सर मी चवती पर्यंत शीक लेलो आहे पण मला तुमचे विडिओ पाहून मी पण शेअर घेत आहे मला चांगला नफा होत आहे माझी सारख्या आदनी माणसाला तुमच्या विडिओ खूप प्रेरणा मिळते...आर्थिक साक्षर होयला❤❤❤
@rahulvanjare4426Ай бұрын
Mala pan pan thod sangal please
@NileshPatil-v3t29 күн бұрын
भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या
@skfarid94479 ай бұрын
सर आपली भाषा सर्व सामान्यना समजेल असि आहे. खूपच सोपि भाषा आहे , आपले मार्गदर्शन अनमोल आहे.
@IrfanRampure2 ай бұрын
Sir khup changla mahite deta
@GayatriSavale-z4y18 күн бұрын
Khar k
@rupeshjadhav7506 Жыл бұрын
सर देव माणूस आहात अशी कोण माहिती सांगत नाही ज्याला माहिती आहे त्याला वाटत मीच करोडपती व्हावा तुमच्या विडिओ मुले आम्हाला खूप काही समजतंय खूप खूप आभार 🙏🙏
@sunilbansialhat87384 ай бұрын
सर मन मोकळे पणाने सर्व सांगत आहात. एवढ मनमोकळेपणाने आज कुणी सांगत नाही. आज चहा पाजला तरच मित्र मिळतात विना मोबदला तुम्ही एवढ सांगत आहेत.हि आमच्या सारख्या सामान्य माणसाला प्रेरणा देणारी बाब आहे.
@GayatriSavale-z4y18 күн бұрын
Mla pn sanga
@swapnil06282 жыл бұрын
@कराळे सर खूप खूप चांगले काम करून राहिले तुम्ही.. लागोपाठ शेअर मार्केट वर Video बनवून खूप छान माहिती पुरवत आहात. 👍
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏🙏
@ganeshghodke66195 ай бұрын
सर सरकार जे काम करत नाही ते काम तुम्ही करत आहे सर्व काही गरीब लोकांना आर्थिक साक्षर करत आहात हे एक क्रातिकारक काम आहे खूपच छान काम
@J.s_vlog_2 жыл бұрын
सर भारी उपक्रम सुरू केला मराठी माणसाला शेअर मार्केटचे ठेकळ कळत नाही तुम्ही सोप्या भाषेत सांगायचे काम करत आहे
@user-xo3fd6ib7g2 жыл бұрын
Marathi manus nako lihu swataha la lih khup marathi mans pn aahet shares Market madhe
@J.s_vlog_2 жыл бұрын
तुला का मिरची लागली कशाला नाक घासतो नको तीथे
@user-xo3fd6ib7g2 жыл бұрын
@@J.s_vlog_ marathi mansat me pn yeto thaklya
@user-xo3fd6ib7g2 жыл бұрын
@@J.s_vlog_ marathi mansat me pn yeto thaklya
@user-xo3fd6ib7g2 жыл бұрын
@@J.s_vlog_ marathi mansat me pn yeto thaklya
@lokeshdambhare612610 ай бұрын
सर मराठी माणसाचे हिरोचं . आहे तुम्ही . खूप खूप धन्यवाद.
@globalholidays63692 жыл бұрын
आदरणीय सर आपली अतिशय साध्या सोप्या भाषेत शिकवणे अगदी कुणाला ही सहज समजते आपली शिकवण ही पूर्णपणे महत्त्वाचे आसते मी सर्व व्हिडीओ नेहमी बघतो
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@aratishinde91242 жыл бұрын
सर मी गृहीणी आहे. तूम्ही दिलेली शेयर माकेर्टिंग ची माहिती समजली. Thank you sir
@sagarpatil86262 жыл бұрын
आम्हाला माहिती द्या share market chi
@bhaupadare29422 жыл бұрын
थॅंक्स सर......... खूप चांगली माहिती दिली मराठी माणसाला आर्थिक साक्षर बनवण्यासाठी जी मेहनत घेतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.... शेअर बाजाराचे महत्त्व प्रत्येक माणसाला कळले पाहिजे तो एक जुगार नसून आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळण्याचे एकमेव साधन आहे परंतु अति लोभ नसावा आणि कुठलाही शेअर घेताना अभ्यास करूनच घ्यावा अशी उत्तम माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.........
@piyushnaik18282 жыл бұрын
मास्तर आपला फोलिओ कोणी नाही दाखवत खरच तुम्ही खूप चांगली माहिती दिली
@pragtichya_shikhravar2 жыл бұрын
Polio mhanje ?
@piyushnaik18282 жыл бұрын
@@pragtichya_shikhravar पोर्टफोलिओ म्हणजे अशी जागा जेथे आपण खरेदी केलेले shares दिसतात..
@piyushnaik18282 жыл бұрын
@@pragtichya_shikhravar त्यासाठी आधी demat खाते उघडावे लागते
अप्रतिम सर तुमच्या सारखा शिक्षक प्रत्येक मराठी शाळेत पाहिजे 🙏🙏🙏🙏
@umakabadi72302 жыл бұрын
सर खूप छान माहिती आमच्या सारख्या नवख्या लोकांना दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 असेच विडिओ बनवा म्हणजे आम्हला पण गोडी वाटेल आणि धोका कळेल. खूप सोप्पी पद्धत सांगितली. 🙏
@hemantwavhal53362 жыл бұрын
कराळे सर.. छान 👌👌👌 अगदी कमी शिकलेल्या ला सुद्धा सहज समजेल अशा सोप्या भाषेत सांगतात तुम्ही....... 👌👌👌👌👌👌👌
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@nanatayade97132 жыл бұрын
कराळे सर फारच छान .
@pandharidhage23632 жыл бұрын
कराळे सर आम्हाला क्लासेस लावायचे आहेत शेअर मार्केटचे तुमच्याकडे ऑनलाईन लावायचे असेल तर तुमच्याशी संपर्क कसा साधायचा तुम्ही खूप छान माहिती देत आहात
@umeshahire61182 жыл бұрын
सर खूप मस्त शिकवता तुम्ही ... डायरेक्ट डोक्यात जात आणि विसरण तर शक्यच नाही ...😍😍
@sumitsonawane72003 ай бұрын
सर तुम्ही खूप छान समजून सांगता आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लहानातल्या लहान गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा मोठं कसं होतं होईल यावर सांगत असता. सर तुमचा मार्गदर्शन खूप छान आहे आणि तुम्ही निस्वार्थी माणूस आहात. Thnx u
@shubhampate42873 ай бұрын
सर तुम्ही लाखांचे पोशिंदे आहात, राजा माणूस महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही नक्की शेतकरी ते करोडपती 100% बनवणार........ असेच नविन नवीन व्हिडिओ स् बनवा आणि माय बाप जनतेला श्रीमंत बनवा तुम्ही असेच मोठे व्हाल.. जय बळीराजा
@yogeshtayade75503 ай бұрын
जबरदस्त समजवलं हो सर जमलं आता मले नाही तर भेंड समजत नी होत मले
@vitthalgirgiri28532 жыл бұрын
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता आणि परिपूर्ण माहिती देता. त्यामुळे सर्वांना समज्याला सोपे जाते
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@sunitabhagat-il6nl10 ай бұрын
गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांचे हीरो कराळे सर
@annadatabaliraja27533 ай бұрын
तुम्ही राजकारणात आले तेव्हापासून मी तुमच्या विचारांचा विरोधक झालो पण तुमचे विधियो समजावून सांगण्याची पद्धांत छान आहे..... याचं कौतुक केलंच पाहिजे...
