सर्व डाळींब शेतकऱ्यांना हात जोडून पाया पडुन विनंती करतो नका देऊ अशा मुलाखती दुधाच्या पण अशाच मुलाखती येत होत्या आज काय परिस्थिती आहे तेच हाल कांद्याचे होणार आहेत पुढच्या वर्षी अंबानी तर काय कधी मुलाखत देत नाही
@somnathbhagvat29225 ай бұрын
आमोल भाऊ खूप छान जबरदस्त 🎉🎉
@rahulbodkhe98935 ай бұрын
खुप छान अमोल दादा.
@sf8vb5 ай бұрын
३५ वय मधे आता १४५ चा भाव मिळाला असेल , मुलाखात नका देऊ