शेतातील पहीली भेंडी।दुपारच जेवण।पत्याची आजी।lady fingere farming

  Рет қаралды 172,122

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️
Contact us on email:- rasamtelefilms01@ gamil.com

Пікірлер: 1 300
@nikhilulhalkarvlogs653
@nikhilulhalkarvlogs653 3 жыл бұрын
मोठ " तर नक्कीच व्हायचय , पण कोणाला " हारवून " नाही , तर सगळ्यांना " सोबत " घेऊन . हे वाक्य अनिकेत तुझ्या daily vlog ला शोभते.. #गोष्ट कोकणातली
@vaishalil.4879
@vaishalil.4879 3 жыл бұрын
अरे अनिकेत. तू आम्हा साऱ्यांना नडणी साठी बोलावलंस ..आणि खरंच आम्ही सगळे आलोच नडणीस , तर पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती नडणीस कमी पडेल इतका सबस्क्रायबर गणगोत आहे तुझा. छान.. आग्रहाने हक्काने सांगतोस, म्हणूनच तू आपल्यातलाच वाटतोस सर्वांना.. खूप यशस्वी हो.
@saisree6319
@saisree6319 3 жыл бұрын
🙏 अनिकेत. हरकुलातली सर्व आजी मस्त. नशीबवान आहेस. किती प्रेमळ लोकामध्ये राहतो. तुझा मित्र परिवार पण किती चांगला आहे. सर्वांना मदत करण्यासाठी हमेशा तयार असतात. ईस्ट ऑर वेस्ट गोष्ट कोकणातील टीम इज बेस्ट 👍
@anilmetkari7436
@anilmetkari7436 2 жыл бұрын
मस्त
@amchivasaiamchisanskruti9446
@amchivasaiamchisanskruti9446 3 жыл бұрын
कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात, वसलय हरकुळ गाव.............. पोपटा प्रमाणे गोड गोड बोलतात अनिकेत राव.... आपल्या कर्तुत्वाने कमावलं त्यांनी नाव..... आपल्या आई बाबासाठी करेल जिवाचे रान.. गोष्ट कोकणातील चॅनल द्वारे मिळवून देईन त्यांना मान.....
@rohanmalik490
@rohanmalik490 3 жыл бұрын
अनिकेत किती रे प्रेमाने राहतोस सगळ्यांबरोबर खूप माया आहे तुझ्या कडे खूप पुढे जा तुझ्या मेहनतीला यश मिळू दे.... देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहूदे..... 👍👍
@mamatapai480
@mamatapai480 3 жыл бұрын
अनिकेत... तुझे अप्पा किती multi talented आहेत. भात शेती .. रान साफ करणं बघायला मिळाले. किती मेहनत करतो शेतकरी. 🙏. शेती ची खूप भरभराट होऊ दे. यश मिळू दे. आत्ता आंब्याची कल्मा लावं पुढच्या वर्षी ❤️. गोडी चिनू ❤️
@prasaddardi4518
@prasaddardi4518 3 жыл бұрын
या धावपळीच्या जीवनात असा एक ठिकाण जिथे सुख,शांती,समाधान,आनंद,आणि प्रेम मिळतं ते म्हणजे Gosht Kokanatali Love you bhava
@vishalokate3128
@vishalokate3128 3 жыл бұрын
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता. हे जे काही करतात विडियोद्वारे त्यामुळे कोकणातली संस्कृती जिवंत राहील. पुढच्या पिढीला पण कळेल की आपले आजोबा आई वडील काही गावच्या गोष्टी सांगतात त्या ह्या व्हिडिओमधून अनुभवता येतील. आपल्या पिढीला पण कळतील. तुमच्या व्हिडिओ बघून गावच्या आठवणी ताज्यातवाण्या होतात. खूप छान कार्य करताय जे एक पुण्याचं काम आहे .♥️♥️♥️♥️♥️♥️
@poojabarve1111
@poojabarve1111 3 жыл бұрын
चिनू चे पिल्लं कुठे आहेत अनिकेत उद्याच्या vlog मध्ये दाखवशील का pls😍
@pravinvidhale5437
@pravinvidhale5437 3 жыл бұрын
