PikVima Bharpai: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रलंबित विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा | Agrowon

  Рет қаралды 36,111

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #cropinsurance #pikvima
पीक विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलास देणारा निर्णय घेतला. सहा जिल्ह्यातील शेकऱ्यांना खरिप २०२३ मधील पीक विम्याचे प्रलंबित १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत.
The government has taken a relief decision for the farmers of six districts who are waiting for crop insurance compensation. Pig farmers in six districts will get Rs 1,927 crore pending crop insurance in Kharif 2023.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 148
@Patil44444
@Patil44444 8 сағат бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा कधी मिळणार
@RahulGawai-hv9sd
@RahulGawai-hv9sd 7 сағат бұрын
मिळाला काल
@prasannabhumbar7512
@prasannabhumbar7512 7 сағат бұрын
Amravti madhe aamhala tr midala pn nahi kahich
@entitytushar16
@entitytushar16 6 сағат бұрын
Shamn bhetl ka kahi pn sangt chomnya​@@RahulGawai-hv9sd
@umeshjadhav4602
@umeshjadhav4602 5 сағат бұрын
किती आला ​@@RahulGawai-hv9sd
@balusajjan127
@balusajjan127 8 сағат бұрын
नांदेड जिल्हा नाही मिळाला...
@sumitmane2102
@sumitmane2102 8 сағат бұрын
सर अजून सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन अनुदान जमा झाले नाही
@prafulldudhal1047
@prafulldudhal1047 6 сағат бұрын
होईल लवकर जमा
@prashantshinde9128
@prashantshinde9128 6 сағат бұрын
रब्बी 2023 पिकविमा चा देखील पाठपुरावा करण्यात यावा.
@chaitandahiwadakar8343
@chaitandahiwadakar8343 8 сағат бұрын
Solapur chi yevdhi kami kasky rakkm
@nandkishormapari1775
@nandkishormapari1775 8 сағат бұрын
बुलढाणा जिल्हा खरीप रब्बी पिक विमा 2023 आज पर्यंत जमा झालेला नाही याबद्दल थोडीशी अपडेट देण्यात यावी
@vishalharale8815
@vishalharale8815 7 сағат бұрын
बाकीचे जिल्हे पाकिस्तान मध्ये आहेत काय, किंव्हा बाकीच्या जिह्यातील शेतकरी मतदान करणार नाहित काय
@GangadharPeddawad
@GangadharPeddawad 8 сағат бұрын
लातूर जिल्लातील 28 महुसल मंडळला तील 25% सोयाबीन चे वीमा बऱ्याच 80 % शेतकरी या ना मिळाला नाही
@nikitateke3365
@nikitateke3365 7 сағат бұрын
हरबरा विमा २०२३ मंजूर आहे का अहिल्या नगर साठी
@dattashejul9056
@dattashejul9056 8 сағат бұрын
साहेब तुम्हाला सरकार कडुन काही पॅकेज मिळेते का कारन तुम्ही आरध्या चाटाच आसतात
@ganeshithape89
@ganeshithape89 7 сағат бұрын
कृषी यांत्रिकीकरण योजना यावर एक व्हिडिओ बनवा
@salimsayyad3956
@salimsayyad3956 8 сағат бұрын
सोलापूर जिल्हा रब्बी पिकविमा
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 8 сағат бұрын
2023च्या रब्बी विम्याचं काय? माहिती दया....
@lahanujeebhosale7006
@lahanujeebhosale7006 8 сағат бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी विमा कधी जमा होणार आहे
@ShesheraoSundge
@ShesheraoSundge 3 сағат бұрын
नांदेड जिल्हा ता कंधार गाव कौठा शेतकऱ्यांना खरीफ २०२३ चा पिक विमा गुंट्याला रु 5 मिळाले शेतकरी आमदारला गाव बंदी करावी आसे वाटते खाली शेतकरी ऐेणाऱ्या निवडनुकीत मतदान करणार नाहीत असा प्रचार केला जातो आहे
@amolbali4467
@amolbali4467 8 сағат бұрын
रब्बी पिक विमा केव्हा मिळणार 2023 चा
@ghateavinash9168
@ghateavinash9168 8 сағат бұрын
2023 चा रब्बी विमा चंद्रपूर जिल्ह्य़ातील येईल काय केल्म केला सवेॅ झाले तर ते पैसे येईल काय?
@sanjaydesai2362
@sanjaydesai2362 8 сағат бұрын
हिंगोली जिल्ह्यात खरीप आणि रब्बी चादोन्हीही मिळाले नाही
@RameshwarIngle-o4y
@RameshwarIngle-o4y 8 сағат бұрын
सर अंबाजोगाई तालुका दुष्काळी काढून बी विमा मिळाला नाही बीड
@Shubham-124
@Shubham-124 8 сағат бұрын
नांदेड जिल्ह्याला पण 75% खरीप पिकविमा मिळाला नाही की मग नांदेड जिल्ह्याला का वगळलं यात 😢 कोणीच नाही का आमदार खासदार आवाज उठवणार नांदेड जिल्ह्यासाठी दुर्दैव आहे आमच
@santoshibiradar2320
@santoshibiradar2320 7 сағат бұрын
आमदार खासदार मेले
@santoshibiradar2320
@santoshibiradar2320 7 сағат бұрын
स्वतः पुढे येणे गरजेचे आहे. बुलढाण्यात रविकांत भाऊंनी पुढाकार घेतल्यामुळे काल त्यांचा विमा मंजूर झालेला आहे.
@vitobakumbhare
@vitobakumbhare 6 сағат бұрын
आपले मेले
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Сағат бұрын
शीदे फडानेस सरकार मददान करू नका शेतकरी मातीत घातला गाजर
@marotikadam2782
@marotikadam2782 7 сағат бұрын
हिंगोली जिल्ह्यातील सरसगठ पीक विमा कधी येईल ते सांगा
@lalitpatil6959
@lalitpatil6959 8 сағат бұрын
धुळे जिल्हा बाकी आहे
@PravinRaut-fo9tl
@PravinRaut-fo9tl 8 сағат бұрын
वर्धा जिल्हा मध्ये अजुन पिक विमा भेटले नाही.
@SandipRajankar-lf1pz
@SandipRajankar-lf1pz 8 сағат бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी हरबरा पोस्ट हार्वेस्टिंग विमा कधी मिळणार याची माहिती दया
@anandrathi5579
@anandrathi5579 8 сағат бұрын
Plzzz reply
@maheshdhanokar759
@maheshdhanokar759 8 сағат бұрын
Please reply
@ShaileshTayade-m9m
@ShaileshTayade-m9m 8 сағат бұрын
25 Oct parent jama houn jail
@akshaydhavale8498
@akshaydhavale8498 8 сағат бұрын
कुठच अनुदान आले नाही शेतकरी बंधूंनो
@vishalkvlogs5357
@vishalkvlogs5357 7 сағат бұрын
Mla aale 10000 beed
@shivnathpadekar6933
@shivnathpadekar6933 6 сағат бұрын
कोपरगाव तालुक्यात अनुदान मिळाले 15 कोटी रुपये पहिला हप्ता आज संध्याकाळपासून सुरुवात झाली
@MaheshChede-zh4ff
@MaheshChede-zh4ff 7 сағат бұрын
बाकीचे जिल्ह्य़ात का नाही ते काय पाकिस्तान मध्ये आहेत का
@VilasSonawane-rv3cc
@VilasSonawane-rv3cc 8 сағат бұрын
Nashik...district not..kharip and rabbi pik vima
@chaitandahiwadakar8343
@chaitandahiwadakar8343 8 сағат бұрын
Solapur ne ghode marle ky yevde kami pese😢
@laxmanghodke8213
@laxmanghodke8213 7 сағат бұрын
लातूर जिल्ह्यासाठी आहे का
@SagarPawar-b8t
@SagarPawar-b8t 8 сағат бұрын
कापूस सोयाबीन कधी जमा होईल
@prithvirajrajput1102
@prithvirajrajput1102 22 минут бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्या शिवाय शिंदे सरकार येणार नाही
@ramkrishnapatil493
@ramkrishnapatil493 7 сағат бұрын
धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित मंडळांचा पिक विमा अपडेट द्या 2023
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Сағат бұрын
गाजर दाखवणार हे सरकार
@Shivray-s9u
@Shivray-s9u 5 сағат бұрын
सप्टेंबर 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई दिवाळी आधी देतील का नंतर ?
@hanmantkadam9358
@hanmantkadam9358 8 сағат бұрын
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुका अजून पिक विमा मिळाला नाही सर
@santoshibiradar2320
@santoshibiradar2320 7 сағат бұрын
तुमच्या आमदार खासदारकडे सर्व शेतकऱ्यांनी संघटीत होऊन गेलात तर आचार संहित लगण्या अगोदर काईही होऊ शकतो.विचार आपल्या प्रतिनिधींना
@spcreation7753
@spcreation7753 8 сағат бұрын
पुणे जिल्ह्याला नाही का
@nikitateke3365
@nikitateke3365 7 сағат бұрын
हरबरा विमा २०२३ मंजूर आहे का अहिल्या नगर साठी मिळेल काय
@suhaspawar1722
@suhaspawar1722 5 сағат бұрын
Ho
@gopaldhanore4217
@gopaldhanore4217 5 сағат бұрын
मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील विमा कंपनीने बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र करून विमा देण्यात आला.तसे बुलढाणा जिल्ह्यातील बाद केलेले अर्ज पात्र करण्याची काही शक्यता आहे का.
@VAIBHAVKALE-sd7wy
@VAIBHAVKALE-sd7wy 7 сағат бұрын
सोयगाव तालुक्यातील 2023चा पिक विमा अजून मिळालेला नाही
@SunilKshirsagar-sr2nd
@SunilKshirsagar-sr2nd 5 сағат бұрын
रब्बी 2023/2024 पिक विमा कधी मिळणार शेतकऱ्यांना
@farmer3057
@farmer3057 6 сағат бұрын
दादा अकोला जिल्हा 2023 रब्बी कधी मिळणार आम्ही हरभरा दुबार पेरणी केली होती आणि 4 ते 5 क्विंटल च झालं काय करावं आम्ही 2023 खरीफ 75% विमा सुद्धा मिळाला नाही😢
@ShrihriAnande
@ShrihriAnande 8 сағат бұрын
सरकारी कंपनी कामाला आली .. यांच्यात दम असेल तर खाजगि कंपण्याकडील थकित पैसै द्यायला सांगुन दाखवा..!
@Amol-j8n
@Amol-j8n 7 сағат бұрын
2024 ची खरीप policy चा स्टेटस paid दाखवत आहे म्हणजे काय हे सांगा
@GajananSatav-sq6iw
@GajananSatav-sq6iw 6 сағат бұрын
बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा 2023 चा केव्हा मिळणार त्यांची माहिती द्या
@ShenapaduPatil
@ShenapaduPatil 8 сағат бұрын
सर खरिप कि रब्बी 2023
@manoharrokade7982
@manoharrokade7982 6 сағат бұрын
रब्बी पीक विमा 2023बाबत वाशीम जिल्हा नुकसान भरपाई अजून मिळाला नाही या बाबत माहिती मिळावं
@VaibhavTherkar-gn1so
@VaibhavTherkar-gn1so 8 сағат бұрын
चंद्रपूर जिल्ह्यात 25% रकम मिळाली होती 75%मिळणे बाकी आहे. ती मिळणार का?
@RavindraGaikwad-j8v
@RavindraGaikwad-j8v 8 сағат бұрын
साहेब बीड जिल्ह्याचा काय काहीच विशेष नाही बीड काय वगळलं का विम्या मधून
@tanajisuryawanshi7397
@tanajisuryawanshi7397 8 сағат бұрын
लातूर भेटायला नाही अजून
@mahadevmitkari2911
@mahadevmitkari2911 8 сағат бұрын
लातूर ला भेटले नाही अजून
@st5937
@st5937 8 сағат бұрын
बीड जिल्हा
@ishwarmusale6311
@ishwarmusale6311 5 сағат бұрын
साहेब तुम्हाला सरकारपासून काही भेटलं का चोखायला
@kanhaiyabhadane2252
@kanhaiyabhadane2252 7 сағат бұрын
नाशिक जिल्हा मधुन पिक विमा वाटप केव्हा मिळणार आहे खरिप पिक विमा 2023
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w 8 сағат бұрын
Chandrapur jilha good news .bhau kiti diwsat paise jama hotil sanga br🙏🎂🎂🎂
@VijayBhise-rk4ls
@VijayBhise-rk4ls 6 сағат бұрын
परभणी अनुदान मिळाले सोयाबिन
@bharathonmane72764
@bharathonmane72764 8 сағат бұрын
75%हाच का पीक विमा सोलापूर जिल्हा...
@rakeshkoti
@rakeshkoti 8 сағат бұрын
Ho
@justfun-f4l
@justfun-f4l 8 сағат бұрын
जालना तालुक्यात 75 टक्के पिक विमा भेटला नाही 2023 चा
@JeevanGadekar-u4l
@JeevanGadekar-u4l 7 сағат бұрын
सर आमचा परभणी जिल्हा पाकिस्तान मध्ये आहे का
@riteshsakhare4064
@riteshsakhare4064 8 сағат бұрын
बाकीचे जिल्हा चं काय आमच्या अमरावती मध्ये तर आज पर्यत वीमा मीडालाचं नाही
@mahendrasingRajput-x9t
@mahendrasingRajput-x9t 8 сағат бұрын
Jalgaon dist taluka Bodwad cha Rabbi pik vima midel ka 2023
@ayubkadarshabhandare9501
@ayubkadarshabhandare9501 6 сағат бұрын
2023cha kapus vima verified dakvat ahy.rakm pan dakvati tar vima betnar ka
@sachinwankhede-cq1wg
@sachinwankhede-cq1wg 8 сағат бұрын
सोयाबीन अनुदान जमा झाले नाही नांदेड हदगांव शेतकरी
@VinodMahale-c1j
@VinodMahale-c1j 8 сағат бұрын
आमचे तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव
@umeshthorat2202
@umeshthorat2202 8 сағат бұрын
ठिबक सिंचन अनुदान बाबत काही अपडेट सर
@harinaik158
@harinaik158 7 сағат бұрын
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही का
@bhausahebnikam2517
@bhausahebnikam2517 8 сағат бұрын
अजून अनुदानच नाही आलं नगर जिल्ह्यात
@ganeshshingare1116
@ganeshshingare1116 8 сағат бұрын
Beed 2023 75%vima gela kuthe?
@VaijanathShinde-xj7nx
@VaijanathShinde-xj7nx 8 сағат бұрын
सर बिड जिल्हा वाटप कधी आहे सांगा सर
@sagarpatil5103
@sagarpatil5103 7 сағат бұрын
😢 बीजेपी सरकार लोकांनी मतदान करायला पाहिजे कोणता सरकार एवढं करू शकत नाही बीजेपी सरकार❤
@RajendraDurge-e8l
@RajendraDurge-e8l 7 сағат бұрын
अकोला जिल्हा खरीप विमा कघी मिळणार
@MaheshChede-zh4ff
@MaheshChede-zh4ff 7 сағат бұрын
ते अगोदर कापूस सोयाबीन अनूदान देयला सांगा
@samadhaawashank3772
@samadhaawashank3772 8 сағат бұрын
जय शिवराय सर लातुर 75 टक्के विमा आहे का
@vithalpawar354
@vithalpawar354 8 сағат бұрын
जमा होणार पण कधी आणी कुठं. का खोक्यात जमा करणार.
@ShubhamPawar-v5b
@ShubhamPawar-v5b 8 сағат бұрын
Kanda pikala milel ka magchya varshicha pk vima nashik chandwad
@sachinrakhonde9628
@sachinrakhonde9628 6 сағат бұрын
Akola rabbi 2023 kadi milnarvima
@tukaramdhanwate2318
@tukaramdhanwate2318 8 сағат бұрын
Sir, soyabean che ch anudaan jama zale nahi. Kay khar ya sarkarche
@DipakJadhav-u4c
@DipakJadhav-u4c 8 сағат бұрын
फार छान माहिती दिली धन्यवाद
@bigdreamer7084
@bigdreamer7084 7 сағат бұрын
आम्हाला आले 10 एकर चे 141000
@aryankarhade6254
@aryankarhade6254 7 сағат бұрын
कोणत्या पिकाचे आले
@yogendrachindhe7397
@yogendrachindhe7397 7 сағат бұрын
🙏पण कधी ! तारीख पे तारीख नको आता 🙏धन्यवाद।
@yogeshkale6839
@yogeshkale6839 7 сағат бұрын
जालना कीती कोटी रुपये दिले.. नाहीं दिले तर विधान सभा निवडणूक जवळ आहेः
@yogeshkale6839
@yogeshkale6839 7 сағат бұрын
Univarsal sampo company vima मधे aahe tya company madhe pan शेतकऱ्यानी विमा भरलेले आहे.. त्यांची रक्कम केव्हा येईल company कडून🙏
@ganeshmule3907
@ganeshmule3907 6 сағат бұрын
सर हरबरा रब्बी विमा काहींना मिळाला तर काbiहींना का नाही मिलला
@AkashWankhade-h9c
@AkashWankhade-h9c 8 сағат бұрын
Amravati jila sodala tyani .2023 cha vima milala nahi
@sanketdannar4079
@sanketdannar4079 8 сағат бұрын
सोयाबिन,आनुदानाच,काय,झाल,जमा,नाही
@amoljadhav631
@amoljadhav631 6 сағат бұрын
अगोदर मिळालेल्या 25 टक्के विमा रकमेतील ही उरलेली रक्कम जमा होणार आहे का ‍? म्हणजे 75 टक्के रकमे विषयी बोलतोय मी !!!
@suhaspawar1722
@suhaspawar1722 5 сағат бұрын
Ho
@AkashWankhade-h9c
@AkashWankhade-h9c 8 сағат бұрын
Amaravati la kadhi milanar vima kharip cha rabbi cha
@bhosaleabhiraje3730
@bhosaleabhiraje3730 8 сағат бұрын
सर लातुर अनूदान भेटले नाही
@vijumapari579
@vijumapari579 8 сағат бұрын
सोयाबी न अनुदान जमा झाले नाही लोणार
@sandipshinde171
@sandipshinde171 8 сағат бұрын
Kharip vima nahi aala aajuk2023 ch
@shivahairemarekarshivahair69
@shivahairemarekarshivahair69 8 сағат бұрын
जालना कुठे गेला खेळ खेळ भेटणार का 🍌
@royalshetkarijadhavPatil
@royalshetkarijadhavPatil 3 минут бұрын
परभणी चा काय
@jagannathchaudhari91
@jagannathchaudhari91 6 сағат бұрын
2023 cha rabbi vima keva milnar
@fakirraokhandare6162
@fakirraokhandare6162 6 сағат бұрын
हिंगोलीच काय माहित नाही का
@vatialchabukswar8854
@vatialchabukswar8854 3 сағат бұрын
Which are the dist why this dist
@bhagwatkadam6089
@bhagwatkadam6089 8 сағат бұрын
बीड जिल्ह्याला भेटला नाही
@SandipRajankar-lf1pz
@SandipRajankar-lf1pz 8 сағат бұрын
2023रब्बी हरबरा पोस्ट हार्वेस्टिंग चा विमा कधी मिळणार याची माहिती दया
@kishorvirokar6618
@kishorvirokar6618 7 сағат бұрын
Akola rabi vima kadhi milnar
@GangadharTage
@GangadharTage 8 сағат бұрын
Sar,soyabin,anudan,aale,nahi
@DilipTayede
@DilipTayede 8 сағат бұрын
Amaravati jilha kahich nahi
@Vishalgangadharbarbardakar
@Vishalgangadharbarbardakar 8 сағат бұрын
नांदेड जिल्हा नाही
@PramodWarule
@PramodWarule 6 сағат бұрын
Good news thanks sir
@prakashlachke3444
@prakashlachke3444 8 сағат бұрын
Yeld base che milatil ka?
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 102 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 102 МЛН