खुपचं छान आवाज आहे माऊली साऊंड सिस्टीम सांजोरीकर .. जय हरी विठ्ठल माऊली
@vijaybodhe365410 ай бұрын
राम कृष्ण हरी ह भ प श्री विशाल महाराज खूपच छान महाराज तुमच्या वर श्री विठोबा रखुमाई च माऊली च आणि जगतगुरु तुकाराम महाराज याचा आशीर्वाद आहे
@DrashnaPatil2 ай бұрын
Bxvxgxgruruyryuddu😢😢😢😢😮😮
@DnyaneshvarKalwatreАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन अप्रतिम वादन आनंदाने मन प्रसन्न झाले हो एकदम भारी पिंगळा हरिभक्त परायण विशाल महाराज खोले🙏😇
@jivanchavhan87077 ай бұрын
मी 25 वर्षाचा आहे आणि मी हे कीर्तन ऐकून खूप मनमोकळा झालो, धन्यवाद महाराज 🙏🙌 व्यसन करून नाचायला लावणारा डिजे आहे.आणि हरिकिर्तनात नाचायला लावून व्यसन सोडविणार हरिनाम आहे! ❤
@govindmunde932411 ай бұрын
खुप छान आवाज आहे .हेडफोन कानात घालुन ऐकायला वेगळिच मज्जा आहे
@dattatryanimmalwad22384 ай бұрын
राम कृष्ण हरी, विष्णू महाराज. 🙏🙏 अतिशय सुंदर महाराज, पिंगळा महाद्वारी !👌🏽👌🏽
@mohandahi77082 ай бұрын
😊
@bhartibhandure79389 ай бұрын
असे भजन किर्तन जर महाराज नी केली तर तरुण पिढीला देव कळेल व्वा महाराज व्वा
@SandipPatil-dw7yw7 ай бұрын
Kharch
@SandipMandale-q4oАй бұрын
खुप खुप छान छान राम कृष्ण हरी माऊली
@अनिलबाळुकांगुणेАй бұрын
खुप खुप छान छान आहे आनंद गगनात मावेन
@shekharmandave328111 ай бұрын
जहो बोलत होतीना ताई तिचा पण वाजाज काय सूंदर आहे राम क्रूशन हरी
@Nagnathmangnale22 күн бұрын
आमचे परम भाग्य की आपण किती चांगले संस्कृतीमध्ये जगत आहोत
@anilsalunkhe55994 ай бұрын
छान आहे पिंगळा.👍👍👌👌🙏🙏🙏राम कृष्ण हरी महाराज.👍👍👍👌👌🙏🙏
@kisnavahad160Ай бұрын
जय हरी माऊली खरंच तुमच्यापुढे डीजे फेल झाला
@ashoklohar13692 ай бұрын
खोले महाराज तुमचा पिंगळा ऐकल्या नंतर मन आगदी प्रसन्न होते राम कृष्ण हरी महाराज
@pakhawajplayervaibhavsurse108511 ай бұрын
मृदंगरत्न श्रीगुरु विकास दादा बेलुकर 🙇❤️✨
@gayartiiranak2007Ай бұрын
डिजे पेक्षा खुपच गोड 🙏राम कृष्ण हरी🙏
@sharadsanap87088 ай бұрын
हरी बोल आणि जय हो किती टायमिंग ल आहेत🙏🙏
@bharatmote173810 ай бұрын
वा महाराज Dj ला सुद्धा फिका पाडल❤️🙏👌👌👌
@nikhilpadwal34306 ай бұрын
काय नाद आहे यार शप्पथ ❤️ एकदम कडक पिंगळा ..❤️ लाजवाब महाराज ... स्वर्गातील देव पणं खाली आले असतील ऐकायला हा पिंगळा
@SVomsairam144nashik6 ай бұрын
Waa🎉🎉
@amolbhadake700323 сағат бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌺 🌸 🙏
@arjunhange725910 ай бұрын
🎉अप्रतिम महाराज शब्दच नाहीत 🎉
@SVomsairam144nashik6 ай бұрын
Khupach Chan 👍 👌 Mauli Vishal Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kingsound938411 ай бұрын
अप्रतिम नियोजन आणि साउंड
@suvarnashinde99482 ай бұрын
खूपच छान महाराज 🙏 राम कृष्ण हरी❤🙏
@yogeshsonwane46 ай бұрын
पिंगळा म्हणजे विशाल दादा आणि विशाल महाराज म्हणजे पिंगळा हे 1 no. समीकरण जुळते... घराघरात महाराजांनी पिंगळा पोहचविला ..
@JanuPatil-vh6sd8 ай бұрын
महाराज आपले कार्य असेच राहुदे आपल्या कीर्तनातून बरंच काही शिकवून जाते जय मुक्ताई
@sandipyadav78915 ай бұрын
जयहिंद महाराज आपल्यासारखे मार्गदर्शक असतील सर्व तरुणांना तर झुम शराबी कडे कोणी जाणारच नाही आपल्या सुश्राव्य आवाजातील पिंगळ्याने आम्हा सर्व फौजी तरुणांना वेडे केलय जयहिंद
@Devapawar-v6c3 ай бұрын
अवघ्या व्हिडिओ त महाराज येथेच साउन्ड सिस्टम चागंली आहे आवाज स्पष्ट आहे 👌👌👌आणि तुमच्या आवाजातच पिगंळा पुन्हा पुन्हा ऐकावयास वाटतो,,,,इतरांनी गायाला प्रयत्न केला तर,,, त्यांना आपल्या सारखी चाल जमतच नाही कारण आपला भारदस्त आवाज त्याला जुळवून जातो,, जय श्री राम
@RatnamalaGholapp-vv8op7 ай бұрын
अंती सुंदर आवाज दीवसा तुन एकदा पिंगळा एकवा मन तृप्त होईल
@SantoshMule-n4y3 ай бұрын
राम कृष्ण हरी सुंदर गायन
@sanjaykalgude336010 ай бұрын
अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी माऊली
@AdityaPawar-j4r2 ай бұрын
विशाल महाराज ऐक नंबर आहे संगीत
@Myvision-202113 күн бұрын
आम्ही दररोज ऐकतो .महाराज. Ram कृष्ण हरी.
@kavitadhumal34938 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज आम्ही तुमचं कीर्तन डोंगरगाव शिव ला ऐकले आहे खुपचं अप्रतिम
@PANDURANGSAWANT-b7j17 күн бұрын
विशाल महाराज खुप छान अप्रतिम मन भारावुन गेल तुमचा पीगळा ऐकवुन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@abhishekhumepatil68172 ай бұрын
तरुण मंडळी वारकरी संप्रदायात नाचली आनंद वाटला...💐
@kiranmashal62958 ай бұрын
मला छान वाटले जय हरी माऊली 🙏👌
@ManishaShinde-i6i5 ай бұрын
सगळे डोलायला लावले महाराज Jay हरी
@mayurshinde426624 күн бұрын
मी रोज ऐकून आणि नाचून झोपतो.... निवांत झोप लागती
@official_mohit_thakur_998 ай бұрын
आईकल्या शिवाय झोपच येत नाही महाराज
@Nagnathmangnale22 күн бұрын
आमचे परम भाग्य की आपण किती चांगले संस्कृतीमध्ये जगत आहोत 5:47
@sandipchile46203 ай бұрын
खूप छान आवाज...सादरीकरण...❤❤🎉🎉
@प्रदीपसिंहगिरासे-द2षАй бұрын
जय हरी खुप छान आहे राेज ऐकावे असे वाटते
@Gmaskare11 ай бұрын
माऊली काय आवाज आहे....सुमधुर....काय डी जे ची आवश्यकता आहे महाराज....खूपच भारी....आणि महत्वाचं...की साऊंड सिस्टीम खूपच भारी....❤🎉 छान आवाज....🎉💐🙏👍
@bedsednyaneshwar504310 ай бұрын
तत्याचा मालक आजुन भारी
@ashwinigorde15589 ай бұрын
खूप छान गायन
@PravinBaviskar-z2z9 ай бұрын
❤❤❤❤❤
@ravindravaje43098 ай бұрын
❤
@shrikrushnahulawale75666 ай бұрын
वा काय आवाज आहे रा म कृ ष्णा हरि माउली
@dileeprajput48633 ай бұрын
खूप छान आवाज आहे महाराज❤
@जोतिराममुळे-थ7ड17 күн бұрын
खुप छान आहे ..महाराज. जय हरी
@जोतिराममुळे-थ7ड17 күн бұрын
आनंद गगणात मावत नाही.
@pakhawajplayervaibhavsurse108511 ай бұрын
साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर 👌👌🥰❤️
@ShantanuMendhe-gd1sm7 ай бұрын
1 no Vishal maharaj
@officialkaivalyasamrajya990611 ай бұрын
एकदा ऐकल्यावर मन प्रसन्न झालं भाऊ पुन्हा पुन्हा साऊंड क्वालिटी एक नंबर
@niteshghude870121 күн бұрын
Sounds सिस्टीम एक nmbr
@shriamkumarvaishnav9113Ай бұрын
जय रामकृष्ण हरी 🙏
@balkrishnashinde64773 ай бұрын
खुप छान.....❤ विशाल महाराज राम कृष्ण हरि माऊली....🙏🙏
@SantoshKale-i3r3 ай бұрын
याच्या. पुढे. डिजे. फेल. जय हरी माऊली
@sainathhambarde82378 ай бұрын
राम कृष्ण हरी माहाराज पहाडी आवाजात
@latamorade3723 ай бұрын
Vaa krch kub bhari ani mast aahe danger 🔥 fire
@manikkhutale92199 күн бұрын
🙏 राम कृष्ण हरी🚩🚩🚩खोले महाराज
@KamalHajare-h8c3 ай бұрын
खूप छान आवडले❤❤❤
@shantarambhoir752011 ай бұрын
एकदम उत्कृष्ठ पुन्हा पुन्हा ऐकतच राहावं असं किर्तन मनाला आनंद समाधान होऊन जाते 💯🙏🙏
@MayurLohar-mz3hs8 ай бұрын
1 नंबर ❤
@mukundpawar61008 ай бұрын
खूप छान महाराज ऐकून मनाला आनंद वाटला खूप खूप छान.राम कृष्ण हरी
@jaymaharastra62746 ай бұрын
अदभुत दररोज एकदा तरी ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.
@saidabelimadhvanagar.53036 ай бұрын
जबरदस्त कीर्तन,
@VinodDhonde4 ай бұрын
Khup khup chhan 🎉
@BaluBagul-dj1qg19 күн бұрын
🌟🌟खुप सुंदर महाराज वा वा 🌟🌟
@Dayanandmane-n3b5 ай бұрын
खूप खूप छान पिंगला जय हरी माऊली
@ramprasadsonnar88959 ай бұрын
हा पिंगळा आणि तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर मला खूप आनंद वाटतो
@PriyankaShillak-cm2vuАй бұрын
Bhari aahe ram krishn hari❤❤
@shivajigadhave91432 ай бұрын
खुप छान महाराज !
@vaishanavidevgirikar78353 ай бұрын
जय हरी माऊली खूप सूंदर आवाज 🙏🏻
@GopalPatil-g7i11 ай бұрын
जय हरी माऊली
@saidabelimadhvanagar.53036 ай бұрын
अप्रतिम महाराज, मी दररोज कीर्तन ऐकतो....
@BalajiBahtnatai29 күн бұрын
राम कृष्ण हरी पिंगळा एक वेळेस ऐकलं ना तर पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं 🎉🎉🙏🙏