पिचड लहामटेंना बालिश म्हणाले तर लहामटे पिचडांना म्हणाले आपलं विळा भोपळ्याचं वैर | Akole Times

  Рет қаралды 6,107

Akole Times News Channel

Akole Times News Channel

Күн бұрын

आमचा आमदार बालिश आहे,जनतेला लाथ मारतोय - वैभव पिचड
__________________________________________________________
Akole Times News Network - Amol Shirke
नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
/ akoletimesnews
/ akole_times
अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
9922820204
9975550204
shirkeamol5@gmail.com
मा.श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स

Пікірлер: 30
@jaydevgode6945
@jaydevgode6945 7 сағат бұрын
अकोल्यात कोणताही महायुतीचा उमेदवार असूद्या तो निवडून येणार नाही हे मात्र 💯✌🏻 आहे.
@anilwakchaure3396
@anilwakchaure3396 10 сағат бұрын
लहामटे साहेब शंभर टक्के चांगले आहात पण तुमच्याकडे चहा पेक्षा किटल्या गरम आहेत वाळे सारख्या
@vitthaldighe1745
@vitthaldighe1745 6 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल
@maheshvaidya275
@maheshvaidya275 12 сағат бұрын
भाऊ तुमचा जनसंपर्क खूप वाढल्यामुळे धन्यवाद तुम्हाला
@teddykabuterfarmingmaharas1413
@teddykabuterfarmingmaharas1413 9 сағат бұрын
रडतो का हसतोय तेच कळेना पिचड तिकीट मिळणार नाही आता टीव्ही मध्ये पिचर बघ मनोरंजन होईल 🎉
@SangitaSonawane-o1g
@SangitaSonawane-o1g 3 сағат бұрын
आपण 40 वर्ष काय केले ते पूर्ण अकोले तालुक्याला माहीत आहे, आपण काय केले तरी आपण घरीच रहा नार आहे
@bhushanjadhav8975
@bhushanjadhav8975 11 сағат бұрын
या ठिकाणी माझ्यावर खूप अन्याय झालाय भाऊ तेव्हा या ठिकाणी मला न्याय द्या
@DnyaneshwarUghade-ke9bf
@DnyaneshwarUghade-ke9bf 7 сағат бұрын
नवीन कोणी तरी आलं पाहिजे
@Nandutatale1212
@Nandutatale1212 2 сағат бұрын
लहामटे ला उम्मेदवारी दिली तर अजित दादाचा गैर समज दूर होईल 😂😂
@TanhajiNadekar
@TanhajiNadekar 9 сағат бұрын
आमच मत विकासाला
@Bhangarerambhau12337
@Bhangarerambhau12337 3 сағат бұрын
घंटा विकास कसला आहे रे ऐडया भोकाच्या
@panduranggadekar6567
@panduranggadekar6567 4 сағат бұрын
फक्त लहामटे साहेब
@sonalivaidya3811
@sonalivaidya3811 6 сағат бұрын
निवडणुका जवळ आल्याने वैभव भाऊंचा जनसंपर्क वाढला
@maheshvaidya275
@maheshvaidya275 12 сағат бұрын
बालिश कोण आहे तुम्हीच ओळखा पाहू
@Bhangarerambhau12337
@Bhangarerambhau12337 3 сағат бұрын
लहामटे
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 10 сағат бұрын
दोघं ही काही कामाचे नाही
@ganpatlahamate7157
@ganpatlahamate7157 5 сағат бұрын
Gap re
@vijayugale1243
@vijayugale1243 3 сағат бұрын
TU gap रे ​@@ganpatlahamate7157
@sunildarade-xs8km
@sunildarade-xs8km 3 сағат бұрын
तुम्ही पाच वर्षे साडेतीन किलोमीटर चा रस्ता केला खरे बलिश तर तुम्ही आहे घरी बसा आराम करा
@ramshyamram
@ramshyamram 12 сағат бұрын
12 वि नापास 3 किलोमीटर चा रस्ता
@Shetkari-vx5ru
@Shetkari-vx5ru 12 сағат бұрын
तुझ्या कडे रिझल्ट असेल तर सेंड कर रे
@Supermen0302
@Supermen0302 12 сағат бұрын
3 kilomiter rasta tuza kela hota ka
@ramshyamram
@ramshyamram 7 сағат бұрын
@@Shetkari-vx5ru तुझा भाऊ च भाषणात सांगत होता
@Shetkari-vx5ru
@Shetkari-vx5ru 7 сағат бұрын
@@ramshyamram कोणतं भाषण आहे सेंड कर खरं बोलायला शिक
@ramshyamram
@ramshyamram 6 сағат бұрын
@@Shetkari-vx5ru tu shik aadhi
@PushpaGhode-lc3fp
@PushpaGhode-lc3fp 8 сағат бұрын
Lahamte yenar 🎉🎉🎉🎉
@अक्ष्यलिवे123
@अक्ष्यलिवे123 5 сағат бұрын
आरक्षणावर बोला लोक काय करतात आणि तुम्ही दोघात तच भिदा YZ
@maheshvaidya275
@maheshvaidya275 12 сағат бұрын
भाऊ तुमचा जनसंपर्क खूप वाढल्यामुळे धन्यवाद तुम्हाला
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 111 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 110 М.
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 1,3 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 111 МЛН