IAS Pooja Khedkar नंतर Jyoti Mishra चे नाव चर्चेत, UPSC ने देता IFS अधिकारी कशी बनली? RO2

  Рет қаралды 160,414

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 393
@indumatikathale1685
@indumatikathale1685 3 ай бұрын
UP चे असे खुप अधिकारी महाराष्ट्रात सापडतील शोधा म्हणजे सापडेल
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
हो, एकदम बरोबर
@atharvagawde8237
@atharvagawde8237 3 ай бұрын
Whole system is involved, corruption at peak
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 3 ай бұрын
भारतात अशा घटना घडत असल़याचे ऐकून आमच़यासारख़या सामाऩय माणसाच तर डोकच बंद पडायची वेळ आली आहे
@TheContrariann
@TheContrariann 3 ай бұрын
😂😂
@sanjayrainbow823
@sanjayrainbow823 3 ай бұрын
यात सध्या ती कोणत्या पदावर आहे हे सांगितले नाही. फक्त अधिकारी आहे असे भासावणे ही काही UPSC ची चूक वाटत नाही. कोणाला फसवल्याचे दिसत नाही....एखादी व्यक्ती सवतःला प्रसिद्धी मिळविण्यासठी अशी करू शकते. तिच्याविरुद्ध तक्रार आहे का?? .....
@Ajuuxyx99
@Ajuuxyx99 3 ай бұрын
अरे काय चाललय तरी काय हे सगळं अवघड आहे राव..
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 3 ай бұрын
हिला लगेच अटक होईल पण पूजा खेडकर ला नाही .... शेवटी वशिला आहे बाईचा चिक्की ताई कडे .... 😂
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 3 ай бұрын
असे अनेक आहेत सगळ्या समाजात
@sampatpawar7382
@sampatpawar7382 3 ай бұрын
चुकीचे सांगू नका
@StudyGSkids
@StudyGSkids 3 ай бұрын
Wakdya la vichara😂😂
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 3 ай бұрын
हो मला तर त्या नांगरे पाटील वर लय doubt आहे.अमच्या समाजाचं आहे तरी पण त्याला अटक व्हावी असं वाटत​@@swapnildhatrak45
@DigvijayShinde-zd8tt
@DigvijayShinde-zd8tt 3 ай бұрын
बरोबर
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 3 ай бұрын
आता सगळ्याचआय.ए.एस. अधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे.
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
अरे मुर्खा ती सर्वांशी खोटं बोलत होती की ती IAS आहे म्हणून. ती काय खरच नोकरीला नव्हती🤦🤦🤦 बातमी तरी पूर्ण बघत जा रे
@Timepass52100
@Timepass52100 3 ай бұрын
बात निकलेगी तो बहुत दूर चली जायेगी........... चांगली माहिती दिली
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
असंच प्रकरण लोकसभाअध्यक्ष ओमबिर्ला यांच्या मुलीचे आहे असं ऐकण्यात येते त्यावर ही प्रकाश टाकावा
@ss-qu3dn
@ss-qu3dn 3 ай бұрын
अहो साहेब तीच selection झाल आहे आपण क्रॉस verify करू शकता यूपीएससी साईट ल
@priram618
@priram618 3 ай бұрын
Reserved list madhun
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 3 ай бұрын
मुली प्रामाणिक असतात असं म्हणून त्यांना कामावर ठेवलं जात पण सगळ्यात जास्त विश्वासघात या मुलीच करतात
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 3 ай бұрын
ज्योती मिश्रा ह्यानी जर UPSC ची परिक्षा दिली नसेल तर हिस IAS हे प्रमाण पत्र कस प्राप्त झाले ही तर फारच गंभीर बाब आहे.
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
तिने स्वतः ते नकली certificate बनवले होते. ती काय खरच नोकरीला नव्हती. ती फक्त बाहेर लोकांना खोटं सांगत फिरत होती की ती आयएएस आहे म्हणून
@bappa7859
@bappa7859 3 ай бұрын
asha adhikaryana Sulavar dile pahije.. Aare thu tuhmchya jinyavar....
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 3 ай бұрын
सर्व व्यवस्था भ्रष्ट झाली आहे? न खाऊ गा न खाने दूंगा क्या यही है??
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
अरे मुर्खा ती सर्वांशी खोटं बोलत होती की ती आयएएस आहे म्हणून. ती काय खरंच नोकरीला नव्हती 🤦🤦
@balasahebpatil2197
@balasahebpatil2197 3 ай бұрын
आजच नाहीं 1975 पासून आहे
@Badlapurkar967
@Badlapurkar967 3 ай бұрын
Lekin mai apne hat se khilaunga 😂😂😂
@rajendrapatil9031
@rajendrapatil9031 3 ай бұрын
Bjp
@bappa7859
@bappa7859 3 ай бұрын
Yah kya hai Modiji sarkar aapko sarm aani chahiy balki Rajinam dena chahiy agar jarashi laj , saram Naitikta aapke pas bachi hai to.... Jaysavidhan Jaybharat....
@vijayjadhav9963
@vijayjadhav9963 3 ай бұрын
सॅटिफिकेट देणाऱ्या अधीकार्यरणा निलंबित करा
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
अरे मुर्खा ती सर्वांशी खोटं बोलत होती की ती आयएएस आहे म्हणून. ती काय खरच नोकरीला नव्हती. बातमी तरी बघत जा पूर्ण 🤦🤦
@deepakpalawe8825
@deepakpalawe8825 3 ай бұрын
ओम बिर्ला याच्या मुलीबद्दल कोणीच बोलत नाहीत असे का.
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
संसदेतील घाण म्हणजे बिर्ला
@nikeshmeshram358
@nikeshmeshram358 3 ай бұрын
Media jhoplela ahe yavr nhi bolnar
@bharatiya804
@bharatiya804 3 ай бұрын
काय बोलायचय?
@ravindrashinde7782
@ravindrashinde7782 3 ай бұрын
BJP hatao Desh bachao
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 3 ай бұрын
@@ravindrashinde7782 बीजेपी हटाव और देश राहूल गांधी को सौपा जाय, ताकी जो बचा खुचा है उसकी भी वाट लग जाय.
@roythakur9809
@roythakur9809 3 ай бұрын
अमरावती मधून भाग्यश्री बानाईत ही सुद्धा 2011 साली दिव्यांगाचं सर्टिफिकेट घेऊन ias झाली आहे, तिच्या सर्टिफिकेटची पण चौकशी व्हायला पाहिजे..
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 3 ай бұрын
Manuwad murdabad. Ghatiya manuwad mule he hit aahe.
@dattatrayachandgude3578
@dattatrayachandgude3578 3 ай бұрын
गैर मार्गाने मिळवलेली नोकरी ताबडतोब सरकारने घालवली पाहीजे
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
अरे मुर्खा ती नोकरीला आहेच नाही. ती फक्त लोकांना खोटं सांगत होती
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 3 ай бұрын
असं वाटते खूप लोक यामध्ये असतील उच्चपदस्थ लोकांची चौकशी आता झालीच पाहिजे
@madhum7100
@madhum7100 3 ай бұрын
जिथे देशाच्या पंतप्रधानच्या डिग्रीचा च थांगपत्ता लागु शकत नाही तिथे काय बोलणार? पैसा ओतून किंवा राजकारण्यांना हाताशी धरून खोट्या डिग्री मिळविणे हा प्रकार आता लोकमान्य आणि राजमान्य झालेला आहे त्यात काही गांभीर्याने पाहण्यासारखे मुळीच कारण नाही.
@purushottamkakde4541
@purushottamkakde4541 3 ай бұрын
Why to comment?
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 3 ай бұрын
माझी विनंती आहे लोकमतला राजकीय खेळ बाहेर काडा
@bappa7859
@bappa7859 3 ай бұрын
Sarvch midia dainikpatrak yana vinanti ki Bhrashtana jaga dakhavavi , aani janteche anant aashirvad ghyve .....
@RS-wp5di
@RS-wp5di 3 ай бұрын
आडनाव सर्व काही सांगून टाकतय 😂
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
हो नक्कीच, आणि हे म्हणतात आमची मुले हुशार असतात. 😂😂😂
@jayantmagare3853
@jayantmagare3853 3 ай бұрын
त्यात ओम बिर्ला यांच्या मुलींचाही नंबर येतो😊
@RajekhanPathan-r4m
@RajekhanPathan-r4m 2 ай бұрын
असे भरपूर आहेत याचा SI mpsc करून कोणी महसूल मंत्रालयाचा अधिकारी प्रथम midc ही गावाच्या वरती होती दुसरी midc ८१, ८२, ८३, ८५ या कालावधीत निर्माण झालेली midcत्याचा नकाशा सातारा रहिमतपूर रोड लागत आहे आमचा गाववाला मंत्रलयात असून व माझा शेजारी असून त्याने आमची फुकट जमीन बाल्कवली या संदर्भात तुम्ही सर्व जण साथ दिली तर सर्व कामगिरी साठी सर्व कागद पत्रे आहे असून तो अधिकारी त्याचे नावासहित अपन्हाला सर्वना उच्च निच्च भेदभाव मानायचा नाही मराठ्याची राजधानी सातारा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 आम्ही वाट पाहत आहोत 🙏🙏
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 3 ай бұрын
मुंबईतील आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची मालमत्ता फ्लॅट दुकान किती आहेत ह्याचा शोध पत्रकरिता करा नुसत्या बातम्या नको
@priyankagawade7478
@priyankagawade7478 3 ай бұрын
Phakt mumbai ka Desbharatil ghya
@savitachavhan5295
@savitachavhan5295 3 ай бұрын
ओम बिर्ला च्या मुलिवर एक विडियो बनवा
@barelaprem
@barelaprem 3 ай бұрын
ॐ बिर्ला कि बेटी I AS बिना exam
@niteshtayade1507
@niteshtayade1507 3 ай бұрын
सर्व सरकारी यत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत......upsc सकट 🙏🙏
@CharuM-h7e
@CharuM-h7e 3 ай бұрын
शिक्षक भरती चे या पेक्षा खतरनाक आहे ते पन दाखवावे TET पास नसलेले किती तरी आहेत आतून भरलेले
@shripatnikam7370
@shripatnikam7370 3 ай бұрын
2014 पासून असणारया अशा प्रकरणात गांभीर्याने चौकशी करावी असे वाटते
@rekhawagh9479
@rekhawagh9479 3 ай бұрын
कठोर कार्यवाही झालीच पाहिजे
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 3 ай бұрын
आमच्यात हिम्मत असताना देखिल आज आम्ही परिक्षा देत आहोत तेही इमानदारी ने जय MPSC जय ASO/PSI/STI COMBINE
@vidyakedar8767
@vidyakedar8767 3 ай бұрын
What about Anjli bitla?
@Dalestyen007
@Dalestyen007 3 ай бұрын
हे लोक देश चालवणार .ऐकून धक्का बसला.
@sateshbikkad6804
@sateshbikkad6804 3 ай бұрын
Sir mpsc class c clerk मध्ये तर 50% fraud document वाले आहेत घरी बसून exam pass आहेत आणि ते proper ex त्यांचं मूळ गाव education Pune सर्व काही पुणे आणि typing certificate Beed मधून पैसे देऊन कडून घेतलं अश्या सर्व लोकांवर कारवाई करण्यात यावी
@ss-qu3dn
@ss-qu3dn 3 ай бұрын
Typing certificate tr 100 percent fraud ahet saal 10 chi speed nahi hyanchi 😂
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 3 ай бұрын
आजपर्यत देशभर कार्यरत सर्व नॉन क्रीमी लेयर व राखीव आरक्षण प्रवर्ग व अपंग दिव्यांग IAS IPS IRS अधिकारीचे सर्टिफिकेट व मेडिकल रिपोर्ट ची सखोल कठोर तपासणी करावी. सर्व कुलंगडी लफडी बाहेर पडतील.
