Thanku so much for lovely recipe 🙏 mem pls.aap awale ka sarbt ghar me kese bnaye aur sal bhar awale k ras k ghar me kesr store kare.
@anitaskitchengarden58083 ай бұрын
Sure, we will make video for awale sarbat soon. Thank u for watching our video madam 🙏😊.
@sujatasail17513 ай бұрын
Nilam aamba nasel tar konta aamba ghyaycha
@anitaskitchengarden58083 ай бұрын
कोणत्याही प्रकारचा आंबा चालेल फक्त तो कच्चा आणि कडक असावा .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.🙏
@ankushteli32384 ай бұрын
खूपच छान मुरंबा एवढ्या उन्हात नातवाला आणायचे नाही नातू हुशार आहे
@anitaskitchengarden58084 ай бұрын
हो ,तो सारखा आमच्या मागून फिरत असतो . त्याला बागेत फिरायला आवडतं.व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा .🙏😊
@pritammokadam7974 ай бұрын
छानचं 👌👌
@anitaskitchengarden58084 ай бұрын
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@satejilkar61014 ай бұрын
Very Tasty 😋👌
@anitaskitchengarden58084 ай бұрын
Thanku so much 🙏😊
@snehalrahate90324 ай бұрын
Wow,😋mast
@anitaskitchengarden58084 ай бұрын
Thanku so much madam 🙏😊
@user-wv2le6hj8i4 ай бұрын
Yummy 😋 mast
@anitaskitchengarden58084 ай бұрын
Thanku so much 🙏😊
@sagarilkar31204 ай бұрын
Nice 👍
@anitaskitchengarden58084 ай бұрын
Thanku so much 🙏😊
@bharatikavali11003 ай бұрын
बरण्या गरम गरम बंद करायच्या का
@anitaskitchengarden58083 ай бұрын
वाफ थोडी निघून गेली की बंद करायच्या .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️
@mayurishubhanand12124 ай бұрын
Bhari Ch Ekdam ❤
@anitaskitchengarden58084 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏😊
@chhandmazaa21653 ай бұрын
छान केलास.
@anitaskitchengarden58083 ай бұрын
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद अनुराधा 🙏😊 आपल्या इतर मैत्रिणींना व्हिडीओ शेअर कर .🙏
@mangalasant52464 ай бұрын
गरम भरले तल बरणी तडकत नाही का??
@anitaskitchengarden58084 ай бұрын
तडकत नाही 😊 व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@shu75264 ай бұрын
खूपच छान.उद्याच करते.ऐक गोष्ट समजली ती अशी की चोकलेटी रंग हा वर्षभर मुराल्यावराच येतो.मी काय करायची की हा रंग येनेसाठी खूप आटवयाची.मग तो गोळीबंद पाक बनायचं व काळा पडायचा.दुसरी गोष्ट पाणी पिळून नाही काढलं तर चालेल का
@anitaskitchengarden58084 ай бұрын
नाही काढलं तरी चालते,पुर्णपणे पिळायचा नाही थोडे राहू द्यायचे पाणी . व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