Pooja Khedkar IAS Property | पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता

  Рет қаралды 67,746

NDTV Marathi

NDTV Marathi

27 күн бұрын

About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.com/@ndtvindia/pl...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VacY...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.com/publications/...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/page/apps
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Пікірлер: 234
@somnathghorpade4160
@somnathghorpade4160 25 күн бұрын
असे पुजा सारखे आयएएस किती आहेत ते बाहेर आले पाहिजे
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 25 күн бұрын
वाचवणारे कोण ते जनतेसमोर येऊ दे
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 24 күн бұрын
यालाच म्हणतात बीजेपी चा पारदर्शी कारभार. थाळी वाजवायला सांगितली आता वाजवा थाळी
@vikramkadam483
@vikramkadam483 19 күн бұрын
Jay savidhan
@akshaypatil8294
@akshaypatil8294 25 күн бұрын
Pitaji - Dhamkibaaj Ladki- dhokhebaaz And mataji- Bandukbaaz😂😂Poory family Goondabaaz nikali
@Warrier5538
@Warrier5538 24 күн бұрын
हिच्या घरच्यांची सर्व संपत्ती जप्त करुन हिला बडतर्फ करा
@warriormaratha2367
@warriormaratha2367 24 күн бұрын
हिने non creamy लेअर कसं मिळवलं याची चौकशी करा..... हिच्या विरुद्ध न्यायालयात याचिका टाकणार आहे मि.
@rajendrapatil3287
@rajendrapatil3287 25 күн бұрын
तिच्या कुटुंबाची सगळी बेकायदेशीर संपत्ती जप्त करून IAS पद काढून घेतलं पाहिजे. तिची तेवढी पात्रता नाहीच.एवढी संपत्ती आलीच कुठून. MPCB चं कुरण फार मोठं आहे. हे लोक पैशासाठी कसे त्रास देतात हे उद्योजकाना विचारा....
@diliprathod6266
@diliprathod6266 18 күн бұрын
पूजा ने जर bjp मध्ये प्रवेश केला तर नकीच तपास बंद
@krishi-vasant
@krishi-vasant 25 күн бұрын
खरोखरच मिडिया ला मानले.... असे कामगिरी करत रहा.. शुभेच्छा🎉
@santoshzanje981
@santoshzanje981 25 күн бұрын
भारतात ज्याच्याकडे जास्त पैंसा तो कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो? यावरुन लक्षात येतयं...!!
@manikjadhav1864
@manikjadhav1864 25 күн бұрын
The power of reservation😂😂😂
@rudragaij6768
@rudragaij6768 25 күн бұрын
वंजारी समाजाची आहे 2.5% बोगस आरक्षण लाभार्थी. बीड़ चिक्की आणि धन्या राजकीय हस्त आहे.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 25 күн бұрын
राजकीय नेत्यांचे सहभाग असल्याशिवाय एवढे शक्यच नाही.पण आता प्रत्येक जण म्हणणार आम्ही या बाईला ओळखत नाही.
@MrNams
@MrNams 25 күн бұрын
मोदी नी 18 18 तास काम करून हे दिवे लावलेत
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 25 күн бұрын
Shining master feku to
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 23 күн бұрын
सरकारी नोकरांना ८ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर फी माफी नाही. मग ४० कोटीला क्रिमिलियर certificate मिळतेच कसे.
@kiranpatil2943
@kiranpatil2943 25 күн бұрын
संपुर्ण कुटुबांची संप्पत्ती जप्त करावी तसेच IAS पदाची नियुक्ती रद्द व्हावी
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 25 күн бұрын
कशाला वांरवार ,दाखवता,कारवाई साठी कोर्टात टाका,मुलांवर काय परिणाम होतायत हो,किती खोटे माहीती देतायत,त्या तहसिल कार्यालयात चौकशी करुन निलंबित करा,ऊगाचच मुल सगळ घरी चर्चा करतात,आय एस पद घालवाच,परत कुठेच घेऊ नका
@Healthyme9
@Healthyme9 25 күн бұрын
मेडिकल असेसमेंट न होता तीला ट्रेनिंग कशी दिली जाते
@user-ny3fb5zx2s
@user-ny3fb5zx2s 25 күн бұрын
राहुल कुलकर्णी त्यांना कोणचा राजकीय आशीर्वाद आहे हे नगर अन बीड जिल्ह्यातील शेंबडे पोरही सांगतील तुम्ही त्यांचे किंवा तुमचा मीडिया त्यांचे नाव घेणार का त्या ज्या समाजाच्या आहेत तो समाज भारतातीक सर्वात भ्रस्टाचारी समाज आहे
@Maharstra1
@Maharstra1 25 күн бұрын
ईनहोंने dopt मंत्रालय को भी मॅनेज कर लिया और सिधा IAS बन गई. Corruption on its peak.
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 25 күн бұрын
Ed,cbi, IT department काय उपटतं बसले का साधारण माणूस आता पर्यंत जेल मध्ये असता
@viewersstop7720
@viewersstop7720 25 күн бұрын
Obc non creamy layer प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण भ्रष्ट पोलिस अशी कारवाई करतील का ?
@theking3200
@theking3200 25 күн бұрын
सगळंच बनावट तर आहेच परंतु अवैध्य संपत्तीने सुद्धा शिखर गाठलं आहे एवढा पैसा नक्कीच कष्ट करून तर नक्कीच आला नसेल
@shesh2163
@shesh2163 25 күн бұрын
Doctor पण असाच झाली असेल
@sunilpawar4827
@sunilpawar4827 24 күн бұрын
मानसिक आजार असताना कसे जमले. सरकारी यंत्रणा पायघड्या घालण्यात गुंतली आहे.असे वाटते. खासदार/आमदारांच्या मर्जी तील असणार. गैर मार्गाने जमवलेली संपत्ती जमा करून घेतली पाहिजे.
@ankitakather6379
@ankitakather6379 25 күн бұрын
माहिती अधिकारातून अजून माहिती काढा सगळे प्रॉपर्टी जप्त करा
@bomkarj
@bomkarj 25 күн бұрын
जनतेने असले अधिकारी " ठोकून " घरी पाठवावे..ऑफिसात येणारच नाहीत असे करावे..जे पोलीस यांना संरक्षण देतील त्यांनाही दगडफेक करून, जर गोळ्या चालवल्या तर गोळीने उत्तर द्यावे...सगळे व्यवस्थित होईल.
@pritic7456
@pritic7456 25 күн бұрын
Mala pan aata ha ch ek upaay wattoy. Karan apan kiti hi prakaran lavun dharla tari hi court evdhe corrupt zale ahet ki he loka tithun tr aaramat sutun jatil. Pune Porsche case madhe Kai zala apn pahate ch ahot. Aata lokannich prakaran hatat ghyaila surwat karavi
@shivamtambe2268
@shivamtambe2268 25 күн бұрын
पूजा तू लवकर पूजा कर कारण तुझा पार बाजार उठला आता मीडिया कडून
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 25 күн бұрын
पुजा खेडकर अशी एकटी नाही जी आरक्षण लाटत आहे ( मी प्रत्येक आरक्षण घेणार्‍या व्यक्तीला बोलत नाही मी ) असे आरक्षण लाटणारे खुप आहेत ज्यांचे उत्पन्न जास्त असुन पण जनगणना न झाल्याने आरक्षण लाभ घेत आहेत आणि यामुळे गरीबांची मुले वंचित राहत आहेत
@Healthyme9
@Healthyme9 25 күн бұрын
यांनी नोकरी करण्यापेक्षा घरीच अधिकारी म्हणून जगावे
@nashirapatel4626
@nashirapatel4626 24 күн бұрын
एवढी संपत्ती कोठुन आली बापाची चैकशी करा मग ते भाजप मध्ये जातील
@sureshchavan7564
@sureshchavan7564 24 күн бұрын
सगळे जप्त करुन घरी बसवा.
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 25 күн бұрын
वंचित उमेदवार 😂😂
@jagsam123
@jagsam123 25 күн бұрын
पैसे कुठे transfer झाले ते बघा, सगळी लोक नावे समोर येतील
@sagarp288
@sagarp288 25 күн бұрын
She is not eligible for the OBC reservation. What kind of background verification UPSC commission is doing?
@ramraoghuge1138
@ramraoghuge1138 25 күн бұрын
सर्व आयएएस राजकारणी यांच्या कडे किती संपत्ती आहे ते दाखवण्याचे सामर्थ आहे का मीडिया मध्ये
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 25 күн бұрын
Lokashai faill in india new option pahize
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 25 күн бұрын
चंदा दो धंधा लो ...राजकीय पांटीब्या शिवाय शक्य नाही...हाच का अमृत काल
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 24 күн бұрын
16 crore chi property ani obc magaslele mahne😂😂 Band kara ata reservation... Saglanch
@maheshnevase9650
@maheshnevase9650 24 күн бұрын
Sagly IAS officer chi property mahanje company cha bussiness ch ahe...were is ED
@milindshah8862
@milindshah8862 22 күн бұрын
सगळं मॅनेज आहे. या प्रकरणात काहीच करावाई झाली नाही तर जनतेचा कायद्यावरील विश्वास नक्कीच उडेल यात शंका नाही.
@SHUBHAM-tf3hu
@SHUBHAM-tf3hu 25 күн бұрын
श्रीमंतांना श्रीमंत करणारे आरक्षण
@Reetmahicreation
@Reetmahicreation 25 күн бұрын
भुजाबाई येवलेकर पंकजा पालवे आणि धनंजय मुंडे,करुणा मुंडे याचिं प्रतिक्रया काय आहे या प्रकरणवार ती इकाईची
@riskysam6754
@riskysam6754 25 күн бұрын
हिच्या नियुक्तीमागे चिक्की ताईचा हात आहे... चिक्की ताईच्या कारखान्याला खेडकर कुटुंबाने 12 लाखांचा चेक दिलाय.... हा पुरावा आहे....बर झाल चिक्की ताई पडली....
@Pooja_patil_011
@Pooja_patil_011 25 күн бұрын
𝚃𝚞𝚣𝚢𝚊 𝚊𝚒𝚎 𝚐𝚑𝚊𝚋𝚊𝚗 𝚣𝚊𝚕𝚝𝚒 𝚖𝚑𝚗𝚞𝚗 𝚌𝚑𝚎𝚌𝚔 𝚍𝚒𝚕𝚊😂
@priyadeshpande1111
@priyadeshpande1111 25 күн бұрын
​@@Pooja_patil_011 ghan mulga ...
@user-dv5nm6cp2i
@user-dv5nm6cp2i 25 күн бұрын
Donation student आहेत... यूपीएससी परीक्षेच्या वेळी ताई नी कोटी रुपयांची मदत केली आहे...a class
@sannagesh6376
@sannagesh6376 25 күн бұрын
UPSC should be abolished.
@ashokthakare-qs7pb
@ashokthakare-qs7pb 24 күн бұрын
अरे बाबा सरकार का झोपलं का मग्
@arvinthemindfreak
@arvinthemindfreak 19 күн бұрын
2400sq feet cha flat 75lakh naatey........2 crore astey
@ashokdhamdhere2968
@ashokdhamdhere2968 25 күн бұрын
भारतीय प्रशासकीय सेवा निवड समितीला सलामी
@nashirapatel4626
@nashirapatel4626 24 күн бұрын
भाजप मध्ये जातील
@examlogic1309
@examlogic1309 20 күн бұрын
कुटुंब आहे का अलीबाबाची गुहा आहे.. अजून काय काय बाहेर येतंय... 😌
@sagarp288
@sagarp288 25 күн бұрын
How is she able to earn that much prosperity in that much lower age? Her parents should be enquired.
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 25 күн бұрын
Reservation मुळे 40% साहेब 90% घरात, मग असेच होणार
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 25 күн бұрын
Cut of पाहत नाहीस तू एकदा पाहून घे ४० कोनितच कट ऑफ लागत नाही....ओबीसी ntc ntd cut of ya kadhi pn jast astatt..... आला तू मोठा कॉमेंट करायला
@paramb8750
@paramb8750 24 күн бұрын
जास्त कट ऑफ असतो याचा अर्थ असा झाला की तुम्ही मुख्य प्रवाहात आले आता आरक्षण संपुष्टात य्यावे कारण आरक्षानचा उद्देश तोच् होता जे मागासले त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणी अजून पण काही मागासले असतील त्यांना अधिक सवलती द्याव्या पण अस एकाच् कुटुंबाला वारवार आरक्षणाचा लाभ देऊन खऱ्या गरीब असलेल्यावर अन्याय नको त्यामुळे ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला तर ते मागस् चे प्रगत झाले मग पुन्हा त्यांच्याच मुलांना आरक्षण देण्यापेक्षा जे खरच मागे राहिले त्यांना द्यावे
@milindshah8862
@milindshah8862 22 күн бұрын
श्रीमंत OBC खोटी क्रिमी लेयर सर्टिफिकेट घेऊन गरीब OBC चा हक्क मारत आहेत हे या प्रकरणातून सिद्ध होते.
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 20 күн бұрын
या वेगाने ती इंग्रजांनी जे भारता वर राज्य केले त्या वेगा पेक्षाही जास्त वेगाने ती भारतावर राज्य करेल धन्य त्यापुजा मॅडम च
@myqueen6133
@myqueen6133 25 күн бұрын
सर्व प्रॉपर्टी जप्त करा
@ganeshraut3117
@ganeshraut3117 24 күн бұрын
आरक्षण चि लाभार्थी आसुदे
@bhagwankade3461
@bhagwankade3461 25 күн бұрын
Great media ❤
@santoshshelke2580
@santoshshelke2580 25 күн бұрын
Black money ahe
@mands406
@mands406 25 күн бұрын
कडक कारवाईसाठी आता आणखी काय पुरावे हवे आहेत? मिडीया कडे जी काही माहिती आहे ती माहितीचा अधिकार कायद्यानुसार सरकारी यंत्रणांनीच दिलेली आहे माहितीचा अधिकार कार्यकर्त्याना।
@Srikantsandip96
@Srikantsandip96 25 күн бұрын
कोर्टात आरोप सिद्ध झाले तरच , मिडीया काय म्हणते हे ग्राह्य धरतात का ?
@prafulgadekar6705
@prafulgadekar6705 25 күн бұрын
बडतर्फ करा
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 25 күн бұрын
कायरे बा बा हे?
@user-ny3fb5zx2s
@user-ny3fb5zx2s 25 күн бұрын
गर्भाशय काढणारे सर्व नातेवाईक होते कसे उत्तर देणार
@paramb8750
@paramb8750 24 күн бұрын
मी तर upsc ची तयारी पण केली नाही तरी मला त्या प्रश्नाचे उत्तर माहित होते . डॉ मुंडे पण गर्भलिंग चाचणीतील मोठा मास्तरमाईंड होता बीड मधील .
@SBS_GAMER_007
@SBS_GAMER_007 25 күн бұрын
बीड डॉक्टर मुन्दे प्रकरण खुप गाजले होते. आणि ही डॉक्टर असून हीला माहीत नाहीत.
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 24 күн бұрын
स्वर्गात घेऊन जाणार
@damodaringle1399
@damodaringle1399 23 күн бұрын
मानसिक रोगही नाही,आणि अपंगही नाही सर्व बनावट प्रमाणपत्र मिळविल्याचे दिसून येते .संपत्ती ची चौकशि व्हावी .
@shriramsaraf6639
@shriramsaraf6639 25 күн бұрын
Saglya ias lokachi property check kara
@madhukarpisal4072
@madhukarpisal4072 14 күн бұрын
सर्व अधिकारी यांच्या सपंतिची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा परिस्थिती अवघड निर्माण झाली म्हणून समजा मैत्री कोणाशी आहे सांगा जनतेला
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 25 күн бұрын
All Govt IAS OFFICERS --- Their degrees / estates / bank account / and what type of service given in their service period .If properties are more than their income then these officers are to be dismissed and their properties are to be deposited with penal interest And the life prisonmpent is to be given.V.V.BHOSALE MIRAJ
@ganeshshinde4826
@ganeshshinde4826 25 күн бұрын
कोणाचा आशीर्वाद आहे ते पण सांगा
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 25 күн бұрын
Na Khaunga Na Khane Dunga.....P.M. Modi...😂😂😂
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 20 күн бұрын
निलंबित करा
@user-bw2bj5oz8w
@user-bw2bj5oz8w 25 күн бұрын
ह्यांना कीती मस्ती आहे लाचलुचपत खाते काय करताय
@whiteWolfe760
@whiteWolfe760 25 күн бұрын
Im from general category. Government thinks im rich as per my cast. I have paid nearly full fee to everything. But after watching this im ashamed of biased Government. Third class system. I have no love for this country now.
@apnatimeaayega9712
@apnatimeaayega9712 22 күн бұрын
Good Reporting
@SatishPatil-tk6wr
@SatishPatil-tk6wr 25 күн бұрын
तर ,,, अस आसे असतात आरक्षण फायदे आम्हाला बी दया
@user-dv5nm6cp2i
@user-dv5nm6cp2i 25 күн бұрын
मुळशी तालुक्यातील गरीब लोकांना फसवल आहे....a class. रुतबा दाखवून...
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 25 күн бұрын
नोकरी ची गरज काय
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 25 күн бұрын
संपूर्ण कुटुंब झोलर, सगळ्यांनाच आत टाका
@latakatore9114
@latakatore9114 16 күн бұрын
मीडीया वाल्याचे मना पासून धन्यवाद पुर्णपणे तपास चालू आहे अशी करत रहा
@GauriharJagtap-th9mz
@GauriharJagtap-th9mz 25 күн бұрын
Source
@tushardharmal9455
@tushardharmal9455 25 күн бұрын
Interview मध्ये वार्षिक उत्पन्न 0 रुपये होते आणि अधिकारी बनल्या पासून आता पर्यंत कोटी मध्ये संपत्ती जमा केली मॅडम यांनी म्हणजे यांना सरकारी पगार हा किती असेल हा विचार करण्यासारखे आहे
@user-br6ru9dm3w
@user-br6ru9dm3w 22 күн бұрын
क्रिम लेटर व विकलांग चे प्रमाण पत्र देणाऱ्याची सुद्धा चौकशी व्हावयास पाहिजे.
@tomato524308
@tomato524308 25 күн бұрын
Me tar manhto Bapachi pan education documents and etc. check kara I am sure Jatichya navaane majlela Bail disto to from his photo and body language.... He aasle setting bahadaaar aani Jaati nachvanre baghunch aaamhla desh sodun US la java lagala...khup prem aahe deshvar tarhi US ch gathva lagla... Shokantika aahe Deshachi
@Ankus12
@Ankus12 25 күн бұрын
BJP है तो मु कीन है
@ss-hp2yr
@ss-hp2yr 25 күн бұрын
पत्रकारांना जळजळ होतेही काय...😅
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 21 күн бұрын
सगळंच मॅनेज आहे या प्रकरणात काहीच कार्यवाही झाली नाही तर जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास उडेल
@rakeshthakur6425
@rakeshthakur6425 21 күн бұрын
सर्व भ्रष्ट असे अधिकारी यांची मालमत्ता तपासून जप्त करून गरिबांसाठी वापरले पाहिजेत..
@vilasgoriwale764
@vilasgoriwale764 25 күн бұрын
BIG UPSC SCAM
@yogeshmane2841
@yogeshmane2841 23 күн бұрын
एवढी संपत्ती आली कुठून
@shankarsawant3576
@shankarsawant3576 25 күн бұрын
Really don't want to live in this country
@rudragaij6768
@rudragaij6768 25 күн бұрын
वंजारी पूजा खेडकर असून पाथर्डी जिल्हा अहमदनगर मधील आहे.
@user-jy8cp2ip6l
@user-jy8cp2ip6l 20 күн бұрын
जेवढं खोटं बोललं तेवढं उघडं पडलं
@gorechetan001
@gorechetan001 24 күн бұрын
जर ही म्हणते की मी मानसिक आजार आहे, तर MBBS कशी केली
@adarshkhorgade3778
@adarshkhorgade3778 25 күн бұрын
Sarv Ias Adhikari yanchi Chawkasi zali pahije sarv bhastrachari
@Umang_patil
@Umang_patil 25 күн бұрын
Hakla heela
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 20 күн бұрын
पंकजा प्रीतम नात लग है हेलोक
@shivnathpandit511
@shivnathpandit511 20 күн бұрын
देशात भ्रा स्टा चार किती बोकाळला आहे याची प्रचिती येते
@kirangawari6721
@kirangawari6721 25 күн бұрын
पद्धतशीर जिरवायला सुरूवात
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 20 күн бұрын
Ed chokshi करा
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 21 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН