फुगुन घट्ट झालेला दरवाजा मोकळा करा 2 रुपयात|home cleaning tips Marathi,kitchen|door jam ,swelling

  Рет қаралды 629,450

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Learn essential tips to avoid door swelling and fix jammed doors during the rainy season. This video covers door maintenance, how to stop wooden door swelling, and quick fixes for jammed doors. Ideal for monsoon home care, including DIY solutions and home improvement tips.
दरवाजा देखभाल | पावसाळ्यात दरवाजा जपून ठेवा | पावसात दरवाजा फुगणे कसे थांबवावे | मॉन्सूनमध्ये दरवाजा फुगणे थांबवा | जाम दरवाजा कसा मोकळा करावा | दरवाजा दुरुस्ती टिप्स | घर सुधारणा टिप्स

Пікірлер: 560
@janardhanjamdade4829
@janardhanjamdade4829 3 ай бұрын
8.03 पैकी आपण 2.57 नुसतं बोलण्यातच वेळ घालवला. त्यामुळे व्हिडीओ ऐकायला कंटाळा येतो. पुढील व्हिडीओ कमीतकमी वेळेत करावा.
@pradnyabhagwat8322
@pradnyabhagwat8322 2 ай бұрын
पुढचे आपलें नवे नवे विडिओ लोकांनी बघावे वाटत असेल तर मोजके व मुद्देसूद बोलावे.. त्याने चांगली छाप पडते व सर्वांच्याच वेळेचा अपव्यय वाचतो
@NileshPawar-l4j
@NileshPawar-l4j 3 ай бұрын
फालतू बडबड न करता मुद्यांच पटकन बोललात तर बरं होईल
@sureshjadhav7645
@sureshjadhav7645 2 ай бұрын
कितीही बोला याच्यावर काहीही परिणाम होतं नाही
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 ай бұрын
😂😂
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 Ай бұрын
Nice information, thanks for having on you tube
@vinayakvtembulkar
@vinayakvtembulkar Ай бұрын
Pharach changli Information.Dhanyawad.
@kushinathkute
@kushinathkute 3 ай бұрын
तुमचा व्हिडीओ कंटाळा येणार असतो त्यामुळे पाहताना कंटाळ वाना असतो त्यामुळे पाहू नये असं वाटतो
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 ай бұрын
Khara ahe, bore hoto mee
@Bhagwatispiritual
@Bhagwatispiritual 2 ай бұрын
Agdi barober
@shashikantrasate3061
@shashikantrasate3061 2 ай бұрын
Right
@devdattab1387
@devdattab1387 2 ай бұрын
अगदी खरे आहे
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 ай бұрын
रिकामी बडबड जास्त असते.
@shriniwasgandhamal4013
@shriniwasgandhamal4013 2 ай бұрын
दादा तुम्ही सांगितलेल्या उपाय 100% बरोबर- मला उपयोग झाला. Thank you so much. God bless you! काही लोकांचे कॉमेंट्स फालतु आहेत त्यांचा विचार करू नका. KEEP IT UP. 🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌✌✌✌✌
@panditkharade1025
@panditkharade1025 3 ай бұрын
लांबड लावण्याची तुम्हाला सवयच आहे. असे दिसते..
@milindkulkarni7006
@milindkulkarni7006 3 ай бұрын
Boaring
@nileshkhandray8977
@nileshkhandray8977 3 ай бұрын
अगदी बरोबर, तीन मिनिटाचा vdo ८ min
@aparnapatil6925
@aparnapatil6925 2 ай бұрын
Ho ugach timepass
@ravindraogale1701
@ravindraogale1701 2 ай бұрын
खूपच लांबण....😊
@sureshjadhav7645
@sureshjadhav7645 2 ай бұрын
याचे सर्व व्हिडीओ असेच लांब लचक आहेत. अगदी कोडगा आहे.
@sangeetikarane2507
@sangeetikarane2507 2 ай бұрын
मोजक्या शब्दात व्हिडिओ पाठवल्यास उत्तम. माहिती छान आहे. धन्यवाद.
@bhaskarahire531
@bhaskarahire531 Ай бұрын
कामाचे बोलले तर फाल बरे होईल.इतर बडबड नको.
@sudhirwaykole215
@sudhirwaykole215 Ай бұрын
एकदम सोपे उपाय सांगितले धन्यवाद किचन बेसिन खालून leakages कसे थांबवायचे उपाय सांगा प्लिज
@ranjanakakade145
@ranjanakakade145 Ай бұрын
Thank you for your information
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 Ай бұрын
तुम्ही जर हा व्हिडिओ संक्षिप्त पणे बनवला असता तर हा व्हिडिओ जास्त माहितीपूर्ण नक्कीच वाटला असता.धन्यवाद.
@mahadevgharat1769
@mahadevgharat1769 3 ай бұрын
दादा फटकन सांगा कशाला उगीच लांबलचक करता तुमचा ही टाईम बरबाद आणि आमचाही
@yuvrajpatil1061
@yuvrajpatil1061 3 ай бұрын
दादा जरा कमी बोला आणि लवकर सांगा मेणबत्ती लावायची का
@latabandivadekar2415
@latabandivadekar2415 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@shwetamahadik3804
@shwetamahadik3804 2 ай бұрын
😅
@shivajipatil8292
@shivajipatil8292 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@latabandivadekar2415
@neetakamble9655
@neetakamble9655 Ай бұрын
अहो दादा हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आमचा बेडरूम चा दरवाजा फुगतो आत्ता सांगा बेडरूम च्या दरवाज्यावर पाणी कुठून पडणार
@jayashreelad3898
@jayashreelad3898 Ай бұрын
सर्वात सोप्पा उपाय.... आंघोळीचा साबण ओला करून, दरवाजा बंद करतो त्या ठिकाणी व्यवस्थीत तिन्ही बाजूंनी लावा रात्री लावून दरवाजा बंद करून ठेवा... बिनबोभाट न कुरकुरता विनातक्रार दरवाजा मजेत राहिल....
@vivekdalvi4318
@vivekdalvi4318 3 ай бұрын
लोकांनी दिलेल्या कमेंट वाचून तुम्हाला लाज वाटत नाही का?... किती भंकस करता.
@rameshwardasbairagi9068
@rameshwardasbairagi9068 2 ай бұрын
वेळ जरी लावत असेल तरी पण उपाय फायदेशीर आहेत हे नक्कीच, धन्यवाद
@somnathkote4580
@somnathkote4580 2 ай бұрын
खुप छान परंतु उपाय करून पाहतो मग sangto
@drrdmohile
@drrdmohile 3 ай бұрын
शेवटचा उपाय, पेट्रोल ओता आणि आग लावा, दरवाज्याला पण आणि तुमच्या व्हिडिओला पण.
@chandrashekharwaikar9583
@chandrashekharwaikar9583 Ай бұрын
😂😂😂😂😂😂❤❤❤
@rajendrawankhade3642
@rajendrawankhade3642 Ай бұрын
लइ भारी 🤭😆🤣
@suranjansalve7099
@suranjansalve7099 Ай бұрын
आमचा दरवाजा आत आहे म्हणजे पावसाचे पाणी त्यावर पडत नाही तरीही तो पावसाळ्यात फुगतो,उपाय सांगा.थोडक्यात😊
@dhananjaypawar3370
@dhananjaypawar3370 2 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली.
@shyamsundarmalap3388
@shyamsundarmalap3388 2 ай бұрын
पुर्ण स्टोरी सांगत बसू नका, मेन मुद्दा सांगा व्हिडिओ लांबनीर नेऊ नका, सगळ्यांन माहीत आहे पावसाळ्यात लाकडी दरवाजा फुगतो, त्याच्यावर उपाय सांगुंन टाकायचा सर
@rajendranitnaware1895
@rajendranitnaware1895 2 ай бұрын
चांगले उपाय आहेत
@meerabhurke3310
@meerabhurke3310 2 ай бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दरवाजे फिट झाले आहे
@kolhapurikids4091
@kolhapurikids4091 2 ай бұрын
Kub lab aahe par use full aahe thankyou sir
@uttambhoite08
@uttambhoite08 2 ай бұрын
Excellent
@rajendraathavale3650
@rajendraathavale3650 3 ай бұрын
हे सगळे उपाय दार फुगण्या अगोदर करावयाचे आहेत. पण फुटल्यावर काय कराज्ञचे ते सांगा.
@vishwassinnarkar4622
@vishwassinnarkar4622 3 ай бұрын
हा व्हिडिओ प्रत्येक माणसाच्या घराच्या दरवाजाशी निगडत असल्याने तो पहीलाजाईल असे वाटते, व खूप वेळ निरर्थक घालविला याची खात्री होईल.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 ай бұрын
😂
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 ай бұрын
कॉमेंट्स करणाऱ्यांसाठी खास - कोणत्याही कॉमेंट्स केल्यात तरी त्याचा फायदाच होणार आहे त्याला 😂
@nitintribhuwan7555
@nitintribhuwan7555 2 ай бұрын
Good
@shriniwaskadgaonkar1274
@shriniwaskadgaonkar1274 2 ай бұрын
Very nice
@keshavgawand9869
@keshavgawand9869 3 ай бұрын
तुमचा व्हिडिओ छान आहे ,उपाय सोपे आहेत
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 3 ай бұрын
चांगली कॉमेंट देणारे तुम्ही पहिले! 😂
@avinashdesai5702
@avinashdesai5702 2 ай бұрын
जवळचे असावेत 😂​@@rajnikantgolatkar1363
@shamnand623
@shamnand623 Ай бұрын
प्लायवूड दरवाजा आहे तो फुगला व खालुन बुरशी आली आहे त्यावर वेगळा उपाय आहे का हाच उपाय ते सांगा
@heights9459
@heights9459 2 ай бұрын
Changle ahaet upay. Dhanyawad
@akshaykokate7908
@akshaykokate7908 Ай бұрын
Kami bolt java sir. Fatafat sangt java.
@shubhangisatardekar6699
@shubhangisatardekar6699 2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली 👍👍
@babanshinde5524
@babanshinde5524 Ай бұрын
खडखड जरा कमी करा राव थोडक्यात सांगा
@vinayakarolkar3840
@vinayakarolkar3840 2 ай бұрын
जर दरवाजा फुगलेला असेल व बंद होत नाही आहे, तर काय करायचे? कृपया काही इनपुट द्या.
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 3 ай бұрын
किसन सर हे पण उपाय सांगता का तुम्ही वा वा 😊
@arvindbaraskar8811
@arvindbaraskar8811 2 ай бұрын
सरबरलो असा वाट्ता.
@sushmaghotge1703
@sushmaghotge1703 3 ай бұрын
शेवटचा उपाय अतिशय प्रभावी आहे असे सांगितले. म्हणजे अगोदरचे उपाय फालतु होते का?.अतिशय अशुद्ध बोलता हो तुम्ही. बकबक जास्त करता करता .ती कमी करा.हल्ली कोणीही हे उपाय करत बसत नाहीत. लोकांना तेवढा वेळ नसतो.सरळसरळ सुताराकडुन काम करुन घेतात. हे उपाय तुम्हीच करुन बघा.
@mohanrajparab1227
@mohanrajparab1227 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@mohanrajparab1227
@mohanrajparab1227 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@Indiannews52
@Indiannews52 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे 😂
@chanduwankar5591
@chanduwankar5591 2 ай бұрын
एवढीशी गोष्ट सांगायला इतका मोठा व्हिडिओ केला
@sheetalbhalerao8192
@sheetalbhalerao8192 2 ай бұрын
Thanks Good remedy
@anilnemade8751
@anilnemade8751 2 ай бұрын
जर दरवाजा आधीच फुगलेला असेल तर काय उपाय आहे?
@Latag-k6e
@Latag-k6e Ай бұрын
अजून काही उदाहरणं दया लागत होत सर..खूप लोकांना माहीत नव्हते...😂
@prabhakarbaviskar2507
@prabhakarbaviskar2507 2 ай бұрын
नमनाला घडाभर तेल ही म्हण केवळ तुमच्यामुळेच आली असेल😊😊
@Vasantumak644
@Vasantumak644 2 ай бұрын
पावसाळ्यात जर दरवाजा fuglyavar काय उपाय आहे. ती माहिती दिली जावी.
@sunillattu6761
@sunillattu6761 2 ай бұрын
लोकांच्या प्रतिक्रीया वाचून यावेळी व्हीडीयो खूपच छोटा बनवल्याबद्दल आपले आभार. तरी पण असे सुचुवावेसे वाटते की व्हीडीयो बनवून नुसतीच लांबण करण्याची सवय बरी न्हाय वो
@sudhakarsali983
@sudhakarsali983 3 ай бұрын
उपाय लवकर सांगत चला जास्तीची फालतू बडबड करू नका
@antonpatole5890
@antonpatole5890 2 ай бұрын
Nice information 👌 🙏 Thanks
@satishtrivedi7108
@satishtrivedi7108 2 ай бұрын
बुवा असले उपाय सांगण्या ऐवजी भागवत सप्ताह सुरू केलेला बरा.
@charunerkar7768
@charunerkar7768 3 ай бұрын
खरच ! स्वस्त उपाय मात्र तगडा GST. 😅
@anitakamble4492
@anitakamble4492 2 ай бұрын
कसा वाटला vd o मनूण लिवटै 😂😂😂😂😂😂 जोक भारी ,,.,, .च्या लेका.बदल कर चांगला सगळ्या नी निगेटिव्ह लिहले.या फालतू वेळेत तुझे अजुन चार छान vd तयार झाले असते😂😂😂😂😂😂जोक भारीच.कळलाच नाही कशाचा vd hotaaa
@shrikanttawade2539
@shrikanttawade2539 Ай бұрын
मोहरीचे तेल लावा आणि दरवाजा उघडा एवढे सांगण्यासाठी तुम्ही खूप वेळ घेतला हो साहेब
@maltipatil9171
@maltipatil9171 Ай бұрын
लवकर सांगा
@dr.arunnakhawa3104
@dr.arunnakhawa3104 2 ай бұрын
केवळ महत्त्वाची माहिती देत चला.
@FrancisMartis-zf7wh
@FrancisMartis-zf7wh 2 ай бұрын
Very good ideas
@vishwanathgole8990
@vishwanathgole8990 Ай бұрын
तुमचा vdo २ दिवस चालेल का
@harishchandra2140
@harishchandra2140 2 ай бұрын
माझा दरवाजा फुगत नाही फक्त दरवाज्याची सागवनाची फ्रेम असुन ती भुगते पावसाऴयात तर फ्रेकरीता काय करायच उपाय सांगा
@harishchandra2140
@harishchandra2140 2 ай бұрын
तसेच मी सावनाच्या फ्रेमला पेन्ट पण मारला तरी पावसाळयात फ्रेम फुगते दरवाजा लागत नाही उपाय सा़गा
@harishchandrabhandare6384
@harishchandrabhandare6384 3 ай бұрын
Useful.., good
@kisanhelpline
@kisanhelpline 3 ай бұрын
👌🙏
@omnamhashivay8218
@omnamhashivay8218 3 ай бұрын
थोडक्यात सांगत जा viewers चा वेळ कशाला वाया घालवता​@@kisanhelpline
@jayantnamdeodole4785
@jayantnamdeodole4785 2 ай бұрын
Video चा 10 टक्के वेळ माहिती देण्यासाठी व 90 टक्के वेळ विनाकारण टाइम पास केलेला आहे. आपला video subscribed केल्याचा pashatap होत आहे.शेम शेम.
@shakilpatvekar1490
@shakilpatvekar1490 Ай бұрын
जे गरजेच आणि कामाचं तेवढंच बोलत जा राग येऊन आमचाच Bp वाढत आहे. त्यामुळे दार जाम नव्हं कायमच पॅक झाल तरी चालेल खरं तुमच पागुळ नको
@SachinSawaji
@SachinSawaji 3 ай бұрын
दरवाजा लवकर बाजुला सरकत नाही आणि खरखरीत आवाज करतो तेव्हा दरवाजाला वरती थोडा उचलुन लावावे लागते अशा लाकडी दरवाजा घरी कमी खर्चात चांगले करणे चा सोपा उपाय सांगा
@sv2244
@sv2244 Ай бұрын
Hinges tight karawe. Carpenter कडून
@ranjanatamore824
@ranjanatamore824 3 ай бұрын
Thank you ekdam zakas vedio suggestion
@KishorWalotre-mp4ns
@KishorWalotre-mp4ns 2 ай бұрын
Khoopach bhanks idea deeli.
@MangalaDabholkar-w7x
@MangalaDabholkar-w7x 2 ай бұрын
विडिओ खूप चांगला आहे. परंतु बाकी बोलण जरा कमी करून थोडक्यात सगळं तर बरे.
@ramchandrabodhe8443
@ramchandrabodhe8443 Ай бұрын
मोजके बोला
@arunanannaware
@arunanannaware 3 ай бұрын
धन्यवाद आपले दादा 🙏💐🙏
@satishbhandakkar5024
@satishbhandakkar5024 2 ай бұрын
दादा आता यापुढे ब्लुफील्म दाखवणे सुरू करा, लोक तुम्हाला धन्यवाद देतील।
@omprakashfulmali1273
@omprakashfulmali1273 2 ай бұрын
जेवढेही प्रकार सांगितले त्यातील एकही कामाचा नाही, कारण दरवाज्याला पाणी नाही लागले तरी वातावरणातील ओलाव्या मुळे लाकडी दरवाजे फुगून जाम होतात, वरील सांगितलेले उपाय एकही कामाचा नाही
@Mango1000-vj7gc
@Mango1000-vj7gc 2 ай бұрын
माहिती चांगली वाटली
@shashikalasalunkeshashikal4169
@shashikalasalunkeshashikal4169 2 ай бұрын
ऑईलपेंटवरून तेल ,वॅक्स लावून उपयोग होईल काय?
@yogeshchaudhari2800
@yogeshchaudhari2800 Ай бұрын
हे सगळे उपाय चालले नाही तर ४~५ मेणबत्त्या पेटवून दरवाजा जवळ ठेवा ... ना रहेगा दरवाजा न फुगेगा दरवाजा
@AshokPatil-ym9pc
@AshokPatil-ym9pc 3 ай бұрын
पावसाळ्यात पाणि न पडता केवळ हवेने दरवाजे फुगतात त्यावर उपाय सांगा
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 ай бұрын
फालतुगिरी आहे
@SukhanandAA
@SukhanandAA 3 ай бұрын
उपाय कमी बकबक जास्त
@subodhpatil1290
@subodhpatil1290 3 ай бұрын
😂😂😂
@shamashinde4971
@shamashinde4971 3 ай бұрын
Bolnyatach khup vel ghalvta jo upay sangaycha to rhodkyqt sagava mhnje kantalvane hot nahi.😊
@vijayparab6955
@vijayparab6955 2 ай бұрын
मला वाटते सुताराकडे लाकुड तासायचे हत्यार असते, तसले विकत घ्यायचे आणि स्व:ताच्या दरवाज्याबरोबर शेजारी '- मिञांचे घराचे दरवाजे तासावेत.
@kisanhelpline
@kisanhelpline 2 ай бұрын
😃👌
@DcMandalik
@DcMandalik Ай бұрын
पांचटपणा कमी करुन उपाय सांगा
@dj-oq5eo
@dj-oq5eo 3 ай бұрын
Good video but pl make it short and to the point as no one watches long boring videos
@udaypangarikar1978
@udaypangarikar1978 Ай бұрын
कोणत्याही प्रकारचा‌ पाणी न लागता वातावरणाने दरवाजे फुगतात त्याला उपाय काय?
@nareshkhobragade1672
@nareshkhobragade1672 Ай бұрын
फुगला आहे, त्याच्यावर उपाय सांगा.
@bgho9591
@bgho9591 2 ай бұрын
व्हिडिओ पावशेर चा दोन किलो करतायत
@airtronics3937
@airtronics3937 3 ай бұрын
साहेब तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील आहात ना
@kishorsaykar6922
@kishorsaykar6922 2 ай бұрын
टाईमपास करून जास्त वेळ वेळाचा व्हिडिओ बनवल्याने काही खास पारितोषिक मिळणार नाही मी वन साइड सनमाइका असलेल्या दरवाजा पावसाच्या दमट हवेने फुगल्यावर मशीन ऑईल चारी बाजूंनी लावले प्रॉब्लेम झटक्यात साॅल घंटो का काम मिंटोमे
@rajankorlekar3859
@rajankorlekar3859 2 ай бұрын
Laminated Door la kase oil lavnar
@mahadevsakpal4788
@mahadevsakpal4788 2 ай бұрын
Come to the point
@diliplokhande9936
@diliplokhande9936 2 ай бұрын
बोरींग व्हिडिओ
@girishchavan6915
@girishchavan6915 2 ай бұрын
जल्दी बोल नां... शुभह उठकर पनवेल जाना है... ये diolog तेरे को फुल फीट बैठता है.. बोरभाई.. 👍👍
@anishadeorukhkar4185
@anishadeorukhkar4185 2 ай бұрын
Kitti boltai😮
@sudhakarmule3464
@sudhakarmule3464 2 ай бұрын
छान उपाय.
@pravinraje1884
@pravinraje1884 2 ай бұрын
नमनाला घडाभर तेल जाळून सगळ्यांचा वेळ वया जातो, शॉर्ट अँड स्वीट.
@santoshparse4170
@santoshparse4170 3 ай бұрын
जरा वायफळ बडबड कमी करून मुद्याच बोला लोक कंटाळनार नाही
@devdattab1387
@devdattab1387 2 ай бұрын
किती पाल्हाळ लावता राव..थोडक्यात सांगाना
@amittambe3486
@amittambe3486 2 ай бұрын
*अरे जल्दी बोल सुबह पनवेल निकलना हे..😂😂😂*
@Hfdgjkppkgg
@Hfdgjkppkgg 2 ай бұрын
2.59 real starting time 1.5× speed
@shailjaabhyankar8471
@shailjaabhyankar8471 2 ай бұрын
थोडक्यात माहिती पण महत्त्वाचे सांगा. उगाचच तेचं तेच बोलून कंटाळवाणे बोलून ऐकणाऱ्याला हैराण करून नका.
@tanajiburange4955
@tanajiburange4955 2 ай бұрын
फार छान माहीती
@vijaybagwe66
@vijaybagwe66 2 ай бұрын
व्हिडिओ हा भारताबाहेरचा दिसतो. त्यांनी फक्त्त डब केला आहे. स्वदेशी असता तर बर झाले असते. कारण भारतातील वातावरण वेगळे आहे. आणि आज कालच्या जमान्यात २ रुपयात काहीही मिळत नाही.
@vilaslawar
@vilaslawar 3 ай бұрын
मोठ्या कार्पोरेट जगातील तज्ञ मंडळी दरवाजा फुगू नये यावरच मिटींग घेऊन चर्चा करत होती कि काय ते समजले नाही.
@bhaskarahire531
@bhaskarahire531 2 ай бұрын
दरवाजा माहिती कमी व इतर माहिती जादा आहे.
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Wall Waterproofing treatment | How To Repair Damp Wall | Texture Damp  Proofing
10:06
Mytalent Painting work
Рет қаралды 1,8 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН