तुमच्या सगळ्याच व्हिडिओ युजफुल आहेत. गेल्या चक्रीवादळ मध्ये आमच्याइथे सर्वांनी फ्रिज मधील सगळं वाटण, चटण्या टाकून दिले होते. हि व्हिडिओ खूपच उपयोगाची आहे. अशाच उपयोगाच्या टिप्स तुम्ही अजून पण द्या 👍
@Allin-uz4ek2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद . मी गेल्या चक्रीवादामुळे श्रीवर्धन ला राहत होते. आणि अर्धा किलोचे वाटण टाकून दिले आहे. Thank you 🙏