कोणी कितीही खोटे बोलु द्या आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद. जयभीम
@ravindragavali261Ай бұрын
खुप छान साहेब. असेच कौंग्रेसी अंध अविचारवंताना त्यांची जागा वेळीच दाखवून तोंड फोडत रहा आपल्या कार्याला खुप खुप शुभेच्छा एक भिमसैनिक वंचित बहुजन आघाडीचा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो ❤ जयभीम नमो बुद्धाय
@bharatkadam9772Ай бұрын
आपल्या संघटना सवर्ण लोकाना बाबासाहेब जयंतीनिमित्त भाषण देण्यास बोलवतात त्यावेळी ते असेच काही बोलतात. हे समाज माध्यमावर येत असते. तरी आपल्या समाजाने अशांपासून सावध राहावे. जय भीम. नमोबुद्धाय.
@laxmanjadhav7601Ай бұрын
येत्या 2024चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेत पाठवा
@Bharatnama123Ай бұрын
सत्यशोधक विश्लेषण सर! जयभीम🙏
@nanduthorat4429Ай бұрын
मी चुकलो श्याम मानव यांना ओळखण्यात,, जयभीम, नमोबुद्धाय
@bharatkadam9772Ай бұрын
छान विवेचन. बाबासाहेब जयंती साठी आपल्या संघटना अशा लोकाना भाषण देण्यासाठी बोलवितात ते वक्ते असेच काही चुकीचे बोलतात ते समाज माध्यमावर दिसते. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. जय भीम. नमोबुद्धाय.
@vikrambansode370628 күн бұрын
Je bolavtat tyanna he yayachya aadhich dhada shikavala pahije,mhanje he bajaru dhandhe band hoil,hi samajik kranti asel , vichar karava bhimsainikanni
@RajendraSasane-f3mАй бұрын
बाबासाहेब घटना समितीवर पश्चिम बंगाल मधून दोन बिगा या जिल्ह्यातून निवडून आलेले असताना कराराच्या विरुद्ध जाऊन काँग्रेसने ती मतदार संघ पाकिस्तानला दिला कारण तर बाबासाहेबांचे सदस्यत्व रद्द व्हावे
@KailashDhurandharАй бұрын
बुद्ध बाधवानी कांग्रेसविरोधी कट्टर भूमिका घेतली पाहीजे
@umeshnadkarni8030Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे.....
@mukulkamble1966Ай бұрын
श्यााम मानव साहेबाना वंचित कार्यकर्त्यांनी आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे ज्या प्रमाणे योगेंद्र यादव ल धडा शिकवला अगदी त्याच प्रमाणे
@shubhammilinddeotale5279Ай бұрын
Yes
@arunmeshram1323Ай бұрын
खुप महत्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद सर
@nagendraraipure6215Ай бұрын
शाम मानवला ईतर समाज वीचारत नाहि तो बोध दलीताना गुमराह करत असतो
@AshokBhagat-e3eАй бұрын
भाजप भाकड कथा सांगत आहेत बौध्द समाज दिशाभूल होणार नाही.
@gautamwankhede9150Ай бұрын
शाम मानव सुध्दा पाखंडी प्रमाणेच पंडित आहे
@nagendraraipure6215Ай бұрын
शाम मानव हा जाती वादी आहे
@RajendraSasane-f3mАй бұрын
डॉ बाबासाहे साहेबांच्या अन्यायाने आशा पुरोगामी तत्वाचा बुरखा घेतलेला भिकार चोट पुरोगामी ना महत्त्व देऊ नये
@SandeepDandage-mc6jsАй бұрын
हा शाम पुर्ण पणे खोटे बोलतो. लोकांची दिशाभूल करतो. हा स्वता कांग्रेस वाला आहे
@ShobhaWaghmare-wp4szАй бұрын
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
@vikaslihinar87Ай бұрын
Good job sir
@RajendraSasane-f3mАй бұрын
आता आम्ही बाबासाहेबांना समजायला लागलो हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे जर आम्ही बाबासाहेबांना पूर्ण समजलो तर येणाऱ्या काळात बहुजन समाजाचे भविष्य राजनीतिक दृष्ट्या उज्वल आहे
@pitambarramteke4459Ай бұрын
श्याम मानव हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इंडिया गट चे पॉकेट विर, ह्याचा मुख्य टारगेट बौद्ध समाजाची दिशाभुल करणे हे आहे... अनिस चे काम सोडून, एखाद्या पुरस्कार, व पॉकेट बाज ची लालच घेऊन कामाला लागले आहे... ह्याच्या पासून जनतेनी सावधान असावे.. जय संविधान..
@vinodkamble2476Ай бұрын
❤❤❤VBA Jindabad❤❤❤
@MalhariSuryawanshi-pi6hiАй бұрын
Only VBA jaibhim. Shyam Danav यांना अटक करून Takavi sadu ध्या tyala.
@virendrakale671Ай бұрын
अब अबब प्रकाश आंबेडकर 200 जागा निवडून देणार अब
@tulshiramambhore7206Ай бұрын
100%right mokleji
@NarayanKamble-hg2hwАй бұрын
बाबासाहेबाना समजायला खूप तप करावे लागेल तुमचं काम नाही
@bharteemore4910Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 🤔🤔🤔🤔✅✅✅✅🙋🙋🙋
@NarayanKamble-hg2hwАй бұрын
महाशय काँग्रेस काय RSS वाले सुद्धा बाबासाहेबाना विरोध करत होते ते पण कट्टर आता जसे बाबासाहेबाचे कार्य न पाहता त्यांना बदनाम कसे करता येईल त्यावर राजकारण कसे करता येईल ते पाहत आहेत
@NarayanKamble-hg2hwАй бұрын
आणखी एक सांगतो की बाबासाहेब ना नेहरू ने बोलविले की नाही या पेक्षा पुरा बाबासाहेबाचा अभ्यास केला असतास तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळाले असते अन एवढेच नाही संपूर्ण जग त्यांना का मानते अमेरिका सारखा देश त्याची जयंती का साजरी करतो याचं पण उत्तर मिळाले असते तुम्ही फक्त घृणात्मक वक्तव्य करत आहात माणसाच्या मनात तिरस्कार असेल तर तो कितीही चांगल काम करू दे त्यात दोष चं दिसणार
@vijayparab695527 күн бұрын
मागच्या दोन्ही निवडणूकीत बौध्द बांधवांनी महाविकास आघाडीला मतदान केले म्हणूनच संविधान विरोधी व दलित विरोधी भाजप पिछाडीवर गेला.
@ratnadipvaidya7285Ай бұрын
❤🎉जयभीम ❤🎉
@dilipubale8407Ай бұрын
विचारवंत? नाही साहेब विचारवंत या शब्दाचा अपमान होतो.. योग्य शब्द विचारीजंत..
@jayshankarwankhede5780Ай бұрын
श्याम मानव यांना विनंती आहे की आता आम्हाला बाबासाहेब समजून सांगण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही किती खरे बोलता हे आमच्या लक्षात आलेला आहे इकडे काँग्रेसची चाटूगिरी करता का?
@virendrakale671Ай бұрын
प्रकाश आंबेडकर पत प्रधान होणार प्रकाश आंबेडकर नाद खुळा गणपत पूळा
@madhusudanalone210217 күн бұрын
Thank You, Sir.
@ambadastayade6584Ай бұрын
Shyam Manav ha नेहमी बाबासाहेब बद्दल चुकीचे गाऱ्हाणे करीत असतात. Shyam Manav ha pakka jatiwadi ahe. Shyam Manav he अंधश्रद्ध निर्मूलन नसून अंधश्रद्धेला दाना पाणी घालणारे आहेत. त्यांना बाबासाहेबांबद्दल इतकी चीड का आहे ह्याचे कारण त्यांना विचारावे लागेल.
@SidharthMayurАй бұрын
Shyam manav yanna jain samajat sthan nahi mhanun he jativadi khel karit aahet tyanna dhada shikvayala pahije Jay bhim
@virendrakale671Ай бұрын
पक्कं केलं प्रकाश आंबेडकर मुख्य माणूस आहे काय माणूस
@bhaidasborse5373Ай бұрын
शाम मानव घ्या युट्यूब चैनल वर त्याने ,बुध्दाला कसलाच साक्षात्कार किंवा ज्ञान प्राप्त झाले नव्हते .असले भिकार व्हिडिओ तो बनवतो .
@022nicksАй бұрын
Very nice
@padmakarukey870928 күн бұрын
श्याम मानव यांनी काग्रेस प्रणित,"अंधश्रद्धा पसरवा समिती" तयार करण्याचा प्रयत्न सुरु केले काय? जनहो श्याम मानव याचे विचार पडताळून पाहणे आवश्यक आहे.
@nanduthorat4429Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समिती मध्ये कसे गेले ह्यवर सविस्तर विडिओ बनवा
@anilgedam1179Ай бұрын
शाम मानव हे सरकार कांग्रेस चे नव्हते तर ते राष्ट्रीय सरकार होते
@sanghratnaingale3186Ай бұрын
श्याम मानव विचाराने अंधश्रद्धा वादी आहे आपण त्याचे खोटे रूप दाखवले धन्यवाद साहेब असेच खोटे प्रचार करणाऱ्यांचे आपण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून टाका
@rajkumarmoon6470Ай бұрын
He sarve congresi aahet...
@NilkanthRamteke-vu8csАй бұрын
Jay.Bhim Only.Vba
@DipakPatil-zd9nfАй бұрын
पत्रकार मोहदय हा तुमचा धूर्तपणा आहे.... तुमची कोणती मीडिया आहे...?
@ravindradavangere28 күн бұрын
अयं, पवार मिडिया मुकाट्यानं पड पत्रकार नगरात
@prakashsonkusare374129 күн бұрын
बुद्ध माणसे बुद्दू नाहीत.
@damajibalkhande4032Ай бұрын
Very Nice
@NarayanKamble-hg2hwАй бұрын
महाशय आपला अभ्यास अजून अपुरा आहे उगाच दुसरे लोग युब ट्यूबवर बोलतात तसें तुम्ही बोलू नका अन शाम मानव सारख्या अभ्यासू माणसांवर बोलण्याचा प्रयत्न करू नका पहिली माहिती गोळा करा अन बोला
@suniljadhav7743Ай бұрын
V B A❤✌️
@siddhant.kamblee28 күн бұрын
Only vanchit bahujan aaghadi❤
@tatyadevkate295427 күн бұрын
शाम मानव भयंकर अभ्यासू व्यक्ती आहे हे लक्षात असूद्या
@babaraourkude7000Ай бұрын
Sham Manav he jivanbhar Jaiprakash chi jatiwadi ghanta baandhun jan jagruti karanyacha aav aant hote, yanni pahil obc madhi andhasradhe babat bolav je lok tulshich lagn lavalyashivay muliche lagn karat nahit ,aani satynarayan kelyashivay pudhil karyakram hot nahi yanni Vhyoteyer sarkhe banayala pahije pan he chsmche bananyat dhannata manatat .