@supriyakadam85632 жыл бұрын
मराठी सहज,सोप्या भाषेत समजावून सांगितल्याने शेअर मार्केटचे ज्ञान होत आहे
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@kalpeshlondhe87062 жыл бұрын
खरच साहेब ज्याच्या पायी नतमस्तक व्हावे असे पाय या जगात कमी आहेत, साहेब असे प्रेम राहो आपले आम्हा वरी ! 👍😊
@rohandalvidalvi6418 Жыл бұрын
सर तुम्ही खरंच सोप्या भाषेत सांगताखूप छान
@rahulbhondekar012 жыл бұрын
शेअर मार्केट + दीर्घकालीन गुंतवणूक = भरपूर संपत्ती 🤑💰
@sandyrock7362 жыл бұрын
सर सहज सोप्या भाषेत शिकवतात आणि आम्हाला उत्तम समजते तुमच्या शिकवणीला सलाम ❤️❤️❤️❤️❤️😘
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@s_mane02 жыл бұрын
ज्याला कुणाला मोफत शेअर मार्केट शिकायचं आहे युट्युब वर महेश पाटील सर आहेत युट्युब वर शेअर मार्केट मोफत शिकवतात एकदम सोप्या भाषेत मी शिकतो आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय .👍
@prashantk19642 жыл бұрын
Bogus ah to, clickbait takto nusta , information Kami, promotion jast asto tyacha
@rajendrakapadane52317 ай бұрын
Very good information
@namadevbiradar84032 жыл бұрын
Mast guruji.... Mi pan 3 te 4 varsh market madhe aahe pan Marathi mansaala kiti sangla tari samjat nahi Marathi manus.. tumi khup chhan vishlesan kele ....👌👌👌
@rahulacharya3552 жыл бұрын
सर धन्यवाद तुम्ही फार छान माहिती दिली साधारण माणसाला त्याचा भरपूर फायदा होईल
@shrutishirsat23594 ай бұрын
कराळे सर ....... आपण शेअर मार्केट बद्दल उपयुक्त आणि सरळ सोप्या भाषेत माहिती सांगितली.तसेच टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती सांगणे. टर्म इन्शुरन्स प्रत्येकाच्या कुटुंबासाठी कसा फायद्याचा आहे आणि तो ऑनलाइन करावा की एजंट मार्फत काढावा याबाबत माहिती सांगणे .
@dadaramgutal14692 жыл бұрын
सर आपण फार उत्कृष्ट आणि खुप खुप महत्वाची माहिती दिली आहे आपणास खुप खुप धन्यवाद
@pramodtonge21862 жыл бұрын
O
@pralhadmuley99062 жыл бұрын
,
@kajaltalandi219710 ай бұрын
Thank you sir 🙏
@snehalkhande80296 ай бұрын
Waaaav sir kiti Chan information diliye tumhi sagl clear clear samjt kaslach prasha manat padat nahi sir he kasa kai te kasa kai ajibat nahi tumche saglech video pahun lavkarch me suru Karel thanku so much
@surendrausare2132Ай бұрын
सर में बरयाच लोकांचे वीडियो बाघितले परंतु तुमच्या सारखे डिटेल मध्ये कोनी ही शिकवत नाही ग्रेट सर तुम्हाला सर्व मराठी मानसा चे आशीर्वाद लाभतील
@mohamadwaseem69102 жыл бұрын
Stock ची संपूर्ण माहिती पाहिजे stock pe,roce, roe, book value, face value, book value divided yield हे सर्व माहिती करून invest करतात
@mahadeokilledar35002 жыл бұрын
मराठी माणसाला पेशनस नाही पण आपल्या उत्तम माहीतीने लोक नक्कीच सुधारतील.
@sharemarketmarathi9002 жыл бұрын
छान सर छान माहिती दिली आहे. मनावर ताबा असणे खरच खूप गरजेचं आहे
@shrutishirsat23594 ай бұрын
धन्यवाद सर...... आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता .
@satishjogdand13722 жыл бұрын
शेअर खाली पडला तरी चालेल, पण तुम्ही थांबू नका, आम्हाला माहिती घेण्यासाठी योग्य तो अभ्यास नाही, तर तुम्ही छोटे छोटे व्हिडीओ बनवून टाका सर, तुमचे काम खूपच सुंदर आहे
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@sanjaysonawane71372 жыл бұрын
खूप छान सर मराठी माणसाच्या हिताचा तुम्ही विचार करता. 👌🏻💐🙏🏻
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@ravinitnavare99282 жыл бұрын
Sir मी तुमचे आधीचे सर्व व्हिडीओ पाहिले. खूप छान महिती दिली तुम्ही. Sir एक request आहे ते use of margin, total अमाऊंट, funds holding हे सर्व समजून सांगा ना please ... 🙏🙏🙏
@nik92042 жыл бұрын
Yavr bnva video sir
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@bharatargade45272 жыл бұрын
नवीन माणसासाठी खूप छान मार्गदर्शन करत आहात. असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करावे ही विनंती
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@ज्ञानेश्वरपाटील-द7घ Жыл бұрын
अगदी सहज भाषेत असं आपण ठामपणे सांगत आहे...,🙏🙏
@samadhanwawge7465Ай бұрын
अगदी सहज तेन शिकवतात सर ,,प्रणाम सर
@parmeshwarmehatre62512 жыл бұрын
सर एकदम छान छान माहिती सोप्या भाषेमध्ये सांगत आहेत तुम्ही शेअर मार्केट
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@priyankajadhav64765 ай бұрын
Sir khup changala sangtat Aamcha sarkhya sarva samanya sathi ek no.❤
@shyamraoshinde88632 жыл бұрын
आपली सांगण्याची पद्दत अतिशय समजून उमजून सांगता आहात खूप आनंद वाटला पण ! बोर्ड वर दाखवताना बोर्ड पांढरा (सफेद) होतो आणि दिसत नसल्यामुळे ती अवघड होते आग्रहाची विनंती की प्रकाशाची योजना व्यवस्थित करा बाकी सर्व उत्तम आहे
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@surajmasram4032 Жыл бұрын
मले त वाटते ह्या असली हिरो आहे कराळे सर.....❤❤❤❤❤
@ajaymore6518 Жыл бұрын
धन्यवाद सर अगदि सोप्या पद्धतीने शिकवंल तुम्ही
@pratibhasirsat9455 ай бұрын
Sir your language is very easy ane very understanding so am always waiting your new videos. सर english मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला चूक भूल झाली असेल तर माफ करा. Very good teaching sir😊😊😊
@satishsahane36142 жыл бұрын
धन्यवाद सर, तुमची भाषा मला खूप आवडते,
@todayssepcial454722 күн бұрын
Sir khup sagle vidio pahile pntumchi samjavnyachi padhat khupch chan
@olxbarshitaluka41872 жыл бұрын
सर आज डिमॅट अकाउंट ओपन केले आपल्या लिंक वरून Angel one चे 🙏धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती सांगता. 🙏
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language.....🙏
@dilipjadhav74684 ай бұрын
v
@MK-mp9ty2 жыл бұрын
सरांना इन्ट्राडे चा चांगला झटका बसला वाटते..पण छान माहिती सर असेच व्हिडिओ बनवा
@rajendrabhavar79472 жыл бұрын
खुप छान व अभ्यासपुर्ण माहितीसाठी खुपखुप धन्यवाद ......
@radheshyamkarpe2 жыл бұрын
.....खरं तर आपल्या मराठी माणसानं देखील शेअर बाजारात उतरून स्वतः च्या रिस्कवर व्यवहार केले पाहिजेत आणि आयुष्यात खूप खूप पैसा कमावला पाहिजे..!
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
@FarukJamadar-ff2wh3 ай бұрын
Sir tumchya mule changli mahiti milte .aple khup abhar
@dhirajpawar87472 жыл бұрын
सर नमस्कार मी SBI ची Focused equity fund नावाची SIP काढली आहे चांगली आहे 18वर्ष करिता 2000प्रमाणे
@happiestminds1053 Жыл бұрын
चागला आहे swp plan पहा
@sachinthorat9010 Жыл бұрын
18 वर्षी परतावा किती..?
@chaitanyabhasme2572 Жыл бұрын
Pn kadhaychi kuthe
@tauseefraza586110 ай бұрын
18 yr nntr kiti amount bhetel
@sakshidalve805310 ай бұрын
Sbi long term equity fund..1Yr return 28%..
@royalsGroup862 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान सांगता विदर्भ भाषा मध्ये तुमची बरोबरी कोणीच करत नाही सॅल्यूट सर तुम्हाला
@satishjogdand13722 жыл бұрын
तुमचा उद्देश पण एकदम मस्त आहे सर, आपण कधी फायदा घेणार
@premchandchandan5163 Жыл бұрын
अस काय,,,
@dipakmhaske74412 жыл бұрын
धन्यवाद कराळे सर खुपच छान माहिती दिली
@Dk-ln9fb2 жыл бұрын
Sir बजेट वर व्हिडिओ करा याचा शेअर बाजारात काय फरक पडतो ते सांगा
@sandiplive17242 жыл бұрын
मास्तर Businessman झाले , SubBroker पण बनले. 😅
@vrajurkar58622 жыл бұрын
करडे गुरुजी ने फ्रेचायजी घेतली angle one ची लिंक पण टाकत आहे
@vrajurkar58622 жыл бұрын
तुमचा portfolio दाखवा न
@vishalkharat16382 жыл бұрын
Sir tumhi pottte ho bolta he mala khup avdt ani tumche video pn ,,👌🏻👌🏻👌🏻😄😄
@k.rgaming36804 ай бұрын
Jabardast video banvla sir tumi thank you so much
@nntv21492 жыл бұрын
🙏🇮🇳💐 कराळे सर फारच छान माहीती दिली आहे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आपण फार छान वैचारिक माहीत देता आपला मोबाईल नंबर देणे सर आपले अभिनंदन करतो
@miramore9250 Жыл бұрын
कराळे सर तुम्ही खूप छान शेअरमार्केट समजुन सांगता धन्यवाद सर,,
@jayvantkoli74182 жыл бұрын
Khhop chaan sir .bhavishyat aarthik paristhit Balkar karayachi asel tar shere market madhye risk ghetlich paahije.parantu jaast utavalapana karun kiva ardhavat mahiti gheun yaat jaau naye.sir aaple pratyek video khoop chhan astat.aapan shere market vishai video kashat jaave hi vinanti.
@prashantpawar6232 жыл бұрын
Thank you So Much for Valuable information , Sir Demat Account var Aik Separate Video banava Please , Thoda Confusion hotay ki Angel One ghyacha ki Zeroda ki Uptox. Please Aik video Banva Demat Account var
@prafulshigwan3712 жыл бұрын
सर, Debenture, Bond बद्दल पण एक lecture घ्या...छान माहिती देता
@vishnuacharya38022 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवतात मला पण शेअर मार्केटला नवीन जॉईन करायची आहे थोडे मार्गदर्शन करा
Khup chan mahiti dili sir tumhi khup khup dhanyawad 🙏🏻
@जयमल्हारGBM2 жыл бұрын
दादा तू खूपच ब्रिलियंट आहेस.
@suyeshchavhan805810 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली सर.
@shrisamarth68912 жыл бұрын
सरांचे विडीओ बघून मी पण यात लक्ष द्यायला लागलो
@ankajingle85812 жыл бұрын
सर एक प्रश्न आहे माझा.. मी शेअर मार्केट मध्ये नवीन आहे.. सर शेअर विकत घेतांना नेमका कोणत्या stock चा घ्यायचा.. म्हणजे NSE की BSE यामधून कोणत्या stock exchange चा घ्यायचा...
sarv samanya mansacha vichar karnara manush thanks sir
@मराठीमाणुस-झ9ग2 жыл бұрын
Sir 500 Rs chya atalya company che list cha video kara
@wisemenvoice2 жыл бұрын
buying ..HFCL,Balamine ,Bank of Baroda or Canara Bank
@swatigathe1633 Жыл бұрын
शेअर मार्केट मला काहीही माहिती नाही पण तुमच्या भाषेमुळे हे शिकण्याची इच्छा आहे मार्गदर्शना साठी क्लास आहेत का तुमचे
@buntypatre51932 жыл бұрын
Mast 1 no. amhi kevhach suru kell ahe guruji
@vidyadharpuralkar37982 жыл бұрын
सरळ आणी सोपी भाषा धन्यवाद
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@rahuldudhmal31672 жыл бұрын
It's very Good Information, I have request to you if you have possible please share international shares maraket
@sagarlokhande-cj1eq9 ай бұрын
खुप छान माहिती सांगता सर तुम्ही खरच
@SSGaming-fw8fy Жыл бұрын
Sir anpad maanus shate market madhhye investment Karu shakta ka
@VASAVESANDIP-mw5ig2 жыл бұрын
One of the world Teacher karade Sir
@vaibhavborkar13592 жыл бұрын
Sir tumi republic Day kasha mule sazra kela zato ya divshi apan konta yuddh jiikal hot ki babasaheba ni ya divshi bharta cya jedya varti ashok chakr lavanya t alla hot mahiti please sir
@STT22762 жыл бұрын
फार सोपे सांगितले sir thank
@avinashpardeshi12102 жыл бұрын
Kai chalu bapa master chey RRB NTPC video banva Group D sathi mulaaathi rastyavar utara sir maharstra Khan sir sant ka ahey important topics ka dist nhi ahey
@anilkamble25542 жыл бұрын
sir तूम्ही छान शिकवता त्या बद्दल तुमचे आभार एक प्रश्न आहे शेअर मार्केटमधे उत्सुक आहे पन इंग्लीश किती यायला पाहिजे ?
@s_mane02 жыл бұрын
इंग्रजीची गरज नाही मला पण येत नाही शेअर मार्केट पण मी
@mahirocks98882 жыл бұрын
Annual report kashi read karnar mg
@StockMarketinMarathi12 жыл бұрын
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
@Perfectionist992 жыл бұрын
@@mahirocks9888 tevdhi garaj nste youtube vr video yetat annual report che smkc channel bgha
@शेतकरीमीञ2 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@geshnacreations52608 ай бұрын
छान समजावून सांगतले मास्तर...
@sureshkale8811 Жыл бұрын
वा काय माहिती देता खूप भारी सर
@Lifehardworkmh273 ай бұрын
Sir jer ekadha sher getala mi ter to los ver aahe to tasach tevaycha ka sir anki los janar nahina sir ani vadhala ki profit deil ka to
@PournimaYadav-vl2do Жыл бұрын
Khup Chan sangitale sir.informative.
@sakharamchaudhari37762 жыл бұрын
कराळे सर् आपल्या la jawa sell karycha tewa घेणारे nastat tar mag kay karnar
@bachatemahesh Жыл бұрын
सर मला 15 ते 20 वर्षा साठी गुंतवणूक म्हणून 50 हजार चे share घेचे आहेत कृपया कोणते घेऊ मार्गदर्शन करा
@parasramrathod3423 ай бұрын
Sir tumacha vidio khup changl vatal
@surekhalavakare45552 жыл бұрын
Sir kontya mutual fund madje invest karayeche paise..plz te sanga..sir..🙏
@yogeshdeshmukh5843 Жыл бұрын
Stock madhe gutava
@limbabhamare5263 Жыл бұрын
सर नमस्कार... लांगटर्म शेअर ला टापलास लावू शकतो का.. कसे.. ते सांगावे