Pooja Khedkar Certificate Update : पूजा खेडकरांना खरच दिसत नव्हतं? तपासणी करणारे डीन 'माझा'वर

  Рет қаралды 139,380

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 544
@beingaspirant027
@beingaspirant027 Ай бұрын
हा पुण्याचा आहे म्हटल्यावर हा शंभर टक्के सेट झाला असणार..
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@shekharsahare9688
@shekharsahare9688 Ай бұрын
यांचाही हात असू शकतो चौकशी झालीच पाहिजे
@rakeshkumbhre1965
@rakeshkumbhre1965 Ай бұрын
Definitely hospital mdhe corruption jhal ahe ...
@p.t7902
@p.t7902 Ай бұрын
या गोष्टीची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई झाली पाहिजे नाहीतर हा IASबनण्यासाठी एक pattern set होईल तेही पात्रता नसताना.
@Google_Administration
@Google_Administration Ай бұрын
त्याचा हात तर खिशात आहे भाऊ
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@pankajbhangare7013
@pankajbhangare7013 Ай бұрын
7 टक्के चे 7 कोटी घेतले असतील. बॅक transaction चेक करा DM च्या फॅमिलीचे.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काही ही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@user-um7xv4yr9f
@user-um7xv4yr9f Ай бұрын
या डीन ची चौकशी करा मग कळेल खरं काय खोटं काय.. यांनी सर्टिफिकेट पण ऑनलाईन दिला असेल
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
खोटे सर्टिफिकेट देणे ही अंधाची घोर फसवणूक आणि अपमान आहे .
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv Ай бұрын
100% true
@Scamartist__0005
@Scamartist__0005 Ай бұрын
Tula mahiti ka fake ahe
@marutipatil8874
@marutipatil8874 Ай бұрын
Shett
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@OnlyPayal
@OnlyPayal Ай бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216 आला वंजारडा वंजारनिचा मदतीला...😂😂
@tanuambekar3881
@tanuambekar3881 Ай бұрын
यानं किती पैसे खाल्ले ते थेट विचारा राव..
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@Truthspeaker814
@Truthspeaker814 Ай бұрын
खरी चोकशी झाली तर खूप झन घरी जातील😅
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@VinodGhanekar-yt2lw
@VinodGhanekar-yt2lw Ай бұрын
अशा व्यक्तींना सिलेक्ट करून जिल्ह्याचा वाटोळे
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 Ай бұрын
😂 एकंदरीत पाहता ही बाई मुळातच मानसिक दृष्ट्या अपंग अशी व्यक्ती आहे. त्यामुळे तिने मनाला येईल तिथून आणि मनाला येईल ते सर्टिफिकेट मिळविले आहे.! या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे.!
@user-qm9rm1co8d
@user-qm9rm1co8d Ай бұрын
यांनी किती पैशात दिले सर्टिफिकेट खोटेबोलतोय हा
@Deep-s
@Deep-s Ай бұрын
Pi
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@nisha280
@nisha280 Ай бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216tu kay tyancha messenger aahes ka?
@kunaltambe7225
@kunaltambe7225 Ай бұрын
Tu gap re​@@pdrt-productdemoreviwesand2216
@sureshkokate8182
@sureshkokate8182 Ай бұрын
किती पैसे घेतले विचारा😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Ай бұрын
7% डिसेबिलिटी का सर्टिफिकेट दिया. जिसका किधर भी युज नही होता. चॅनल वाले ने पूजा खेडकर के ऊपर एफआयआर दाखल करना चाहिए
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 Ай бұрын
गुडघ्यात मेंदू असल्याने, गुडघा खराब असा रिपोर्ट ह्य छपरी ने दिला असावा.
@amolatope
@amolatope Ай бұрын
ह्या सारख्या लोकांमुळे गरीब आणि लायक तरुण पोरांच्या हातांच्या नोकऱ्या पळवल्या आणि आयुष्य उद्ध्वस्त केलेय. ह्यांना कडकं शिक्षा झाली पाहिजे.
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
टनाटन चालतं आहे गुढघ्यात अपंगत्व आल्यास पेशंट एवढा निट कसा चालू शकतो
@rich_heritage
@rich_heritage Ай бұрын
ढोपरे उचकावत
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Gadi pan chalvate
@pravinpatil9887
@pravinpatil9887 Ай бұрын
Ha
@sanjaymore221
@sanjaymore221 Ай бұрын
pokal bambuche fatke dya hila
@rajkiransalunkhe3931
@rajkiransalunkhe3931 Ай бұрын
7 टक्के म्हणजे disability' certificate nahi... Fit dile ahe
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 Ай бұрын
पुण्यातील एका हाॅस्पिटलने नकार दिला अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे, दुसऱ्याने मात्र दाखला दिला 😂
@amarchavhan6432
@amarchavhan6432 Ай бұрын
😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 हे डिन तूझ्या घरातील आहेत का प्रत्येक कमेंट वर पोस्ट केली आहे 😂😂😂😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
@@sahadevpatil8975 सत्य दारातून बाहेर येऊ पर्यंत असत्य गावभर फिरून आलेलं असतं
@user-si2br9kt6n
@user-si2br9kt6n Ай бұрын
ज्यांनी खोटे प्रमाणपत्र दिले ते ही गुन्हेगार आहेत
@ramdasthote8073
@ramdasthote8073 Ай бұрын
💯💯✔️✔️
@ssnnrr
@ssnnrr Ай бұрын
MBBS ला प्रवेश घेताना‌ कोणती प्रमाणपत्रे सादर केली याचीही चौकशी करा.
@MadhuriChavan-it1kd
@MadhuriChavan-it1kd Ай бұрын
Kele sadr...tyat pwds certificate nvte
@vijayghaghrum
@vijayghaghrum Ай бұрын
पैसे भरपूर भेटले
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@vineetramteke5196
@vineetramteke5196 Ай бұрын
7% बरोबर सांगा 60% बोलून गैरसमज पसरवू नका अँकर साहेब....
@umeshpatil986
@umeshpatil986 Ай бұрын
महाराज किती घेतलं ते पण सांगा
@rahulgawali628
@rahulgawali628 Ай бұрын
Attempt संपले म्हणून नाव बदलले तिने
@bhalchandrapatil8248
@bhalchandrapatil8248 Ай бұрын
1 she applied pimping chinchwad hospital 2 she applied Aundh hospital 3 she applied parner A'nagar hospital 4 she did not appeared AIIMS Must be interogated
@i_satosh9757
@i_satosh9757 Ай бұрын
न्यूज वाले बाई ला मुन्नाभाई mbbs मधला आनंद करून सोडतील वाटतं😂
@VishalAjagekar
@VishalAjagekar Ай бұрын
idea chan aahe udyach apply karto UPSC sathi
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv Ай бұрын
Nakki kar bhau..Best luck
@prajyotchauhan4763
@prajyotchauhan4763 Ай бұрын
Minimum 40% disability pahije
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
पण तू गरीब आहे आणि पूजा श्रीमंत होती 😂
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Khise bharayla paise aahet ka😂😂😂😂
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Ай бұрын
कारवाई करा याच्या वर लवकरात लवकर नाहीतर आंदोलन करू आम्ही अपंग सेना महाराष्ट्र
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@PR-pu7pv
@PR-pu7pv Ай бұрын
How and why? The answer is Golmal Golmal😮😅
@SLOANchetan
@SLOANchetan Ай бұрын
7 टक्के म्हणजे नक्की काय काय होतं... ऑडी मधून उतरायला त्रास होत असणार बहुतेक...
@anandpunalkar8765
@anandpunalkar8765 Ай бұрын
जे काम पोलिसांनी करायला पाहिजे ते मीडिया वाले करत आहेत.
@babubihari6722
@babubihari6722 Ай бұрын
अरे बैला पोलीस कायदेशीर कागद देऊन कागदपत्रे मागवतात असं विचारत नाही 😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@Actorunderconstruction
@Actorunderconstruction Ай бұрын
यावरून एक लक्षात येते की आपली सिस्टीम किती सडलेली आहे प्रशासनामध्ये 99% अधिकारी भ्रष्ट आहेत
@SatishHaglambe
@SatishHaglambe Ай бұрын
100%बरोबर.
@patilab-gv2mo
@patilab-gv2mo Ай бұрын
डीन साहेब तिच्या हातात काटी होती रस्ता शोधनया साठी असल्या डीनला सुधा सक्तीने रिटायर करा असले नालायक अधिकारी लागतातयात कशाला हुशार मुलाचे वाटोळे करणारे महानायक
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@limitlessmind8228
@limitlessmind8228 Ай бұрын
Kiti paise milale sanga….
@lifesecret4420
@lifesecret4420 Ай бұрын
तिला दिसत नव्हतं,, ias झाल्यावर आपोआप नजर आली 😅
@Google_Administration
@Google_Administration Ай бұрын
खिशात हात म्हणजे नक्की खोट बोलतोय अस मी एका ठिकाणी वाचलं होतं
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
आता या प्रकरणाशी संबंधित सर्वांना पाकीट पोहचले असणार. आता सगळे मिळून हे सिद्ध करतील की पुजा खेडकर निर्दोष आहे.😂😂😂
@rdgaikwad26
@rdgaikwad26 Ай бұрын
may be १-२ करोड च्या आधारावर हे सर्टिफिकेट दिले गेले असेल.🤣🤣
@SudarshanJaybhay
@SudarshanJaybhay Ай бұрын
Reporter काय डोक्यावर पडलाय काय....तो डॉ बोलतोय की 7% locomoter disability च certificate दिलं आहे, 60% नाही... benchmark disability 40% लागते ..
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Ай бұрын
मल ई कुल़फीचा परीणाम
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
याची ही योग्य चौकशी करून गुन्हा दाखल केला पाहिजे
@bhagawanshirsath1104
@bhagawanshirsath1104 Ай бұрын
रिपोर्टर भाऊ तु जरा कानाचे सर्टिफिकेट घे तिथून तुझा पण कान ६० टक्के खराब झालाय. प्रमोशन लगेच होईल.
@nitishharkare414
@nitishharkare414 Ай бұрын
किती खोके, एकदम ओके...
@nikhiltanpure9467
@nikhiltanpure9467 Ай бұрын
नंतर तीला देव प्रसन्न झाला मग तीने देवाला एक डोळा मागितला पण देवाने तीला दोन डोळे दिले.
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow Ай бұрын
याला पण जेलवारी झाली पाहीजे
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
Dr ची संपत्ती जप्त करा.. खुप आहे
@rahulpatil7334
@rahulpatil7334 Ай бұрын
या डीन ने सर्टिफिकेट चे पण पैसे घेतले असतील आणि आता माइक समोर बोलायची पण पैसे घेतले असतील 😀.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@akshayj1755
@akshayj1755 Ай бұрын
reporter vedhya 7% mhanle ahet doctor . he certificate kai kamacha nahi asa mahanat ahet doctor . tyamule tine he vaparla nai . reporter is so bad . he should have asked if they conducted eyesight test . hya reporter la kadha kadha pahila .
@rameshkatkar8122
@rameshkatkar8122 Ай бұрын
यांचेकडून सुद्धा फेरफार करण्यात आला असेल. गुडघ्या दुखापत वर अपंग म्हणून प्रमाणपत्र हा डीन देतोय. याची पण चौकशी झाली पाहिजेत
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 Ай бұрын
मला पण सर्टिफिकेटस पाहिजे मला पण दिसत नाही
@KiranShinde-lg3kv
@KiranShinde-lg3kv Ай бұрын
😂😂
@R.D.R112
@R.D.R112 Ай бұрын
खरचं जर अशी खोटी certificate भेटून गरजू मुलांची जागा कुणी हिसकावत असेल तर मग अशा सर्व लोकांना अद्दल घडवणे खूप गरजेचं आहे.
@dipakrao6416
@dipakrao6416 Ай бұрын
ही पुण्यात sb reader's ला पण होती तिथले कॅमेरे चेक करा बऱ्यापैकी क्लिअर होईल.
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Ай бұрын
Wish there was such test for honesty & goodness,
@all_in_one244
@all_in_one244 Ай бұрын
कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे कोणत्याही बाबतीत हायगय होता कामा नाही, पण तेलमीट लाऊन बातमी चालवली जात आहे हे विशेष आहे.मिडीयाने महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडतो आहे, कोकणातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ते दाखवा?
@ashwinikokane4003
@ashwinikokane4003 Ай бұрын
किती मध्ये डील केलीय यांनी.. जरा सूत्रांना विचारा
@SHAHRUKHKHAN-jy5ij
@SHAHRUKHKHAN-jy5ij Ай бұрын
हे सर्व लोक या मॅडम चा सोबत असणे म्हणजे सेटिंग किती भारी लावली😂😂😂😂
@amolkesare
@amolkesare Ай бұрын
1 doctor bolto reject, 1 doctor bolto barobar aahe. Aikayach konach😅😅
@vivekogale1551
@vivekogale1551 Ай бұрын
Jai shree ram
@mp8217
@mp8217 Ай бұрын
तपासणी वेळी व्यंग असेल... नंतर ते गेले😂
@kaspcmc5449
@kaspcmc5449 Ай бұрын
1. ऑनलाईन अर्जाचा तपशील तपासणे आवश्यक आहे. 2. दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी पूर्वीपासून कोणता आजार असल्याचे किंवा विशिष्ट कारणांसाठी किंवा अस्थिव्यंग म्हणून दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे म्हणून ऑनलाईन अर्जात नमूद करण्यात आले होते का? हे तपासणे आवश्यक आहे. 3. वायसीएम रुग्णालयात एखाद्या अर्जदारास जेव्हा दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते तेव्हा अर्जदाराच्या संपुर्ण शरीराची तपासणी केली जाते आणि ती वायसीएम रुग्णालयात अस्तित्वात असलेल्या सर्वच विभागाकडून केली जाते. ज्यामध्ये नेत्ररोग विभाग व मनोविकार विभाग या प्रमुख विभागांचा देखील समावेश आहे. वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यापूर्वी पूजा खेडकर यांच्या संपुर्ण शरीराची वायसीएम रुग्णालयातील सर्व विभागामार्फत तपासणी केली होती का? जर केली असेल तर पूजा खेडकर यांना अल्पदृष्टी अंधत्व व मानसिक आजार असल्याचे तपासा अंती निष्पन्न झाले आहे का? या बाबींचा देखील शोध घेणे आवश्यक आहे. 4. पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून अल्पदृष्टी अंधत्व व मानसिक आजार असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्यानंतर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून गुडघ्यात 7% अस्थिव्यंग असल्याचे (locomotor disability certificate) देण्यात आले आहे. त्यामुळे, खरोखरच, पूजा खेडकर यांना अल्पदृष्टी अंधत्व व मानसिक आजार आहे का? तसेच, पूजा खेडकर यांना अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून अल्पदृष्टी अंधत्व व मानसिक आजार असल्याबाबतचे देण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे खरे आहे की खोटे आहे? याबाबत प्रकाश पडू शकतो. 5. पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून अल्पदृष्टी अंधत्व व मानसिक आजार असल्याबाबत दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले असतानाही, पुन्हा दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी पुण्यातील औंध जिल्हा शासकीय रुग्णालयात व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अर्ज सादर करण्याचे प्रयोजन काय आहे? याबाबतचा देखील उलगडा होणे आवश्यक आहे. 6. 7% अस्थिव्यंग दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर हा multiple disability percentage (score) वाढविण्यासाठी होऊ शकतो का? जर होत असेल तर असा प्रयत्न पूजा खेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे का? या बाबीचा देखील शोध घेणे आवश्यक आहे.
@rameshjadhav4734
@rameshjadhav4734 Ай бұрын
पैसा, लोभ असा रोग आहे...ज्याच्या पुढं दिसत नाही...डॉक्टर साहेबानापण याची लागण झाली आहे वाटतं
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
हे dean प्रामाणिक आहेत. काहीही कॉमेंट करू नका. अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी अपंगत्व हे किमान 40% असावे लागते. यांनी पूजा खेडकरला जे सर्टिफिकेट दिले आहे ते 7% अपंगत्वाचे आहे. ज्याचा कोणताही लाभ मिळू शकत नाही.
@umeshwakkar7486
@umeshwakkar7486 Ай бұрын
हयांची चौकशी करायला हवी
@riteshmeshram1
@riteshmeshram1 Ай бұрын
सगळ्यांची चौकशी व्हावी विशेषतः UPSC कमिटीची
@rdgaikwad26
@rdgaikwad26 Ай бұрын
रेकॉर्ड manipulate करणे शक्य नसतं 🤣🤣 जसे proshe कार मध्ये रेकॉर्ड सुरक्षित ठेवले तसे 😂😂
@Satya-Shodhak9
@Satya-Shodhak9 Ай бұрын
जे आरोग्य विभागात काम करतात त्यांना माहित किती रेट आहे याचे 😡
@vinodmadke6176
@vinodmadke6176 Ай бұрын
कोणीही अर्ज केला की सर्टिफिकेट मिळते काहो 😂😅 काय मजाक चाली राव 😂😅
@Harmony989
@Harmony989 Ай бұрын
7 टक्क्याचा काहीही फायदा होत नाही..तरीसुद्धा कशाला घेतले हे शोधावे..
@chandrakantjoglekar9406
@chandrakantjoglekar9406 Ай бұрын
ह्या संदर्भात नुसत्या बातम्यांच पिक उठवून टाईमपास करण्यापेक्षा लवकरात लवकर 4/6 महिन्यात गुन्ह्याच्या किमान चार पट शिक्षा द्यावी तरच अशा गोष्टींवर लगाम बसेल.
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 Ай бұрын
राजकारणी लोका पेशा आधिकारी लोकांनी खूप मोठे नुकसान देशाचे केलं आहे आधिकारी लोकांची आई आणि बाबा या लोकांनी मुलांना एवढेच सांगा की जीवनात यश नाही मिळाले तरी चालेल पण खोटे बोलून आणलेले धन आणलेली संपत्ती पद हे केव्हा ही जाऊ शकते हे लक्षात ठेवा
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 Ай бұрын
मेंदु गूडघ्यात😂
@arjunbendgude4632
@arjunbendgude4632 Ай бұрын
एक नंबर bhamata आहे हा...
@AB-is9zn
@AB-is9zn Ай бұрын
Ya chanal la news lavtach yet nahi Tumhi thumbnail Kay lavta news Kay dakhavta Te Den sir ekdam right bole
@open_challenge007
@open_challenge007 Ай бұрын
याच्या प्रॉपर्टीची चौकशी करा
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
सत्य परेशान होता है परा जीत नही 💪💪💪💪💪
@hncreations8176
@hncreations8176 Ай бұрын
यांना बरं सगळं आठवण आहे ते होते की नाही😅
@gaurav12836
@gaurav12836 Ай бұрын
ती चांगली चालते फिरते आणि म्हणे गुडघ्यात अधू .
@VijaySable-w7u
@VijaySable-w7u Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व दिलेले दिव्यांग सर्टिफिकेट तपासणी करावी आणि डुबलीकेट उपभोगता असेल त्यावर करावी तसेच ज्या ज्या अधिकारीने दिले असेल तयावर कारावाई करा हा फार मोठा भष्टाचार सध्या महाराष्ट्रात आहे
@kishorwankhade8188
@kishorwankhade8188 Ай бұрын
मग UPSC च्या मेडिकल चेकअप ला गैरहजर का?
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Ай бұрын
यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? हे ससूनच्या डॉक्टरचे भाऊबंद...? बाई तर वाशीमच्या बातमीचा विडिओ मध्ये तुरुंतुरुं चालताना दिसतेय.
@35858
@35858 Ай бұрын
याने पैसे खाल्ले आहेत याला थर्ड डिग्री द्या मग खर बोलेल.
@sun-jb2fs
@sun-jb2fs Ай бұрын
खरं तर सगळ्या वरिष्ठ पदावर जाती प्रमाणपत्र, अपंगत्व किंवा खेळाडू किंवा अन्य कोणाऱ्याही आरक्षणावर निवड झालेल्या उमेदवाराची कसून तपासणी व्हायला हवी.
@ghuledada9853
@ghuledada9853 Ай бұрын
ABP mazha ne laich manavar ghetle vatay
@shailendrakamble8669
@shailendrakamble8669 Ай бұрын
या रकरणाचे मूळ याच्यापासून सुरू होते. खेडकर प्रकरणातला हा प्रमुख आहे. या नालायकाची प्रॉपर्टी किती ? याची चौकशी झाली की सर्व बाबी उघड होतील
@amolpatil8864
@amolpatil8864 Ай бұрын
ज्याला स्टिक चा आधार घेऊन चालाव लागत तो अंध अपंग धन्य डॉक्टर साहेब
@roger1857
@roger1857 Ай бұрын
वैद्यकीय अधिकारी जरी चुकीचे आहे असे सांगत नाहीत किंवा इतर वैद्यकीय तज्ञ यांना जरी चुकीचे आढळले तरी ते वैद्यकीय अधिकारी यांनाच सहमती दर्शवतात. आजपर्यंत एकही केस अशी नाही ज्यात एकाचे प्रमाणपत्र दुसऱ्याने खोटे ठरवले आहे.
@user-pi3kk5vq3c
@user-pi3kk5vq3c Ай бұрын
पैसे यापुढे काही दिवसत नाही हे परत एकदा शिध झाले
@vineetramteke5196
@vineetramteke5196 Ай бұрын
Nornal आहे ती. 7% म्हजे abnormal नाहीत.
@sanketjagtap5298
@sanketjagtap5298 Ай бұрын
काही नाही हे पण प्रकरण थोड्या दिवस चालणार परत बातम्या बंद होणार .. जसं पुणे पोर्शे कार प्रकरण गत
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
7% चा वापर बहु अपंगत्व साठी झाला आहे.
@Google_Administration
@Google_Administration Ай бұрын
ह्याची टेस्ट करा पन डोळ्याची नाही, नार्को टेस्ट करा
@ramdasthote8073
@ramdasthote8073 Ай бұрын
पहीली हे साहेबां ची चैकशी करा
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
पूजा वर कोणतीही कारवाई होणार नाही. सर्व कागद पत्र शासकीय यंत्रणा बरोबर होत्या. आता ते खोटे सर्टफिकीत आम्ही दिले कोणीही म्हणार नाही. ज्या अधिकारी ने पूजा च्या विरोध मदे रिपोर्ट दिला तेच अडचणीत येणार. कारण पूजा, महिला, दिव्याग, vjnt, असल्यामुळे हे सर्व आकस ठेऊन केलेआहे. हे पूजा सिद्ध करू शकते.
@manojbarwad3113
@manojbarwad3113 Ай бұрын
MBBS ch cut off 180 marks hota 2007 mdhe NT3 ch mg no ch ks lgla ithun survat aahe😂😂😂😂
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
सर्व साधारण माणसाला सुध्दा 7 टक्के दृष्टीदोष असतोच
@nileshchavan8801
@nileshchavan8801 Ай бұрын
वा तरुण पनातले मोदी परत न्यूज़ dyayla आले.. 😅
@user-ns9kg8pf7f
@user-ns9kg8pf7f Ай бұрын
याला पहिला सरळ करा,पोलिसी खाक्या दाखवा पोपट लगेच सगळं सांगेल.पैसे सारा हवं ते सर्टिफिकेट घ्या हेच यांचे उद्योग सुरू आहेत.
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 Ай бұрын
डोळ्याचा आजार हा दुसऱ्याने तपासून समजणारा नाही तो वाचनराने सांगून समजतो असू द्या हे retire संधी अधिकारी आहे यांनी अनुभवातून संधी शोधली त्याला dr सुद्धा challenge करू शकत नाहीत
@rajendrakhaple7184
@rajendrakhaple7184 Ай бұрын
हात खिशात?? बॉडी लँग्वेज??
@moreparkashmore4062
@moreparkashmore4062 Ай бұрын
या डॉक्टरांना सर्वात आधी जेलमध्ये टाका
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 Ай бұрын
यांची सखोलपणे चौकशी होणे गरजेचे आहे.फार मोठे रॅकेट चालत असल्याचे दिसून येते.हे थांबवले नाही तर हुशार,होतकरु, प्रामाणिक विध्यार्थी यांचवर खुप मोठा अन्याय होत आहे.होणार आहे.अन्याय झालेला आहे.
@pandupowar5399
@pandupowar5399 Ай бұрын
ह्या डॉक्टरचा पण हाथ आसणार
@SB-by8dj
@SB-by8dj Ай бұрын
असाच देश खाल्ला या लोकांनी
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 121 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Khabar Hafta
Рет қаралды 1,1 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,4 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 11 МЛН