अनिकेत तुझे सर्व व्हिडीओ अप्रतिम असतात,शेती चे व्हिडीओ तू दाखवतो त्यामुळे शेती विषयी ओढ तरुण मध्ये निर्माण होत आहे,दुसरी मला आवडणारी गोष्ट म्हणजे तुझा मित्र पारिवार खूप छान आहे ,चिनू पण अशीच मध्ये मध्ये दाखवत जा खूप cute आहे, मी अमरावती चा आहे पण माझे बालपण चिपळूण मध्ये गेले पेढे या गावात गेले, तुझ्या व्हिडीओ पाहून मला कोकण मध्ये असल्या ची फिलिंग येते, तुझा हसमुख स्वभाव चे दर्शन व्हिडिओ मध्ये होते,मी सर्व व्हिडिओ तुझे आवर्जून पाहतो, आणि मराठी माणूस पुढे जात आहे याचा आनंद आहे, तुझ्या मुळे कोकण मधील माहिती विदर्भ मराठवाडा मध्ये पोहचत आहे,तू असा च उत्साह मध्ये पुढे पण काम करत राहा ही अपेक्षा
@varshanalage7526
@varshanalage7526 3 жыл бұрын
Very very nice Vlog 👌❤️ मेल्या इतको डांबिस कसो रे 🤣😍
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 3 жыл бұрын
अनिकेत, पत्या, आणी मित्रांची जोडी, सोबतीला चिनू आणी हिरवी भेंडी. पप्पा , आई ,आजी आहे पाठीशी, दररोज बघतो आम्ही, गोष्ट हिरव्यागार कोकणाची.
@swapnilbharekar314
@swapnilbharekar314 3 жыл бұрын
अप्पा खरच खुप भारी आहे खुप कष्ट करतात 🙏 त्यांना खुप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@nirmalaborkar2790
@nirmalaborkar2790 3 жыл бұрын
तुमच्या गावातील नैसर्गिक सौंदर्य बघून मन प्रसन्न होतं असेच विडीओ करत रहा
@k10edits24
@k10edits24 3 жыл бұрын
आम्ही चिपळुणचो. गेल्या 1वर्षापासून पासून तुमच्या व्हिडिओ पाहाच आलो आहे. 😘 जितकं बोलू तुमच्या विषयी तितकं कमीच आहे.इथे टाईप करण्यात खूप वेळ जाईल. खरचं जीवनाची पूर्ण मजा कोणी घेतली असेल तर ती कोकणी माणसानेच.अशीच दादा तुझी प्रगती होऊदे.and we r so close to 300k ❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 жыл бұрын
Khup mst aahe patyacha Bhau pn👌👍
@gitaparab4116
@gitaparab4116 3 жыл бұрын
🙏दादा.तुझ्या एका शब्दात सर्व .सर्व आजी ना जीव लावतो.हे सर्वात लाख मोलाचे आहे.तुझ्या सर्व स्वप्न पुर्ण होवोत.श्री स्वामी समर्थ.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Mauli❤️
@archanasakhare4459
@archanasakhare4459 3 жыл бұрын
Swami om🙏🙏
@rupalisawant4455
@rupalisawant4455 3 жыл бұрын
Ho ekdum barobar
@rajeshreedhuri8605
@rajeshreedhuri8605 2 жыл бұрын
Aaji madt aahe
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
वा अनिकेत खुप छान आहे विडिओ तुझी भेंडी खुप छान वाढली आणि तुझ शेत सुध्दा मस्त झाले तुझी चिनू खुप गोड दिसते तिची पिल्लं दाखवशील ना खुप छान प्रकारचे जेवण केले तुझ्या मित्रांनी आणि पप्पांनी आवडल तुझी ती आजी बघायची होती खुप आवडते तुझे शर्ट खुप सुंदर सुरेख आहे तुला छान दिसते तुझे आप्पा सुध्दा भरपुर मेहनत करतात खुप आवडल विडिओ
@shrutiraorane7157
@shrutiraorane7157 3 жыл бұрын
ह्या सगळ्या आज्या हसतात तेव्हा गोडुल्या दिसतात एकदम ❤️🥰
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 3 жыл бұрын
👍👍👍
@rainbowcreation6220
@rainbowcreation6220 3 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात. 😊
@mandagawali8222
@mandagawali8222 3 жыл бұрын
Nehmichi aaji la hasvatoh ti aaji dol vat te
@amitrane3175
@amitrane3175 3 жыл бұрын
Abhi hum aata he ha dialogues full femous zala maja gaavi aamchya gaavi maja wadi madhlya aaj pan boltat....
@amarkamble6988
@amarkamble6988 3 жыл бұрын
👍 गावरान अंडी तळली तुपात ...? 😜काय तरी जादू आहे भाऊच्या रुपात ...? 😜
@sudamshimpi7972
@sudamshimpi7972 3 жыл бұрын
अनिकेत तुझे गाव बघुन डोळ्यांचं पारण॔ फिटतं. तुला पाहिलं की आनंद गगनात मावेनासा होतो.देव तुला खुप यश देवो.
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
दादा खूप छान मस्त शेतात शेतकरी आपला घाम गाळून रक्ताचे पाणी करत असतो तेव्हाच असे छान पिके भाजीपाला पिकत असतो सलाम तुम्हाला 👌❤🙏
@porminapatanwala8175
@porminapatanwala8175 3 жыл бұрын
अरे। अनिकेत। तुझे। विडिओ खूप छान आहेत। तुझे। आजोबा कधी।गेले। खूप वाईट वाटले
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 жыл бұрын
Ptya chi Ajji kiti Chan ahe. Love you Ajji 👏👍🥰😍😘
@ankushbabar2157
@ankushbabar2157 3 жыл бұрын
खूप खूप छान आहे व्हिडिओ गावाकडचा👌👌👌👌
@pravindhavan4988
@pravindhavan4988 3 жыл бұрын
जो पाणी से नाहाता है ओ सिर्फ लिबास बदलता है... लेकिन जो पसीने से नाहाता है ओ इतिहास बदलता है...#अनिकेत(भैय्या)रासम. गोष्ट कोकणातील 😍💖💯🌼✌
@pallavideodhar1687
@pallavideodhar1687 3 жыл бұрын
Aniket sharirane tumcha saglyan barobar jari firta yet nasle tari manane sagli kade tumcha barobar jata yete …tuze video tasech feeling detat …tyamule tuze video baghun khup energetic vatate ….thank you so much…khup mottha ho❤️🍫😍
@rutujamore4328
@rutujamore4328 3 жыл бұрын
अनिकेत, तुझ्या शिरी आशीर्वाद आज्यांचे, नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण होतील मनीची.... चिनू एक नंबर हिरोईन आहे
@दिनकरपाडावे
@दिनकरपाडावे 3 жыл бұрын
अनिकेत छान म्हणजे छानच झालाय व्हिडिओ.शेतातील नडनी कशी करतात,गावठी भेंडी,(भेंडी पाहून तोंडाला पाणीच सुटले).तेसेच आमची आजी(तीला आंम्हि हवालदारीन आजी म्हणतो) गुरवांचा आप्पा,तुम्हि सर्वजन वगैरे छान झाले सर्व.👍👍👌👌
@poojagoldengirl7427
@poojagoldengirl7427 3 жыл бұрын
Aniket actually tuze pappa multi talented aahet 😊interior decorating pn tevdhch skillfully and bhatachi nadani pn tevdhich superb.ani cooking pn 🌟Real superhero dad 🌟Thank him first tyancha mulech Tu itka smart zala aahes 😇😇😇
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 2 жыл бұрын
Dada tuzya sarakhi mule ani muli aaj kaal kami sapadatat. Aai vadilanna respect denari,nirvyasani,gharatil kame karayala kantala n karnari,mitranna premane vagavanari. You are Maharashtra ratna as well as kokan ratna🙏 Tu great manus aahes. Mala bhau nahi. Tar tula mi bhau manat aahe🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shalakabagwe2553
@shalakabagwe2553 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ ❤️ माझ पण हेच गाव आहे. तुझ्या मुळे रोज गावीच जाऊन येते मी. Thankyou 👍🏻
@shivangisawant2540
@shivangisawant2540 3 жыл бұрын
आजी चे हसू लय भारी आहे आजी खुदकण हसली कि मी पण नकळत हसते हे हसू आपोआपच येत आजी व्हिडिओमधे दिसली कि तो व्हिडिओ आवर्जून बघते थँक्यू आजी आणि अनिकेत तुला पण🙏🙏
@manjusawant3564
@manjusawant3564 3 жыл бұрын
Tuza mehenthila yesh yenar Tu Kup Chan hastos Tummi saglani keleli mehanath Safal zali Shri swami samartha
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@reshmasahani6779
@reshmasahani6779 3 жыл бұрын
शेती छान आहे मेहनत खुप करावी लागते 👍🏻भेंडी मस्त आहे मेहनतिचे फळ नेहमी चांगलेच असते 👌
@nileshegade7580
@nileshegade7580 3 жыл бұрын
या धावपळीच्या जीवनात असा एक ठिकाण जिथे सुख,शांती,समाधान,आनंद,आणि प्रेम मिळतं ते म्हणजे आपला कोकण ❤️
@jiteshsalvi6351
@jiteshsalvi6351 3 жыл бұрын
❤️
@aaplokokan5619
@aaplokokan5619 3 жыл бұрын
Video पाहून खूप भारी वाटल ❤ nice 😍kip it up 😍खूप मजा आली असेच व्हिडिओ बनव 🤗आणी मनोरंजन करत राहा 🙏पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा 🙏
@prachigosavi7940
@prachigosavi7940 3 жыл бұрын
एकदम मस्तच व्हिडिओ👌👌👍 शेतातील भेंडी,हिरवे हिरवे गाव फेमस केलेस तू हरकुळ गाव व्हिडिओ बनवून तू थकला नाहीस, तसेच व्हिडिओ पाहून आमचे मन भरले नाही चुलीवरचे जेवण जेवायला बोलावते 'आजी' चिनू तुझ्याजवळ असूनही वाटते आहे आमची सर्व तुझे मित्र तुला नेहमीच साथ देतात हे पाहून नक्कीच आमचे मित्रमंडळी आठवतात 'गोष्ट कोकणातली' जगभर पसरणार अनिकेत रासमचे नाव सदैव आठवणीत राहणार💐💐पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा👍 सौ.प्राची गणेश गोसावी,मिरारोड
@parasharamshejal3000
@parasharamshejal3000 3 жыл бұрын
Appa is so great person he had lot of knowledge of agriculture so great Appa love you
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@poonamghogale7216
@poonamghogale7216 3 жыл бұрын
मला कदीच तु रिप्लाय करत नाही😔
@shovivlogs8736
@shovivlogs8736 3 жыл бұрын
आनिकेत खुप छान काम करतोयस तूझे सर्व वॉलग माझ्या घरातील मंडळी बघतात आवर्जून 👍👍👌👌
@ashokacharekar2225
@ashokacharekar2225 3 жыл бұрын
रोज व्हिडीओ पाठव भावा तू बोलोतो ते प्रेमळ आणि आनंद वाट भावा सुंदर आहे
@pravinnannewar187
@pravinnannewar187 3 жыл бұрын
Hello aniket dada mi pn 1 shetkaryacha mulga ahe . Tuzya kadun mi khup inspired hoto aamhi pn bhat sheti krto amhi Maharashtra rahato nagpur nav yeikal asel tu mi pn ya 2 years madhe ghari aho clg band aslya mude ani mi pn shetit babala help krto ani tula baghun mala pn as vattte ki mi pn Vlog banvava kharach dada tuz kam khup chan ahe ami tuzya sarkhach mi pn shetit khup interested ahe mala pn asach gava kade rahun sheti karavi vatte🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 thank you so much for inspired me🙏🏻 love you dada❤️❤️❤️❤️
@gostgavakadchi2119
@gostgavakadchi2119 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhaskarbinnar6634
@bhaskarbinnar6634 3 жыл бұрын
वर्षल म्हणजे साल- एक वर्षात येणारे सर्व कार्यक्रम त्या घरातील एका फॅमिली ने मेहनतीने व स्व खर्चाने करावयाचे.
@A.jadhav7423
@A.jadhav7423 3 жыл бұрын
मला तुझं आवाज खूप आवडते अनिकेत यु खूप समंजस आणि जीव लावणारा आहे तुझ्याशी जोडलेले सगळेच जण खूप आनंदी असतात मी तुला एक दिवस नक्की भेटणार कोकण माझं ड्रीम प्लेस आहे आनि तुला भेटणं पण त्या ड्रीम चा एक भाग आहे. Gbu aniket... 😍🥰
@ajaykatkar858
@ajaykatkar858 3 жыл бұрын
अनिकेत....तू हरकुृळाला.....नक्कीच एक चांगले पर्यटन स्थळं करू शकतो....Go Ahead मित्रा आम्ही सर्व Subscribers हरकुृळात येण्यासाठी उत्सुक आहोत....😀😀
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Nakkich
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 3 жыл бұрын
यु ट्युब वरील सर्वात टॉप यू ट्युबर अनिकेत रासंम, टॉप चॅनल गोष्ट कोकणातली, रोज अतूर्तेने (most awaited and most favourite) यू ट्यूब चॅनल गोष्ट कोकणातली अनिकेत रासम. आजचा vlog 👌👍
@shrutisurve8721
@shrutisurve8721 3 жыл бұрын
Nagya Kay लाजता 😂😂 Smile तर एकदम Killer 😍
@ashleshagavankar3887
@ashleshagavankar3887 3 жыл бұрын
Aniket maz Maher satara aani sasar Ratnagiri pan mala shetatil kahich mahit nahi..pan aaj tuzyamule kharch khup mahiti milte shetatil...Tarun pidhila tuzyakadun shiknasarkh Barach kahi aahe..hats of to u.papana namskar..missing aaji
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
वाव दादा सेम सेम भाजी मिही हीच पावटा बटाटा केली 🤪आजी पाहुन मलाही माझ्या आजी ची आठवण आली तिही अशीच होती 💐👌🙏
@nitinsawant683
@nitinsawant683 3 жыл бұрын
Aniket tuze cheerful jiwan khup chan watate,tu kharokhar life njoy karat ahes
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 3 жыл бұрын
Aniket,patya n everyone khoop bare vatle saglyana bagun, poem 👌👌 Sagli greenary bagitlyar ekdam mast vatatay 👍 tumala tumchya shetichya kamaat Yash yevo hi devakade prarthana.
@chinmayofficial8003
@chinmayofficial8003 3 жыл бұрын
Very nice video anijet sur
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
अनिकेत खूप छान.... व्हिडिओ 👌👌 तूझ्या सर्व आज्या खूप छान आहेत, तसेच तूझे भाऊ, सवंगडी खूप प्रेमळ आहेत,तूझ्या ही आदरणीय स्वभाव सगळ्यांना भावतो.भेडींच्या शेतीची मेहनतीचं फळ मिळालं.शेताततुन निसर्ग , सौंदर्य खुप सुंदर हसत आहे.....वाह
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sushmamanjrekar7787
@sushmamanjrekar7787 3 жыл бұрын
हिरव्या रंगाची साडी नेसून आई सुंदर दिसत आ हे दृश्य पाहून नयन सुखावले.🙏🙏
@uvkumar1
@uvkumar1 3 жыл бұрын
Very nice video presentation
@tanviprabhu7503
@tanviprabhu7503 3 жыл бұрын
Nagyane part-time biryanicha business karava. I feel he can be more popular cook if he does business.
@komaljagtap6031
@komaljagtap6031 3 жыл бұрын
Tujhavarti aai papa ne kelele sanskar boltat aai baba n la salute all rounder aahes aniiket Tu mast khup mhotaa honar i promise
@priyankasawantparab5464
@priyankasawantparab5464 3 жыл бұрын
आज तू जेव्हा पत्याच्या आज्जी सोबत गप्पा मारत होता ते बघून मला माझ्या दोन्ही आज्जींची आठवण आली 😔अशाच त्या त्यांच्या आठवणी सांगायच्या, मिस यू आये आणि आज्जी 🙏😘
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
भेंडी पाहून खूप छान वाटले. 👌🏻👌🏻
@ashokacharekar2225
@ashokacharekar2225 3 жыл бұрын
व्हिडीओ खुप सुंदर कडक भावा खुप खुप सुंदर मला आवडल एक च नंबर भावा लय भारी कडक आहे, 😍👌👌👌🙏🙏
@anitamore1993
@anitamore1993 3 жыл бұрын
असेच रोज व्हिडिओ टाकत जा
@yogitakudalkar67
@yogitakudalkar67 3 жыл бұрын
खुप ‌छान विडिओ ‌, आणि आजी पण मस्त आहे. तुझे गावातले विडिओ पाहून खूप छान वाटल ♥️ मांजर खूप छान आहे 🐈🐈😸😸♥️😃💐😀
@yogitakudalkar67
@yogitakudalkar67 3 жыл бұрын
खुप ‌छान वाटलं कालचा विडिओ पाहून.🙂😀🙂🙂😊☺️
@vidyapalekar6609
@vidyapalekar6609 3 жыл бұрын
Tuzya video chi amhi aturtene vat pahato khup avadtat gavi ghari gelyasarkhe vatate khup chan atishay sundar video
@ashokacharekar2225
@ashokacharekar2225 3 жыл бұрын
तू आजी वर खुप खुप प्रेम करतो मला आवडल भावा सुंदर आहे कडक खुप सुंदर व्हिडीओ आहे,
@truptijadhav45
@truptijadhav45 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे आजाचा व्हिडिओ पण खूप छानच होता...आणि चिनू खूप गोड आहे.....👌👌👍👍
@karishmashikalgar1417
@karishmashikalgar1417 3 жыл бұрын
😊दादा आमच्या गावी पावट्या च्या शेंगा नहीं मिळत आम्हाला पण पावट्याची भाजी खुप आवडते 🤤👌
@swatibelekar292
@swatibelekar292 3 жыл бұрын
आजीचे प्रेम कमी करू शकणार असे कोणतेही अंतर नाही आहे. त्यामुळे आजीचा हात कायम डोक्यावर राही आणि like comment भरभरून येई .
@prasaddardi4518
@prasaddardi4518 3 жыл бұрын
सॅंडिज दादा रिफ्यूज दिसले नाहित बरेच दिवस. miss u sandy bhava love you
@supriyaindulkar3303
@supriyaindulkar3303 3 жыл бұрын
Chan video tuza sglya aaji khuppp cute 😍 bhendichi jivan gatha masst
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 3 жыл бұрын
Amazing vedio..now I'm very happy to see ur vedios...back to d normal..like this vedio very much...nice ur lunch. All ur friends together
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@swarupachavan941
@swarupachavan941 3 жыл бұрын
खूपच छान मूड खूप छान झाला तूझ्या व्हिडीओ मुळे थँक्स ❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰
@rajendraaghav4360
@rajendraaghav4360 3 жыл бұрын
जंगली प्राणी त्रास देतच असतात त्यांनी तरी काय खायच, शेतकर्‍यांना हे सर्व सहन कराव लागत, मी पण एक शेतकरी आहे, खूप छान काम करतोस
@paayvata
@paayvata 3 жыл бұрын
हो शेवटी ती एक निसर्गाची साखळीच आहे
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 3 жыл бұрын
तु त्या सगळ्या आजींशी प्रेमाने बोलतोस त्यांची विचारपूस करतोस ते पाहून खूप छान वाटते👌... आयुष्याच्या संध्याकाळी सुरकुतलेल्या गालावर हसू येणे खूप मोठी गोष्ट आहे.. 👍
@RNaik-Rameshwar
@RNaik-Rameshwar 3 жыл бұрын
अनिकेत तुझा video चालू करण्याआधी like मी नेहमी करतो कारण तू भावापेक्षा कमी नाही आमच्यासाठी
@geetagaikwad6354
@geetagaikwad6354 3 жыл бұрын
मस्त भेंडीची शेती पाहिवहिली भाजी खायला मजा काही भारीच
@कोकणचानिल
@कोकणचानिल 3 жыл бұрын
खुप मस्त व्हिडिओ अनिकेत आणि तुझी भेंडी लागवड भरपूर वाढलीय भेंडीपण भरपूर धरतात अशीच काहींना काही प्रगती करत राहा आणि आमच्या आजीला लवकर बोलव खुप आठवण येतेय आजीची 😘😘
@satishdeshmukh4172
@satishdeshmukh4172 3 жыл бұрын
Hii mi nita......Aajina pahun.....old is gold..mi khup bhauk jhaale aamcha aajichi aathvan jhaali...majha Aaichi aai ashich hoti...thx 🙏🙏🙏🙏🙏🙏God bless you....
@prachichavan3212
@prachichavan3212 3 жыл бұрын
भेंडीची जन्मकथा छान वाटली.👍👍
@mahadevmestry4752
@mahadevmestry4752 3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आसा माका माज्या गावाची आठवण इली पण काही बोल माका व्हिडीओ बगून बरा वाटला असेच व्हिडीओ पाठवत जा गांगेमाऊली तुझ्या पाठिमागे आसा
@snehakalgutkar1919
@snehakalgutkar1919 3 жыл бұрын
Tuze daily vlogs nehmi bghayla aavdtat... Keep it up Aniket.. 😊❤👍 Tuze videos mhnje Relief from Stress....
@akashsawant4372
@akashsawant4372 3 жыл бұрын
काही नाती बनत नसतात. ति आपोआप गुंफली जातात. मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात काहि जण हक्काने राज्य करतात. त्यालाच तर माझ्या अनिकेत दादाची “मैत्री” म्हणतात. व्हिडिओ बगून खूप जाम भारी वाटल दादा❤️ 🙏
@mumtajsiraj2001
@mumtajsiraj2001 3 жыл бұрын
Aniket at last you came to your sweet home......I am also very happy to see your village again 👌😍😍
@sharaddhapatadetopare5185
@sharaddhapatadetopare5185 3 жыл бұрын
Aaj tuzya chehryavarcha aanad baghun khup bhari vaatal.....kashtach phal milal....khup sundar
@sandradharmai4026
@sandradharmai4026 3 жыл бұрын
Aniket nice to see you back in your village. Love to watch the village life and you are so supportive to everyone. God bless you for all the hard work you do. I am missing Aaji.
@surajgrurav3699
@surajgrurav3699 2 жыл бұрын
Ya varshi vahini asell jewan karayala
@surajgrurav3699
@surajgrurav3699 2 жыл бұрын
Ata gadiwar vahini astil
@rakheeraut1855
@rakheeraut1855 3 жыл бұрын
अनिकेत तु एवढा गोड कसा रे सगळ्यांना जीव लावला आहेस, तुझा व्हिडिओ बघितला नाही की चुकल्या सारखं वाटतं. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rohinirane3785
@rohinirane3785 3 жыл бұрын
Finally original विडिओ आलेला आहे....गावाचे सुख काही औरच आहे.. खुपचं छान वाटले 😍😍👌👌👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@shamimshaikh7787
@shamimshaikh7787 3 жыл бұрын
Thank you so much Aniket
@shamimshaikh7787
@shamimshaikh7787 3 жыл бұрын
Behind fahun mane kuch jahale
@gavkokan
@gavkokan 3 жыл бұрын
भावा तू एका लाईक च काय बोलतो जर शक्य असतं तर प्रत्येक लाईक ला एक का 100 तरी लाईक करेन एवढे भारी असतात तुझे vedio अशीच प्रगती कर तुला खूप यश मिळो
@manchalajinewad3153
@manchalajinewad3153 3 жыл бұрын
भाऊ प्रथमेश भाऊची आजी खुप छान आहे . खुप थकली आहे . सर्व च आज्या खुप छान आहे त .आजीला माझा नमस्कार .
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
103 varsh jhali aajila
@manchalajinewad3153
@manchalajinewad3153 3 жыл бұрын
बापरे
@jagskadam6175
@jagskadam6175 3 жыл бұрын
Aniket tu aamha mumbaikarana ani kokanala jodnara ek duva aahes.jyachymule rojch gavche darshan ghadte .sunder ani mshitipurn vlog.👌
@Sneha.4427
@Sneha.4427 3 жыл бұрын
I'm eagerly waiting for your Ganesh chaturti vlogs.
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 3 жыл бұрын
खुप छान विडीयो.
@Bountyhunter9711
@Bountyhunter9711 3 жыл бұрын
गावातला प्रत्येक माणूस मला कोकणातल्या कादंबरी च्या पात्रा सारखे वाटते . प्रत्येक पात्र वेगवेगळ्या रूपानं समोर येतं, खरचं कोकणात यायचं आहे बघू लवकरच....🙂 आणि ब्लॉग तर चांगलेच आसतात ❤️
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
आजीला पाहून मस्तच वाटले पञ्याभाई तुझा भाऊ खूप शांत आहे अगदी तुझ्यासारखाच सुंदर स्वभाव व मनमिळाऊ मदत करायची सवय वडिलांनकडून च लागले सुंदर संस्कार खूप छान वाटले तुझ्या भावाला पाहून स्वयंपाक मस्तच तोंडाला पाणी सुटले लव यू चिन्नू 😊🌹
@surekhadesai6449
@surekhadesai6449 3 жыл бұрын
अनिकेत तू घरच्या आजी सारखाच हरकुळ गावातल्या सर्व आजींना प्रेमाने विचारपूस करतोस .हसल्या आजीच्या गालाला प्रेमाने स्पर्श करतोस तेव्हा आज्यांना होणारा आनंद म्हणजेच तुला आपसुक मिळालेला आशिर्वाद
@सुवर्णासाबळे
@सुवर्णासाबळे 3 жыл бұрын
अभी हंम आताय अस बोल की आजीचि खूप आठवण येते...... भेंडी बघून पोट भरले तुमचे मेहनतीचे फळ आहे. भात हिरवागार खूप छान एवढी मेहनत घ्यावी लागते दहाची विस पोती होऊनदे भात 😊👌🏻👌🏻👍🏼
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ, मस्तच दोस्ती दुनियादारी.अनिकेत दादा.नमस्कार सर्वानाच.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@anandv4163
@anandv4163 3 жыл бұрын
Very nice upload. आजी म्हणाली गिलाव काडूचो हा. याचा अर्थ गणपती यायच्या अगोदर घराला रंग काडतात तो. फार गोड भाषा आहे मालवणी.
@prashantkini4695
@prashantkini4695 3 жыл бұрын
खूप छान अनिकेत भाय, तुझे सर्वच विडियो खूप छान असतात.👌👌👌👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 3 жыл бұрын
शेत आणि भेंडी पाहून छान वाटल.
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 3 жыл бұрын
आता असेच रोज 1तरी vlog टाक लय भारी अनिकेत
@dipalisawant9021
@dipalisawant9021 3 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 47 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
आम्ही पाळलेल्या शेळ्या 🐐
14:59
Ashish Sawant vlogs
Рет қаралды 2,7 М.
दादाच लग्न😍❤️ Brother wedding ceremony ❤️
30:01
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26