Рет қаралды 44,689
#bbcmarathi #pmkisan #pmkisanyojana #pmkisansammannidhi
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेच्या निधीत वाढ करण्यात येणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.
लोकसभेतही याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्यावर कृषी मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय.
कृषी मंत्रालयानं नेमकं काय म्हटलं, यासोबतच पीएम किसान योजनेसंदर्भातल्या 5 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-१४०
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - किरण साकळे
एडिट - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi