पिंजरा लावून पकडले खेकडे! खेकडे पकडण्याची पध्दत

  Рет қаралды 5,717

फक्त तडका

फक्त तडका

Күн бұрын

पिंजरा लावून पकडले खेकडे! खेकडे पकडण्याची पध्दत #नदीतलेखेकडे
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप वेगळा होणार आहे आज आम्ही पिंजरा लावून खेकडे पकडायला आलोय
आणि खेकडांसाठी चारा लहान माशांचा जाळ्यात बांधून ठेवले आहेत म्हणजे त्यांना वास आला की ते पिंजऱ्यात शिरतात आणि ते एकदा आत मध्ये गेले की ते परत बाहेर जाता येत नाही आणि हे पिंजरे आम्ही घरच्या घरी तयार केले आहे
तर आमच्या पहिल्या तारेच्या पिंजऱ्यात चार ते पाच मोठे खेकडे शिरले
आणि दुसऱ्या पिंजऱ्यात पण बऱ्याच खेकडे शिरले आणि आज तसे बरेच खेकडे पकडले
तर मित्रांनो आमचा चॅनल नक्की च सबस्क्राईब करा
#पिंजरालावूनपकडलेखेकडे
#खेकडे पकडण्याची पध्दत
#व्हाळातलेखेकडे
#खेकडेकसेपकडायचे
#मोठेखेकडे
#खेकडे

Пікірлер: 7
@Ganpatibappa327
@Ganpatibappa327 Жыл бұрын
छान
@MiAdivasiVlogger
@MiAdivasiVlogger Жыл бұрын
मस्त ❤️
@SantoshDhanawade-ci9cm
@SantoshDhanawade-ci9cm 7 күн бұрын
Bharanitale khelade dakhva
@sanjay-mk8uy
@sanjay-mk8uy Жыл бұрын
Sir hay location kuthe aahe Amala Pan yecha ahe fish pakdila
@fakttadka751
@fakttadka751 Жыл бұрын
हे ठिकाण आहे घारगाव आणि ता. संगमनेर आहे
@sandipwagh9613
@sandipwagh9613 Жыл бұрын
नमस्कार दादा 🙏गव्हाच पिठ वापरुन माश्याचा चारा कसा बनवयचा ते सांगा
@fakttadka751
@fakttadka751 Жыл бұрын
लहान साइजच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आणि मग त्या गोळ्या उकळत्या पाण्यात 10ते15मिनटे उकळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग गळाला लावाचे आहे
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 82 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 27 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН
Shrimp traps from a water bottles. in the river in laos | Phubowbanna
9:47
อ้าย บ้านเต้อ
Рет қаралды 2,6 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 82 МЛН