pp5di
@KanchanKale-pp5di Ай бұрын
Kiti khus rahata tumhi sagle ashech khus Raha nehmi😀👍
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 Ай бұрын
ध्रुव बाळ खूप गोड आहे.स्वाती आज खूप खूश आहे डायरी माणसे फार हुशार असतात
@rajjadhav951
@rajjadhav951 Ай бұрын
तुमच्या कडे रात्रीचे लाइट जवळ किडे पडत नाही का बाहेर आमच्याकड तर खिडक्या उघड्या जरी असल्या तरी रात्रीचा खुपच त्रास किड्याचा आहे जेवण करायला जरी बसले तरी ताटात पण यायला कमी नाही होत
@user-pk2og6df1y
@user-pk2og6df1y Ай бұрын
Aaj fathers day la dhrauvche pappa yetayet khupch chhan ❤❤❤❤
@motivationlegend0197
@motivationlegend0197 Ай бұрын
स्वाती खूपच खूश आहे,,😊
@manjushajoshi752
@manjushajoshi752 Ай бұрын
Kiti mast vatavarn aahe
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 Ай бұрын
आज सर्वांच्या चेहर्यावर खूप आनंद बघून छान वाटले कायम असाच आनंद राहोह हीच देवाकडे प्रार्थना ध्रुव एकदम खूश
@snehajoshi1005
@snehajoshi1005 Ай бұрын
Khup chan sagle aanandi distat
@sonalibhapkar5520
@sonalibhapkar5520 Ай бұрын
Khup chhan aahe mala tumi khup khup Aavdta . Nice Enjoy. ❤.
@JyotiKanshetti
@JyotiKanshetti Ай бұрын
Sagle kiti khush ahat devane asch bharbhrun khush devude sagle asch aandat ravha❤❤❤❤❤❤❤
@poojarankhamb2716
@poojarankhamb2716 Ай бұрын
Maze pn fauji yenar i am so happy nice vlogs fauji family
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 Ай бұрын
आज ची पार्टी मस्तच enjoy केली अस बाहेर छान वाटते ❤
@madurajamdar8951
@madurajamdar8951 Ай бұрын
खूप छान आस वाटत होते की आम्ही पण तुमच्या बरोबर एन्जॉय करत आहे 👌👌👍
@varshamahake2414
@varshamahake2414 Ай бұрын
Tai gas vr bhakri bhaju nye Karan gas cha vas yeto bhakricha MG tech potat jato ,chulivr bhajat java tsa bhakri
@jogeshwaridethe
@jogeshwaridethe Ай бұрын
स्वाती ताई आज खूप खुश आहेत
@sarikasapkal9010
@sarikasapkal9010 Ай бұрын
Khup chan enjoy kela mast vatale
@smitagole8408
@smitagole8408 Ай бұрын
Kiti mast saglyanachya chehrya warti hasu ale ahe Swati tar khoop khoosh diste Dhruv pun khoosh ahe asech majet raha Chicken65 mast
@user-so5cs8pw8k
@user-so5cs8pw8k Ай бұрын
खूप छान ताई असेच खुश रहा😊
@user-rp8nq1rs5f
@user-rp8nq1rs5f Ай бұрын
खुप भारी वाटलं आहे भाऊ घरी येत आहे म्हणून ❤❤
@gretadessai3983
@gretadessai3983 Ай бұрын
Nice dish. Druv s papa coming so he is happy. U all enjoy your time with.
@rajashrikaiche1899
@rajashrikaiche1899 Ай бұрын
दोन्ही फौजिंना ,,मानाचा मुजरा ,, दोघी ताईंना पण ,,आक्का दादांना पण नमस्कार ,,असेच दररोज आनंदी रहा ,,😊😊❤
@user-bj7ro4ux5h
@user-bj7ro4ux5h Ай бұрын
Swati tai kiti khush zali tila pavoon amhalahi anand zala.dhruv kiti chan mhanto hello friends chan vatate.hello dhruv beta❤❤
@sushamakatarnaware6118
@sushamakatarnaware6118 Ай бұрын
खूप छान वाटतं तुमचा vedio बघायला
@harshalabagul13
@harshalabagul13 Ай бұрын
Khup Chan zala vlog
@yogitatidke8680
@yogitatidke8680 Ай бұрын
स्वाती ताई खूपच खुश आहेत 😅😅
@sanjivinibhagat712
@sanjivinibhagat712 Ай бұрын
Tai favji aale ka yenyachi video kadha
@sudhirpatil7055
@sudhirpatil7055 Ай бұрын
Khupach sundar
@kalpanachaudhari9807
@kalpanachaudhari9807 Ай бұрын
Khup chan
@anaghaprabhu6040
@anaghaprabhu6040 Ай бұрын
Wa chan. Ashach doghipn happy rha. Gbu.
@ranimisal2417
@ranimisal2417 Ай бұрын
Aree waaa khup mast Swati tai Fauji sobat chan time spend kr...
@_AG_1M_
@_AG_1M_ Ай бұрын
मला धूर्व खुप आवडतो त्याची बडबड खूप छान
@snehajoshi1005
@snehajoshi1005 Ай бұрын
Khup chan enjoy
@kanchankale9566
@kanchankale9566 Ай бұрын
Aj swati kiti happy diste
@jyotivingale6075
@jyotivingale6075 Ай бұрын
Wow Great स्वाती chi प्रतीक्षा sampali havae A fun N Enjoy together 🎉
@pramilarebello70
@pramilarebello70 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ पोरींनो उद्याचा व्हिडिओ पहायला खूप एक्साईट आहोत ❤❤❤
@Jayburungale144
@Jayburungale144 Ай бұрын
Khup Chan video
@chhayasubhedar6710
@chhayasubhedar6710 Ай бұрын
तुम आये तो आया मुझे याद. .. गली में आज चांद निकला❤❤❤❤
@rajashrikaiche1899
@rajashrikaiche1899 Ай бұрын
BEST LUCK.❤ ध्रुवबाळ. मस्तंच ,,,😊आज ,आनंदी आनंद गडे ,,जिकडे तिकडे चोहिकडे,,,
@user-rl7fq6fu7l
@user-rl7fq6fu7l 16 күн бұрын
स्वाती खूप खुश आहे अशीच दोघी पण आनंदी रहा
@deepikaarwari6854
@deepikaarwari6854 Ай бұрын
खूप छान. Gbu ❤
@user-ub9rs8lx3k
@user-ub9rs8lx3k Ай бұрын
आम्ही लहानपणी धनुष्यबाण बरं झालं फौजी येणार आहे स्वाती खूप खुश आहे❤❤🎉🎉 मी एक आनंदता झाड आणलं आहे घरात लावून नंतर येईल का प्लीज मला सांगा तुमच्या घरी आहे ते झाड एकच फुल येत त्याला पांढऱ्या रंगाचं
@shubhangipawar6131
@shubhangipawar6131 Ай бұрын
हो ताई माझे पण फौजी येणार आहे संध्याकाळी
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 Ай бұрын
Khup chan vatal fouji yenar aikub
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 Ай бұрын
खरंच ताई लेय वाट बघत दिवस काढावे लागते मी पण तसं काढले आहेत
@Sonalidalavi-kd4xg
@Sonalidalavi-kd4xg Ай бұрын
खुप छान विडोओ ताई😊😊
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 43 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
WE ALL WENT ON MY BROTHER’S HONEYMOON ❤️😂
26:37
Krish Mahadik
Рет қаралды 1 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН