फुलपाखराच्या घरी मटणाचा बेत।सबस्क्राईबर परिवार।भातशेती आली कापणीला। आई सोबत गप्पा❤️

  Рет қаралды 157,862

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

2 жыл бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 576
@mangeshpatil4771
@mangeshpatil4771 2 жыл бұрын
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तू त्यातलाच एक आहेस. खूफ छान व्हिडिओ🙂
@ajitacharekar6593
@ajitacharekar6593 2 жыл бұрын
कोकणातील सर्वात लोकप्रिय स्टार ब्लॉगर ⭐⭐⭐⭐⭐ सर्वांचे आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच असतील. आजींना किती भारी वाटत असेल हे तिचा चेहराच सांगून जातोय. प्रत्येकाला आजीची भेट घडवून देतोयस, खरचं खुप मस्त वाटतंय. आजी शिवाय तुझा ब्लॉग पूर्ण होऊच शकत नाही.😍
@seemachaukekar2466
@seemachaukekar2466 2 жыл бұрын
Hi
@seemachaukekar2466
@seemachaukekar2466 2 жыл бұрын
आनिकेत
@prathamplaysszz8631
@prathamplaysszz8631 2 жыл бұрын
अनिकेत दादा चिनू च्या पिलांना बघण्याची आम्हाला आतुरता आहे .
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
पण लगेच दाखवू नको आईला विचारून मगच दाखव
@poojawalve2929
@poojawalve2929 2 жыл бұрын
Khup chan👌👌
@shodhanatupe7681
@shodhanatupe7681 2 жыл бұрын
@@mayabandal4196 on
@darshnarasam9487
@darshnarasam9487 2 жыл бұрын
@vandanagujar4857
@vandanagujar4857 2 жыл бұрын
अनिकेत तू कॅमेरा घेऊन आला का, आजी लगेच पदर सावरते( नीट करते) न दागिने वर काढते. मस्त आहे आजी😘❤️
@sanviwadekar5703
@sanviwadekar5703 2 жыл бұрын
हो ना किती छान..👌.🥰
@pratiknakte8172
@pratiknakte8172 2 жыл бұрын
जर सगळ्यांनी असाच आपल्या आई आज्जी वर प्रेम केलान तर महाराष्ट्रात रुद्ध आश्रम राहणार नाही THANKS ANIKET
@swatitalashilkar6816
@swatitalashilkar6816 2 жыл бұрын
हो बरोबर
@kajalvaze2582
@kajalvaze2582 2 жыл бұрын
आजी खुपच गोड आहे.🥰आणि आजीमुळे व्हिडिओ बघायला अजुन उत्साह वाढतो.😍
@KTRvlogs92
@KTRvlogs92 2 жыл бұрын
अनिकेत माझी आजी तुझी big fan आहे आणि रोज रात्री झोपायच्या पहिले तुझे व्हिडिओज बघते आणि माझ्या आजीच आज हार्टच ऑपरेशन झाले आहे आणि तिला तुझे व्हिडिओ बगता नाही येत जर तु उद्याच्या व्हिडिओ मध्ये तिचं नाव घेतलं तर मी तिला जाऊन तुझा व्हिडिओ दाखवेन तिला खूप बर वाटेल आजीचं नाव आहे गोदावरी ठाकूर
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
हसरी आजी छान आहे. अनिकेत तू सर्वांना हसवतो चांगले काम करतो टेन्शन निघून जाते. 🙏🏻
@vishaliparab2105
@vishaliparab2105 2 жыл бұрын
अनिकेत तुझी हसरी आई तुझी वाट बघत असते .तुला बघीतले की सावरून बसते . फोटो काढणार हे तिला कळत गोड हसते हाच तिचा तुला आशीर्वाद . तुझ्या आजीची उणीव भरुन काढणे .यशस्वी हो.
@01harshad
@01harshad 2 жыл бұрын
खूप सुरुवातीपासून तुला फॉलो करतोय.. रात्री ९ ची वेळ म्हणजे अनिकेतच्या vlog ची हे ठरलेलं.. तुझी प्रगती पाहून खूप अभिमान वाटतो.. इंस्टा, यूट्यूब वर तुझे लाईव्ह मिस करतो.. भुतांच्या गोष्टी मिस करतो.. पण तुझं शेतीवर लक्ष असल्याने ह्या गोष्टी दुर्लक्षित झाल्या तरी काही वाटत नाही.. ह्या काळात पण तुझ्यासारखा तरुण यूट्यूबर् स्वस्त प्रसिद्धी पेक्षा कष्टाने पुढे जातोय ह्याचा अभिमान आहे... 👍👍
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! 🐈🐈🐈👌👌👍🏻👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Mauli
@rajubaini3388
@rajubaini3388 2 жыл бұрын
धुद मे चावळ दालनेसे कीर बानथी है! अनिकेत जैसे यौटूबर मिलनेसे थकदीर बनथी है!! 🙏🙏🙏
@tushalmelgiri6371
@tushalmelgiri6371 2 жыл бұрын
खरिगांव चे subscribers hote ते....मी पण खारीगाव कळवा ठाणे चा.....तुझ्यात एक स्पार्क आहे....हसमुख चेहरा...नेहमी लोकांना आनंदी ठेण्यासाठी रोज मेहनत घेतोस 🙏🙏🙏 तू आत्ता प्रत्येकाच्या मना मनात आणि घरा घरात पोचला आहेस 🙏🙏🙏 तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
वा अनिकेत खुप छान पूर्ण गावाचे शेती दाखवली आणि माझी प्रिय आजी खुप गोड दिसते आणि बोलते ही छान तुझा हसरा चेहरा बघून मी माझे सर्व दुःखं विसरून जाते बाळा माझ्या मिस्टरांना कॅन्सरचे दुखणे आहे त्याच्या या दुःखात मी तुझा हसरा चेहरा बघितल्याने व तुझे सर्व विडिओ बघितल्याने मनावरचे ओझे जरा काही का क्षण होईना कमी होते व मन थोडा वेळ तुझ्या छान छान विडिओ मध्ये रमते बाळा तुझ्या या विडिओ मुळे थोडे क्षण आनंदीत जातात तू आणि तुझे मित्रमंडळीं व गाव खुपच सुंदर सुरेख आणि गोड आहेत आणि गावातील जेवण अप्रतिम शेवट सुध्दा आईबरोबर छान मस्त केला खुप आवडला बाळा तुझा विडिओ
@ASLOVE1040
@ASLOVE1040 2 жыл бұрын
तुजा videos न चुकवत बगतो दादा आणि हेच तुमचे कार्य बगून अस वाटत की आपण का नाही करू शकत आणि तुमचे हे कार्य आपल्या कोकण वासीयांना खूप खूप मोलाचे आहे त्यांना परत शेतीचा दिशेने आकर्षित करण्याचे ह्या तुमचा कार्याला सलाम तुमचा आपला माणूस . 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 💕💕💕💕💕💕💕💕💕💕
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Bhatt Kadhyala Aala Khupp Bhari Vaty Kshta Chy Fal Melty As Vaty Amhech Shtee Kele Mala Khupp Anand Jalla👌👌👌👌😀😀😀😀
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा,सर्वानाच नमस्कार.
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 2 жыл бұрын
खुप छान भावा गावचा निसर्ग तुम्ही सर्वे मित्र तुझे आई बाबा छान वाटत घरात हसरे वातावरण बघुन. चिनु च्या पिल्लाना दाखव लवकर बघायची आहेत.
@neetagamare7358
@neetagamare7358 2 жыл бұрын
अभि हम आताय.(आजी) कधी येणार.🙏👍❤️.
@karishmakulkarni1083
@karishmakulkarni1083 2 жыл бұрын
अनिकेत तूझा व्हीडीओ बघून खूप मस्त वाटते .नाही बघितले की दिवस चुकल्या चुकल्या सारख वाटते. तुमच्या गावात खूप खूप मस्त मजा असते . आजी कधी येणार खूप आठवण येते. ❤❤👍👍👍👍👍
@rushikeshlakhan1520
@rushikeshlakhan1520 2 жыл бұрын
Bhava tuze video pahun gavchi and gavcha manshanchi real bhet zalyasarkhe vatate….sagale garacha aalya hai feel yeto really….god bless you…
@bharatisukale5367
@bharatisukale5367 2 жыл бұрын
निसर्ग सौंदर्य भरभरून वाहतय..... खूप सुंदर... अप्रतिम.... मनीमाऊही मस्तच...
@nileshbhatkar5512
@nileshbhatkar5512 2 жыл бұрын
लाडू आजी मस्त गोड आहे कोण भेटायला आलं तर चैन गुपचूप बाहेर काडते. भोळी आहे.
@rachanatanwade8905
@rachanatanwade8905 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे छान विडिओ .तुला आणि गोष्ट कोकणातील परिवाराला खूप ❤❤❤❤👍❤👌👌असेच नवीन काम करत रहा. 🙏🙏🙏🙏
@swatipawar1911
@swatipawar1911 2 жыл бұрын
Jashi sakali sakali lagte chaha sobat khari Tashich aamhala awadte goshta koknatlichi story Khupach chan😍
@aaplokokan5619
@aaplokokan5619 2 жыл бұрын
Video तर खूपच नेहमी प्रमाणे मस्त ❤👍 होता खूप मजा आली ❤ आजी च्या चेहऱ्यावर चा आनंद पाहून खूप बरं वाटलं ❤ असच सर्वांना चेहरा खुलव ❤ पुढील वाचचलीस खूप खूप शुभेच्छा ❤ माझा vlog guru ❤😍🤗 एकदा तरी भेटायचं स्वप्न आहे 🙏😍
@seemashetye1837
@seemashetye1837 2 жыл бұрын
खुप छान 👍, शेती बघून बरे वाटले. तु खुप मेहनती आहेस. मस्त 👍👍👍.
@rohini7780
@rohini7780 2 жыл бұрын
सगळे लोक तुला भेटायला येतात हे पाहून खुप छान वाटत.. अशीच तुझी खूप प्रगती होऊ दे आणि तुझा गोष्ट कोकणातली.. ला भरारी भेटू दे... हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏...एक गोष्ट सांगावीशी वाटते... थोडा कोरोना च काळ आहे खुप लोक बाहेरून येत आहेत तुला भेटायला so.. तुझी, तुझे आईबाबा , तुझा मित्र परिवार.. आणि खास करून हसरी आज्जी ची काळजी घे..god bless you all team..keep it up.. एक दिवस तुझा गाव पक्का पर्यटन मध्ये famous होईल
@shubhangichougule57
@shubhangichougule57 2 жыл бұрын
Khupch Chan DeAR Aniket... 👌🙌😇😍❤❤
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
फक्त इतकेच म्हणेल पंख असते तर ऊडून आले असते आमचा साठी तू एक कोकणचा बादशहा आहे जो कोकणची सस्कृती जपान्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहि
@chhayagawade672
@chhayagawade672 2 жыл бұрын
मस्तच व्हिडीओ अनिकेत अरे बाबा कोकणातली मजाच वेगळी लय भारी
@bhushangarud5405
@bhushangarud5405 2 жыл бұрын
1M subscribers coming soon ....❤❤👍👍
@hrishikeshparab2049
@hrishikeshparab2049 2 жыл бұрын
Om Shree swami samarth 🌹 khup jhakkaa video ,tujhyamule gavi alloy as feel hot khup br vattt tujhya video mule tujha natural Bolan khup bhavt asach anandi Raha 👍
@allinonegamer.__7731
@allinonegamer.__7731 2 жыл бұрын
Bhava sounds problem hota Jara par kup chan video hota ❤️❤️
@rakeshghude5263
@rakeshghude5263 2 жыл бұрын
My native is Murbad. I loved ur all the videos. I'm also desperately interested in farming. The way you are presenting yourself & your daily routines is really remarkable. Thanks for showing all small small village activities. Our current generation really needs to watch this as they are unaware of all this activities. After watching your videos atleast some of the people will definitely understand importance of farming & move to native for farming. You're very simple in nature. Hats off to all your work. Take care.
@vishalkoli8336
@vishalkoli8336 2 жыл бұрын
खूप छान आहे भारी व्हिडियो मस्तच
@ranjanakudav8857
@ranjanakudav8857 2 жыл бұрын
Tell Patya to take care of his eye. Missing Aaji.
@ashwininandgaonkar4360
@ashwininandgaonkar4360 2 жыл бұрын
बेटा,तुझे ब्लॉग्स खूप छान असतात,तू जे वर्णन करतो तेव्हा असं वाटतं की तुझ्या सोबत कोकण वारी करतेय.हे सर्व पाहून मनात विचार आपलं घर कोकणात असायला हवं😊.आजी,आई,बाबा,प्रत्या हे सर्व खूप छान आहेत.आजी आणि आई दोघी माझ्या आवडत्या आहेत.त्यांचं बोलणं आपुलकीचे असते.बाकी तुम्ही सर्व काळजी घ्या,सुरक्षित रहा हीच बाप्पा जवळ प्रार्थना.मुंबईत कधी भेटण्याचा योग आला तर नक्की भेटू
@ratnapatil4346
@ratnapatil4346 2 жыл бұрын
Video pahaychya adhich like kelay👌👌❤️🤗🤩
@hemantraut3539
@hemantraut3539 2 жыл бұрын
खूप छान 👌👌😍 व्हिडिओ मस्त 👍
@rohinirane3785
@rohinirane3785 2 жыл бұрын
घराचे कलर काम खुप खुप छान केले आहे...👌👌👍
@pradipkurbude7803
@pradipkurbude7803 2 жыл бұрын
Khupp chan dada video bagun divashbharca thkava nighun jato so thank you and 👌👌👍👍
@vijayjadhavjks3519
@vijayjadhavjks3519 2 жыл бұрын
खूप छान शेती आहे . खुप बरं वाटलं पाहून . मला खूप वाटत शेती करावी.आमची पण आहे शेती.लवकरच मी पण शेती करिन.👌👌👌👌🙏❤️🐈
@nileshmhatre2923
@nileshmhatre2923 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ मित्रा 👌👌👌👌
@nandkishornaik3437
@nandkishornaik3437 2 жыл бұрын
फार मजा येते... व्हिडिओ खुप छान
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 2 жыл бұрын
अनिकेत.... आई, पप्पा खूप भारी दिसतात तू आईला किती प्रेम करतो बघून खुप छान वाटले 👌🏻👌🏻❤️😊 आईचा चेहरा नेहेमी हसतमुख अस्तो आणि आजीला किती लोक भेटायला येतायत खूप भारी आजी आहे.😊❤️👍🏼 🌾🌾🌾🌾 भात कापणीची सुरवात होणार कामाची लगबग चालू होईल 👍🏼
@swatikadam3333
@swatikadam3333 2 жыл бұрын
आजी हसते लय भारी. 😅😅👌🏻👌🏻
@amitamalap4587
@amitamalap4587 2 жыл бұрын
Ho na
@ranjanakudav8857
@ranjanakudav8857 2 жыл бұрын
Nice Paddy field.
@rohinirane3785
@rohinirane3785 2 жыл бұрын
मी पण आले होते नरडवे गावाला.. आठ दिवस राहिले..खुप खुप छान वाटले.. बाप्पाच्या आगमनाने कोकण चो चाकरमानी भारावून गेलो असा...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..🙏👌👍👍
@soniahendricks85
@soniahendricks85 2 жыл бұрын
Hehehe, Aai machar khup chan mart hoti😜😀😀. Kiti god Maay Lekrache prem😍. Shetavarchi mahinat khup lavkar yash denar ahai sarvana❤️👌🏻👌🏻👍🏻👍🏻. Dusri Aaji pan khup Damal kart aahai GK channel var😀🤟🏻.
@varshakadam812
@varshakadam812 2 жыл бұрын
किती छान आहे तुमच्या आई मुलातील बॉण्डिंग 👍👍 अरे भावानु राख्या मिळाल्या का नाय तुला काय कळवलाच नायस तू... असो... बाकी vlog मस्तच 👌👌
@vaibhavyevale7172
@vaibhavyevale7172 2 жыл бұрын
kaka kaki aniket dada aji sarvana bappa blessed all all dreams come true keep growing all vlog mast awesome om ganeshayanamaha har har mahadev Jai mata di jai Kartik bhagwan ki Hariom
@latagaikwad3299
@latagaikwad3299 2 жыл бұрын
मी तुझा channel पहिल्यांदा च पाहिला.मला खूप खूप आवडला.
@veronicaandrade7219
@veronicaandrade7219 2 жыл бұрын
Chan vlog aaji mast maja aali pahun
@rajendraarde9611
@rajendraarde9611 2 жыл бұрын
Mazya mulila tuza autograph pahije ti tuzi khup mothi fan ahe
@prithvirajshirke3026
@prithvirajshirke3026 2 жыл бұрын
खूप छान.. तुमच गाव कोनते ( कोकण मध्ये) यायचं आहे गाव बघायचं आहे 🙏
@dattatraywarekar9091
@dattatraywarekar9091 2 жыл бұрын
Waaa zhakkkas lavkarach bhootacha goshtiiii..........
@suryakantwadkar2838
@suryakantwadkar2838 2 жыл бұрын
अगदी वाखण्य जोगा मज्जा आली 🌹🌹🌹 आज अगदी टाईमीगला
@rupeshpawar2176
@rupeshpawar2176 2 жыл бұрын
मटण खूप भारी झाला आणि फुलपाखरू कसा आहे मी विचारत होतो म्हणून सांग , आई पप्पां बरे आहेत! तुझ्या सर्व टिमला सांगितलं म्हणून सांग😅🤣😀👌🤩
@prashantpagi7633
@prashantpagi7633 2 жыл бұрын
Khup chhan video 👌...aajila majha namaskar..aajila baghun khup chhan vatat
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Brother Aniket ur god gifted child to ur family...ur blessed...so much hard work ur doing..today I'm very happy to see ur vedio..I saw green fields...so nice..n people r coming to visit u I feel happy...I mis Ahjee...
@rahulgosavi6253
@rahulgosavi6253 2 жыл бұрын
Hi aniket… how you been? Me and My family watched all your youtube video they were so amazing We really like it, Quiting the job and following the passion and it turn into profession that feel so proud. Thank you to entertaining us and showing the beautiful kokan to us. wishing you and your friends all the best in life❤️. And the main say Hi to aaji☺️.
@kunshpatil1345
@kunshpatil1345 2 жыл бұрын
Kalchya video madhe aajila pahun chan vatale thank you Aniket.
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 2 жыл бұрын
Video khup chan aahe ❤️❤️👍👍
@pankajkantak
@pankajkantak 2 жыл бұрын
अनिकेत, चिनु चे पिल्ले कधी दाखवणार 🤔🤔🤔
@rupeshnaik6878
@rupeshnaik6878 2 жыл бұрын
खूप छान ब्लँक होता खूप आनंद झाला 🙏🙏
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 2 жыл бұрын
नमस्ते अनिकेत छान व्हिडिओभात कापणीला सुरुवात होणार आम्हाला दाखव छान वाटते भात मोठे झाले त आई छान दिसते
@mrunalinibhonsle9693
@mrunalinibhonsle9693 2 жыл бұрын
Tujhi hi aaji kiti goud haste ,kiti entertain karte ,majja yete ,tujhe vidio baghitle ki mun aanadi hote.Dev tumhala tumchya sarva kamana mad he yash devo.Am hi pan Indorlach asto jamlyas Shubham cha phone no. deshil ka? Mhanje next time tyachya barober kahi bhet pathavta yeil .
@ajeetthorwat7805
@ajeetthorwat7805 2 жыл бұрын
Your paddy crop is superb hope u will maintain till harvesting..hard work 🙏👍
@kavitakw2871
@kavitakw2871 2 жыл бұрын
अनिकेत खूप दिवस recipe ची विडिओ नाही केली. काकीच्या हाताची एखादी nonveg च्या रेसीपी चा विडिओ बनव.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
अनिकेत खूप छान ब्लॉग👌👌 नेहमी प्रमाणे मस्तचं, हसऱ्या आजीला... मी जाव.. भारी.... हसणार शेतीतलं हिरवं पिवळं पीक भारी वाटलं....मस्तचं 👍
@kundansapte4772
@kundansapte4772 2 жыл бұрын
Ek nbr vedio asta tuje dadus❤
@prodevidas
@prodevidas 2 жыл бұрын
मस्त्त व्हिडीओ.. भावा गाव मस्त्त आहे तुझे
@Sneha.4427
@Sneha.4427 2 жыл бұрын
Aniket you always make me laugh with that cute aaji. her smile is so good.
@Ravindra_0921
@Ravindra_0921 2 жыл бұрын
Khup Chan vlog! ❤️
@rupalibugde3234
@rupalibugde3234 2 жыл бұрын
Keep chan video mast
@shakunroge8095
@shakunroge8095 2 жыл бұрын
मस्त... Chaan
@manishpedhavi
@manishpedhavi 2 жыл бұрын
जसा सुर्य रोज न चुकता उगवतो तसाच तुझा रोज एक ब्लॉग youtube वर एवो, तुझ्या वीडियो ने आमच्या सर्वांचा चेहर्या वर रोज एक स्माइल एवो, तुझ्या लाइफ मधे तुला खूप यश मिलो आणि तुझ्या यशामुले आमच्या मनाला आनंद मिलो... Good luck aniket bhava
@siddheshkavhale8913
@siddheshkavhale8913 2 жыл бұрын
0:42 आम्ही दोघा भावांच नाव पण सर्वेश ,सिद्धेश आहे
@swapnil1423
@swapnil1423 2 жыл бұрын
अनिकेत भावा, तुझ्या व्हिडिओमुळे दिवसभराचे टेंशन ताण कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो. थोडावेळ तरी आयुष्यात टेन्शन आहे याचा विसर पडतो.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान विडिओ बनवला
@lbmadhav9781
@lbmadhav9781 2 жыл бұрын
अनिकेत नमस्कार. नेहमीप्रमाणे व्हिडीओ अप्रतिम, छान.
@leenanaik2590
@leenanaik2590 2 жыл бұрын
Sahadrichya kushit nisarga ramya harkulkhurd ase hey gaav Aniket Rasam ne nava rupala aanle tyache naav gosth konkanatil channel mule sampurna konkancha wadla bhav aajila namaskar ti awesome aahe . Aai aani tuze bonding khup chhan ahe. Abhiman watato tuza khup khup aashirwad number one video 👍💖
@aseefhobyisgardenin
@aseefhobyisgardenin 2 жыл бұрын
रान खूपच सुंदर सोनेरी दिसत आहे🥰😘
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ अनिकेत👍👍👍शेती छान बहरली आहे.बघूनच खुप छान वाटले.खुप लोकांचे प्रेरणा स्थान अनिकेत ,वहिनी छान दिसतात नमस्कार सांग माझा☺️☺️☺️👌 👌👌 तुझी काकी ( पुणे)💐💐
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup sunder video 😍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
Repeatedly saying what a start of vlog by adding nice music, green scenery, beautiful farm, yummy mutton lot of love....stay blessed
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
मस्त मस्त VDO झाला.... 👌👌👌👌👌
@akkikurha1611
@akkikurha1611 2 жыл бұрын
Nehmi pramane Mast video 👍🏻 Aaji kadhi yenar missing aaji Mala yaycha ahe tikade pan corona mule nahi jamat Pan nakki yenar saglyana bhetayla 👌🏻👌🏻👍🏻👍🏻 #kamal_buva_tumchi
@arvindgavit1575
@arvindgavit1575 2 жыл бұрын
माझी आजी उत्तम छान वाटत
@hemantpatekar3866
@hemantpatekar3866 2 жыл бұрын
अनिकेत दादा चिनुच्या पिल्लांना बघण्याची आम्हाला आतुरता आहे.🙏🙏
@dattaramsawant2961
@dattaramsawant2961 2 жыл бұрын
कोरोनाच्या कितिही लाटा आल्या तरी.....खर ओक्सिजन तूझे वीडियो पाहूनच मिळते.....अनिकेत......❤
@sse2186
@sse2186 2 жыл бұрын
Your respect to elders is praiseworthy
@user-lq5lb4ms8r
@user-lq5lb4ms8r 2 жыл бұрын
Aajicha dilog aaplyak gavat tha khaycha n gap rahvycha 👍👍👍
@karishmashikalgar1417
@karishmashikalgar1417 2 жыл бұрын
🙏दादा sorry आठदिवस झाले तुमचे विडियो पाहता नाही आले, कारन थोडी-सी तबेत थीक नव्हती 🤒🤕🤧आता वो के आहे, आज हसमुख आजी ला पहायला मिळाले खुप छान वाटले धन्यवाद दादा 😊🙏
@bhagyashrizagade7549
@bhagyashrizagade7549 2 жыл бұрын
Aajcha vlog kup Chan hota.... Tuzi smile ashich tev kaym... Kalji ghe❤❤
@tejasshinde2471
@tejasshinde2471 2 жыл бұрын
Nice Video Aniket Dada❤️😍
@MayurKamble-td8xb
@MayurKamble-td8xb 2 жыл бұрын
Dada , celebrity manas tar khup aahet, pan Tu ek asa celebrity aahes, jho khup aaplasa vattos, ekdam jiva bhavacha, Tu mansatli manuski kamvtos, apsukach man jinkun ghetos, tu tujhya video madhun je maansala hav te NANDANVAN dhaakhavtos, mothyancha aadar aani samvayanshi maitri dhakhavtos, tx dada mi mumbait rahun tujhya mule (kokan) gav jagat aahe tx😌dada
@shyams9944
@shyams9944 2 жыл бұрын
Awesome video
@sangeetakalange9562
@sangeetakalange9562 2 жыл бұрын
खूपच सुंदर अनिकेत
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 15 МЛН
Rohit Sharma 264 (173) vs Sri Lanka 4th ODI 2014 Kolkata (Extended Highlights)
37:56
sir(2018).full movie
1:39:36
😜fundirection
Рет қаралды 1,8 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН