अभ्यासपूर्ण पोलखोल. अफरातफर करणार्यांना सुरेश यांनी धसवून टाकले. एक नंबर. याला म्हणतात जागरूक आमदार.
@dadasahebhingmire542719 күн бұрын
कुलकर्णी साहेब शाबास म्हणुन तुम्ही आवडतात निर्भिड आहात
@Ankurr-h4k19 күн бұрын
Kasla nirbhiid vel gelyavar bolayla kasla lagto nirbhidpana sarpanch melyanantar ek video banvnyachi himmat zaali hyanchi jaun aata 3 divsanpurvi video banavla hyani ghabartat he Mundhe la 😊
@dr.bhagwatjadhav495419 күн бұрын
जबरदस्त मांडणी, अभ्यास आणि परखड वक्तव्य. बेस्ट. धनूभाऊ...मानलं तुम्हाला... नीच क्रत्याचे सगळे पैलू असणारे आपण एकमेव राजकिय महोदय आहात आपण व आपले पंटर...😂😂
@rameshwarsomvanshi879219 күн бұрын
विमा चोर , चिक्की चोर परळी चे बंटी ऑर बबली 😂😂
@Sasrft19 күн бұрын
अरे माकडा धस्कटला म्हणावे पुराव्यासाहित न्यायालयात जा म्हणावे
@saffronarmy157819 күн бұрын
72k koticha ghotala karnara bhangar mutra dada
@Jyotikamble568819 күн бұрын
तुझे बाप आहेत सारे 😂
@dipakdhakane1919 күн бұрын
तुम्ही संडास चोर
@INDIFRESH_INTERNATIONAL19 күн бұрын
खरं आहे, बंटी आणि बबली 😂😂😂
@sonalishanbhag579619 күн бұрын
आम्ही धस ह्यांचं विधान गांभीर्यानंच घेणार आहोत !!! कारण आगी शिवाय धूर निघत नसतो , काहीतरी जळण लागतं !!!
@DattatrayPuyad19 күн бұрын
आम्ही विमा भरुन आम्हाला अजुनही विमा मिळाला नाही आम्हीही शेतकरी आहेत सर धन्यवाद कुलकर्णी साहेब
@sandipkardel27819 күн бұрын
धस अण्णा नाचं विरोधी पक्ष नेता सरकारने करवा कडक माहिती आहे आणि कडक वक्तव्य आहेत
@pradipvatte422519 күн бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका व जिल्हाची अवस्था हि आशिच आहे याची सखोल चौकशी हि फडणविस यांनी करावी धसांचे अभिनंदन त्यांनी हा गोर गरिब शेतकऱ्यांच प्रश्न विचारल्या बद्दल कृषी मंत्र्यावर जरूर करवाई करा
@dattudherange505219 күн бұрын
भाजपा ने राष्ट्रवादी सारख्या भ्रष्टाचारी, पार्टी पासून तात्काळ सोडचिठ्ठी घेवी
@hanumantdeshmukh214819 күн бұрын
पीक विमा दरवर्षी नियमित भरतो परंतू आजपर्यंत एक रुपया मिळाला नाही किंवा नुकसान भरपाई देखील मिळाली नाही . शेतकरी उपाशी !!
@primecity769717 күн бұрын
सुरेश धस..यांनी पिक विमा संदर्भात योग्य माहिती दिली आहे.. लातूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे सुशिल कुलकर्णी यांच्या गावातील वंजारी समाजाचा एक तरुण मुलगा आहे त्यांच्या कडे शेती नाही.. पण त्या मुलाने शेती नसताना सुरेश धस यांच्या मतदारसंघात आष्टी कडा या भागात शेती दाखवून स्वतः सोबत, आई वडीलांचे बनावट पिक विमे सेवा केंद्रा साथीने दाखल करुन गेल्या तीन वर्षांपासून पिक विमा उचलत आहे. 😅😂 महाराष्ट्र सरकार गतीमान सरकार
@PDMAHAJA19 күн бұрын
तिथले तलाठी आणि भूमिआलेख विभाग पिंजून पिसून काढा.भाऊसाहेब/रावसाहेब यांना जरब बसावा!त्याशिवाय हा देश सुधारणार नाही!
@pralhadsawant46519 күн бұрын
तलाठी व महसूल खाते साफ करणे जरूरी आहे
@AkshayKumar-fz7nw19 күн бұрын
Local leaderch dadagiri gundagardi karat asel tar adhikari karmchari kay kartil? Tyana pan jivachi kalji ahe na
@mirgednyandeo334211 күн бұрын
सन्माननीय सुरेशराव धसजी Very Good
@desaiagro260919 күн бұрын
ही पोल-खोल आहे का वास्तविकता हे सरकारचे उत्तर आल्यानंतरच कळेल
@Xyzghbbb19 күн бұрын
आमच्याकडे कितीही बोगस जमीन दाखवून कितीही विमा भरतात
@primecity769717 күн бұрын
सुरेश धस..यांनी पिक विमा संदर्भात योग्य माहिती दिली आहे.. लातूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे सुशिल कुलकर्णी यांच्या गावातील वंजारी समाजाचा एक तरुण मुलगा आहे त्यांच्या कडे शेती नाही.. पण त्या मुलाने शेती नसताना सुरेश धस यांच्या मतदारसंघात आष्टी कडा या भागात शेती दाखवून स्वतः सोबत, आई वडीलांचे बनावट पिक विमे सेवा केंद्रा साथीने दाखल करुन गेल्या तीन वर्षांपासून पिक विमा उचलत आहे. 😅😂 महाराष्ट्र सरकार गतीमान सरकार
@shamraoshinde5319 күн бұрын
धस साहेब आपण गुंडगिरी च्यां विरोधात एवढे स्पष्टपणे बोलत आहात तेव्हा हेच गुंड आपला सुध्दा खुन करतील अशी भिती वाटते.
@dhanorilohegaon347219 күн бұрын
Dhas pan gundach ahe😂😂😂tension nako ghevu
@shamraoshinde5319 күн бұрын
@dhanorilohegaon3472 ते गुंडगिरी च्यां विरोधातील गुंड आहेत पण खुनी नाहीत.
@MahendraChate18 күн бұрын
😂😂
@unknown-o9h9u18 күн бұрын
धस पण गुंड आहेत.
@deepakkothavale298118 күн бұрын
आमदार धस याना बीड पालकमंत्री करा एक मंत्री पद द्या
@divakartadwalkar439219 күн бұрын
सुशिलजी, जीवाला सांभाळा. तुम्ही आम्हांला हवे आहात, एवढेच म्हणावे वाटते.
@RahulPatil-k6t14 күн бұрын
मी शपथ घेतो की मी आजपर्यंत शेण खाल्लो (भाजपा) मतदान केलो, आज कळालं पक्ष चोरांना पाठीशी घालतोय, यापुढे शेण नाही खाणार, अन्न खाणार 🙏🏻
@Ruturaj1232519 күн бұрын
धनु ने मांन खाली घातली अमच्या बीड ची😢
@reviewofbooks942517 күн бұрын
बाकीचे 5 आमदार काय शेट्ट उपटत आहेत का मग त्यांनी तरी नीट zak मारायची न, धनु ने वाट लावली तर
@vikrambhandrge-gp6ej19 күн бұрын
बरं झालं नरेंद्र मोदी च्या नावाचा पण नाही भरला विमा😅😅😅😅
@maheshkulkarni576919 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@nitinmalamkar625818 күн бұрын
पीक विमा नरेंद्र मोदीच्या नावाने खाल्ला 😂
@primecity769717 күн бұрын
सुरेश धस..यांनी पिक विमा संदर्भात योग्य माहिती दिली आहे.. लातूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे सुशिल कुलकर्णी यांच्या गावातील वंजारी समाजाचा एक तरुण मुलगा आहे त्यांच्या कडे शेती नाही.. पण त्या मुलाने शेती नसताना सुरेश धस यांच्या मतदारसंघात आष्टी कडा या भागात शेती दाखवून स्वतः सोबत, आई वडीलांचे बनावट पिक विमे सेवा केंद्रा साथीने दाखल करुन गेल्या तीन वर्षांपासून पिक विमा उचलत आहे. 😅😂 महाराष्ट्र सरकार गतीमान सरकार
@JAY-HIND19 күн бұрын
सुशीलजी बीड जिल्हा देवस्थान जमीन घोटाळा यावर एक व्हिडीओ बनवण्याच धाडस दाखवा.
@anandjadhvrao66019 күн бұрын
आपुलकीने आपले मानतो देवाभाउना या विषयावर सखोल विचार करुन राष्ट्रवादी congress ला लगाम लावा दोषीना शिक्षा झालीच पाहीजे
@gopaladamande864919 күн бұрын
धस साहेब बिंदास ...❤❤❤
@RamdasNarawade-v5y18 күн бұрын
हे अधिवेशन फक्त धस साहेब आपल्या मुळे गाजले
@primecity769717 күн бұрын
सुरेश धस..यांनी पिक विमा संदर्भात योग्य माहिती दिली आहे.. लातूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे सुशिल कुलकर्णी यांच्या गावातील वंजारी समाजाचा एक तरुण मुलगा आहे त्यांच्या कडे शेती नाही.. पण त्या मुलाने शेती नसताना सुरेश धस यांच्या मतदारसंघात आष्टी कडा या भागात शेती दाखवून स्वतः सोबत, आई वडीलांचे बनावट पिक विमे सेवा केंद्रा साथीने दाखल करुन गेल्या तीन वर्षांपासून पिक विमा उचलत आहे. 😅😂 महाराष्ट्र सरकार गतीमान सरकार
@mukundgawandhare369318 күн бұрын
Suresh Anna great 👍
@sudamghuge571519 күн бұрын
साहेब मी भाऊंचे व तुमचे सर्व व्हीडीओ आवडीने बघतो वरील प्रकरणात तुम्हीच लक्ष घालून नेहमी सारखे पुराव्या सहीत सत्यता पडताळून बघा व जे खरे आहे त्यावर व्हीडीओ करा कारण मला यात जातीय द्वेशाचा संशय येत आहे
@Bbrksh11119 күн бұрын
छान.,..👍
@santoshzure246519 күн бұрын
यांचे पण झोल बाहेर काढा, आपले झाकून ठेवायचे नि दुसऱ्याचे फक्त बोंबलत राहायचे पुरावे द्यायचे नाहीत...😂😂😂😂
@GaneshBhise-f7q19 күн бұрын
तु आण बाहेर😂😂
@prakashchile728919 күн бұрын
यांना घेऊन बीजेपी सरकार स्थापन करणार असेल तर बीजेपी पुढे धोका नक्कीच होणार आहे. फडणवीस साहेब तुमचेच आमदार मांडणी करतायत आता मा. योगीं सारखा बुलडोझर लावलाच पाहीजे. आरोपींना सोडू नका नाहीतर लोकांच्या लक्षात आहेच दिशा-सुशांत प्रकरण गरीबांना न्याय द्या
@Sunilchavan-qd4jn19 күн бұрын
सुसिलजी.शेतकरयांचे.प्रश्न.मांडल्याबद्दल.धन्यवाद
@adnyat18 күн бұрын
सुरेश धस यांचे भाषण दाखवले तसेच त्यावरील उत्तरही दाखवा
@nehakakade664819 күн бұрын
बालविकास मंत्री - अंगणवाडी आणि शाळेतील लहान मुलांना पोषक आहार खाद्यपदार्थ दिले जाते काय ?????????
@INDIFRESH_INTERNATIONAL19 күн бұрын
हे खुप मोठं रॅकेट आहे, शेतकरयांनी आणि शेतकरी संघटना यांनी आवाज उठवणे खुप गरजेचे आहे. मेलेल्या मड्याच्या टाळुवरचं लोणी खानारी आवलाद तुरुंगात खडी फोडायला पाठवली पाहिजे...
@primecity769717 күн бұрын
सुरेश धस..यांनी पिक विमा संदर्भात योग्य माहिती दिली आहे.. लातूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे सुशिल कुलकर्णी यांच्या गावातील वंजारी समाजाचा एक तरुण मुलगा आहे त्यांच्या कडे शेती नाही.. पण त्या मुलाने शेती नसताना सुरेश धस यांच्या मतदारसंघात आष्टी कडा या भागात शेती दाखवून स्वतः सोबत, आई वडीलांचे बनावट पिक विमे सेवा केंद्रा साथीने दाखल करुन गेल्या तीन वर्षांपासून पिक विमा उचलत आहे. 😅😂 महाराष्ट्र सरकार गतीमान सरकार
@mohanmhaske724319 күн бұрын
Lai Bhari Sushilji Ani Dhas Saheb
@m.p208319 күн бұрын
सत्य वचन
@uddhavlendgule529819 күн бұрын
शेतकऱ्यांना सन 2020 पासून पीक विमा योजना मिळाली नाही
@rajeshsanap816517 күн бұрын
याच्या कुठे नादी लागतायत सुशील जी...
@Jyotikamble568819 күн бұрын
धस लई धुतलेले तांदूळ चा नाही, मंदिराच्या जमिनी खाल्ल्यात याने, कोणाच्या तुकड्यावर भुकतोय माहित आहे 😂
@dmkulkarni119 күн бұрын
विमा कंपनीचे अधिकारी यात सामील आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे! संगनमतानेच अशी धांदली होऊ शकते!
@gopaladamande864919 күн бұрын
अजित पवार यांना घेऊन मोठी चूक केली.. धन्या त्यांच्यासोबत आहेत
@vithaltambe497019 күн бұрын
सरकार ने जागे व्हा अंत पाहुनका वेळ आली आहे आपणच लाचार झाला आहेत का😅😅😅😅😅😅😅
@RashmiKadam-f7b19 күн бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@prem-963719 күн бұрын
धस खातो तिथे हागतो BJP विरोधी काम करीत आहेत 😢
@Karmaveer0070019 күн бұрын
Tula kay mahit nahi जातीवादी बांडगुळ
@ramgavhane519 күн бұрын
BJP विरोधी नाही गुंडगिरी व भ्रष्टाचार विरोधी करत आहे 😂
@kaiwalyakulkarni519 күн бұрын
@@ramgavhane5राष्ट्रवादी मध्ये आहेत धनुभाऊ
@dadaudhe604419 күн бұрын
हिंदू खतरे में असं म्हणायचं वाटतंय तुम्हाला
@prem-963718 күн бұрын
मंत्री केलं नाहीं धस लं 😂
@RavindraTuwar2336618 күн бұрын
परळीत बोगस कामे करून मिळतील..संपर्क DM कार्यालय परळी
@DattatrayAnantVaze19 күн бұрын
कोणताही खुलासा होणार नाही
@rajanandhare474118 күн бұрын
अतिशय छान व्हिडीओ शेअर केला सुशिल सर❤
@sonalishanbhag579619 күн бұрын
नमस्कार सुशील जी 🙏
@dattashingare748315 күн бұрын
हे सगळे घडत आहे आणि मुख्यमंत्री गप बसले कसं काय
@CA-Devendra_Apte18 күн бұрын
हा विषय खूप गंभीर आहे. तुम्ही, भाऊ आणि प्रभाकर जींनी हा विषय लावून धरा. ज्याला त्या योजनेचा लाभ मिळायला हवा त्यालाच मिळाला आहे की नाही ह्याची शहानिशा होणे गरजेचे आहे तसेच इतर कोणी लाभ घेतला असेल त्यावर गुन्हा दाखल होऊन त्याने घेतलेला लाभ दाम दुपटीने त्या कडून सरकारने वसूल करून घेयला हवा कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे आणि त्याचा आपल्या समाजासाठी चांगल्या रीतीने वापर होणे गरजेचे आहे. म्हणून तुम्हा तीन सज्जन शक्तींना ही विनंती.
@pramodkarandikar873219 күн бұрын
आज खण खणीत नाणे वाजवलात.
@उपाडेमहाराजसंगीतसेवा19 күн бұрын
एवढे अभ्यासू व्यक्तिमत्व ,खरंच हे सर्व उघड करण्यासाठी किती अभ्यास करावा लागला असेल धस साहेबांना! कमीतकमी आमदारकीच्या 6 ते 7 फेर्या धस साहेबांच्या झाल्यात ,त्यांना एकदाही सरकारने मंत्रीपद दिलेलं नाही माझ्या माहीतिस्तव.आणि एकाच घरातले दोन दोन मंत्री करतांना फडणवीसांनी विचार करायला हवा होता. असतील ते वेगवेगळ्या पक्षाचे माहीत आहे आम्हांला. पण सत्तेचे एकेंद्रीकरण होते की नाही त्यामुळे. भ्रष्टाचाराला ताकद मिळते कि नाही हे स्पष्ट करा,आपण विश्लेशक आहात ना.यावर पण बोला.
@upsc_preparation18 күн бұрын
धनंजय गुंडे... पालकमंत्री बिहार.. महिला विकास मंत्री करुणा शर्मा प्राजक्ता माळी 😂. भूक वासना मंत्री धनू भाऊ..
@raymer.805519 күн бұрын
DHAS WILDLIFE 🔥🔥🔥🔥
@AshokPatil-u8j19 күн бұрын
फारच छान विश्लेषण 👍
@subhashnemade864418 күн бұрын
म्हणून च मराठवाड्यातील गरीब शेतकऱ्यांची आत्महत्या चे प्रमाण वाढलेले दिसतय.
@sharadkarande574619 күн бұрын
मग मागील अडीच वर्षात ह्या पिक विमा विषयी सुचलं नव्हतं का,,लाल करून घेताना मज्जा आली का...आता सुरेश धस bjp चा mla आहे,म्हणून त्याच्यामार्फत अजून लाल करून घ्यायचे धंदे चालू केले वाटत,,,शरद पवार वर बोलण संपलं वाटत...
@NavnathSarwade-x3s17 күн бұрын
7/12 कुठून आणल्या,8अ कुठून काढले.या पेक्षा भयानक प्रकरणे आहेत.
@shubhamgamer466210 күн бұрын
🙏♥️✌💐🤝😊
@deepakkothavale298118 күн бұрын
धनभू च मंत्रिपद काढा अन आण्णा ना द्या पालकमंत्री करा बीड सुधारणा र
@SairatMatkal-r2t18 күн бұрын
Bunty aur Babli dono hi Mantri 😢😮
@kashinathtupe477419 күн бұрын
पाथर्डी तालुक्यात दहिफळे महिंद्रा महिंद्र गावात भरपूर आहे
@rahulpatil238819 күн бұрын
सुशील साहेब धंजय मुंदे ला अटक व्हावी म्हणून तुम्ही आवाज वाढवा
@suvarnamohite687318 күн бұрын
सुशील दादा परखड मत मांडले
@user-tt4cc2lt1w18 күн бұрын
नमिता मुंदडा यांना मंत्रीपद मिळावे. नरेंद्र आणि देवेंद्र म्हणजे विकास म्हणून पसंती दिली पक्ष पाहून नव्हे. लोकशाहीत विरोधी पक्ष जागरुक असावाच लागतो. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडुन कणखर नेतृत्वाची अपेक्षा आहे.
@makaranddeshpande365419 күн бұрын
Kahihi honar nahi….
@akshaydamare19 күн бұрын
मी सुरेश धस यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात पाहिले आणि लक्षात आले की ते पूर्वी फारसे स्पष्टवक्ते किंवा लक्षवेधी नव्हते. पण आता, तो लक्ष वेधून घेत आहे आणि प्रभाव पाडत आहे. हा बदल कशामुळे होत आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?
@pralhadsawant46519 күн бұрын
पूर्ण राज्यातील महसूल खात्यातील कर्मचारी वर्गास वठणीवर आणणे जरूरी आहे. लोकांना फार नाडतात. साध्या वारसा हक्काने मिळणार्या जमिनीचे वाटप करताना अथवा वारस दाखल करताना सुध्दा नाडतात.
@AkshayKumar-fz7nw19 күн бұрын
Mahsul vale 4 days jari sampavar gele tari prashasan kolmadte
@PrabhaJojan18 күн бұрын
राष्ट्रवादी ला घेउन खुप पुण्याचे काम केले आहे भाजप ने
@sanjayjoshi698218 күн бұрын
याच उत्तर एकच की घाटा वरचे शेतकरी फक्त आत्महत्या करतात पण कोकणातले शेतकरी कधी आत्महत्या करीत नाहीत.
@SatyamPatil121218 күн бұрын
तुला काय फुकट उन्हात काम न करता मेवा भेटतो खायला .
@RRShah-mc9dv18 күн бұрын
लाईक 1445 😮😊
@GuestPune24519 күн бұрын
Ask Mr.Dhas about the land of 🚩🛕trust in Aashti constituency
@AartiSatpute-z5p19 күн бұрын
Study g r 2019 about devsthan land and then ask
@originalshivsainik-ssb37419 күн бұрын
सगळेच मारुती कांबळे कुठे कुठे गेलेत ते शोधलेच पहिजेत 🤦♂️🤦♀️👍
@SagarJadhav-nb4fv18 күн бұрын
👍🥳🥳
@jaysingchindage650719 күн бұрын
ऊमरीकर सरांचे विडीओ येत नाहीत.काय आडचन आहे
@ShivramJ-i8j19 күн бұрын
Nice
@Jay_hind_777719 күн бұрын
😊 परभणीत सोयाबीनचा विमा हप्ता हेक्टरी 16500 व अहील्यानगर मध्ये 7800 कस काय एवढा फरक
@VISHAL-2819 күн бұрын
फडणवीस साहेबांनी ओबीसी, हिंदू म्हणून मते घेतली, आता मुंढे भाऊ बहिणीला संपवण्याची सुरुवात.🙏🏽🙏🏽
@GaneshBhise-f7q19 күн бұрын
भाऊ बहिणीने दिवसा ढवळ्या माणसं संपावयले तरी यांना असेच सोडायचे का केळ्या
@kaiwalyakulkarni519 күн бұрын
घोटाळा करु द्या म्हणताय का साहेब?
@Trading_Shine9219 күн бұрын
@@kaiwalyakulkarni5 Saheb Dum ahech ani hota tar Loksabhela kay vacation var gelte ka???
@mohanmhaske724319 күн бұрын
Kulkarni sir Satya Baher Ale Pahije
@eknathkale48319 күн бұрын
Good sushil sir
@ss-hp2yr18 күн бұрын
हे जरा जास्तच होतंय जरा...
@prashantghule944719 күн бұрын
सुशील सर आष्टी तालुक्यातील 1हजार एकर देवस्थान जमिनी लूट,परस्पर विक्री,व स्वतःच्या नवे करून घेण्यासाठी,महसूल राज्यमंत्री पदाचा कशा प्रकारे वापर करून घेतला व जमिनी लुटल्या,त्यांबद्दल एक vdo बनवा
@ramgavhane519 күн бұрын
तुम्ही कंप्लेंट करा 😊
@DINESH96K-g3f19 күн бұрын
Purave dhakhawa tyani he purave dakhavle ahet tyavar bola
@HanumanMadhukarraoMore18 күн бұрын
मुंढे ने मंदिर पण हाडपली की काय बाप्रे😅
@ShivdasKhetre19 күн бұрын
21 पासुन भरतो ऐकरुपाया भैटला नाही
@Saurab854519 күн бұрын
Ushira jag aali😊😊
@Vashishta-DKMH1519 күн бұрын
🙏🙏
@kalyanchoudhar842719 күн бұрын
Hyncha dukhna vajari fakt ahe
@atulbhalerao941719 күн бұрын
संपूर्ण मुधे कुटुंबाला अटक करून कठोर शिक्षा झाल्याशिवाय बीडमध्ये कायदा चालतो यावर लोकांचा विश्वास बसणार नाही.
@Sushil Kulkarni Saheb tumhi please AI Engineer Atul subhash chya Atma hatye baddal cha 1 video kara ani Purush aayog Nirmiti sathi Praytna vhavet ashi Sarkar chya pudhe vinanti kara nhi tr kalam 498A mule kityek purush aatma hatya karat ahet ani ithun pudhe tya vadhatch rahtil ashi paristhiti ahe
@djanuj8919 күн бұрын
Yachyavar jatange cha farmula chal la vat tay! jativadi rog zala yana!
@desaiagro260919 күн бұрын
पण खरंच असा पिक विमा दुसऱ्याच्या नावाने काढता येतो का
@dnyaneshwar278319 күн бұрын
Nahi yet, tumcha jar gut no match nahi zala tar system pude jaat nahi.
@abhijeetjadhav275919 күн бұрын
नमस्कार सर आम्ही हिंदू म्हणून सर्व जाती धर्माने बीजेपी ला आणि महायुतीला मतदान केलं परंतु पाच वर्षात परत हीच गोष्टी घडणार आहे का तुम्ही साध्या शर्ट वरून जॅकेट वर आले हम सब एक है बटन घेतो काटेंगे हे वाक्य कुठे गेली आहे कुलकर्णी साहेब परत 20 29 परत नवीन वाक्य बघायला लागेल तुमचा विकास झाला तू सर्वसामान्य काहीच नाही मिळाला साहेब चालू द्या यूट्यूब तुमचं चालू द्या
@pushpamaskar99919 күн бұрын
Mala he patrkaar Dhanajay Munde sarkhech ka distat....aani chehryawarun wishwasniy watat nahit...asech watate....ka bar watate ase kaay mahit.....
@rameshwarsomvanshi879219 күн бұрын
फडणवीस अजित पवार ला सोडा image खराब होत आहे
@SumantMulay17 күн бұрын
5
@dnyaneshwar278319 күн бұрын
Aamcha gaavatil jamini aahet tandyavar, ha dhas kahi tari boltoy