@nileshmohite587
@nileshmohite587 3 ай бұрын
Om Birla chi mulgi pan IAS zali ti Kashi zali te pan news valyani dakhaval pahije
@shamraokawale5060
@shamraokawale5060 3 ай бұрын
आमबिर्लाच्या मुलीच्या बाबत सत्यता दाखऊन देईल तो खरा पत्रकार समजण्यात यईल
@ganeshk8877
@ganeshk8877 3 ай бұрын
ज्योती वर कायदे नुसार कार्यवाही केली पाहिजे या मध्ये कोनी मदत केली त्यांना पण कार्यवाही केली पाहिजे
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
हे सरकार करु देणार नाही, ती आरामात सुटेल
@Badlapurkar967
@Badlapurkar967 3 ай бұрын
Pahilynda sarkar chya dhungnava hana bambu mag kartil te karvai
@santoshbhatkar6192
@santoshbhatkar6192 3 ай бұрын
.असे प्रकरण जनते समोर आणा, साहेब! आणि असे प्रकार थांबवण्यासाठी मदत करावी,
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 3 ай бұрын
मोदी है तो मुमकिन
@roopenshinde482
@roopenshinde482 3 ай бұрын
नेहममी फक्त Up व बिहारचेच मुले कशी Upsc ची परिक्षा पास होतात ? याची सखोल चौकशी CBI कडून झाली पाहिजेत.
@hardikaraccountancyclasses8088
@hardikaraccountancyclasses8088 3 ай бұрын
राजकिय वरदहस्तामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशी अनेकजण सरकारी नोकरीत असतील. सर्वाचीच तपासणी करायला हवी.
@shrikantdalvi4770
@shrikantdalvi4770 3 ай бұрын
Nice
@kedar6658
@kedar6658 3 ай бұрын
2014 नंतर च्या बहुतांश appointment ह्या संशयास्पद आहेत हे मात्र नक्की....
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 3 ай бұрын
Talk about Lateral entry IAS /ips
@Dalestyen007
@Dalestyen007 3 ай бұрын
या आयएएस आयपीएस अधिकारी यांची लॉबी आहे.हे गरीब मुलांना पुढे येऊं देत नाही.यांची मुलेच यात निवड होते.आपणाला माहीत होत नाही.
@ankushage5933
@ankushage5933 3 ай бұрын
भाजापा चे दाह वर्षात आसे बरेच आय ये एस आघीकारी झाले आहेत पैसेचे जोरावर
@balasahebpatil2197
@balasahebpatil2197 3 ай бұрын
@@ankushage5933 कॉग्रेस चे सुद्धा
@santoshvarbade2867
@santoshvarbade2867 3 ай бұрын
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्या मुलीबद्द असंच सोशल मीडियावर प्रकरण ऐकण्यात आलतं त्याचं पुढे काय झालं जरा माहिती सांगा बरं
@bappa7859
@bappa7859 3 ай бұрын
OmBirla saheb tumhala thodi tari LAJ , SHRAM aahe kay ? Mothya padavar aahat aapan...
@ramesh.shivarkar.4892
@ramesh.shivarkar.4892 3 ай бұрын
❤ Se pranam sir....🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🙏🙏🙏🐘🐘🐘🐘🐘🐘
@sanjayyedme934
@sanjayyedme934 3 ай бұрын
मेहनती विद्यार्थ्यांना काय वाटतं असेल.जेव्हा ते खूप कमी मार्कानी नापास होतात.त्यांच्या भावनांशी खेळ आहे.
@tusharkathe6465
@tusharkathe6465 3 ай бұрын
We should have online exam for UPSC instead on written exam. Paper should come jumbled and get downloaded just 2 min before exam. So each person is not aware what set he is supoosed to give.
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 3 ай бұрын
मित्रांनो हे प्रकरण लावून धरा तरच आपल्याला न्याय मिळेल
@rambhaukanwale8752
@rambhaukanwale8752 3 ай бұрын
Changali goshst ahe coment deta deta thamblo tumhich vichar kara UPSC madhye asha bhangadi astil tar vishas konavar thevayavha ,
@ChxhdDbxhdj
@ChxhdDbxhdj 3 ай бұрын
Mishra,shukla, yadav, sharma ,,,,,all of only one category....... Brilliant
@sudeshbagadi8010
@sudeshbagadi8010 3 ай бұрын
आताचे लोकसभा सभापती ओम बिर्ला पण UPSC परीक्षा न देताच IAS झालेय म्हणे..,बघा जरा तिची काय भानगड आहे....
@nitamandpe964
@nitamandpe964 3 ай бұрын
Sir, om birla ki beti ka IAS banane ka raj kholiye......
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 3 ай бұрын
सर्व अस्थापनातील नोकरभरतीतील राखिव जागा तसेच शिक्षण जन्म तारीख बोगस लाऊन अनेकजण भर्ती झाले आहेत चौकशी लावा
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 3 ай бұрын
Talk about om birla's daughter
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 3 ай бұрын
मोदी सरकार ने अशाच पध्दतीने चौदा, पंधरा अधिकारी भरती केलेली आहे
@bharatiya804
@bharatiya804 3 ай бұрын
तुझा नंबर लागला नाही म्हणून कोल्ह्याला द्राक्षे आंबट
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
स्वताचीच ते चौकशी करु देत नाहीत यातच सर्व काही आलं
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
अरे ही काय खरच आयएएस नव्हती. ही फक्त लोकांना खोटं सांगत फिरत होती की ती आयएएस आहे म्हणून. ती काय नोकरीला नव्हती
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 3 ай бұрын
अहो ती अधिकारी न्हवतीच, फक्त सांगत होती खोटं, भरती झालीच नाही खेडकर मॅडम जॉईन झाल्या 😂😂
@dattatraynikam5771
@dattatraynikam5771 3 ай бұрын
लॅटरल एन्ट्री अशी नविनच प्रथा सुरू झाली आहे.
@c-224shreyasalve5
@c-224shreyasalve5 3 ай бұрын
SIR why not govt scrapping this pwd category
@anilbelose2679
@anilbelose2679 3 ай бұрын
अशी किती प्रकरण झाली असतील
@sambhajikakade442
@sambhajikakade442 3 ай бұрын
मोठ्या लोकांच्या वरदहस्तामुळे असे फसवणुक करुन बनलेले समाजातील काही समाजाचे अधिकारी नक्कीच असतील मिडीयाने व UPSC ने यांचा शोध घ्यावा व मोठ्यात मोठी कारवाई करावी
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 3 ай бұрын
सर्वच नेते भ्रष्टाचारी असल्याने कर्मचारी पणं भ्रष्टाचारी मार्गाने अशीच पदे मिळवणार
@ashokmadnaik4847
@ashokmadnaik4847 3 ай бұрын
पंतप्रधान chi degree बोगस असल्यावर असेच होणार
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 3 ай бұрын
Outstanding vdo. Pl demand last 25yrs fake upsc handicapped selected
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 3 ай бұрын
Enquiries soon
@gurunathvdeshpande8147
@gurunathvdeshpande8147 3 ай бұрын
अजुन किती पुजा ज्योती लावणार आहेत
@madhukarlakhe3320
@madhukarlakhe3320 3 ай бұрын
त्यांना सेवेतून मुक्त केले पाहिजे
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 3 ай бұрын
ती नोकरीला च नाही तर मुक्त कशी होईल??😂😂 ती लोकांना खोटं सांगत फिरत होती की ती आयएएस आहे म्हणून. ती काय खरच नोकरीला नव्हती
@shekharohol
@shekharohol 3 ай бұрын
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलींची पण चौकशी करावी लागेल कारण त्या दोघी पहिल्याच प्रयत्नात आयएएस आणि CA झाल्या आहेत. नक्कीच कुठतरी पाणी मुरते आहे.
@deepasaraf6857
@deepasaraf6857 3 ай бұрын
Very sad state of affairs
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 3 ай бұрын
देशात सामान्य गरीब राहणे हाच गुन्हा आहे
@khajapir
@khajapir 3 ай бұрын
Ombirla daughter also
@LearnwithZPschool01
@LearnwithZPschool01 3 ай бұрын
हिच्यावर पण कारवाई झाली पाहिजे.सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे
@mukundgaikwad6237
@mukundgaikwad6237 3 ай бұрын
म्हणजे उच्च शिक्षणात किती भ्रष्टाचार आहे.त्यामुळे मुळा वर घाव घातला पाहिजे,म्हणजे सरकारी यंत्रणेत असलेले भ्रष्टाचारी अधिकारी,नेत्यानं वर कडक कारवाई केली पाहिजे.
@KishorPathare-v3u
@KishorPathare-v3u 3 ай бұрын
Sir amchyakade ek jan ahe upsc pass zalyache sangato...sagale te khare mantat....
@vssangpal
@vssangpal 3 ай бұрын
Actually, UPSC should be investigated
@nitinrajahire
@nitinrajahire 3 ай бұрын
लेटरल एन्ट्री काय प्रकार आहे त्याविषयी ही सविस्तर चर्चा माहिती काढायला हवे
@maddyjo9130
@maddyjo9130 3 ай бұрын
Hey thik ahe.. Yat system cha issue nahi.. Khedkar prakaran adhik gambhir ahe
@shobhanakale2980
@shobhanakale2980 3 ай бұрын
गेल्या काही वर्षात कुठल्या प्रकारे, काय सरटिफिकिटे दाखवून IAS झालेल्यांनी प्रवेश घेतले आहेत ह्याची सखोल छाननी केली गेली पाहिजे आणि जे दोषी आढळतील , खेडकर , मिश्रा सारखे त्यांना १५ / २० वर्षांची सश्रम कैद किंवा अशीच जबरदस्त शिक्षा केली गेली पाहिजे. त्या शिवाय असे गुन्हे कमी होणार नाहीत .
@jayantraut8210
@jayantraut8210 3 ай бұрын
Sir actually ias karita reservation kadhne
@anupdhote4070
@anupdhote4070 3 ай бұрын
Upsc vr yeu nye mhanun department ashya lokana kaadun mamla thanda kartat ase kiti adhikari astil.
@OmprakashShinde-p8v
@OmprakashShinde-p8v 3 ай бұрын
Open caste वाले फर्जी sc,st,obc कास्ट सर्टिफिकेट तयार करुन किती हजारो नोकर्या मिळवत आहेत
@pramodsutale5289
@pramodsutale5289 3 ай бұрын
अशा प्रत्येक प्रकरणाबाबत युपिएससीने मुद्देसूद खुलासा जाहीर केला पाहिजे.त्यात कोणी दोषी असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे
@SwapnilChakote
@SwapnilChakote 3 ай бұрын
Sarkari adhikari paise gheun pratyak meri list nav nun denyas help kartat..
@madhavilapate1554
@madhavilapate1554 3 ай бұрын
Baki aapl kathan ,style सांगण्याची उत्तम
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 ай бұрын
गेल्या १० वर्षांपासून संघोट्याना back door entry मिळालीय System मध्ये!!!!
@bapukhobragade8494
@bapukhobragade8494 3 ай бұрын
केन्द्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागात कार्यरत (ज्यांनी सवलती घेतल्या आहेत ) अशा सर्व अधिकारी/कर्मचारी यांची निपक्षपातीपणे चौकशी होणे आवश्यक आहे.अशी अनेक प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याशिवाय सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही.
@maheshphadtare3257
@maheshphadtare3257 3 ай бұрын
मग ती 2 वर्षे कुठे काम करत होती ते कळेल का ती दिल्लीत कुठल्या सरकारी ऑफिस मध्ये होती
@CHoureSushil
@CHoureSushil 3 ай бұрын
कोn
@sivaperumal7911
@sivaperumal7911 3 ай бұрын
Ata tyana kai karusakhtath ka?
@adhikraosande871
@adhikraosande871 3 ай бұрын
मोदी है तो मुमकीन है
@mahendrapatil7562
@mahendrapatil7562 3 ай бұрын
अर्धवट माहिती तथा story
@NareshDhawane-z6h
@NareshDhawane-z6h 3 ай бұрын
जेवढे अधिकारी खेळाडू दिव्यांग व ईतर असे विशेष प्रमाणपत्र घेवून नौकरी करीत आहेत अश्याची चौकशी मोहीमच राबवली पाहिजे शासणाने तेव्हा कुठे खर्या विद्यार्थी ना लाभ मीळेल
@khushiya2306
@khushiya2306 3 ай бұрын
Nice dance 🥰
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 3 ай бұрын
मग ओम बिरला घ्या मूलीच् काय तिला मागास वर्गीय आहे म्हणून?
@VishalKhude-p2i
@VishalKhude-p2i 3 ай бұрын
जेवढी 2014 नंतर भरती झाली आहे तेवढी येणाऱ्या काळात चौकशी करावी. हे मोठं कांड आहे.
@bappa7859
@bappa7859 3 ай бұрын
BJP chya sattepasun ashe ghade aahe yacha dosh jayni jayni bjp la matdankele tyancha aahe. Aadhale uravar gheun bhovtali BGHA.....
@deepakvaidya1463
@deepakvaidya1463 3 ай бұрын
केंद्र सरकारने 2005पासून सर्व निकाल व कागदपत्र तपासून पहावे. म्हणजे अजून कीती गेर प्रकार आहे ते समजेल
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 3 ай бұрын
असे आता अनेकलोक असेच लबाडी केलेले सापडतील .त्याचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे.हेलोक मुळातच करप्ट आहेत.हे काय भारत सांभाळणार?असे सर्टिफिकेट देणाऱ्याची पण चौकशी करणे महत्वाचे आहे.
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 3 ай бұрын
ओम बिरला ची मुलगी माॅडेलर ची आय ए एस कशी झाली...?
@pradeepkale2632
@pradeepkale2632 3 ай бұрын
पत्रकार व आर टी आय कार्यकर्ते जागरुक नसतील अथवा विकले गेले असतील.
@AgricultureEducation
@AgricultureEducation 3 ай бұрын
लोक सभा अध्यक्ष ओम बिर्ला ची पोरगी पण IAS कशी बनली ते पण सांगा
@kiranghodke5
@kiranghodke5 3 ай бұрын
ata vichar kara kiti loka sc/st ani obc cha fake certificate lavun kaam karit ahet ?
@ashokmankar6088
@ashokmankar6088 3 ай бұрын
Good information, Thanks,I surprised that U P S , also corrupted,O God what will common people do.
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g 3 ай бұрын
Mpsc madhe pan mothya pramanat sc,st cha jagevar bogas niyyuti jhali aahe.
@technicalinfo1319
@technicalinfo1319 3 ай бұрын
गरीबांच्या मुलांचे डोकेच चालत नाही की काय आसा प्रश्न पडयचा आता कळलं अधिकार्यांची व मंत्री खासदारांचीच मुले मुली गफला करून अधिकारी बनतात.
@stulpul
@stulpul 3 ай бұрын
पूजा खेडकर असो किंवा अगरवाल porshe प्रकरण असो किंवा neet परीक्षा घोटाळा असो किंवा भोले बाबा stampade प्रकरण असो. ह्या सर्व एक प्रकारे व्यवस्थेचा लित्मस टेस्ट होत्या. त्यातून लक्षात येते की सर्व व्यवस्था सडलेल्या आहेत.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 347 М.
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН