अप्रतिम चित्रपट मराठी जीवन पट मागील काळातील सामाजिक परिस्थितीच दर्शन घडते Dr. श्री राम लागू यांच्या अभिनय श्रेष्ठ भूमिका.🎉🎉
@bhausinggusinge102811 ай бұрын
अप्रतिम चित्रपट ! अप्रतिम अभिनय ! असा चित्रपट आता होणे नाही.
@MukundShinde-s5r2 ай бұрын
Very nice
@dadapukale5654 Жыл бұрын
असा चित्रपट पुन्हा होणे नाही काय साजरिकरण आहे Dr श्री राम लागू यांचा काय अभिनय आहे येकच नंबर
@baldevwankhade9866 Жыл бұрын
जीवनात रंग भरणारा चित्रपट म्हणजे पिंजरा
@DattaYewale-m9s27 күн бұрын
Quiet right.
@Martinluther12345 ай бұрын
2000 सालचा जन्म आहे माझा.मला वाटत नाही माझ्या वयाचे कोनी हा चित्रपट पहिला असेल. मी एका माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडून कथा ऐकली होती. नंतर चित्रपट पहिला . उत्कृष्ट कथा व सुमधुर गाणी.असे चित्रपट आता होणे शक्य नाही. 🙏🙏
@RenukadasDhanorkar2 ай бұрын
Sundar
@laxmanvadnerkar9517 Жыл бұрын
सुर, ताल, नृत्य, हाव भाव, प्रणय, कामुकता, विरह, शोकांतिका चा अनोखा संगम, अर्थात पिंजरा!
@MaheshPrabhu-s5x2 күн бұрын
Climax was heart touching
@sanjaykurle72122 жыл бұрын
पिंजरा हि फिल्म अतिसुंदर आहे, त्या मधील संपूर्ण गाणी सुरेख आहे
@marutinare30722 жыл бұрын
Shyanya All songs super
@sanjaykawade699611 ай бұрын
11:29
@sanjaykawade699611 ай бұрын
पिंजरा ❤❤ फिल्म ❤❤ अतिसुंदर आहे
@sanjaykawade699611 ай бұрын
💕💕💕❤❤❤
@pranavpurwar56614 ай бұрын
बापूंना अपेक्षित अभिनय व नृत्य फक्त संध्याजींनीच केला. 👍
@MangeshNimbalkar-k1v2 ай бұрын
अप्रतिम अजरामर मराठी आहे
@MandarKaldate-fk2wg Жыл бұрын
संपूर्ण शरीर झाकून सुद्धा उत्तम कलाकृती प्रदर्शित करता येते,
@anuradhakulkarni14402 жыл бұрын
अतिशय लय बद्ध नाच आहे कमालीची लवचिकता आहे
@mr.sachinchougule46454 ай бұрын
🚩🚩पिंजरा 🚩🚩चित्रपट अकल्पित आहे ....तो मन बुध्दीच्या पलीकडे जावून विचार करायलां लावतो ... ✍️शंकर पाटील✍️ ग्रामीणकथा लेखणीतून उतरलेला .. ✍️✍️जगदीश खेबुडकर यांची अविस्मरणीय बहारदार गीत रचना लाभलेला .... राम कदम यांचे जिवंत संगीत 🎷🎺🎹🎹🎷🎺🎺📀💿📀 . व्ही शांताराम यांचे दिग्दर्शन असलेला हा एक अद्वितीय चितपट 🎉🎉🎉 संध्या, डॉ. श्रीराम लागू,मांढरे,तसेच खलनायक राजशेखर सोंगाड्या निळू फुले गणपत पाटील यांनी केलेलं अभिनय हा शब्दांच्या पलीकडला म्हणावा लागेल..🌹🌹🥀🥀🥀🌺🌺🌺🌺🌷🌷🌷💮💮🌸💮💮🌻🏵️🏵️🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏
@prashantpawar356 Жыл бұрын
मराठी मराठी मराठी सिने सृष्टीतील एक असा तमाशा प्रधान सुपरहिट चित्रपट ज्या मध्ये गाणी अभिनय असू देत संगीत असेल सर्व काही परिपूर्ण असा एक चित्रपट म्हणजे पिंजरा
@DevShinde-nj6yc3 ай бұрын
कलाकृतीचा व सादरीकरण अभिनयाचा अप्रतिम नमुना म्हणजे पींजरा चिऊ
@anilkamble36028 күн бұрын
मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक उत्कृष्ट चित्रपट “ पिंजरा “ या चित्रपटातील सर्वच गीते अप्रतिम आहेत.गीतकार.संगीतकार, गायक ,गायिका, अभिनेता, अभिनेत्री. निर्माता, दिग्दर्शक. या सर्वांना मानाचा मुजरा .👍🏼🙏
@ashokhatagale368 ай бұрын
असा चित्रपट अशी अभिनेत्री होणे नाही आणि असा चित्रपट होणार नाही श्री राम लागू यांचा अभिनय आणि संध्या मॅम निळू फुले खरंच दमदार अभिनयाने म्हणून आज हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो
@vivekwaghmare18138 ай бұрын
असा चित्रपट प्रदर्शित होने कठीण फक्त पिंजरा 👍🙏
@SureshGawade-n5z4 ай бұрын
👌एक नंबर असे सादरीकरण पुन्हा होणे अशक्य जय हो जय कोल्हापूर
@bngiri Жыл бұрын
जबरदस्त फ़िल्म कई बार देखी जय हो
@smitakamavisdar21947 ай бұрын
डॉ लागु पुन्हा होणे नाही , शत शत नमन 🙏
@SanketKale-mk7piАй бұрын
असा चित्रपट पुनः होणे नाही, खूप आठवण होते, जुण्या चीत्रपटाची गाण्यांची
@sarikashivalkar20552 жыл бұрын
७ ते ८ वेळा पाहिला अजून पण मला हा सिनेमा व गाणी फारच आवडतात
@arvinddarekar767410 ай бұрын
असा सुपरहिट चित्रपट होणे शक्य नाही असे मनमोहन गीते सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय एक अजब प्रेम कहानी चित्रपट सर्वांनी पहावा
@shankarkhutale3033 ай бұрын
1 Number movie
@dhananjaikhobragade8527 Жыл бұрын
संध्या मैडम तुम्ही पिंजरा सिनेमा म्हणजे तुमच्या अभिनयाची खान आहे
@JalindarGaykar-j7q14 күн бұрын
तमाशा प्रधान आहे जबदस्त अदाकारी (स्टोरी 😊❤
@sanjaypise5085 ай бұрын
केवळ अप्रतिम. हिंदी मध्ये शोले आणि मराठी मध्ये पिंजरा
@suvedpatil56778 ай бұрын
अप्रतिम चित्रपट. असा चित्रपट पुन्हा होणारही नाही, आणि अप्रतिम संगीत. 🙏🙏🙏
@UsmanShaikh-hh9lc5 ай бұрын
2:26 2:26 😅😅😅 2:28 😅😅😅😊😅😅😅😮😮😅
@rajendramedhe77223 ай бұрын
Pinjra great movie and excellent story
@renuvicky457210 ай бұрын
My god us time itni khubsurat heroins hoti thi ye ab pta chala 😮
@sanjayshinde7657 Жыл бұрын
संघ्या ऐक ऊत्कृष्ट अभिनेत्री
@Pro-d1i1f4 ай бұрын
Heart toching story.how a school master is caged by woman beauty and evergreen song of early 70 s.फिलिंग नॉस्टैल्जिक।
@jayantpatil112110 ай бұрын
मी महिन्यातून एकदा तरी बघतो. अप्रतिम गाणी
@ashishtayde1365 Жыл бұрын
मराठी सृष्टी मधील अप्रतिम आणि अजरामर चित्रपट अस चित्रपट पुन्हा होणे नाही
@miteshpurohit3334Ай бұрын
यानी नाव अमर केल कलाकारानी
@tejaswadekar41044 ай бұрын
अभिनय निपुण चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे
@ashishbedekar22708 ай бұрын
उत्तम गाणी आहेत.त्यात सादरीकरण तर 👌🏻
@pratapraopatil85688 ай бұрын
Excellent film ,music & songs. Never can be created as like
@pundlikegarule8346 Жыл бұрын
अतिशय सुंदर लावणी आहे.
@rajaramshripatmandavkar194411 ай бұрын
शरीर प्रदर्शन न करता अजरामर कलाकृती हे फक्त आणि फक्त .__व्ही. शांताराम बापूच करू शकले
@DasNirmal-hz4ko4 ай бұрын
I'm leasning every day this pinjra movie all song I ❤️❤️❤️❤️ great all actors Marathi is Marathi. 44 years back im just 14 year old Boy that time i seen this movie with my family members. in Jalna Maharashtra
@maheshwari778. Жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतील सोनेरी पान म्हणजे पिंजरा...
@RamraoMude-rb2yd Жыл бұрын
AsA sinemA होने nAhi
@prakashnair65006 ай бұрын
My. Self 60 + I will never ever forget golden marathi songs.
@shamashinde4971 Жыл бұрын
Old is gold. June te sone. Junya cinema la story asaychi . Fakt dhanngad dhinga navhta. Shantaram bapucha cinema pahila nahi ase zale nahi. Pinjra khup vela pahila.Sandhyatai pranam.
@पुरुषोत्तमराठोड2 жыл бұрын
सर्वच गाणी छान आहेत
@nanashendge3718 Жыл бұрын
गुरुजीवर गावाचा विश्वास होता मस्त आहे चित्रपट आणि गाणी
@chandrakanthanwante2755 Жыл бұрын
फार सुंदर पिंजरा चित्रपट आहे मन पसंत गाणी आहेत
@chandrakantghadi344810 ай бұрын
Khup Sundar mast hit film songs very good
@rangraogaikwad70397 ай бұрын
अप्रतिम कथा ज्याचा खून त्यालाच सजा. शेवट खूब छान.जेव्हा नाईका.गुपित सांगायला जाते तेव्हाच नाईके चां आवाज जातो
@santoshkarande63532 жыл бұрын
१ नंबर गाणी आहे
@gangadharkulkarni8449 Жыл бұрын
Asa chitrapat punha honar nahi ekdam bhari gmk
@sindevraotarone94538 ай бұрын
Very nice song thanks Sir ji.
@MaheshPrabhu-s5x2 күн бұрын
Great dancer Sandhya...Lay Bhari...Zakaaaaas
@jayjadhav68838 ай бұрын
रानातली काम चालू आहेत आणि हे गाणं ऐकून काम करत आहे... ❤ याच्या सारखी पब मध्ये पण नाही... हे मात्र निश्चित.... दिसला ग बाई दिसला..
@pandharinathadhalage3432 Жыл бұрын
पिंजरा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं अजरामर स्वप्न!
@NHMarathi Жыл бұрын
मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.
@abhijitparanjape35686 ай бұрын
🎉@@NHMarathi
@manojkoli55729 ай бұрын
The Great Usha mangeshakar sing all song
@LordofKings-Raj3 ай бұрын
Golden Era of Marathi Film industry ❤❤❤❤
@venkatgavhane780923 күн бұрын
V. शांताराम...,🙏🙏
@Pandurang_Pawar Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम... सगळे कलाकार, गीतकार जगदीश खेबूडकर निर्माता व्ही शांताराम सगळ्यांच्या प्रतिभेचे वर्णन करायला शब्द कमी पडतील
@BncilalMehta5 ай бұрын
भद्र चामुंडा निराली बाबा की जय हो लक्ष्मी नगर पैटर्न भद्र चामुंडा की ओर से जय हो 33 कोटी देवी देवता जय हो जनेश्वर धाम की जय हो जाए बागेश्वर धाम की जय हो जय श्री राम जय श्री राम जय भोलेनाथ जय माता पार्वती
@satishawatade4520 Жыл бұрын
पिंजरा चित्रपट म्हणजे चित्रपट सृष्टीचा स्वर्ग आहे . पुन्हा अशी निर्मिती होणे शक्य नाही . या चित्रपटास तोडच नाही . किती ही वेळा पाहा .. .. पहावेच वाटते . अप्रतिम चित्रपट आहे . नाद खुळा .. पिंजरा .
@nitindhalpe51649 ай бұрын
आज २०२४ मध्ये ही आजराअमर गाणी कोन कोन ऐकत व पाहत आहेत ४/५/२०२४
@All_about_animals24068 ай бұрын
mi
@smitabapardekar37538 ай бұрын
19 May 2024
@omprakashbhandari38527 ай бұрын
मी एकटा
@sadanandpatil91157 ай бұрын
राम कदम साहेब यान्ची अजरामर गीते....."!! Simply Great!!!!@@omprakashbhandari3852
@smrutidabhole9617 ай бұрын
June 17 2024❤
@pramodhatkamkar4542 Жыл бұрын
पूर्वी 60 / 70 च्या काळात मराठी चित्रपट येवढे चालायचे की हिंदी चित्रपट वाल्यांची पंचायत होतं असे थेटर वाल्यांवर दबाव आणून मराठी चित्रपट काढायला भाग पाडत होते पणं बाळासाहेब ठाकरे होते म्हणून कोणाची हिंमत होत नव्हती
@rohidasbhagat29724 ай бұрын
किती विचार पूर्वक चित्रिकरन केल आहे,, आता पुन्हा हौनार नाही,
@vikasjagtap96063 ай бұрын
अप्रतिम गाणं आणि डान्स खुपचं सुरेख
@safflowerbreeder6825Ай бұрын
मस्त चित्रपट
@nanaraomane3431 Жыл бұрын
शातारामबापूची अनमोल देनगी
@SheelaHarke-z6y4 ай бұрын
Atishay sundar gani aahet
@pranavpurwar56617 күн бұрын
असे वाटते काही गाणी लतादीदीने गायीली आहेत.
@sheelchou12123 ай бұрын
V santharam sir pinjara was the best movie unforgetable
@sunilingle59983 ай бұрын
Very nice film and songs.
@dilippandit20612 жыл бұрын
कधीही न विसरणारा पिंजरा सिनेमा आहे. सर्वच गाणी आजही गाजलेली आहेत.
@vinodshirolkar.2703 Жыл бұрын
All good. Songs in this movi
@ManoharShinde-gm5vw9 ай бұрын
🎉🎉jagdish khebudkar🎉🎉v shantaram🎉🎉usha tai suwrn lawni
@Babasahebshejwal-kw3kp Жыл бұрын
khupach chan aahe song transfer to marathi songs
@huseinkhoja7874 Жыл бұрын
Lay bhari ❤❤
@vilasraut5068 Жыл бұрын
मनाला भुरळ घालणारी लावणी 💅💅
@abhinaydongre531710 ай бұрын
Supar hit pc❤❤❤
@hanpestcontrolservices65832 ай бұрын
Sandhya the great dancer....
@nilkanthware25182 ай бұрын
प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आजचा सिनेमा बदल न बोलणे बरे
@mohanbongale84486 ай бұрын
अप्रतिम एंट्री संध्या ताई
@bapukoli3569 Жыл бұрын
LAI BHARRI..🤞🤞🤞
@Uddhavffyt2 жыл бұрын
सुपरहिट
@nanduawasare5773 Жыл бұрын
Marathi Ajaramar asa ha Cinema.
@bhartitandel72028 ай бұрын
👍अतिशय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@umanathnaikgaonkar67315 ай бұрын
अप्रतिम चित्रपट
@nilimajoshi1618 Жыл бұрын
मन मोहक सुंदर गीत आहेत आनंद होतो 👌👌👌🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
@shrirambhujade Жыл бұрын
Shriram,bhujade🎉to you
@pandurangjamdade7456 Жыл бұрын
Ati sunder
@namdeojagtap9551 Жыл бұрын
@@shrirambhujade😊
@ashokpatil58136 ай бұрын
अस्सल अभिनयाचा उत्तम अविष्कार, असा चित्रपट पुन्हा होने नाही.
@sanjayshinde3754 Жыл бұрын
मी संजय शिंदे, गsssssसाजणी सिनेमाच्या सुरुवातीला असणारे गीत शेवटी रेकाॅड केले होते. राम कदमांनी त्याची चाल आधी बांधली व नंतर खेबुडकरांनी शब्द लिहीले आहेत.व कोरस मध्ये गाणे म्हणणारा तरूण वाघमारे याने ते गायले आणि खूप गाजले. संदर्भ.... गाण्यांची कुळकथा. श्री जगदीश खेबुडकर.
@universalboss9216 Жыл бұрын
मल्लू वाघमारे या तरूणाने ते गीत गायले आहे
@SheetalBhingare-w9v Жыл бұрын
@@universalboss9216विष्णू वाघमारे
@sagaryadav25428 ай бұрын
ग साजणी गाण्याबद्दल सविस्तर माहिती कोल्हापूरचे पत्रकार व चित्रपट अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक सांगतील...
@sanjayshinde37548 ай бұрын
@@sagaryadav2542कृपया आधिक माहिती असल्यास पोस्ट टाकावी.
@anandaingavale89475 ай бұрын
P
@bhojrajlohi27405 ай бұрын
All time ब्युटीफुल song
@vijaydeshpande44011 ай бұрын
अप्रतिम ❤, No match till date
@NileshAdkane10 ай бұрын
The Greate man V Shantaram
@anandraomudgal420 Жыл бұрын
Top songs in marati cinema ( Tal sur & गोडी स्वर्ग sukh
@subhashgaikwad31312 жыл бұрын
मराठी चित्रपट ईतिहासातील तमाशा प्रधान चित्रपटातिल ममानाचा "कोहीनुर हिरा"आहे.!!👏
@appasokadam71382 жыл бұрын
Very super hit flim
@प्रकाश-प1ह Жыл бұрын
असा चित्रपट परत बनलाच नाही
@ramdasvaidya80625 ай бұрын
Amazing movie
@kailashsuryvanshi5005 Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट व सुंदर अभिनय व गाणी गायली आहेत सर्वच कलाकाराना मानाचा मुजरा🌹🌹🙏🙏🚩🚩
@abhijitparanjape35686 ай бұрын
Usha tai🎉🎉
@samip3124 Жыл бұрын
पिंजरा म्हणजे मराठी सिनेमा चा पाकिजा आहे ❤️
@sushilkumarmulye1858 Жыл бұрын
पिंजरा हा पिंजरा पाकीजा अशी तुलनाही नाही पिंजरा हाच सर्वोत्तम
@samip3124 Жыл бұрын
@@sushilkumarmulye1858 तुलना केलीच नाही जी जागा हिंदी इंडस्ट्री मध्ये पाकिजा किंवा मुघल-ए-आझम ची आहे जी की अजरामर आहे तशीच अमर जागा पिंजरा ची मराठी सिनेजगतात आहे
@vilassonawane6628 Жыл бұрын
ङाॅ.श्रीराम लागू अप्रतिम अभिनय.
@VijayJagtap-pw6of Жыл бұрын
Salute all artist to this. Film
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@vilasraut5068 Жыл бұрын
लावणी महाराष्ट्राची शान 👌🙏💐
@manishalanjewar1196 Жыл бұрын
अजरामर चित्रपट आणि गाणी ❤
@NHMarathi Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi