Рет қаралды 257,924
पिंजरा कसा बनवायचा! खेकडे पकडायचा पिंजरा बनवा नविन पध्दतीने
खेकडे पकडायचे पिंजरे पाहिजे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
amzn.to/4ai4HNS
या व्हिडिओ मध्ये आम्ही दोन पिंजरे बनवले आहे आणि हे पिंजरे प्लॅस्टिक च्या बरणीपासुन तयार केले आहेत
आणि त्यासाठी दोन बाटल्या लागले आहेत आणि मित्रांनो आमचे या चॅनल वर खेकडे पकडण्याचे व्हिडिओ आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ पहा
अशा प्रकारे पिंजरा बनवला की त्यामध्ये खेकडे जाण्यासाठी सोपे होते
खेकडा पकडणे
kekda pakadne ka tarika
kekde kaise pakdata
chimbori video
crab fishing
crab trap making
crab video
fishing trap
kekde
#पिंजराकसाबनवायचा
#खेकडेपकडायचापिंजराबनवानविनपध्दतीने
#खेकडेकसेपकडायचे
#पिंजरे
#पिंजराबनवणे
#कसाबनवायचा